निर्णय घेण्याची वेळ नाही |ज्योतिषीय भाकीत|

Ойын-сауық

शनी मंगळ आमने सामने
• शनी मंगळ समोर समोर | ...

Пікірлер: 13

  • @sarangkulkarni9120
    @sarangkulkarni912011 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी ...

  • @savitakulkarni6133
    @savitakulkarni6133 Жыл бұрын

    एकाच घरात आपण सगळे राहतो with family त्यामध्ये सगळ्यांनाच सारखे ग्रहमान नसतात...समजा एकाला चांगले ग्रहमान आणि एकाला वाईट असतील तर त्या चांगल्या ग्रहमान असलेल्या व्यक्तीने त्या खराब ग्रहमान असलेल्या व्यक्तींशी कसे वागायचे जेणे करून त्रास दोघानाही होणार नाही. ह्याच्यावर एखादा व्हिडिओ करावा...i hope तुम्हाला माझे म्हणणे समजले असावे

  • @amitbhadule8629
    @amitbhadule8629 Жыл бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Жыл бұрын

    🙏🌸

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Жыл бұрын

    खरी गोष्ट आहे , सर

  • @imV22
    @imV22 Жыл бұрын

    🚩🚩श्री राम 🚩🚩

  • @vrushalikodre6365
    @vrushalikodre6365 Жыл бұрын

    Ho sir tumhi khup correct bolta amchya societit amhala shejaryancha vinakaran tras ahe kadachit to amchya bhog asel amhi shant rahnech pasant kartoy vel alyavar ti velach tyanla tyache uttar deyil tumchya amulya salyabaddal dhanyavad Always time is the factor 🎉

  • @chetak333
    @chetak333 Жыл бұрын

    शनी मंगळ युती कधी संपेल ?

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Жыл бұрын

    कुटुंबातील व्यक्तींना लागोलाग साडेसाती आली तर त्या कुटुंबावर एकापाटोपाट अडथळे अपयश येतात. बरोबर कि चूक

  • @shraddhajadhav3626
    @shraddhajadhav3626 Жыл бұрын

    😢मला नोकरीबाबत निर्णय घ्यायचा आहे. वैताग आला आहे. बाकीच्यापेक्षा जास्त काम करूनही officer पद देत नाहीत. तुळ रास आहे हा कालखंड कधी संपेल. सततच अन्याय होतो..

  • @anaghadeshpande8835
    @anaghadeshpande8835 Жыл бұрын

    Kiti तारखेला संपेल..लग्नाबाबत पण निर्णय घ्यायचे नाही का

  • @vinayakyadav1961
    @vinayakyadav1961 Жыл бұрын

    सर एकदमच वेळ आली आहे की निर्णय घ्यावाच लागेल तर काय करायचं ?

  • @vinayakyadav1961

    @vinayakyadav1961

    Жыл бұрын

    🤔🤔

Келесі