सुंदर कार्यक्रम.. पुस्तकाचे शीर्षक एकदम समर्पक.. शतकात एकच सचिन. लाजवाब अरुण जोशी. ग्रंथाली आणि टीम, वाह व्वा..अप्रतिम. 🎉
@user-pz2fe7en7c3 ай бұрын
अतिशय महान त्या प्रेक्षा विनम्र।डबल ग्रेट।
@arvind.earthy Жыл бұрын
पार्ट ५ मस्तच. आपल्या लिखाण प्रमाणे . श्री सुमित, श्री नीलेश मेहता, श्री कुंबळे ह्यांच्या विचारातून कळलेच. आपल्याला जर्नालिझम मधील देवानंद म्हंटले ह्यातच सगळ आले. ग्रेट.
@ashokrane4179 Жыл бұрын
संझगिरी सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, खरं तर खरा कोहिनूर तुम्हीच आहात, तुमचे लेख म्हणजे नेहमीच पर्वणी असते, धन्यवाद सर !!
@abhayjo Жыл бұрын
पूर्ण सोहळ्यात एक गोष्ट खूप खटकली की श्री. अंशुमन गायकवाड यांना कोणीही बसायला सांगितले नाही
@nirvanabliss73 Жыл бұрын
what is that kid doing on stage? does he belong there?
@vivekanandvadodkar4119 Жыл бұрын
Fantastic program. Just wondering what would be different in the book.. seen and read so much about Sachin .. not sure whether this book covers something, which was not known earlier
Пікірлер: 11
सुंदर कार्यक्रम.. पुस्तकाचे शीर्षक एकदम समर्पक.. शतकात एकच सचिन. लाजवाब अरुण जोशी. ग्रंथाली आणि टीम, वाह व्वा..अप्रतिम. 🎉
अतिशय महान त्या प्रेक्षा विनम्र।डबल ग्रेट।
पार्ट ५ मस्तच. आपल्या लिखाण प्रमाणे . श्री सुमित, श्री नीलेश मेहता, श्री कुंबळे ह्यांच्या विचारातून कळलेच. आपल्याला जर्नालिझम मधील देवानंद म्हंटले ह्यातच सगळ आले. ग्रेट.
संझगिरी सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, खरं तर खरा कोहिनूर तुम्हीच आहात, तुमचे लेख म्हणजे नेहमीच पर्वणी असते, धन्यवाद सर !!
पूर्ण सोहळ्यात एक गोष्ट खूप खटकली की श्री. अंशुमन गायकवाड यांना कोणीही बसायला सांगितले नाही
what is that kid doing on stage? does he belong there?
Fantastic program. Just wondering what would be different in the book.. seen and read so much about Sachin .. not sure whether this book covers something, which was not known earlier
@dwarkanathsanzgiri6673
Жыл бұрын
Read and let me know
धन्यवाद. पार्ट ५ रिलिज केल्याबददल
No spine Sachin 😂
@nirvanabliss73
Жыл бұрын
wrt the wrestlers and rape charges?