Pradip Sound official

Pradip Sound official

#Pradipsoundofficial #warkarikirtan
या चॅनेल वर सांप्रदायिक व वारकरी कीर्तनाच्या चौकटीत राहून केलेले किर्तन पाहता येतील...
या चॅनेल च्या माध्यमातून आम्ही वारकरी परंपरा व गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी मांडलेले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय...

प्रदिप साऊंड ने वारकरी शिक्षण संस्था शताब्दी सोहळा आळंदी 2017,जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळा आळंदी 2020, बारा ज्योतिलिंगीय द्वादशीय किर्तन सोहळा त्र्यंबकेश्वर 2020 या सारख्या अनेक मोठ्या सोहळ्यात ध्वनी सेवा पुरवली आहे.. आपल्या धार्मिक व इतर सोहळ्यासाठी ध्वनी व्यवस्थेसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा....
दररोज नवीन किर्तन ऐकण्यासाठी आत्ताच या चँनेल ला subscribe करा..
सादरकर्ते व ध्वनी व्यवस्था- प्रदिप साऊंड
प्रो पा- श्री दिपक (प्रशांत) पवार

Пікірлер

  • @ArunKulkarni-yd2ye
    @ArunKulkarni-yd2yeКүн бұрын

    👌👍🙏

  • @kisanchopade876
    @kisanchopade876Күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @harilavte1690
    @harilavte1690Күн бұрын

    Jai hari mauli.apnas mauli ashirwad ahe

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar31772 күн бұрын

    निळ्या महाराज गोंधळी आहे का.. गोंधळी सारखाच आवाज काढतो तो.. निळोबा 😂😂

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane8417 күн бұрын

    खुपच गोड कीर्तन महंत शाश्री महाराज जय हरी विठ्ठल

  • @punjajipatil100
    @punjajipatil1007 күн бұрын

    ज्ञानोबाराय आणि तुकोबाराया सारखे संत जगात पुन्हा होणेच नाही .

  • @-deepak_veer
    @-deepak_veer8 күн бұрын

    संपुर्ण चाली सहीत टाका कीर्तन प्रदीप भाऊ महाराज

  • @-deepak_veer
    @-deepak_veer8 күн бұрын

    जगदाळे आबा यांचा आवाज लईच गोड

  • @sureshbansode9413
    @sureshbansode94139 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹

  • @aniruddhacdeshmukh
    @aniruddhacdeshmukh10 күн бұрын

    अवधूतजी यांनी फार विलक्षण चालीत हा गोंधळ सादर केला आहे.. त्यांचा आवाज पण सुंदर लागला आहे. असेच अनेक संतांनी रचलेले गोंधळ त्यांनी सादर करावेत..

  • @baswarajkale6243
    @baswarajkale624311 күн бұрын

    गुरुमाऊली चरणी सांष्टाग दडवत👏👏

  • @sureshbansode9413
    @sureshbansode941311 күн бұрын

    खुपच छान प्रबोधन राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹

  • @user-vu1lc2mr6k
    @user-vu1lc2mr6k20 күн бұрын

    पांडुरंग हरी

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    ऐकून शास्ञीजीबाबाबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉

  • @asha212
    @asha21220 күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t22 күн бұрын

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹🌹

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t25 күн бұрын

    रामकृष्ण हरी🙏

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरमुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21228 күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @appasomohite4503
    @appasomohite4503Ай бұрын

    चित्रीकरण व्यवस्थित करता आलेले नाही

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4vАй бұрын

    सर्पुण दोन तासाचा पुर्ण मालिका काकडा दाखवा

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4vАй бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @gajanankale4016
    @gajanankale4016Ай бұрын

    जय हरी

  • @KeshaoraoGawali-gk5oy
    @KeshaoraoGawali-gk5oyАй бұрын

    Very. Good. Margadarshan. From. Shastriji.

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565Ай бұрын

    अप्रतिम कीर्तन महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩

  • @manjushapatil287
    @manjushapatil287Ай бұрын

    रामकृष्ण हरि 🙏🙏

  • @shuddhamatisolunke1444
    @shuddhamatisolunke144424 күн бұрын

    Trttydfxc

  • @ramphawade4462
    @ramphawade4462Ай бұрын

    खूप सुंदर महाराज 🎉🎉

  • @sakharamdeshmane4199
    @sakharamdeshmane4199Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shalinimali8248
    @shalinimali8248Ай бұрын

    सुंदर गायन

  • @RudraMohite-sm7kn
    @RudraMohite-sm7knАй бұрын

    Ram Ram Ram 😊😊😊😊

  • @RudraMohite-sm7kn
    @RudraMohite-sm7knАй бұрын

    Ram Ram Ram

  • @RudraMohite-sm7kn
    @RudraMohite-sm7knАй бұрын

    Ram kurshan hare😊

  • @appaphadke4252
    @appaphadke4252Ай бұрын

    जय जय राम जय जय राम कृष्ण हरी

  • @appaphadke4252
    @appaphadke4252Ай бұрын

    😊R❤

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745Ай бұрын

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745Ай бұрын

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745Ай бұрын

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.