Yugat Mandli Official Song - Pawankhind | Marathi Song 2021 | Chinmay Mandlekar | Digpal Lanjekar
Музыка
Presenting Superhit Marathi Songs 2021 "Yugat Mandli" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gandhi & Haridas Shinde and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Marathi Videos
► Painjan - • Painjan पैंजण Official...
► Lajtana - • Lajtana लाजताना Offici...
► Nagpuri Swag - • NAGPURI SWAG Song Vide...
► खुळाच झालो गं Song - • खुळाच झालो गं Song - N...
► Pakhulichya Pankhawani - • Pakhulichya Pankhawani...
► Pavsa - • Pavsa पावसा Official T...
► Kahani Majhi - • Kahani Majhi कहाणी माझ...
► Dhingana - • Dhingana Song Video - ...
► Man Maaze - • MAN MAZE मन माझे Offic...
► Jeev Majha Jaeel - • Jeev Majha Jaeel Video...
Set 'Yugat Mandli' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118090498
Vodafone Users Dial 53712939438
Idea Users Dial 5678912939438
BSNL (South / East) Users sms BT 12939438 To 56700
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
♪ Song Available on ♪
JioSaavn: bit.ly/3padxaD
Gaana: bit.ly/3v56vHV
WYNK: bit.ly/3HbJh5B
Amazon Music: amzn.to/33JiGPA
Spotify: spoti.fi/33FaGyT
Resso: bit.ly/3LPHIgZ
Song Credits:
Music: Devdutta Manisha Baji
Vocals: Avadhoot Gandhi, Haridas Shinde
Lyrics: Digpal Lanjekar
Music Arranged & Produced by Shantanu Pande & Devdutta Manisha Baji
Chorus - Yash Gokhale, Aditya Athalye, Saurabh Daftardar, Chinmay Jog,
Sandip Ubale, Hrushikesh Kelkar
Live Rhythm Performed by Haridas Shinde, Sambal Pathak
Woodwinds - Rajendra Salunkhe
Flute - Kiran Winkar
Rhythm Recorded by Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Vocals Recorded By Nikhil Lanjekar @ ND9 studios
Flute & Woodwinds Recorded by Avadhoot Wadkar @ Aajivasan Studios
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station
Mastered by Hanish Taneja
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Enjoy & Stay connected with us!
KZread: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#YugatMandli #Pawankhind #MarathiSong
Пікірлер: 2 600
का कुणास ठाऊक जेंव्हा पण महाराजांचे गाणी ऐकतो तेंव्हा आपोआपच डोळ्यात पाणी येत ☺️ खुप छान आहे गाण😍🚩जय शिवराय🚩
@pranay.bhalekar45
2 жыл бұрын
खरच आहे
@manevaidehisunil1976
2 жыл бұрын
खरं आहे
@abhishekjadhav_
2 жыл бұрын
खरंच आहे
@shivpatankar4736
2 жыл бұрын
Karan aaplayala rajyancha abhiman vatto
@prathamesh771
2 жыл бұрын
Ho
शाळेत चौथीत असताना इतिहास वाचला ऐकला होता पण आज ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला 🔥❤✌👑
@HareKrishna9397
Жыл бұрын
दादा चौथीच्या पुस्तकावर मर्यादित राहू नका.... अजून वाचन करा... खूप प्रेरणा भेटणार... लहान भाऊ म्हणुन सांगतोय राग मानू नका❤😊
@sarveshrane8
Жыл бұрын
🙇🚩
@VijayVadagaonkar
6 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😈😈😈😈😈
कानात हेडफोन त्या मध्ये हे गाणं आणि फुल आवाज..... जय भवानी🔥
@sonalipachundkar1453
6 ай бұрын
😊 😂Aaa😂😂😢🍿🍿🍿
@user-ip3em4ht7m
2 ай бұрын
❤❤
तुम्हांसनी ठावं न्हाई असं झालंय व्हय नाईक...🔥🔥👑
गेल्या एका वर्षापासून ह्या चित्रपटाची वाट बघत होते सगळे आणि अखेर प्रतीक्षा संपली जय शिवराय..🙏🚩🚩
@predatorsupreme8992
2 жыл бұрын
कधी येतोय तारीख सांगा
@pranay.bhalekar45
2 жыл бұрын
कधी येणार आहे
@user-ic2fn8ix1r
2 жыл бұрын
@@predatorsupreme8992 31 December
@user-ic2fn8ix1r
2 жыл бұрын
@@pranay.bhalekar45 31 December
@sourabh_bagadi97
2 жыл бұрын
२१ जानेवारी रोजी
50 वेळेस बघून झालय पन मन च नाही भरत आहे.. मानाचा मुजरा राजे.. 🙏🙏🙏
@nitinmane4479
2 жыл бұрын
मनातलं बोललात मी ही रोज दोन-तीन वेळा ऐकतो खरच खूप सुंदर रचना आहे गाण्याची
@atulgaikawad8001
2 жыл бұрын
Ho mitra 1 nomber
@hemrajkatre4456
2 жыл бұрын
Mi pan
@mallappamajukar6997
2 жыл бұрын
Jay shivray dada saheb kas bharal maharaj acha etehas tasa ahe
@omkarbhosale5303
2 жыл бұрын
अंगावर शहारे येतात राजांचा पोवाडा ऐकून 🙏🙏🙏
अमोल कोल्हे सरांना महाराजांची भूमिका शोभून दिसते
@SLAYERX.69
12 күн бұрын
Bhrashtachari amol
@user-dx4ch1jr6k
9 күн бұрын
Brigedi kolha
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागना पार this lyrics🔥🔥🔥...
@prakashmanavar2069
2 жыл бұрын
Nice
@suyashdeole5538
5 ай бұрын
🙏
शिव रायांच्या बुध्दि युक्तीचा लाग ना पार , कसा हरवला, कसा आपटला कला ना त्याला हो 🙌👊👍 राजे शिव छत्रपती महाराज 🙏
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक थिनगी. हिदुत्व आणि धर्म रक्षणासाठी देव लोकातुन् पाठवलेला एक अंगार🔥❤️🚩
@sarcastic1548
2 жыл бұрын
🔥💯💯💯
@Pritammoralstory590
Жыл бұрын
❤
@DevidasRaut-ch6qz
2 ай бұрын
@@Pritammoralstory590टक्ष
महाराज म्हणजे तळपती आग🔥, मराठ्यांची शान , आपला अभिमान 🙌🔥
खूप सुंदर गाणं आहे आणि पिक्चर पण खूप छान आहे स्वराज्यासाठी कित्येकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाराजांना साथ दिली धन्य शिवराय धन्य मावळे 🚩🚩
शिवरायांच्या बुद्धी आणि युक्तीचा लागेना पार🚩🚩सुंदर रचना केली आहे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏
@dhruvpankajgokhale
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iX-X0MyLh5qoiLw.html
@Tanvi296
2 жыл бұрын
Brooooo
@poonammane8574
2 жыл бұрын
@@Tanvi296 Ok
"शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार". असं ऐकूनच अंगावर शहारे येतात ❤️❤️❤️
@tejassankpal3169
2 жыл бұрын
🙌❤️
@aniruddhatapdiya349
2 жыл бұрын
होय, आणि हे वाचून परत शहारे आलेत।
@digvijay03
2 жыл бұрын
Hoy 🥰
@chetanahire1558
2 жыл бұрын
IPS Ravi sheth....
@ashayadav1037
2 жыл бұрын
²
शिवबा सवता भेटाया येणारं, सुलुख होणार हो.. ही लाईन सरळ, मन पन्हाळगडावर घेऊन जाते🚩
नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला
One of the best director Dikpal sir काय कडक lyrics लिहिले आहेत ❤️❤️अखेर प्रतीक्षा संपली
@sunitawakchaure3437
2 жыл бұрын
जयशीवराय
@punitrathor8655
2 жыл бұрын
Ees
@dhruvpankajgokhale
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iX-X0MyLh5qoiLw.html Teaser pahila ka
@Tanvi296
2 жыл бұрын
Brooo
@digmbartatke9685
2 жыл бұрын
आम्ही आज पावनखिंड हा चित्रपट बघितला...
क्षणभर शिवशाही अवतरल्याचा भास झाला...!! अंगावर रोमांच उभे राहिलेत...🚩🚩🚩 माझ्या राजा रं......
@vishalparab2358
2 жыл бұрын
Jay shivaray.......🚩🚩🚩🚩🚩🚩
@bsr..0023
Жыл бұрын
क्षन भर नाही भाऊ शिवशाही आहे आणि राहणार जय शिवराय ⛳
@shivaniughade7710
Жыл бұрын
Same here ❤
@ankitajejurkar152
Жыл бұрын
@@vishalparab2358 😊😊oo
@prajaktatapkir1781
Жыл бұрын
@@bsr..0023 mm
राजांसारखे राजे परत होनार नाही आणि राजांच्या मावल्यासारखे कोणी मावले होनार नाही जय शिवराय
किती सुंदर गाणं आहे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩👏
धन्यवाद दिगपाल सर आणि टीम, महाराजांवरील एका पाठोपाठ एक चित्रपट तर पण एवढे छान छान⛳⛳❤️
@tusharmuley7275
2 жыл бұрын
Kharay pan 3d aasat tar aankinnacha bhari vaatal aasat, khara feel gheta aala aasata, tya "83" pekshta ha movie 3d pahijel hota......🚩🚩🚩🚩
धन्य ते शिवा काशीद , बाजीप्रभू देशपांडे ,फुलाजी देशपांडे , आणि 300 बांधल 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय
गान लीहणाऱ्यास, गणाऱ्यास आणि नृत्य सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना मनाचा मुजरा
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे गीत, न भूतो न भविष्यती ऐसा माझा राजा शिवबा🚩🚩
😍 शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागना पार 🥰 अतिशय सुंदर गाणं 🔥 💯
कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होतो त्याचप्रमाणे यातील गाण्याची देखील कारण ज्याप्रमाणे फर्जंद मधील आई अंबे ,शिवबा आमचा म्हलारी,फत्तेशिकस्त मधील हेची वेळ देवा नका,रणी फडकती या गाण्यांप्रमाणे कोणतं गाणं असेल याची उत्सुकता जास्त होती ❤️ खरंच उत्कृष्ट लिखाण आणि गायन 🙌🏻🔥
Marathi songs have one of the best bgm and tunes. Even though you don't know marathi, you're still gonna enjoy it.
छत्रपती शिवाजी महाराज की जय ...धन्य ते शिवराज..धन्य ते मावळे..खऱ्या निष्कलंक प्रेमाचं प्रतिक 🙏🏻
अस्सल मराठी वाद्याचा नादच खुळा🤯💯🔥🎧
@sandeepbhange6869
2 жыл бұрын
Sambal
@anirudhakulkarni2316
2 жыл бұрын
Haridas Dada
@user-wb8gp7mt4d
2 жыл бұрын
आपलं ते आपलंच दादा त्याची सर नाही कुठेच👌
@prashantbhosale5012
2 жыл бұрын
@@sandeepbhange6869 X3a1
@athravlalge8879
2 жыл бұрын
@@anirudhakulkarni2316 f 3rd HR but hub
दुर्दैव एवढचं की इतक्या अप्रतिम गाण्याला खूप कमी views आलेत. त्याकाळातील शब्दांची गाण्यात झालेली मांडणी आणि त्याला संभळीची जोड, पहिल्या दिवशी पहिला शो पाहायला नक्कीच जाणार. दिग्पाल दादांकडून अजून ऐतिहासिक चित्रपट निर्मिती झाली पाहिजे.
@suvarnabadhe4426
2 жыл бұрын
Best
युगत मांडली हे गाणे उत्साह वाढविणारे आहे...खूपच छान
This man played bhairji naik role perfectly ❤
जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आले.... गाण्याची रचना खुप छान 🚩 जय शिवराय 🚩
खूप छान गाणं आहे.. " युगत मांडली " खूप मस्त गाणं लिहलं आहे.. आता खूप उत्सुकता वाढली आहे चित्रपट बघन्यासाठी 😍😍 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@dhruvpankajgokhale
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iX-X0MyLh5qoiLw.html Teaser pahila ka??
@bhausahebarekar6789
2 жыл бұрын
@@dhruvpankajgokhale à
@umeshgandhas3978
2 жыл бұрын
भारुड आहे ते
@manishapotdar730
2 жыл бұрын
बघण्यासाठी
@harshadpadghane1898
2 жыл бұрын
Picture pahila mi. Angala shahara yenara picture ahe ha
Ek number ❤💫🚩
goosebumps song ... Best dialogue - rajensati jiv dyava lagla tr deun takaycha jivache sone hote... Har har mahadev
अप्रतिम गाणं😍❤️👌आतुरता पावनखिंड चित्रपटाची⚔️🔥 जय शिवराय 🚩🙏
स्वाभिमानाचा आवेश जागवणाऱ्या या गीताने इतिहासाची महती जाणवली...!!! 🙏🏼🚩II जय भवानी II जय शिवाजी🚩🙏🏼 II
ऐकताना अस वाटतंय आपण खरच त्या काळात गेलोय की काय अगदी सुंदर
मराठी इंडस्ट्री hats off 🥺🧡
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
माझ्या मुलाच आवडते गाणे आहे.... खुप च सुंदर असेच अप्रतीम पोवाडे,गाणे, सिनेमे घेवुन यावेत. जय शिवराय जय जिजाऊ 😍🥰
ऐकुन ऐकुन कान थकत नाय राव एक नंबर गाणं आहे🔥🧡
मराठ्यांची शौर्य गाथा पावनखिंड बघायला पूर्ण सहकुटुंब चित्रपट बघायला जावा....मी ही जाणार तुम्हीही जा 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@sandeepbhange6869
2 жыл бұрын
Ho
@kunalarade9761
2 жыл бұрын
Ho
@mandarbhosle1496
2 жыл бұрын
नक्की पाहणार 👍
@momssecretrecepies9980
2 жыл бұрын
Ha
@karishmajadhav4647
2 жыл бұрын
Alot dada baghun
One Of the best Song........Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay....🚩🚩
अंगावर शहारे येतात महाराजांची गाणी ऐकताना 😍😍 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
दिवसातून एकदा तरी मी हे गाणं ऐकतोच हे गाणं ऐकलं की मन आनंदी होते 🧡🙏
"पावनखिंड "The Masterpiece...🔥🔥🔥
Love from आपलं बेळगाव 🚩🚩🔥🔥
KING OF BILLION HEARTS👑❤
Proud to be an Maratha ❤️❤️🔥
1:35 🔥 Maharashrtrian Goosbumbs
अखेर प्रतीक्षा संपली ...लवकरच पावनखिंड ❤️
Kay song banaval ahe yaar❤️👌
अंगावर शहारे अन् डोळ्यात पाणी येतं,गाणं ऐकल्यावर.धन्य धन्य ते राजे.🙏🙏
1 no song...🚩🚩🚩1 day 1show...Jai bhavani jai shivaji....
खूप छान गाण, महाराज आणि त्यांचे मावळे हे अमर आहेत. असा इतिहास कोणीच घडवू शकणार नाहीत. महाराज आपल्या वृदयात श्वासात. जय शिवराय जय जिजाऊ
स्वराज्यरक्षक शिवबा माझा...💫❤️
Best Motivational song for Gym Workout ❤️
अप्रतिम! खूप आतुरता आहे! जय शिवराय!
Now a days marathi movies also have Hollywood like cinematic feel😍🔥
@piyukocherishah7958
2 жыл бұрын
RIGTH
@225thbdurvajadhav8
2 жыл бұрын
Very right 👍👍👍👍
@225thbdurvajadhav8
2 жыл бұрын
@@piyukocherishah7958 yess
@hrishichougule4312
2 жыл бұрын
This movie had trash cinematography Even Bollywood has better cinematography and CGI (compare the battles in Baji Rao Mastani to this)
@nilamdighe8199
2 жыл бұрын
@@hrishichougule4312 bollywood maybe having good but they have shit movies
Aas watla ki ya gaanyala Ajay Atul yani music dilay. pan aankhi marathmoli toli yet aahe yacha mala proud feel hotay aase gaane khup chhan watatat aikayla
जगातील सर्वात घातक गुप्तहेर खात म्हणून ओळखल जाणार इस्त्राईल देशाच (मोसाद ) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आदर्श मानत त्यांच्या प्रशिक्षणामधे बहिर्जी नाईकांचा नेहमी उल्लेख असतो याचा मला अभिमान आहे जय शिवराय.......
Wait is gonna get over Pawankhind 🔥 अप्रतिम गाणं - युगत मांडली 💯🔥
दोन वर्षांपासून वाट पाहतोय... राजं...❤❤🔥
Bahirji naik mhanun Harish Dudhade sir Ek no. Ahe 🚩🚩🚩🚩
युगत मांडली 👏👏👏🔥🔥🔥🔥
हर हर महादेव ! अद्भुत चित्रीकरण अजब इतिहास
पहिल्याच कड़व्यान अंगावर शहारा आला अप्रतिम 🔥🔥
जय शिवराय🧡🚩👑🙇
i watched the whole movie and this is most fav song and movie is superb
Best use of Sambhal instrument in the song...... use headphones to get best experience of this wonderful song.
@naraharivairagartadpangati398
2 жыл бұрын
झी बौद्ध
@rahulgunjal8984
2 жыл бұрын
One of the best sambhal song
Best performance by Harish Dudhade sir...🧡
🧡 जय शिवराय 🧡
हे गाणं कधीही ऐकलं तरी अंगावर काटाच येतो. गीतकार ,संगीतकार, वाद्य तसेच कालकारांचा अप्रतिम अभिनय यांचा अचूक मेळ साधला गेला आहे.👍👌
पावनखिंड गाजणार यात विषयच नाही 🧡🚩🚩
छत्रपति शिवाजी महाराजांचे कुठले ही गित- -पोवाडा - कविता ऐकताच आंगावर काटा आला म्हनजे समजून जायच आपन आहोत राजांचे शीलेदार 🔥🚩❤️😘 🔥Jay shivray 🔥🚩
कोण म्हणतं स्वर्ग मेल्यावर दिसतो अरे आमच्या महाराष्ट्रात येऊन बघा स्वर्गाहुनी सुंदर आहे आमची सह्याद्री आणि या सह्याद्रीचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
@sangitatalekar6876
3 ай бұрын
❤
मनाला शांती मिळेल असे song आहे 🙌🏻💝
आता आतुरता पावनखिंड. गीत फार सुंदर जुळून आलय , सपरिवार सिनेमा बघायला जाणार. दिगपाल जी तुमचे सर्व सिनेमे पाहिले इतिहास जिवंत करता तुम्ही.
मावळ्यांनी किती हसत खेळत डान्स केला, खूप छान...... ❤ 😊
जय भवानी जय शिवराय 🧡🚩
मी आताच हा चित्रपट बघुन आलो खुप छान आहे. डोल्यात् अश्रु आले राव🥺🚩 जय भवनी, जय शिवाजी🚩
जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे..अप्रतिम🧡🙌
शिवराय नाव ऐकताच रक्त सळसळ करत जय जिजाऊ जय शिवराय ❤😊
Khup chan
मराठी गाणी आणि जर ती शिवरायांची असेल, तर विषयच संपला, कारण ती असतातच चांगली 😍🚩🙏जय शिवराय🚩🙏
अप्रतिम कलाकृती... जय शिवराय🙏🚩
जण गण मन आणि महाराजांच गाणं एकताच डोळ्यात पाणी ही येत अन अंगावर काटा येतो🚩🇮🇳
My first love Chhatrapati Shivaji Maharaj.. 🥺🧡
Its great to see marathi movies taking cinematography and picturisation on next level and the best part lies in its content. Such movies must be released with same potentials as bollywood and tollywood industries nation wide. 🙌🏼
@deepakkasture1
2 жыл бұрын
Bhai best
ह्याला म्हणतात अस्सल मराठी गाणं 👍👏👏
संबळ मस्त एकदम बाकी बॅकग्राऊंड एकदम भारी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज किं जय.music and song ekdam bhari banvala mi daily ekto song,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay शिवराय..🙏
Most awaited movie of my life.....!🤩🤩 Cheers team @almondscreations....! 👍👍
Wonderful! This song should go for a billion views. Original! Dramatic! Inspirational! Motivating! Patriotic! Bravo!!
@saritasawai215
2 жыл бұрын
Share it as possible as u can.
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 India's Real Hero...❤️ 🔥Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏 🔥Father of Maratha Empire 🇮🇳 🔥Father of Indian Navy 🇮🇳 🔥Father of Guerilla Tactics 🇮🇳 ( _SURGICAL STRICK_ ) 🔥Father of Swarajya 🇮🇳 🔥 _Power of MARATHA LIGHT INFANTRY REGIMENT_ 💓 King of Heart 💓 ⚔️ King of Warrior...🔥 🔥 Royal Shatriya....🔥 Jay Hind 🇮🇳 Jay shivray 🚩 🙏
Mala he gana khup aavadta😊😊👌👌
जय शिवराय 🚩🚩🚩🚩 प्रत्येकाने नक्कीच पाहावी अशी शौर्यगाथा 🙏🙏
पावनखिंड गाजणार ...🔥🔥🔥