Jahir Sabha

Jahir Sabha

या यु ट्यूब चॅनल वर समाजातील महत्वाच्या घडामोडी, काही हटके आणि मुलखा वेगळ्या माणसांच्या मुलाखती, राजकीय घडमोडी, सामाजिक प्रश्न, याबाबत माहिती समोर आणायचा प्रयत्न केला जाईल... तेव्हा आपलं चॅनल सबस्क्राईब करूनच बाहेर पडा.. 🙏

Пікірлер

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xxКүн бұрын

    काळे साहेब... अगदी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. असे वकील पाहिजेत. अशावेळी केस नक्की जिंकणार.

  • @sagarmane3153
    @sagarmane3153Күн бұрын

    राजा सारखा माणूस गेला वकील साहेब तुम्ही काय पण करा पण अशा माणसांना काय जामीन देऊ नका बाळाला कस वाटत असेल माझ्या देखत माझ्या वडिलांना गोळे मारले गौतम काकडे यांना तिघांना बाप लेकांना लोकं नाही पाहिजेल तोंडातून जामीन भेटायला पाहिजे बारक्या बाळांनो नाही भेटायला पाहिजे बारक्या बाळाला किती वाईट वाटत असेल इतके दिवस माझे वडील कुठे गेले इतक्या दिवस झाले तर वडील कुठे गेले असतील माझे वडील गौरव नऊ महिन्याचे बाळ होत आह काकडे शहाजी काकडे

  • @sandeshbhoite7967
    @sandeshbhoite7967Күн бұрын

    जामीन चुकून पण यांना मंजूर झाला नाही पाहिजे साहेब जर हे नराधम समोर आले तर असे पण संपले किंवा तसे पण फक्त यांना फाशी झालीच पाहिजे...

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199Күн бұрын

    अस्याच update देत राव्हा.. 🙏🙏

  • @gauravmore8854
    @gauravmore8854Күн бұрын

    जाहीर सभा आपण या प्रकरणी जो पाठपुरावा करताय त्याबद्दल मनापासून आभार आणि वकीलसाहेबांना या कामी खूप शुभेच्छा

  • @sonujitkar8622
    @sonujitkar8622Күн бұрын

    बारामतीतील गुन्हेगारी थांबली पाहिजे असे वाटत असेल तर यांना शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर हे पुढे असेच गुन्हे करत राहतील

  • @nitinchavan1818
    @nitinchavan1818Күн бұрын

    शिवसेना जिल्हाप्रमुख पुणे

  • @BalasahebWaghmode-vv4gd
    @BalasahebWaghmode-vv4gdКүн бұрын

    काकडे कुटुंबाला मोठी शिक्षा दिली पाहिजे. जामीन वर सोडून दिले तर जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास उडेल.

  • @kokanbuses18
    @kokanbuses18Күн бұрын

    Vakil saheb aamhi sadiav tumchya bajune aahot tumhi bindast Raha pan ya bhadvayna fashichi shiksha jhali pahije karan tyani nirapradh kutumb udhvast kel aahe

  • @Philip38654
    @Philip38654Күн бұрын

    आरोपी चा वकील फिर्यादी cha वकील झाला वाह रे पठ्ठ्या

  • @aniketkhandagale2718
    @aniketkhandagale2718Күн бұрын

    गवतम काकडेच्या आईयला झवली पाहिजे

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510Күн бұрын

    वकील साहेब तुम्हाला शुभेच्या

  • @sachinsapkalll4510
    @sachinsapkalll4510Күн бұрын

    फाशि झालो पाहिजे येला

  • @user-lc8dn2ig8l
    @user-lc8dn2ig8lКүн бұрын

    कोर्टाला विनंती आहे काकडे कुटुंबीयांना फाशी मिळावी पैशाचा मास त्यांचा मोडावा जे पेरला आहे ते उगवावं समस्त काकडे कुटुंब नष्ट व्हावे

  • @user-lc8dn2ig8l
    @user-lc8dn2ig8lКүн бұрын

    1

  • @sourabhpatil193
    @sourabhpatil193Күн бұрын

    Top 🔝 vakil Saheb 🚩

  • @rampawar47
    @rampawar47Күн бұрын

    वकील साहेब हुशार आहेत. ते नक्कीच न्याय मिळवून देणार

  • @akshaymore947
    @akshaymore947Күн бұрын

    वकील साहेब पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे संपूर्ण कट कारस्थान करून संपूर्ण प्लॅन करून निंबाळकर सरांना गोळ्या घातल्या त्यांच्या चिमुकलीला न्याय मिळवून द्या ईश्वर तुमचे भलं करो

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5vКүн бұрын

    वकील साहेब निःपक्ष काम करा

  • @akshayghadge7548
    @akshayghadge7548Күн бұрын

    साहेब तुमच्या सोबत आहे आम्ही

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1sКүн бұрын

    🙏🙏🙏

  • @navnathmote7083
    @navnathmote7083Күн бұрын

    Great sir

  • @mjgamer4978
    @mjgamer4978Күн бұрын

    वकील साहेब तुम्ही चिमुकल्या.बाळाला न्याय मिळवून द्यावा

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872Күн бұрын

    आरोपी जर बाहेर आले तर वकील आणि कोर्ट वरचा विश्वास संपणार लोकांचा हे नक्की एवढं गंभी गुन्हा आहे

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872Күн бұрын

    Gambhir गुन्हा केला आहे सजा भोगावी लागली पाहिजे

  • @SuhasChile
    @SuhasChileКүн бұрын

    साहेब मस्त काम करताय

  • @tanajibodare3795
    @tanajibodare3795Күн бұрын

    साहेब तुम्ही गरिबांना न्याय द्या मिळवून द्या

  • @aniketbagade5231
    @aniketbagade5231Күн бұрын

    पक्ष आणि नाती एकनिष्ठ राहा सगळं नीट राहिल दादा

  • @aniketbagade5231
    @aniketbagade5231Күн бұрын

    काका एल सोडल नसतं तर पाई वारी एलक जाव लागलं नसतं

  • @shekharpawar6459
    @shekharpawar6459Күн бұрын

    सर तुमचे खूप खूप आभार मानतो . तुमच्या माध्यमातून योग्य व खरी बातमी मिळत आहे आम्हाला..

  • @shekharpawar6459
    @shekharpawar6459Күн бұрын

    सुंदर बद्दल काहीतरी अपडेट द्या प्लीज 🙏🙏🙏

  • @rajeshmohite6115
    @rajeshmohite6115Күн бұрын

    💯 साहेब या अंकुरला बाळा ला न्याय दया

  • @bilansidhmashale3644
    @bilansidhmashale3644Күн бұрын

    आपण निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची इच्छा

  • @RahulJadhav-m4v
    @RahulJadhav-m4vКүн бұрын

    Vakil bhari ahe , ghoda lavtoy kakade la fact manage zala nahi pahije

  • @NitinPatil-iw9zz
    @NitinPatil-iw9zzКүн бұрын

    तो बैल रंजीत सरांचा आहे आणि रंजीत सरांचा होणार आहे

  • @user-ex5wf6mi9c
    @user-ex5wf6mi9cКүн бұрын

    वकील साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्यांना फाशीची शिक्षा होयला हवी

  • @user-ex5wf6mi9c
    @user-ex5wf6mi9cКүн бұрын

    सर त्या गौतम काकडे ला तर फाशीची शिक्षा होयला हवी

  • @nileshjadhav4445
    @nileshjadhav4445Күн бұрын

    सुंदरला कधी आणणार विचारांना सरांना

  • @akshayjadhav6092
    @akshayjadhav6092Күн бұрын

    एक विनंती आहे की, संतोष तोडकर ला अटक करावी , तो या केसेस चां प्रमुख दुवा आहे..निंबाळकरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो

  • @dhirajgawade8290
    @dhirajgawade8290Күн бұрын

    राजेंद्र काका चांगल्या प्रकारे बारामतीतील नामांकित वकील आहेत . ते नक्कीच न्याय मिळवून देतील.

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745Күн бұрын

    Nyay milala pahije sir.....

  • @kalpeshbhoir4363
    @kalpeshbhoir4363Күн бұрын

    Avdha lavkr charshit kshe padli . Paisa asla ka to kay pan kru shakto . Shahaji Kakde cha pistul ani to vaparla tycha motha Mulani to pan bina parvana vaparla porani . Pistul jr bapala sambhalta yet nay mah to ghaycha kashala tycha halgarji mule eka nishpap mansacha jiv gela Gavtam kakde ni plan krun ha khun kela

  • @sagardeokate1080
    @sagardeokate1080Күн бұрын

    बारामतीचा बुलंद आवाज adv. राजेंद्र काळे

  • @sachinbhilare808
    @sachinbhilare808Күн бұрын

    बैल कधी परत मिळणार आहे

  • @ganeshchavan6984
    @ganeshchavan6984Күн бұрын

    खुप छान करताय सर

  • @sharadchavan3858
    @sharadchavan3858Күн бұрын

    Sira chi por bhaga pls

  • @surajnalawade352
    @surajnalawade352Күн бұрын

    Nyay bhetala pahije

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899Күн бұрын

    जाहीर सभा तुम्ही आम्हाला खूप हिमतीने सर्व माहिती कळवत आहात. हे आम्हाला नेहमीच लक्षात राहील 👍👍👍

  • @poonamr6013
    @poonamr6013Күн бұрын

    Saheb nyay miludya o please

  • @prashantjagadale
    @prashantjagadaleКүн бұрын

    वकील साहेब सरांना न्याय मिळवून द्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करा