रणजीत निंबाळकर खून प्रकरणी आरोपीना जेल होणार बेल मिळणार की मोक्का लागणार | Bailgada Sharayt |
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी आरोपीना जेल होणार बेल मिळणार की मोक्का लागणार | Bailgada Sharayt |
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 9527490909
Пікірлер: 82
अभ्यासपुर्ण गुन्ह्याची सत्य परिस्थिती मांडली आहे. आपले आभार. सुंदर बैल सरांच्याच कुटुंबियांना मिळणार याकरिता कोर्टात रिटर्न ऑफ प्रॉपर्टी करीता अर्ज सादर करावा लागेल. त्यावर पोलीस ठाणेकडून हरकत घेतली नाही तर सुंदर बैल सरांचे कुटुंबातील सदस्यांना ताब्यात नक्की मिळेल. 🙏
सुंदर बैल सरांच्या दावणीला आला पाहिजे हिच अपेक्षा 😢😢
तोडकर - काकडे, तोडकर - निंबाळकर निंबाळकर - काकडे निंबाळकर - वैभव कदम काकडे - तोडकर निंबाळकर - विठ्ठल चव्हाण हे एवढे कॉल रेकॉर्ड काढा २६, २७ जून चे. सर्व सत्य बाहेर येईल. दोषींना शिक्षा द्या❤❤❤
@BlackFace_0
2 күн бұрын
Call recording nasel zala tar kasa kay bhetnar? Kahi process ahe ka recording kadyala
@Mynameislakhan123
2 күн бұрын
@@BlackFace_0 सगळं रेकॉर्ड असतो त्या त्या सिम कार्ड कंपनी कडे. पोलिस पाहिजे तेव्हा काढू शकतात. आणि काढतील ही. कळेल माहिती लवकर च
@anandamhargude6634
2 күн бұрын
ऐकटा तोडकर ठिक आहे तोच पाटणर आहे बैलात आणि तोही तीथ हाजर होता परंतु आता गायब झाला आहे
@Wireless_199
2 күн бұрын
@@anandamhargude6634tyachya gandivr police patta pdla ki poptasaekha bollel police tyala ka shodhat nahit
@sujatabondre4552
2 күн бұрын
Correct....
व्हीडीओ खूप खूप छान वाटला पण निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे पत्रकार तुम्ही च त्याच्या कुटुंबाचे माय बाप आहात धन्य वाद
गौतम भैया काकडे यांच्या वडीलांना जामीन भेटू शकतो आणि त्याच्या मुलांना सध्या तुर्तास तरी तीन महीने जामीन भेटणार नाही.
निंबाळकर सराच्या वकीलानि सराच्यावर हाल्ला करणारे काकडे व त्यांचे साथीदार बाहेर आले तर आय व्हिटनेसवरती दबाव आणतील तरी सराच्या वकीलानी हे आरोपी जेलमध्येच ठेवुन केसलढवावी असे म्हणने न्यायालया मध्ये मांडले पाहिजे
टिंगरे सर खरोखरच खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
जर सजा भेटलि नाही तर अजुन खुन होनार
जर शहाजी काकडे पिस्तूल देत नव्हते तर खुन होत नव्हता शहाजी काकडेच्या सल्यावरुनच हा खुनी केलाय
@poonamr6013
2 күн бұрын
Tyacha shevat jail madhech mg
बैलं हा सरांना मिळणार का ओ साहेब
आरोपीना एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी म्हणजे तपास थांबला हे नक्कीच
@poonamr6013
2 күн бұрын
Tapass thambla nahi, gunha saabit zala ki zala na,
@Siddharth__5
2 күн бұрын
High court supreme court Bail betli ki vishay sampla Faltu kaide ahet
फाशीची शिकशा.सर्वना.झालीच.पाहिजे.
@JAIDEEPAKSHAY
Күн бұрын
NAHI HOT FASHI ,,,,,,AWDHA SOPP NAHI FASHI DENE
दोन्ही बाजू मांडल्या तर लोकांना सत्य समजेल व्यवहार झाल्यापासूनचे सगळे कॉल रेकॉर्ड तपासा कोणी काय केल कशासाठी केल नक्कीच समोर येईल शेवटी न्याय झाला पाहिजे ते महत्वाच
1 नंबर मुलाखत दिली साहेब
फाशि डायरेक्टर
छान माहिती दिली सर
सर सुंदर बैल मिळालाच पाहिजे आणि
Chan mahiti. Dili. Sir
रोज गोळी घालीन सुटून येईल त्याला काय करायचं परत
@BlackFace_0
2 күн бұрын
Asa nasta re Tu garib aslas tar pahilya cha time la tula fashi details Ani jar tu shrimant ashil tar tula bail bhetnar Ani tu free hoshil 😅
@Siddharth__5
2 күн бұрын
Paise cha khel sagla
एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडीत झाली मग पोलीस तपास काय करनार (ही संशयास्पद बाब आहे)
@jaypatil-gx1rz
2 күн бұрын
Ho na 302 madhe 3 mahinyachi tar pc aste
@anandbandekar4762
2 күн бұрын
Tec na
@Wireless_199
2 күн бұрын
Yanchya gandivr 2 mahine tri policanni latha marayla pahije hotya
@anandbandekar4762
2 күн бұрын
हो
@prasadchavan4949
2 күн бұрын
@@Wireless_199ajibat hyanna hat pn lavnar nahit
छान माहिती देतात 👌
काकडे कमीतकमी 2 ते 3 वर्ष बाहेर आला नाही पाहिजे
@HarishJashav-zt4ze
2 күн бұрын
फाशीची शिक्षा झाली पाहिजे
कॉल रेकॉर्ड काढा
@kantilalmotefarmersolution3652
2 күн бұрын
रेकॉर्डिंग भेटत नाही आजकाल.
@Mynameislakhan123
2 күн бұрын
@@kantilalmotefarmersolution3652 पोलिस आहेत भाऊ. काढायला बाहेर.. ते पाहिजे तेव्हा काढू शकतात.
@sujatabondre4552
2 күн бұрын
@@kantilalmotefarmersolution3652सगळं रेकॉर्ड असतो त्या त्या सिम कार्ड कंपनी कडे. पोलिस पाहिजे तेव्हा सहज काढू शकतात.
Chan samjun sangitl....
कुणालाच.जामीन.मनजुर.नाही.झाला.पाहिजे
@poonamr6013
2 күн бұрын
Ho Kharach
कमीत कमी 10 वर्ष तरी बाहेर आले नाही पाहिजे
@Rawanmahakal2115
2 күн бұрын
10 varsh nahi Mare parynter rahile pahijel tyana jamin pn nahi zala pahijel aani bell pn nahi zali pahijel Tyana baher chi duniya disali nahi pahijel tyana kaalkotri dya sury baghitla nahi pahijel tya lokani
खून म्हणजे नॉर्मल आहे आजकाल
चांगली माहिती दिली सर अशीच माहिती देत रहा
Bell? लगेच
बैलाचे काय होणार
Cctv footage cha Kay zal?
शहाजी काकडे यांना जामीन होईल असं वाटतं
Pn to jo koni gautya aahe na tyala lay chopla pahije police ni
90 दिवसानंतर जामीन कदाचित मिळू शकतो
मोक्का म्हणजे काय सर
@JahirSabha
3 күн бұрын
संपूर्ण व्हिडीओ पहा
@pawarajay6206
2 күн бұрын
Moka mhnje drct 5 yearsh chi shiksha
@poonamr6013
2 күн бұрын
@@JahirSabhasir fashi ch Zali pahije, gautala manus mhanaychya layak nahiye to, te baal baghun dushmanach pn kalij tutun jail o
@Siddharth__5
2 күн бұрын
Bail nahi betat
@Siddharth__5
2 күн бұрын
Bail nahi betat
अहो यांना असं सोडलं तर परत सगळे असेच करून सुटणार
Fashi dya
Fashi dya ho bass
Mjja aahe lka golya ghalun sutt lka bhari aahe mi mharastrat mg lokanni khun krayla kahi harkat nahi😂😂😂