डायबिटीस रिव्हर्सल व वजन कमी करण्याची अगदी सोपी पद्धती। Podcast with Dr. Pramod Tripathi

‪@AstroguruDrJyotiJoshi‬For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Information related to diabetes reversal program
Podcast on weight loss management by Dr. Pramod Tripathi
डायबिटीज म्हणजेच मधुमेह आणि वाढलेलं वजन या गोष्टीमुळे जगातील खूप लोक त्रस्त आहेत. बऱ्याच लोकांना मधुमेहाबद्दल माहिती नाही. त्यामुळे उपचारांचा अभावामुळे लोकांना खूप मोठे परिणाम भोगावे लागत आहेत. वजन का वाढते त्याला नियंत्रित कसे ठेवावे अशी खूप सारे प्रश्नही लोकांपुढे पडलेले आहेत. मधुमेह किंवा डायबिटीस म्हणजे नेमके काय? यामुळे रुग्णाला काय त्रास होतो? मधुमेहाची सुरुवात होत असताना प्राथमिक कोणती लक्षणे दिसून येतात? अशी लक्षणे दिसू आल्यानंतर सर्वप्रथम काय करावे? मधुमेहाच्या विकासामध्ये अनुवांशिकता कोणती भूमिका बजावते आणि उपचार पद्धतींवर त्याचा कसा प्रभाव पडतो? मधुमेहाचे किती प्रकार आहेत? आणि कोणत्या प्रकारात कोणती काळजी घेतली पाहिजे?मधुमेह होण्यामागे कोण कोणती कारणे असु शकतात? मधुमेह झाला की माणसाचा मृत्यू निश्चित आहे अशी काही लोकांची धारणा आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? मधुमेह झालेल्या माणसांच्या जखमा लवकर बरे होत नाही यामागे नेमके सत्य काय आहे? मधुमेह आपण कायमचा बरा करू शकतो का? उत्तर हो असेल तर कोण कोणत्या पद्धती आपण वापरू शकतो. कृपया सविस्तर उत्तर द्या. बऱ्यापैकी डायबिटीस झालेल्या लोकांना गोड खाण्यापासून मज्जाव केला जातो. डायबिटीज झालेल्या माणसाने जर गोड खाल्ले तर त्याच्या शरीरात काय फरक पडतो? शुगर फ्री टॅबलेट्स, शुगर फ्री मिठाई अशा प्रकारचे शुगर फ्री असणारे गोड पदार्थ डायबिटीस चे लोक खाऊ शकतात का? डायबिटीस चे लोक चिडचिडे का असतात? कोणत्या वयोगटातील लोकांना डायबिटीज हा रोग होऊ शकतो. असे अनेक प्रश्न डायबिटीसच्या रुग्णांना पडतात. वजन नेमके कशामुळे वाढते? वजन कमी करण्याची गरज का भासते? जर समजा वजन कंट्रोल किंवा कमी नाही केले तर कोणते परिणाम एखाद्या व्यक्तीला भोगावे लागू शकतात. वजन कमी करताना लोकांना सर्वसामान्यपणे कोणते अडथळे येतात आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही कशी मदत करता? असे अनेक प्रश्न त्यांना आपण आज विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची अचूक आणि सडेतोड उत्तरही आपण मिळवणार आहोत. तरी ही संधी तुम्ही सोडू नका. क्वचितच असा योग जुळून येतो. आपल्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि विडीओ खूप लोकांपर्यंत पोहचवा.
#diabetesreversal #weightlossplan #weightcontrol #diabetessolution #drjyotijoshi #astroguru #astrologer
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 386

  • @smitabobhate4676
    @smitabobhate46766 ай бұрын

    Very nicely explained. I believe that diabetes is reversible. My parents who suffered severe diabetes have experienced many changes in their body's response on many occasions.

  • @Freedomfromdiabetespune

    @Freedomfromdiabetespune

    6 ай бұрын

    Very good 👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Freedom From Diabetes Center 1st floor, Parth apartment, ghodke chowk, Prabhat road. Near Prabhat Police Chowky. Pune 411004. 7776077760

  • @user-vq4tb3sj2i

    @user-vq4tb3sj2i

    5 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @dattatraychavan5138

    @dattatraychavan5138

    4 ай бұрын

    Dr H M Hegde yana bolwa

  • @VijayKhavale-qm7qp

    @VijayKhavale-qm7qp

    4 ай бұрын

    Dhanyvad sir

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan9526 ай бұрын

    सरांचे सर्व कार्यक्रम इंग्रजीत असतात त्यामुळे तितकंसं नीट समजत नाही. पण हा कार्यक्रम पूर्ण मराठी भाषेत असल्याने खूपच आनंद झाला. मी हा कार्यक्रम मन लावून ऐकला. धन्यवाद!

  • @ishwarnale5196

    @ishwarnale5196

    4 ай бұрын

    ❤ thank you so much sir

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande20065 ай бұрын

    फार सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरोखर, देवाने मधुमेह च पृथ्वी वरून नष्ट करावा, ते भगवंत च करु शकतो. ❤

  • @vilasvardam1086
    @vilasvardam10864 ай бұрын

    डॉक्टर जिव्हाळ्याने बोलतात. खूप छान रसाळ पद्धतीने माहिती सांगतात. मुलाखत माहितीपूर्ण तर होतीच परंतु डॉक्टरांच्या निवेदन शैली मुळे श्रवनीय सुद्धा झाली.मॅडम नी प्रश्न सुद्धा नेमके आणि सामान्यांच्या मनातील विचारले. सर्व मनापासून ऐकले. मनपूर्वक धन्यवाद!

  • @urmilabagate1681
    @urmilabagate16816 ай бұрын

    ❤ खुप छान मुलाकात मला डॉ पुणे येथील पत्ता /अड्रेस द्या ताई

  • @vijaysarvankar9097
    @vijaysarvankar90976 ай бұрын

    Dr.khup Chan mahiti dili thank you so much

  • @ranjanaghanwat276
    @ranjanaghanwat2766 ай бұрын

    खूप खूप छान माहिती दिली खूप आवडली

  • @surekhapatil7505
    @surekhapatil75055 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली सरांनी.👌👌

  • @vasantishedge304
    @vasantishedge3046 ай бұрын

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत

  • @pradeeppawar8844
    @pradeeppawar88446 ай бұрын

    very well explained. Thanxs

  • @yogitakajale74
    @yogitakajale746 ай бұрын

    खुप छान माहिती सांगीतले सर thanks 👍

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k6 ай бұрын

    खूपच छान आणि उपयुक्त मुलाखत 😊

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni47866 ай бұрын

    खूप छान मुलाखत व मार्गदर्शन जय ज्योतिष 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @jayashri781
    @jayashri7816 ай бұрын

    Very nice information thank you so much

  • @ashawasekar4494
    @ashawasekar44946 ай бұрын

    हा कार्यक्रम खुप आवडला त्यांच्याकडून बरीच माहीती मिळाली

  • @nalinikshatriya241
    @nalinikshatriya2415 ай бұрын

    Mam tumhi खुप चांगला program ghetla धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @GenInfoVar
    @GenInfoVar6 ай бұрын

    got detailed so nicely explained, thank you

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe42876 ай бұрын

    Thanks खूप छान माहिती मिळाली डाॅ. कडून ❤❤

  • @vaishalinirgude9173
    @vaishalinirgude91736 ай бұрын

    सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @kiranalandikarsaraf2805
    @kiranalandikarsaraf28055 ай бұрын

    खुप छान उपयुक्त माहिती..

  • @smitamalgaonkar5465
    @smitamalgaonkar54656 ай бұрын

    Thank You both of You. Excellent video.

  • @suprabhakamble8693
    @suprabhakamble86936 ай бұрын

    खूप सुंदर विषयावर मुलाखत झाली धन्यवाद

  • @sushamagawankar1840
    @sushamagawankar18405 ай бұрын

    खूपच छान माहिती सांगितली.

  • @user-vm1fr4ee3z
    @user-vm1fr4ee3z5 ай бұрын

    खूप छान माहिती दिली, सरांनी मला खूप आवडली 🎉🎉 धन्यवाद

  • @vijayasawant559
    @vijayasawant5595 ай бұрын

    खुप छान माहिती दिली thanks

  • @SurekhaPatil-yi5kf
    @SurekhaPatil-yi5kf4 ай бұрын

    खूपच छान माहिती मिळाली , धन्यवाद 🙏

  • @u19ish
    @u19ish6 ай бұрын

    खूप छान कार्यक्रम झाला. धन्यवाद.

  • @ashwinishinde2146
    @ashwinishinde21466 ай бұрын

    Very nice information thanks both of u

  • @prashantpande2141
    @prashantpande21416 ай бұрын

    अप्रतिम video.. Pranjali pande

  • @sandhyabhorde2709
    @sandhyabhorde27094 ай бұрын

    कार्यक्रम खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @SurekhaTayde
    @SurekhaTayde5 ай бұрын

    अतिशय महत्वाची माहिती दिली सरांनी खूप खुप धनयवाद sir आणि जोशी ताई ❤❤❤❤❤

  • @sanjanabait3520
    @sanjanabait35205 ай бұрын

    Interview khup chan zala imp mahiti milali doghanche dhanyawad

  • @suchetapande9626
    @suchetapande96265 ай бұрын

    खूपच माहितीपूर्ण कार्यक्रम खूप छान , धन्यवाद

  • @chandrakantdeoghare9036
    @chandrakantdeoghare90366 ай бұрын

    कायँक्रम खूप खूप आवडला आहे, धन्यवाद

  • @latikanaikwadi7795
    @latikanaikwadi77955 ай бұрын

    Thanks .खुप छान व उत्तम माहिती सांगितली सरांनी . Thanks

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar40695 ай бұрын

    सरांनी फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली .खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vimalgawas187
    @vimalgawas1874 ай бұрын

    खूपच छान माहिती दोघांचे खूप खूप आभार आणि नमस्कार.

  • @kasturivaidya5808
    @kasturivaidya58085 ай бұрын

    खूप छान मुलाखत दिली, आणि घेतलीत, सविस्तर उत्तरे आणि समाधानकारक ही, दोघांचेही खूप आभार!!🙏🏻🙏🏻

  • @snehasawant5961
    @snehasawant59614 ай бұрын

    Thank you very much Doctor for your valuable information.

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar45835 ай бұрын

    Very very nice information . Thanks

  • @user-gb1fe1yq4w
    @user-gb1fe1yq4w6 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन झाले,असे अनेक वेळा वेळात वेळ काढून सरनी आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती.आभारी आहे आभारी आहे आभारी आहे.

  • @anooradharavi2927
    @anooradharavi29275 ай бұрын

    Truly very well explained by the Doctor....and anchor par khoob chahan peki, explain kele Thanks

  • @fulavasaikar3213
    @fulavasaikar32135 ай бұрын

    छान मार्गदर्शन होते मॅडम सर वजन व मधुमेह नियत्रण

  • @vinayakrege3032
    @vinayakrege30326 ай бұрын

    सुरेख सादरीकरण व विषय तुम्ही घेतलात मनापासून धन्यवाद

  • @mrudulatambe4177
    @mrudulatambe41774 ай бұрын

    Very informative and inspiring 🙏🙏👏👏👍👍

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar65635 ай бұрын

    Chan mahiti Good saglyana fayda milel

  • @pradnyapuranik4717
    @pradnyapuranik47176 ай бұрын

    खूप छान माहिती संगितली पॉजिटिव. एट्टीट्यूड छान वाटले थैंक्स🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotijoshi1185
    @jyotijoshi11853 ай бұрын

    Thank u for sharing excellent information.

  • @shantakenkre4727
    @shantakenkre47275 ай бұрын

    Dr. Has given valuable information about diabetes and How to control it. 👌

  • @priyakamath886
    @priyakamath8866 ай бұрын

    Excellent.

  • @ArchanaRanade-xp8bs
    @ArchanaRanade-xp8bs3 ай бұрын

    Khup sundar mahiti milali...khup khup आभार 😊

  • @RavindraDeshmukh-px7bd
    @RavindraDeshmukh-px7bd4 ай бұрын

    Very good program congratulations Dr Tripathi sir and Jyoti Madam

  • @bharatipatil2199
    @bharatipatil21995 ай бұрын

    very nice n imformative interview.

  • @sammeersultane
    @sammeersultane6 ай бұрын

    Amazing podcast, very informative😊

  • @lovingsiblings1014
    @lovingsiblings10146 ай бұрын

    Khup sundar Sir Thanks Sir

  • @namdeomali1696
    @namdeomali16965 ай бұрын

    Excellent sir and Madam

  • @suvarnamahale63
    @suvarnamahale633 ай бұрын

    खूप छान माहिती मिळली दोघेचे खूप आभार

  • @mrunmaidoijode6542
    @mrunmaidoijode65426 ай бұрын

    खूप खूप छान

  • @swatikapadi444
    @swatikapadi4446 ай бұрын

    मॅडम तुम्ही प्रश्न पण खूप मस्त विचारले त्यामुळे खूप कव्हर झाले। धन्यवाद

  • @kamalaperiwal18
    @kamalaperiwal185 ай бұрын

    Bahut sundar jankari

  • @smitapadhye1008
    @smitapadhye10086 ай бұрын

    Very nice to know about emotinal/ Lack of appreciation .Trace now a days too much.No emotial touch.anxiety should avoid,

  • @rajshrideshpande7413
    @rajshrideshpande74135 ай бұрын

    Dr Pramod Tripathi Sir Nice infirmative interview as usual it was like a freindly approach. Hanumaan ji kee jaay hoo

  • @ravindrapanchal4889
    @ravindrapanchal48896 ай бұрын

    धन्यवाद, खूप छान माहिती दिल्याबद्दल.

  • @deepikashirdhankar9571
    @deepikashirdhankar95716 ай бұрын

    Khupach chhan

  • @nandadavane513
    @nandadavane51329 күн бұрын

    Dr.Tripathi sir ,Namaste, Hatake ,innovative, mahiti milali.

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde87996 ай бұрын

    Mam you are awesome,nice information sir thank you for valuable information, interview ghenyachi padhat lajawab👌😊

  • @anshnitnaware7815
    @anshnitnaware78156 ай бұрын

    Dr khub chan margdarshan kel 🙏

  • @medhasomalwar1201
    @medhasomalwar12014 ай бұрын

    Too good Very informative Thank you

  • @shobhagadgil6500
    @shobhagadgil65004 ай бұрын

    Eakam chan mahiti. Samadhan zale.

  • @shilpawadkar6923
    @shilpawadkar69236 ай бұрын

    ग्रेट सर खूप छान बोललात.

  • @anitateredesai8232
    @anitateredesai82325 ай бұрын

    Very.nice.information. many.doubts.got clear about BP and.weight gain. Very delightfully explained by.dr. interview was very.interesting

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh40595 ай бұрын

    असेच हुशार डाॕ.निर्माण व्हावे.गरज आहे.

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk5 ай бұрын

    धन्यवाद ज्योती मॅडम हा उपयुक्त interview घेतल्याबद्दल 🙏 आणि धन्यवाद त्रिपाठी सर खूप चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @ranimotghare7045
    @ranimotghare70455 ай бұрын

    Sirani ji mahiti sangitli ti kharch khup chan watli thanks sir

  • @sumedhathakur2143
    @sumedhathakur21436 ай бұрын

    Dr tripathi ji खूप छान माहिती दिलीत...मधुमेही व्यक्तींसाठी तुम्ही नक्कीच आशेचा किरण आहात. गोव्यातही तुम्ही क्लिनिक सुरू करा जेणेकरून आम्हालाही फायदा होईल.🙏🙏

  • @rekhajadhav7519
    @rekhajadhav75196 ай бұрын

    Dr उत्तम आरोग्य माहिती मिळाली अशा प्रकारे ची आणखी वरचे वर मिळावी अशी अपेक्षा धन्यवाद

  • @aartivadake4203
    @aartivadake42035 ай бұрын

    खूपच छान मुलाखत होती. डाॅ त्रिपाठींनी स़ांगितलेली माहिती मनाला भावली. त्यांची बोलण्याची पद्धत खूपच आवडली

  • @nehanaik8026
    @nehanaik80264 ай бұрын

    Very informative, interesting, wonderful video. Expecting more of such videos. Hats off to Dr.. Pramod Tripathi

  • @madanlaladesarda6257
    @madanlaladesarda62575 ай бұрын

    Excellent

  • @hanumanprasadkakade1088
    @hanumanprasadkakade10885 ай бұрын

    नक्की कायॆकम ठेवा असेच . खूप पुण्याचे काम करताय मॅडम तुम्ही ❤

  • @snehalsalvi5256
    @snehalsalvi52564 ай бұрын

    Excellent information 😊

  • @smitajoshi1930
    @smitajoshi19306 ай бұрын

    Fantastic interview. तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद🙏

  • @nalinikshatriya241
    @nalinikshatriya2415 ай бұрын

    Khup chan aahe ❤😊

  • @rachanavarma6509
    @rachanavarma65095 ай бұрын

    Meaning of Bharat is so beautifully explained for the first time.Thank you Sir.The same meaning should be taught in the shool, kids can be motivated more positively.🎉🎉

  • @user-ci2rq4tl4l
    @user-ci2rq4tl4l6 ай бұрын

    खूप छान मुलाखत डॉ.आणी ताई.... खूप छान माहिती मिळाली...... धन्यवाद 🙏🙏

  • @saylitawde5429
    @saylitawde54294 ай бұрын

    खूपच छान 👍👍👍

  • @smitamore1355
    @smitamore13555 ай бұрын

    Khup khup chan mahiti

  • @babasahebmagadum7064
    @babasahebmagadum70644 ай бұрын

    Great man

  • @madhurikulkarni5625
    @madhurikulkarni56253 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट आणि छान माहिती दिलीत... आणि स्त्रियांचा बाबत appriciacion आणि respect बाबत अगदी योग्य निरीक्षण केले आहे.

  • @anjalijadhav8114
    @anjalijadhav81145 ай бұрын

    Explained in Very well manner ......Its true that each and every lifestyle disease can be reversed with right lifestyle only and there is no shortcut as such 😊😊

  • @swatikapadi444
    @swatikapadi4446 ай бұрын

    नमस्कार mam खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद। Dr कुठल्या गावाला आहे हॉस्पिटल कुठे कसे कॉन्टॅक्ट करायचे हे नाही समजले गप्पां मधून। Dr नि खूप सुंदर सांगितलं सगळे। मराठीत आणि समजेल असे सांगितले ।मला पण त्यांचेकडून मार्गदर्शन हवे आहे। आशा पल्लवित झाल्या। Dr व mam thankyu।

  • @prabhashinde7345
    @prabhashinde73454 ай бұрын

    Dhanyawad Madam for inviting Dr. Tripathi who gave valuable information for a long and healthy life . Thanks a lot.

  • @foodypassion
    @foodypassion6 ай бұрын

    Atishay chaan mulakhat..khup mahiti purn .Thank you so much for this interview.🙏🙏🙏

  • @suchetajoshi2055
    @suchetajoshi20556 ай бұрын

    खूप छान माहिती व मार्गदर्शन मिळाले. डॉक्टरांनी खूपच सुंदर माहिती सांगितली.

  • @swati909
    @swati9095 ай бұрын

    डॉक्टर तुम्हाला धन्यवाद छान माहिती, लोकांना माहिती ऐकून फारच फायदा होईल,

  • @sheiladiwakar7582
    @sheiladiwakar75826 ай бұрын

    Excellent Guidance to isteners Dr.Tripathi. Normally GPs dont share these secrets to the patients. Thank you so much. Wish you A Happy Future and for your work and also for this chanel too.

  • @raghavashtekar9293
    @raghavashtekar92934 ай бұрын

    उत्तम

  • @user-gh4og1pl1p
    @user-gh4og1pl1p6 ай бұрын

    Chan mahiti dili

  • @dattatraychavan5138
    @dattatraychavan51384 ай бұрын

    मला खुप फायदा झाला

  • @shailav7126
    @shailav71266 ай бұрын

    खूप सुरेख सुसंगत ऐकून मोठ मोठे गैरसमज दूर झाले.मॅडम तूम्ही मुलाखत छान घेता,तूमचे व्हिडिओ मी नेहमीच पाहते.डाॅ.आपणास भेटायची इच्छा आहे.उत्कृष्ट मुलाखत, खूप खूप धन्यवाद.

  • @snehalwaikar6785

    @snehalwaikar6785

    6 ай бұрын

    खुप छान माहिती मिळाली.मला सुध्धा शुगर आहे.मला डॉ .त्रिपाठी यांना भेटायच.

  • @rekhakilpady487

    @rekhakilpady487

    6 ай бұрын

    @@snehalwaikar6785 i8i

Келесі