Yugendra Pawar आणि Supriya Sule काटेवाडीतील Ajit Pawar यांच्या घरी

#ajitpawar #yugendrapawar #supriyasule #maharashtratimes
युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजितदादांच्या घरी. अजितदादांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 45

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe2378 күн бұрын

    माजा दादा 😂

  • @johnkeyer2454
    @johnkeyer24548 күн бұрын

    सगळी सामिल आहेत , कुणीही यांच्या साठी तोडून घेऊ नका 😅😂

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y8 күн бұрын

    परमेश्वरा यांना चांगली बुध्दी द्या

  • @madhavsarade6885
    @madhavsarade68858 күн бұрын

    नौटंकी बंद करा सुप्रियाताई पटांगण होईल विधानसभेला

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi24758 күн бұрын

    विधान सभेत बघा फक्त काय होते ते.

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar9878 күн бұрын

    जय जगदंब

  • @ShriramJaybhaye
    @ShriramJaybhaye8 күн бұрын

    समाजात त्यांच्या घरातील पाच-पाच आमदारा आवडतात फक्त फक्त त्यांना फक्त बीजेपी सरकार पाडायचे आहे शरद पवारांना अजित पवार हे समाजाची दिशाभूल करत आहे पण समाजात आता भोळा राहिला नाही त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देईल

  • @gauspaksayyad6881
    @gauspaksayyad68818 күн бұрын

    त्यांच्या न बोल्याने महाराष्ट्र बंद पडलय का काय पण प्रश्न विचारता मिडीया वाले त्यांची किंमत तुम्ही लोकांनी वाढवीली

  • @ShriramJaybhaye
    @ShriramJaybhaye8 күн бұрын

    शरद पवार आणि अजित पवार चा हा गेम आहे हे दोघे समाजाची दिशाभूल करत आहे

  • @laxmannepali8497
    @laxmannepali84978 күн бұрын

    Maja Dada Maja Dada...😂😂

  • @BhaskarBhandare-iy2zw
    @BhaskarBhandare-iy2zw8 күн бұрын

    ताई तुमच्या अशा वागण्यामुळेच दादा फोफावले आता हे सोडून द्या

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane56978 күн бұрын

    हिला काय दादाशिवाय करमत नाही

  • @sudhakardeshmukh7894
    @sudhakardeshmukh78948 күн бұрын

    महाराष्ट्र टाइम्स... अशा बातम्या दाखवून काय सिद्ध करायचे आहे.... स्वतः प्रश्न वीचारायचे.... आणि त्यांच्या तोंडून सनसनाटी बातमी करणेसाठी.... किंवा...काडी लावणे साठी... त्या शब्दाचा किंवा वाक्याचा उपयोग करायचा... खरं तर महाराष्ट्र टाइम्स असा नाही किंवा नव्हता....... ..

  • @umeshpatil7726
    @umeshpatil77268 күн бұрын

    हा विचार एकदीवस यांना भोवनार

  • @shashikantpatil3338

    @shashikantpatil3338

    8 күн бұрын

    कोणता विचार

  • @eknathkale483
    @eknathkale4838 күн бұрын

    Matan khati aani ramkrishna Hari mante

  • @dnyaneshwarghumre942

    @dnyaneshwarghumre942

    8 күн бұрын

    कत्तल खण्या तून पक्षाला देंनगी घेत नाहीत पण ते बाकीच्या सारखे 😂😂😂😂

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar23738 күн бұрын

    दुलदुलापणा कमी करा सुधरा एक तर आहे किंवा नाही

  • @dnyaneshwargajbhare2210
    @dnyaneshwargajbhare22108 күн бұрын

    Yani doghani milun uddhav sahebana sampvl.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs8 күн бұрын

    काकी ची खूप लाडकी आहे का वांगे ताई

  • @sureshnikam4735
    @sureshnikam47358 күн бұрын

    Tula hya karita nivadun dile nahi

  • @vaibhavjadhav2394
    @vaibhavjadhav23948 күн бұрын

    Tai chi smile fake vatey

  • @gorakhraut589
    @gorakhraut5898 күн бұрын

    Maza dada ani kaki shaletli kahani sangu nak

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane29577 күн бұрын

    यांच काम झालं..घरात दोन खासदार ..दोन आमदार..जनतेने चादर उचलायची..भेळीवर दिवस काढायचे

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare42247 күн бұрын

    सगळे एकाच माळेचे मणी

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-78 күн бұрын

    Karyakartech yede mhana ki

  • @Analysis565
    @Analysis5658 күн бұрын

    काही नाही सर्व एकच आहेत

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd8 күн бұрын

    He news vale nuste lava Lavi kartat .chadge 😅

  • @mahadevpalve9708
    @mahadevpalve97088 күн бұрын

    Matan😂😂

  • @AmolKalaskar-jv1xh
    @AmolKalaskar-jv1xh8 күн бұрын

    Dada Dada karu Naka

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn8 күн бұрын

    परमार्थाताचा बुरखा मटन खाती

  • @rcstreams4427
    @rcstreams44278 күн бұрын

    Saglech chaabre😂😂😂

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef8 күн бұрын

    ताई आपण मटण खाऊ नका कुटुंब फोडु देऊ नका

  • @rameshtambe8338
    @rameshtambe83388 күн бұрын

    ताई आज मटण खाऊन नाही ना आले

  • @shashikantpatil3338

    @shashikantpatil3338

    8 күн бұрын

    तुझ्या घरी कधी बोलवतो मटन खायला

  • @aqsaa1562
    @aqsaa15628 күн бұрын

    Band kro ab yeh sab madam. Duniya koh bewakoof samjte hoo aap duniyah aapko zero kaddegi

  • @madhavsarade6885
    @madhavsarade68858 күн бұрын

    असं जर सुप्रिया सुळे नाटक जर केलं नौटंकी जर केलं तर सुप्रिया पुढे शरद पवार साहेबांचं सुद्धा मतदान गटर घटना आहे

Келесі