Allrounder - Dwarkanath Sanzgiri

Allrounder - Dwarkanath Sanzgiri

"📚 Author | 🎙️ Scriptwriter & Anchor | 🎬 Film Historian | 🏏 Sports Enthusiast | ✍️ Journalist | 🌍 Travel & Humor Writer | 📍Mumbai

60 NOT OUT part 002

60 NOT OUT part 002

60 NOT OUT Part - 003

60 NOT OUT Part - 003

Shatkant Ekach Sachin 006

Shatkant Ekach Sachin 006

Shatkant Ekach Sachin  005

Shatkant Ekach Sachin 005

Пікірлер

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar83527 сағат бұрын

    Salut.sir❤

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar26110 сағат бұрын

    बेदी म्हणजे फिरकी गोलंदाजीतील जादूगार. 🙏🏻

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar26111 сағат бұрын

    बापू नाडकर्णी म्हणजे गोलंदाजीतील अचूकता. फलंदाजीत देखील उपयुक्त होते. 🙏🏻

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar26112 сағат бұрын

    वाडेकरची फलंदाजी नजाकतभरी असायची. स्कवेअर कट बघण्यासारखे असायचे. कसोटीत संधी थोडी उशिरानेच मिळाली. ग्रेट बॅट्समन 🙏🏻

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki21342 күн бұрын

    𝓦𝓸𝓷𝓭𝓮𝓻𝓯𝓾𝓵 👌

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2612 күн бұрын

    फरोख इंजिनियर हा एक गमत्या होता. फलंदाजी भन्नाट होती. सकाळच्या सत्रात लंचच्या आधी शतक वेस्ट इंडिजच्या जरा नकारात्मकते मुळे तेव्हा झाले नाही.आताच्या जलद क्रिकेट मध्ये चपखलपणे बसला असता.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2612 күн бұрын

    एकनाथ सोलकर असला म्हणजे धीर वाटायलचा. कारण तो तसेच योगदान द्यायचा.

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki21343 күн бұрын

    𝙴𝚔𝚍𝚖 𝚣𝚊𝚔𝚊𝚜❤

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2613 күн бұрын

    घावरी सौराष्ट्र साठी खेळायचा, पण त्याला मुबंईने घेतले आणि सौराष्ट्र एकदमच दुबळा वाटू लागला. तो चांगल्या पैकी अष्टपैलू खेळाडू होता.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2613 күн бұрын

    1967 साल असावं, फारोख इंजिनियरने वेस्ट इंडिज विरुद्ध जी धुवाधार फलंदाजी केली (सकाळच्या सत्रात म्हणजे उपहारा पर्यंत जवळ जवळ शतक) तेव्हा सरदेसाई आघाडीला त्याचे साथीदार होते आणि एक बाजू लावून धरली होती. नंतर 71 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तर इतिहासाच घडवला. तसेच त्याच वर्षी इंग्लंड विरुद्ध ओव्हल भारताचा विजय साकार करण्यात मोठा हात होता. विजय मांजरेकरां सारखीच तंत्र शुद्ध फलंदाजी.🙏🏻

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2613 күн бұрын

    लहान असताना उम्रीगरांचे नाव नेहमी ऐकायला मिळायचे. पण क्रिकेटला तेव्हा प्रसिद्धी फक्त केवळ सामान्यांच्या वेळी वर्तमान पत्रे आणि रेडिओ कॉमेन्ट्री याद्वारेच मिळायची. पण गवसकरांच्या अगोदरचे फलंदाजीतील मोठे नाव तसेच उपयुक्त गोलंदाज. 🙏🏻

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar83523 күн бұрын

    Good job sir

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki21345 күн бұрын

    𝚂𝚘𝚕𝚔𝚊𝚛 𝚠𝚊𝚜 𝚍𝚎𝚍𝚒𝚌𝚊𝚝𝚎𝚍 𝚌𝚛𝚒𝚌𝚔𝚎𝚝𝚎𝚛.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar2615 күн бұрын

    गावसकर - विश्वनाथ यांच्या जुन्या जाणत्या क्रिकेटर्सनी ज्या आठवणी जागवल्या, अनेक किस्से सांगितले, वासू परांजपे, वाडेकर, चंद्राला ऐकले आणि ही गप्पांची मैफिल एकदम खुलून गेली. अविस्मरणीय कार्यक्रम संझगिरीजी. 🙏🏻

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi20886 күн бұрын

    विजय मर्चंट यांचे नाव कसे बदलले ते असे, त्यांना शाळेत गेल्यावर पहिल्याच दिवशी शिक्षकांनी नाव विचारल्यावर त्यांनी विजय असे सांगितल्यावर, शिक्षकांनी आडनाव विचारले, विजयने माहित नाही असे उत्तर दिले. मग शिक्षक म्हणाले तुझे वडील काय करतात? त्यावर विजय म्हणाले, ते मर्चंट आहेत. मग शिक्षकांनी विजय मर्चंट असे नाव लिहून शाळेत प्रवेश दिला.

  • @govindarajannatesan7013
    @govindarajannatesan70138 күн бұрын

    When Nari Contracter who used to play entire day to score 30 odd runs coming next extras got injured by sticking his out to short pitch delivery mistaking it for a bouncer who will open the innings was the worry Budhi Kundren opened and in the first over of fast bowler Mckief if I remember correct he scored 22 runs Later he score 192 in an innings For unknown reasons he was dropped

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar835211 күн бұрын

    Good job ❤.

  • @alvaropereira5689
    @alvaropereira568911 күн бұрын

    Ekach shatkar. .I used to wait for this impatiently ...n from there I fell in love with your writings n also with Sandeep patil.'s editorial ... Butt me n my younger brother are still your fan....sanzgiri sir.....

  • @milindborkar53
    @milindborkar5313 күн бұрын

    He was artistic batsman.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi834520 күн бұрын

    🎉

  • @YtMgk-hv6op
    @YtMgk-hv6op21 күн бұрын

    Above all , he was a gentleman. He should be honoured by BCCI by Life time Achiement Award

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi834528 күн бұрын

    🎉salut

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi834528 күн бұрын

    मराठी मोठे झाले नाहीत attribute आडवे आवे ever go is ego

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi834528 күн бұрын

    खरे आहे पण सात स्टंप लावले तरु आऊट होणार नाही असे म्हणत खरे आहे?

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe722729 күн бұрын

    Google information suggests that between 1962 to 67 India played 26 tests against different countries. If Prasanna had played these all 26 tests then with his present average of about 4 wickets/test he would have added 100 additional wickets in total of 75 tests. Please correct me if I have erred in analysis.... Kudos Prasanna ❤

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345Ай бұрын

    मराठी सर्वानाच गराबी छळले 😢😢

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345Ай бұрын

    dahanu chotyagawat ale low profil pl 🎉🎉 never forgetpl

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345Ай бұрын

    exellent his son has to stagle pl my fortune we meet solkarji ican give job i kavarnar plbrejesh

  • @cvprasanna2792
    @cvprasanna2792Ай бұрын

    India's best wicketkeeper till date SMH Kirmani

  • @anandpangarkar7109
    @anandpangarkar7109Ай бұрын

    Chandra was a great bowler..and ais a great person

  • @shankarrajan7386
    @shankarrajan7386Ай бұрын

    Excellent criketer.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Ай бұрын

    बापू नाडकर्णी 1962मध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यावर असताना त्यांनी दुसर्‍याच कसोटीत पहिल्या डावात नाबाद 78 धावा, आणि पाचव्या कसोटीत पहिल्या डावात 68 धावा काढल्या होत्या.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Ай бұрын

    मी 1960मध्ये मुंबईला झालेला पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना पाहिला होता. त्या कसोटीतील रमाकांतच्या 85 धावा आणि नाना जोशी बरोबर झालेली नवव्या विकेटसाठी149 धावांची त्याची भागीदारी, तसेच दुसर्‍या डावात रमाकांतच्या दुसर्‍या चेंडूवर उमरीगरने स्लिपमध्ये घेतलेला हनीफ महंमदचा अप्रतिम झेल आठवतो. पण नंतर पंकज रॉय आणि नाना जोशी या दोघांनी झेल सोडले नसते तर आपण तो सामना नक्कीच जिंकला असता. द्वारकानाथजी तुम्हाला कधी वेळ असेल तर मला तुम्हाला भेटायचे आहे. आज माझे वय 83 आहे. बघा जमतय का! मी पुण्यात राहतो.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Ай бұрын

    चंदू बोर्डे 1961मध्ये पाकिस्तानच्या भारत दौऱ्यानंतर आमच्या Veterinary College मध्ये आले होते, ते आमच्याशी खूप छान बोलले. त्यांनी मराठीत त्यांची सही माझ्या वहीत करून दिली होती, पण माझी ती वही कोणी तरी चोरून नेली. मला फार वाईट वाटले होते. खूप साधे पण थोर खेळाडू, चंदू बोर्डे.🎉🎉🎉

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Ай бұрын

    द्वारकानाथ, माझ्या आठवणीत असे आहे, की 1958-59च्या वेस्ट इंडीज संघाच्या भारताच्या दौर्‍यावरील चौथ्या कसोटी सामन्यात उमरीगर कर्णधार असताना त्यांनी सेनादलातील 19 वर्षाच्या सेनगुप्ता ह्या फलंदाजाला घेण्याचा आग्रह धरला होता आणि नकार दिला, म्हणून कर्णधारपदाचा राजीनामा सादर केला होता. निवड समितीने त्यांचा राजीनामा स्विकारला पण सेनगुप्ताचा कसोटीत समावेश केला. दडपण आल्यामुळे सेनगुप्ता अयशस्वी ठरला. असो, मी उमरीगर यांनी झळकवलेल्या पहिल्याच द्विशतकाचा साक्षीदार आहे, तो पहिला कसोटी सामना (न्यूझीलंड-भारत) हैदराबाद येथे मी 1955मध्ये पाहिला होता. त्याच सामन्यात विजय मांजरेकर आणि कृपालसिंग या दोघांनी शतक झळकाविले होते. मी तुमचे व्हिडिओ पाहतो, आणि मला आवडतात.

  • @avinashgadgil4735
    @avinashgadgil4735Ай бұрын

    अविस्मरणीय आठवणी संझगिरींच्या !

  • @anandshethi8742
    @anandshethi8742Ай бұрын

    🙏❤️🙏

  • @ShriMoh
    @ShriMohАй бұрын

    Wonderful video on a great player and an unsung hero of Indian cricket. It is this overemphasis on spin bowling that stifled the growth of numerous pace bowlers in India for many decades. A more balanced approach would have resulted in India winning far more tests overseas than they did in the 20th century.

  • @AnuradhaSawant-gn7yt
    @AnuradhaSawant-gn7yt2 ай бұрын

    Great man

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi38822 ай бұрын

    चंदु बोर्डे हे जसे चांगले खेळाडू तसे ते अतिशय सभ्य व सुसंस्कृत होते।माझ्या सारख्या असंख्य सामान्य शाळकरी मूलांशीहि ते प्रेमाने, वागायचे।तुसडेफणा,गर्वीष्टपणा त्यांच्या स्वभावात नव्हता वसंत नामजोशी

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c2 ай бұрын

    आपण अजून ही माझी विनंती स्वीकार केली नाही।क्पया माझं कमेन्ट वाचा व विचारलेल्या प्रश्ना ची उत्तरं देण्याची मेहरबाणी करा।एकच षटकार या मैगजीन मध्ये भी आपला लेख नेहमीच वाचायचो।तेव्हा पासून भी चंद्रशेखर प्रमाणे आपला ही फैन झालो।पण आपल्या कडून मला भयंकर निराशा होत आहे।

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti1252 ай бұрын

    आपण हनुमंत सिंग चे दोन इतर भावंडाचा उल्लेख केला नाही.. मोठा भाऊ सूर्यवीर सिंग आणि लहान भाऊ लक्ष्मण सिंग जे उत्कृष्ठ क्रिकेट पटू होते.. हनुमंत सिंग पहिली टेस्ट इंग्लंड कडून भारता विरुद्ध खेळले कारण इंग्लंड कडे बरेच खेळाडू जखमी होते, ही अनोखी गोष्ट आपण सांगायला हवी होती... त्याच्या लहान भावाने लक्ष्मण सिंग ने पण भारता कडून खेळत शतक झळकवले होते ( असे मला वाटते )

  • @divykikani7164
    @divykikani71642 ай бұрын

    Shri Ajit Wadeker captain ship Was the Beginning Raise for Indias Victory Completed by Kapil Dave, Sunil Gavasker. And Sachin Tandolker .✌️🙏❤️✌️

  • @bishwajitchakraborty4914
    @bishwajitchakraborty49142 ай бұрын

    Please provides valuable informations in Hindi or English too.

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c2 ай бұрын

    आपण कमेन्ट वाचत नाही।

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar26912 ай бұрын

    मी लहानपणी इंदूर येथे असताना त्यांचा autograph घेतला होता मी लहान होतो, खूप शांत पणे कोणताही स्वाभिमान आणि इगो नव्हता. माझा salute त्यांना आणि तुम्ही हा छान कार्यक्रम केला खूपच छान.

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri62702 ай бұрын

    very informative,bhavnapradhananiguni pan annya y sahan karnari cricket personality cha sunder parichay!sir,ramakant desai cha parichay vachun dole bharun yetat.sanzgri sir abhinandan aani thaks.

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c2 ай бұрын

    आपण महृणता कमेन्ट करा पण कमेन्ट आपण वाचत नाही।दुर्दैव दूसरं काय?

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c2 ай бұрын

    मी पुन्ना तेच विनंती करतो।एकच षटकार संदीप पाटिल संपादित एक मैगजीन पासून आपला फैन झालो।कृपया ज्या चौदह मैच चंद्रशेखर च्या उपस्थित भारताने जिंकले त्या सर्वमैच मध्ये चंद्रशेखर चा परफार्मेंस काय होता।एकूण त्याने ९८ विकेट्स घेतले पर प्रत्येक मैच मध्ये काय पर्फार्मेंस होता ।कृपया माहिति द्या।

  • @user-mr5ec1wl7j
    @user-mr5ec1wl7j2 ай бұрын

    1940 to 1960 Indian Selectors were Incompetent to judge greate people like Vasant Ranjne and Dattu Fadkar..........his Bowling average is better than kapil Dev