No video

सोयाबीन सरीवर टोकण पद्धत. सोयाबीन टोकन मशीन द्वारे लागवड. soybean bed tokan.Akshay osmanabad.

Пікірлер: 54

  • @samakoskar921
    @samakoskar921 Жыл бұрын

    आपले मार्गदर्शन खुप छान आहे

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 Жыл бұрын

    9 inch var utara nahi yet मागच्या वर्षी मी 9 इंच वर घेतले होते 6 इंच च बराबर आहे आणि 33 number chi chalani पाहिजेत 2 ते 3 दाने पडते

  • @vishalkvlogs5357
    @vishalkvlogs5357 Жыл бұрын

    सोयाबीन चा video टाका सर 🙏

  • @bhurukhan1071
    @bhurukhan1071 Жыл бұрын

    Sir me khandwa mp se 753 ke liye 3.25 fit ke bet pe kitni duri par kitne bij tokan kare kali jamin h

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    आपने जो बेड बनाया है दो लाईन लगाने है और नो इंच पे तीन गाने लगाने है

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d2 ай бұрын

    अजित पवार चा चेहरा आणी आवाज स्टाईल एक्दम सेम

  • @prakashdewang7308
    @prakashdewang7308 Жыл бұрын

    Khat ani fawarni niyojan sanga

  • @vilassirsat6408
    @vilassirsat6408 Жыл бұрын

    तण नियोजनावर व्हिडीओ बनवा

  • @Updated_Farming
    @Updated_Farming Жыл бұрын

    फुले दुर्वा 992 चालेल का टोकन साठी आणि एकरी बियाणे लागेल

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    ले दूर्वा 992 टोकन साठी चालेल साडेतीन फुटाचा बेड वर दोन लाईन व नऊ इंचाचे अंतर असेल तर एकरी 15 किलो बियाणे लागेल

  • @kgbodke620
    @kgbodke620 Жыл бұрын

    मागील वर्षी किती सोयाबीन झाली एकरी सागा 😭🙏🙏

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    12.5 quintal per ek kar

  • @ValmikThorat-kn3py

    @ValmikThorat-kn3py

    Жыл бұрын

    Bhau mazi 1 ekar 17 kint1 zali

  • @Sachinkarad150

    @Sachinkarad150

    Жыл бұрын

    ​@@ValmikThorat-kn3pykont biyan hoty

  • @prakashdewang7308

    @prakashdewang7308

    Жыл бұрын

    @@ValmikThorat-kn3py tumhi soyabin niyojan dya

  • @vijaykumarkurle2850

    @vijaykumarkurle2850

    Жыл бұрын

    ​vido send करा

  • @DinkarHake
    @DinkarHake Жыл бұрын

    Mi जमीन लेवल bed padhat सोयाबीन टोकन केले आहे म्हणजे दोन तास javal Ani दोन madhe अंतर तर चालेल का?

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    Ho

  • @vikrammanjare4113
    @vikrammanjare411311 ай бұрын

    Navin video nahi ala ajun

  • @VishnuTidke-xu9ex
    @VishnuTidke-xu9ex Жыл бұрын

    Sir mazya shetat bedvar ४ te ५ bee padli ahe tr tyala kahi honar nahi na please sanga

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    सोयाबीन उगवल्यानंतर फोन करा मग सविस्तर चर्चा करूया

  • @dipakjadhav9654
    @dipakjadhav9654 Жыл бұрын

    सर माझी गेल्या वर्षी 3 एकर सोयाबीन होती पाणी शेतांच्या बाहेर निगत नव्हतं त्या मुळे मला 3 एकरात 12 कुंटल सोयाबीन झाले तुमचे व्हिडिओ मी गेल्या वर्षीपासून पाहत आहे या वर्षी बेडवर फुले संगम टोकण केले आहे किती उतार येईल. सर जमीन नदीच्या काटची काळी कसदार आहे.

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    फोन करा ९४०३७२४०२०

  • @dipakjadhav9654

    @dipakjadhav9654

    Жыл бұрын

    ठीक आहे सर

  • @jayhind1280
    @jayhind1280 Жыл бұрын

    Pani nay sir mi pan sari padlya pan paus kahich nay

  • @ShrikrishnaDhage-dl1jr
    @ShrikrishnaDhage-dl1jr11 ай бұрын

    थिंबक ch nahi बोले साहेब

  • @jayeshmarathe9872
    @jayeshmarathe987210 ай бұрын

    Sir ज्वारी चा काय result अला टोकण पद्धती वला

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    10 ай бұрын

    एकरी बारा ते तेरा क्विंटल ज्वारी निघते टोकन पद्धतीमध्ये

  • @jayeshmarathe9872

    @jayeshmarathe9872

    10 ай бұрын

    @@akshaydurugkar3377 आहे का success sir टोकण यंत्र ने लागवड केली तर... कारण मी विचार करतो आहे तोटान यंत्र ने लावायचा ज्वरी चा.... गोड ज्वारी जिला आमच्या कडे दादर अस म्हणता....

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    10 ай бұрын

    @jayeshmarathe9872 call kara

  • @indianknowledge5090
    @indianknowledge50902 ай бұрын

    foundation biyane kase milte bhau,mla seed sathi plot tayar karaycha aahe

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    2 ай бұрын

    तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाबीज किंवा इतर सीड ऑफिस असते तिथे संपर्क साधा तिथून तुम्हाला फॉर्म वगैरे भरून घेतला जातो आणि नंतर मग बियाणे दिले जाते परंतु मला वाटते की आता महाबीज भेटणार नाही तरी पण प्रयत्न करा

  • @GenFarmz
    @GenFarmz Жыл бұрын

    Turi chi kahi mahiti asel tar please share Kara

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Жыл бұрын

    एकरी किती कीलो बियाणे पडले

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    15

  • @GameStar4038
    @GameStar4038 Жыл бұрын

    कोळपणी कशी करावी सर

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    Call kara 9

  • @user-un9hr6rh1q
    @user-un9hr6rh1q2 ай бұрын

    एकरी कीती होते सांगा

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Ай бұрын

    सोयाबीनचे एकरी उत्पन्न हे त्यावर्षीचे हवामान तुमची जमिनीची प्रत खत व्यवस्थापन रोग व्यवस्थापन आणि निसर्ग आणि तुम्ही घेतलेल्या कष्ट यावर अवलंबून असतं त्यामुळे असं उत्पन्न सांगता येणार नाही परंतु पेरणी पेक्षा कधी पण जास्त निघते

  • @ranjeetdeshmukh2008
    @ranjeetdeshmukh2008 Жыл бұрын

    Ardhvat mahiti takun fakkt gairsamaj karu naka savistar charcha kashachi

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    नमस्ते सर तुम्ही काय म्हणताय ते माझ्या लक्षात नाही आलं

  • @lslaxman3
    @lslaxman3 Жыл бұрын

    खत कोणती टाकले सर

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    Katachi mahiti dusre video mein de diya hai channel subscribe Kara

  • @jayramchavan77
    @jayramchavan77 Жыл бұрын

    कोणते तणनाशक वापरले भाऊ??

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    स्ट्रॉंग आर्म

  • @india2783
    @india2783Ай бұрын

    उत्पादन किती झाले , पोतै मैजून का दाखवले नाही

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Ай бұрын

    नमस्ते गेल्या वर्षी 15 क्विंटल एकरी उत्पादन निघाले आहे पोते मोजून दाखवले नाही परंतु तुम्हाला पुरावा पाहिजे असल्यास कृषी विभाग धाराशिव यांच्या अंतर्गत आपण तो प्रोग्राम घेतलेला होता त्यांच्याकडे तशी नोंद आहे तुम्ही पाहू शकता

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Жыл бұрын

    प्रत्यक्ष सोयाबीन शेंगा असतानाचे व्हिडिओ तुम्ही पोस्ट केले नहीं...खले करताना पटाव म्हणून video टाकला नहीं

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Жыл бұрын

    सर तुम्ही आमच्या शेतालाच भेट द्या म्हणजे तुमचे प्रश्न दूर होतील

  • @india2783
    @india2783Ай бұрын

    याच व्हिडिओ मध्ये 12.5 सांगितले आहे कमेंट मध्ये मला 15

  • @akshaydurugkar3377

    @akshaydurugkar3377

    Ай бұрын

    तुम्ही पाहिलेला पहिल्या वर्षीचा व्हिडिओ असेल त्यावेळेस साडेबारा क्विंटल एवरेज आलं होतं आणि गेल्या वर्षी म्हणजे 2023 ला 15 क्विंटल एवरेज आलेला आहे

  • @india2783

    @india2783

    Ай бұрын

    @@akshaydurugkar3377 ok 🙏👍

  • @gururajnagtilak4760
    @gururajnagtilak476011 ай бұрын

    Contact number dya

Келесі