akshay durugkar

akshay durugkar

Пікірлер

  • @SandipDahire
    @SandipDahire3 күн бұрын

    काळे किडे आहेत भाऊ

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar911511 күн бұрын

    धन्य वाद

  • @SangramPawar-bn4di
    @SangramPawar-bn4di17 күн бұрын

    Akshay Dhruv kar Osmanabad

  • @india2783
    @india2783Ай бұрын

    याच व्हिडिओ मध्ये 12.5 सांगितले आहे कमेंट मध्ये मला 15

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377Ай бұрын

    तुम्ही पाहिलेला पहिल्या वर्षीचा व्हिडिओ असेल त्यावेळेस साडेबारा क्विंटल एवरेज आलं होतं आणि गेल्या वर्षी म्हणजे 2023 ला 15 क्विंटल एवरेज आलेला आहे

  • @india2783
    @india2783Ай бұрын

    @@akshaydurugkar3377 ok 🙏👍

  • @india2783
    @india2783Ай бұрын

    उत्पादन किती झाले , पोतै मैजून का दाखवले नाही

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377Ай бұрын

    नमस्ते गेल्या वर्षी 15 क्विंटल एकरी उत्पादन निघाले आहे पोते मोजून दाखवले नाही परंतु तुम्हाला पुरावा पाहिजे असल्यास कृषी विभाग धाराशिव यांच्या अंतर्गत आपण तो प्रोग्राम घेतलेला होता त्यांच्याकडे तशी नोंद आहे तुम्ही पाहू शकता

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d2 ай бұрын

    अजित पवार चा चेहरा आणी आवाज स्टाईल एक्दम सेम

  • @AyushYadav-xk8yy
    @AyushYadav-xk8yy2 ай бұрын

    100 kilo supermadhya 16 kg sfurad aste.

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    मी सुपर फॉस्फेट च्या पोत्यामध्ये 16 किलो स्फुरद असते असं म्हटलं नाही तर 16% स्फुरद असतं असं म्हटलं आहे

  • @AyushYadav-xk8yy
    @AyushYadav-xk8yy2 ай бұрын

    100 kilo.super madhya 16 kg sfurad aste.

  • @nasagavit1978
    @nasagavit19782 ай бұрын

    सर बिना ड्रीप करता येते का? ड्रीप पाहिजे असते बेडवर लागवड केली तर

  • @user-un9hr6rh1q
    @user-un9hr6rh1q2 ай бұрын

    एकरी कीती होते सांगा

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377Ай бұрын

    सोयाबीनचे एकरी उत्पन्न हे त्यावर्षीचे हवामान तुमची जमिनीची प्रत खत व्यवस्थापन रोग व्यवस्थापन आणि निसर्ग आणि तुम्ही घेतलेल्या कष्ट यावर अवलंबून असतं त्यामुळे असं उत्पन्न सांगता येणार नाही परंतु पेरणी पेक्षा कधी पण जास्त निघते

  • @tulashidasshelke89
    @tulashidasshelke892 ай бұрын

    भाऊ आपले नाव गाव आणि फोन नंबर सांगा

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    व्हिडिओ तुम्ही माझे पाहत असाल तर साहेब पहिल्यांदाच व्हिडिओ च नाव गाव आणि नंबर दिलेला आहे नीट पहा

  • @tulashidasshelke89
    @tulashidasshelke892 ай бұрын

    तण नियंत्रणासाठी कोळपणी करता येईल का व कशी करावी

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    सरीवरंबा पद्धतीमध्ये कोळपणी करता येत नसते

  • @indianknowledge5090
    @indianknowledge50902 ай бұрын

    foundation biyane kase milte bhau,mla seed sathi plot tayar karaycha aahe

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाबीज किंवा इतर सीड ऑफिस असते तिथे संपर्क साधा तिथून तुम्हाला फॉर्म वगैरे भरून घेतला जातो आणि नंतर मग बियाणे दिले जाते परंतु मला वाटते की आता महाबीज भेटणार नाही तरी पण प्रयत्न करा

  • @dhirajraut1835
    @dhirajraut18352 ай бұрын

    4 फूट झाली तर चालेल काय

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    हो चालेल पण लागवडीचा अंतर्भाव लागेल

  • @dnyaneshwarkute5011
    @dnyaneshwarkute50112 ай бұрын

    भाऊ तुर लावायचे आहे तर कशी लावायची

  • @ashokraut7995
    @ashokraut79952 ай бұрын

    Good

  • @kaustubhborkar2664
    @kaustubhborkar26643 ай бұрын

    खूप खूप छान माहिती आहे, नवीन शेती करणाऱ्याला सुद्धा माहिती मिळते.

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar48753 ай бұрын

    छान ❤

  • @vinayakkalyani4784
    @vinayakkalyani47843 ай бұрын

    सर सोयाबीन मध्ये शेंगा मीरची लावू शकतो

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33772 ай бұрын

    Call Kara 9403724020

  • @dhirajgawande4232
    @dhirajgawande42324 ай бұрын

    हे 200 लिटर पाण्याचे द्रावण किती एकर साठी वापरावे

  • @tajmohammadsayyad1503
    @tajmohammadsayyad15034 ай бұрын

    Sir CHAN MAHITE DELE

  • @ashokmore7667
    @ashokmore76674 ай бұрын

    किती दिवस अगोदर बीज प्रक्रिया करावी

  • @vaibhavdeshmukh6599
    @vaibhavdeshmukh65995 ай бұрын

    टोकन यंत्रा मधील चक्की किती नंबर ची होती ज्वारी साठी

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister89235 ай бұрын

    👍

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy6 ай бұрын

    Bhau daware kase marache

  • @sachinboraste7632
    @sachinboraste76326 ай бұрын

    Mo no dya saheb

  • @Ompatil867
    @Ompatil8677 ай бұрын

    हरभर्याचे वीडियो टाकत रहा सर😊

  • @user-eo5cb3dl8z
    @user-eo5cb3dl8z7 ай бұрын

    Allite che praman kiti ahe

  • @Ompatil867
    @Ompatil8677 ай бұрын

    Sir veloveli video takat raha please ❤

  • @Ompatil867
    @Ompatil8677 ай бұрын

    Bhau tumhi tumchya harbharyacha navin video taka Please 😊

  • @swarajkaranjekaranje3956
    @swarajkaranjekaranje39568 ай бұрын

    Tokan jawari utpadan kiti alle sir

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33778 ай бұрын

    गेल्या वर्षी टोकन केलेल्या ज्वारीला साडेबारा क्विंटल एकरी उत्पादन आले

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest8 ай бұрын

    Jawari kiti diwsat yete

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33778 ай бұрын

    गावरान वाण असतील तर चार महिन्यांमध्ये बागायती ज्वारी काढणीस येते आणि जिरायत मध्ये साडेतीन महिन्यांमध्ये काढणीस येते

  • @Mahadev-rt6fb
    @Mahadev-rt6fb9 ай бұрын

    एकरी सरासरी उत्पादन किती आले

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    11.5

  • @dineshshende1689
    @dineshshende16899 ай бұрын

    November madhe kiti tarikhi paryant jwarichi lagvad Karu shakto

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    बागायती क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध असेल आणि ज्वारीला शेवटपर्यंत म्हणजे चार महिन्यापर्यंत पाणी पुरत असेल तर पंधरा डिसेंबर पर्यंत ज्वारी लावली तरी पण उत्पन्न चांगले येते पण पाण्याचं नियोजन पाहून ज्वारीची लागवड करा

  • @dineshshende1689
    @dineshshende16899 ай бұрын

    Thank you dada

  • @tubes555
    @tubes5558 ай бұрын

    15 डिसेंबर ??ok

  • @krushnachoudhari4953
    @krushnachoudhari49539 ай бұрын

    वाशी तालुक्यातील आत्यल्प पावसामुळे ज्वारी पातळ उगवण झाली आहे माझी 2.5एकर ज्वारी आहे

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    ज्वारी जर पातळ उगवण झाली असेल तर विरळणी करू नये

  • @dineshshende1689
    @dineshshende16899 ай бұрын

    November madhe kiti tarikhi paryant jwarichi lagvad Karu shakto

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    बागायती क्षेत्रामध्ये पाणी शेवटपर्यंत म्हणजे ज्वारी चार महिन्याची होईपर्यंत पाणी जर पुरत असेल तरच ज्वारी पेरावी किंवा टोकन करावे

  • @suivajimagar4879
    @suivajimagar48799 ай бұрын

    या मशिन ची किंमत काय आहे

  • @rohitmali6672
    @rohitmali66729 ай бұрын

    😢

  • @sharadmahajan1797
    @sharadmahajan17979 ай бұрын

    Are bhau jivanu nahi fungas ahe te

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    भाऊ फंगस म्हणजेच बुरशी मध्ये जिवाणू नसतात का?

  • @kolhesharad4028
    @kolhesharad40289 ай бұрын

    गेले वेळेस किती उतार आला सर

  • @maheshbhosle4948
    @maheshbhosle49489 ай бұрын

    सोयाबीन किती झालं

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    मळणी केली नाही.झाली की सांगतो.

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33778 ай бұрын

    सोयाबीनची मळणी झाली आहे ड्रीप वर प्लॉट होता त्या प्लॉटला एकरी पंधरा क्विंटल उतारा आला

  • @milindgawande9004
    @milindgawande90049 ай бұрын

    एकरी किती किलो बियाने लागले

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    12kg

  • @dineshshende1689
    @dineshshende16899 ай бұрын

    Kiti number chi plate aahe dada

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    33 no

  • @gokulautade193
    @gokulautade1939 ай бұрын

    छान माहिती शेतकरी साठी कोणत्याही कंपनी ची जाहिरात नाही

  • @pravinwagh2058
    @pravinwagh20589 ай бұрын

    डाॅ लर कसा टोकन करावा बेडवर

  • @vasantraochavan8050
    @vasantraochavan80509 ай бұрын

    कोणत्या कंपनीचे सीडर चांगलं आहे

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar33779 ай бұрын

    Vellone

  • @amitbhau
    @amitbhau10 ай бұрын

    सोयाबीन काढून झाल्यावर त्याच बेड वर हरबरा जमेल का स्पिन्कलर ने? जुना बेड वापरल्यास रसायनिक खतं कशी द्यायची? सोयाबीन व्हायरस आल्यामुळे 10 दिवस अगोदरच वाळून गेले आहे 😔 सोबतच तुरीची सुद्धा बेड वर समाधानकारक वाढ झालेली नाही. दोन तुरीच्या ओळीत 10 फूट अंतर आहे म्हणजे 5 ओळी हरभरा पेरणी करूशकतो. कृपया मार्गदर्शन करा

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar337710 ай бұрын

    Call kara9403724020

  • @raghunathmagar4182
    @raghunathmagar418210 ай бұрын

    हरबरा पेरणी साठी किती नबर चि प्लेट वापरावी 2 बियांसाठी

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar337710 ай бұрын

    वेलवन कंपनीची असेल तर 33 नंबरची वापरा

  • @user-ro9ey5dj5k
    @user-ro9ey5dj5k10 ай бұрын

    एक फवारणी करावी लागेल असे मत आहे माझ

  • @jayeshmarathe9872
    @jayeshmarathe987210 ай бұрын

    Sir ज्वारी चा काय result अला टोकण पद्धती वला

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar337710 ай бұрын

    एकरी बारा ते तेरा क्विंटल ज्वारी निघते टोकन पद्धतीमध्ये

  • @jayeshmarathe9872
    @jayeshmarathe987210 ай бұрын

    @@akshaydurugkar3377 आहे का success sir टोकण यंत्र ने लागवड केली तर... कारण मी विचार करतो आहे तोटान यंत्र ने लावायचा ज्वरी चा.... गोड ज्वारी जिला आमच्या कडे दादर अस म्हणता....

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar337710 ай бұрын

    @jayeshmarathe9872 call kara

  • @AviashUgale
    @AviashUgale10 ай бұрын

    सर सोयाबीन ८० दिवसांची आहे शेंगा पण आहेत पण आता पिवळी पडत आहे तर फवारणी करावी का

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar337710 ай бұрын

    Call Kara 9403724020

  • @AviashUgale
    @AviashUgale10 ай бұрын

    ok sir