kavyajyotish by Prasad Kulkarni
kavyajyotish by Prasad Kulkarni
Disclaimer
सदर channel फक्त ज्योतिष शास्त्राचा छंद आणि अभ्यास म्हणून चालू केले आहे. हे channel वरील सर्व video फक्त काव्या ज्योतिष या youtube channel वरच असतील. ते इतर कोणत्याही media वर मी प्रसाद कुलकर्णी प्रकाशित करत नाही. या चॅनेल वर येणारी भाकीत ही ज्योतिष शास्त्राचा अभ्यास म्हणूनच प्रकाशित होतात ती कोणीही गंभीरपणे घेऊ नये फक्त करमणूक म्हणून पहावी. सदर चॅनेल वर प्रकाशित होणारे video जर इतर कोणत्या media वर अली किंवा माझ्या नावाने दुसरी कडे प्रकाशित झाले तर त्याला या channel चा owner जबाबदार असणंर नाही.
Пікірлер
🙏🪔Mahadevaaaaa❤
Thode let hotat apan Guruji krupaya pudhil mahinyachi rashichi mahiti magil mahinyatach 27 te 28 date paryant dya. Sarav aturtene vat baghatat apli.
Ok
गुरुजी, मीन राशी साठी खूप वाट पाहावी लागते😢
शेवटची रास आहे😊त्यामुळे करतो video
I am waiting for taurus july months prediction...😊
Tomorrow!
राशी.प्रमाणे.का.लग्नाप्रमाणे?
राशी
श्रीराम समर्थ
।। जय श्रीराम ।।
खूपच छान माहित आहे
Arthik mandi hi 4 /5 months asnar ahe? ki khup jast time period asnar? sir reply .🙏
इतकी नाही.
Khup chhan mhiti
जय श्रीराम
Mazha jalma pushya nakshtara madhe jhala aahe charn 4 mala niyoja karta aale nahi ya mulhe jivnat khup staragal karnyat gele pan mala serva kahi milhale pan sama dhani nahi
Ok
अगदी सहमत
👍
Very well expressed
👍
Thanks
पत्रिका पाहता का
सर मी जून महिन्याच्या शेवटी भाग ऐकला, यात मला मानसिक तणाव या गोष्टीला प्रकर्षाने सामोरे जावे लागले, तेपण कोटुंबिक संबंधात. आत्मपरीक्षण व आत्मसंतुलन ठेवणे compulary होते. तुमचे विश्लेषण अगदी तंतोतंत आहे.
Thanks
khup chan mahiti aste sir,.. Ani te ghadtana pn disat
श्री राम
🙏Jai Shri Ram Dhanyvad Thanks
श्री राम
यावर उपाय काही असेल तर सांगावा
हनुमान चालीसा
आपले भविष्य बरेच वेलेस अचूक असते. जय श्री राम।
श्री राम
मार्केट बद्दल ?????
Sir thodaa simple bhashet sanga naa...thoda tough jataye samjyaelaa
Ok
आपण नियमित Videos टाकावेत हि विनंती.... आपले videos खुप चांगले असतात...
Ok
छान विश्लेषण
Thanks