National Highway Latest Updates | NH166 | Ratnagiri Nagpur Highway | Road Condition Upto Hatkhamba
SUBSCRIBE MY CHANNEL FOR MORE VIDEOS ::
www.youtube.com/@AmaleshTambeVlog?sub_confirmation=1
Highway Updates June 2024 | रत्नागिरी नागपुर महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा | पावसाळ्यातील रस्त्याची परिस्थिती | रत्नागिरी ते हातखंबा तिठा
Website : theccs.co.in
Other Interested Videos :
1. Karhateshwar Mandir | kzread.info/dash/bejne/i55nm9t_Yq_QgLA.html
2. Jai Vinayak Ganesh Mandir, Jaigad | kzread.info/dash/bejne/i39p0LaKk6TWeqQ.html
3. Jaigad Lighthouse | kzread.info/dash/bejne/fYWZyNOLoJSxls4.html
4. Walaval Mandir | kzread.info/dash/bejne/dXaAzJmdm7e2htY.html
#msrtc #konkan #nationalhighway #marathivlog #marathiyoutuber #marathivlogger #marathi #konkannews #mumbaigoahighway #nh66 #kolhapur #2024 #raigad #maharashtra #canadaindia #usaindians #expressway #roadtrip
Пікірлер: 28
too good, my ajol thanks a lot.clear bhasha, nice photography . great
@AmaleshTambeVlog
5 күн бұрын
Thanks a lot 😊
कामाची सद्यस्थिती दाखविल्या बद्दल आभार 🙏
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
धन्यवाद !
कोकणातील पावसाचा अनुभव कंत्राटदारांना कितपत आहे याची प्रचिती सर्वांना येईलच.
@AmaleshTambeVlog
13 күн бұрын
हो, काही ठिकाणी आपल्याला प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागेल.
Amlesh saheb bilkul sahi.fakt pawsapurtech he sarv aste mag kahi nahi khup shan visleshan.
@AmaleshTambeVlog
11 күн бұрын
धन्यवाद !
तांबे साहेब, तुमचे विचार आणि माझे विचार खुप सारखे आहेत.🙏.
@AmaleshTambeVlog
13 күн бұрын
धन्यवाद !
Thanks again Amalesh Bhau, for your accurate commentary and clear camera work. In short, while going from Mumbai to Devgad, it is better to avoid Hathkhamba-Pawas road. Best to go via Dongar Phata or Nandgaon Phata.
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
सध्या सगळीकडे थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिति आहे. येणार्या व्हीडिओमध्ये संगमेश्वर-देवरुख-साखरपा-दाभोळे-लांजा असा प्रवास दाखवणार आहे. धन्यवाद !
Trafic sense देणे आवश्यक
Namaskar Bhau Asach ekda aamch ikadch rasta dakva please nivli to khandal Saitavde 👃👃
@AmaleshTambeVlog
11 күн бұрын
नक्की करूया. खंडाळा, सैतवडे परिसरात आणखी काही ठिकाणे असतील तर सांगा, म्हणजे ती देखील कव्हर करता येतील. धन्यवाद !
खुप सुंदर महिती दिली 4 वर्षा नंतर रत्नागिरी डाखवल्या बदलल धन्यवाद
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
धन्यवाद !
धन्यवाद.... पुढील व्हिडिओ सुध्दा लवकरच पोष्ट करा
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
धन्यवाद ! हो, पुढील व्हिडिओ चे काम सुरू आहे. लवकरच भेटू.
Govment la complete keleli kasi vachta yeil please mahiti dya
@AmaleshTambeVlog
13 күн бұрын
www.pgportal.gov.in :: या पोर्टल वर आपण तक्रार दाखल करू शकता. त्याच ठिकाणी आपल्याला उत्तर किंवा काय कारवाई केली ते कळविले जाते.
महामार्गाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. असेच NH 66 चे video upload करा ही विनंती. पुढच्या video मध्ये कुठेही edit करू नका ही विनंती. संपूर्ण प्रवासाचा video मोठा झाला तरी चालेल. 👍🙏
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
धन्यवाद ! नक्कीच प्रयत्न असेल.
आपण, एक व्हिडिओ पर्यायी मार्ग जो आहे, रत्नागिरी मधून हायवे वर जाण्यासाठी तो करावा. जेणेकरून जे स्वत: चे वाहन घेऊन प्रवास करतात. ते त्या मार्गावर प्रवास करु शकतील. आणि मेन रस्ता वर असलेली वाहतूक कोंडी होणार नाही. विचार व्हावा. धन्यवाद
@AmaleshTambeVlog
15 күн бұрын
कोणता मार्ग ?
@desaiveevek
15 күн бұрын
@@AmaleshTambeVlog जो आतून एम आय डी सी कडून निवळी फाटा येथे बाहेर पडतो. नावीकतळ आहे त्या बाजूला
Rastya che kaam dakhav lya badal aabhar.
@AmaleshTambeVlog
14 күн бұрын
धन्यवाद ! पुढील येणार्या व्हिडिओ मध्ये आणखी काही रस्ते कव्हर करणार आहे, ते ही अवश्य बघावेत.