CHAMKE SHIVBACHI TALWAR | चमके शिवबाची तलवार (HIGH BASS) | SOUND CHECK | DJ Remix
Ойын-сауық
🎙️Lyrics:
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी
कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
चमके शिवबाची तलवार
शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
"हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी
पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा, खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे, "या तौबा, या अल्ला
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
चमके शिवबाची तलवार
तेव्हा अफझुलखाना क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
"पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा"
बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
आओ मिलो हम से म्हणुनी
खान भिडे शिवबाला
करून धोका अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणांत अफझुल ठार
चमके शिवबाची तलवार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚡Search Tags⚡
shivaji maharaj dj song,shivaji maharaj,
Shivaji Maharaj Dj Song,shiv jayanti special dj song,
shivjayanti special dj song 2024,shivaji maharaj song,
Пікірлер: 35
महाराजांचं गान ऐकलं की डोळ्यात आपोआप पाणी येत ❤❤ जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे ❤❤
Jay shivaji Jay bhavani 🚩🚩🚩
Sheeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeer 🦁
Aamcha tumcha nata Kay Jay bhim jay shivray
Jay shivray 🧡🚩
Jai Shivaji Jai Bhavani mata❤❤
,ek no. Brava
आगवर काटा आला राव
Jay Shivray ❤
🔥🔥🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🔥🔥
Jay shivray❤
Jai bhavani jai shivray ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम
Jai bahvani jai shivaji❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
Maharajanch gan yekun chati abhimanane tha t hote
❤❤❤❤
Shivaji Maharaj key J❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌🙏🙏🙏
@rohidasborade1424
2 ай бұрын
🎉
❤
🔥💫💯
🕉🧡🌍
हे गाणं ऐकताना फक्त डोळे बंद करून इमॅजिन करा सर्व गाणं मग समजेल गाण्याचा अर्थ 🙏
@siddheshbhambere1461
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@siddheshbhambere1461
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
*Kdk ❤ brother*
Shivaji Maharaj key JJ
🚩🚩🚩
♥️🌍💯🙏❤️🔥😎❤️🔥🙏💯🌍♥️
Jay bhavani Jay shivaji 🚩⚔️
❤❤