यशवंत घोरपडे कोण होते? तानाजी मालुसरे यशवंत घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढले हा खोटा इतिहास आहे.
नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील केला त्याच्या युद्धाची चित्तथरारक कथा एैका. Tanaji malusare.
Жүктеу.....
Пікірлер: 1 100
@gamevideo10414 жыл бұрын
मराठा म्हणजे अख्खा महाराष्ट्र 🚩, जातिभेद नाही
@nishantbhandarkar17
4 жыл бұрын
जय शिवराय...🙏🙏🙏
@rutujagite1668
4 жыл бұрын
खरं आहे भावा जातिवाद्यांच्या ..त साप
@gamevideo1041
4 жыл бұрын
@@rutujagite1668 हो
@Sunriserrs
4 жыл бұрын
Maratha is the group of people's they living in Maharashtra 🚩🚩
@vaibhavpatkar9708
4 жыл бұрын
Maratha mane akkha india...jati bhed nahi..pehle sab hindu bane aur shivaji maharaj ke hinduvi swarajya ka sapna pura kare
@chinmay6944 жыл бұрын
मी काल सिंहगडा वर गेलतो तिथे मला हे आजोबा भेटले . संभाजी डिंबळे अस नाव आहे यांचं .कधी सिंहगडावर गेला तर नक्की भेटा यांना ते तानाजी मालुसरे यांच्या समाधी पाशी आसतात....
@lahulokhande7453
4 жыл бұрын
बरं
@anuradhak6568
4 жыл бұрын
Ho
@mk.781
4 жыл бұрын
me pn bhetlo ya AJOBA na.. Khup chan sangtat.. Kondhana fort khup chan ahe nakki bgha aapli histrory smjun ghya... Ek Purandhr cha Killedar.. Jay Shivray.. Jay Naravir Tanaji Malusure.🚩🙏
@raghuvirdeshmukh11214 жыл бұрын
महाराष्ट्रात जो जन्माला आला तो मराठाच मग तो कुणीही असो आणि त्याचा धर्म महाराष्ट्र !
@nishantbhandarkar17
4 жыл бұрын
जगदंब..🙏🙏
@SsJ_Brand
4 жыл бұрын
महाराष्ट्रात जो कोणी जन्माला आला तो *मराठाच* मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा 🙏
@amu2814
4 жыл бұрын
हो आता sc st nt obc काहीच नाही सगळे मराठा वा ग्रेट😄👍🏽👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@Finsmart1
4 жыл бұрын
@@amu2814 superb
@jayeshchakravarty5379
4 жыл бұрын
Jay Maharashtra saaheb
@aniketkondhalkardeshmukh60024 жыл бұрын
मुजरा त्या शुरवीर शेलार मामाना 80 वर्ष व्यक्त असताना सुद्धा त्या उदयभान ला तलवारीने पाणी पाजले
@avinashchaugule8607
4 жыл бұрын
Talvari ne ubha chirle udaybyanyala 80 varshanche asun vishesh mhanje talvar va ti dhal lokhandache ani vajandar Itka vajan gheun 80 yrs che shlr mama, tanaji va sarv sainik itka unch killa kase chadle astil Tyanchya hya mahaparakram la Shat shat naman
@ajayshelar4645
4 жыл бұрын
बरोबर भाऊ
@padmakarshinde3808
3 жыл бұрын
Right
@krishna_raj93314 жыл бұрын
कोळी असो, माळी असो, साळी असो... जे जे लोक मराठा साम्राज्या साठी लढले, ते जातीने मराठा नसले तरी मनाने मराठा आहेत. जय भवानी जय शिवाजी
@amu2814
4 жыл бұрын
Tanaji 96 kuli maratha hote aamhi varasdar aahot
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
कर्माने मराठा होते..... मी एक 96 कुळीन मराठा आहे.
@amu2814
4 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t कर्माने तर होतेच जातीने हि ९६ कुळी मराठा होते त्यांच्या वंशजांनी सिद्ध केलय
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
@@amu2814 माझेही तेच मत आहे भावा. आणि मी देखील 96 कुळीन मराठा आहे. पानसरे आडनाव आहे माझे. जुन्नर,पूणेचा आहे मी.... ⛳ असो जय शिवराय ⛳
@Focus_on_your_body_and_money95
4 жыл бұрын
Agdi barobar Krishna
@gauravpatil35964 жыл бұрын
मराठा हा शब्द त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून वापरला जात होता. तो जात म्हणून विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नव्हता. स्वराज्यात सर्व लोक समान होते.
@satishchille989
4 жыл бұрын
हो पण इतर जाती जमातीतील आजचे तरुन मुले..मराठा शब्द वापरतात म्हणून नाराज असतात.
@gauravpatil3596
4 жыл бұрын
@@satishchille989 त्याचं काय आहे सध्या प्रत्येक गोष्टीत घाणेरडं राजकारण चालवण्याचा उदयोग गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर आपल्यातीलच गद्दार लोक करत आहेत. जाती धर्म लिंग परिस्थिती या सर्वांच्या पलीकडील संज्ञा होती 'स्वराज्य' पण या हरामखोर संधीसाधू लोकांना काय कळणार याचं महत्व...
@apne__status__official5090
4 жыл бұрын
@@satishchille989 ha bhau mala pn ek yedgandya bhetlay to mazya shi vad ghaltoy ani sarkha sarkha maratha maratha mhanun mirvatoy
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
याचा अर्थ हाच ना जे जे स्वराज्यासाठी लढले तेच जातीने मराठा झाले.
@AP-fc6mb
4 жыл бұрын
@@immortal5670 महारांचा महाराष्ट्र अस का नाही हे सांग
@yashrajfilms77464 жыл бұрын
म्हणजे Tanaji the unsung warriors या चित्रपटात अगदी बरोबर दाखवले आहे👍🏼🚩
@vikrantdudhwadkar189
4 жыл бұрын
Mitra pan he ajoba mhanale ki yashwant ghorpade Chya sahayatana te gada var chadhle hote........
@lahuhulmukhe
4 жыл бұрын
@@vikrantdudhwadkar189 मित्रा चित्रपटात हि दोर बांधत असताना घोरपडे बंधु को बुलावो अस म्हणून त्यांच्या सहाय्याने चढले असं दाखवलंय
@tanmaypatil5259
4 жыл бұрын
Kay kalat nay tv t neet as sangitalyav bharii vatat ho ki nahiii Kay ajobaanni sangitalyav.
@TradingCrickeT.
4 жыл бұрын
@@vikrantdudhwadkar189 ho bhava ghorpade bandhu dakhavle ahet na...
@vishalkalani6254
4 жыл бұрын
Pan, suryaji ni dor kaaple, ani palat asnyarya mawlyanna parat jaaun yuddh kara ase bolale, he nahi dakhawle
@abhaychaudhari0074 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास ऐकताना, हे सर्व लाईव्ह चालू आहे असं वाटते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!
@adityas.6000
4 жыл бұрын
Bhau , tu ekda bangude patlanch Shambhu rajyanvarch bhashan live bagh , bhau picture tayar hoto dolyasamor
आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडाची निगा राखणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना व मुजरा राहील
@harishbhoirkar7684
4 жыл бұрын
खर आहे साहेब
@mangeshyadav5876
4 жыл бұрын
Right
@s.nimbalkar1704
4 жыл бұрын
अगदी बरोबर . पण त्याच बरोबर अजून एक ते म्हणजे महाराजांचे थोर विचार आणि त्यांची शत्रू वर मात करणयाची युक्ती 🙏🙏 या दोन्ही गोष्टी आज काळाची गरज आहे
@krishnadumbare12434 жыл бұрын
🚩🚩🚩🚩स्वराज्याच्या फक्त एका शिलेदाराची कहानी भारताला समजली तर सगळे आवाक् झाले....🚩🚩🚩🚩🚩 जेव्हा शंभुराजें वर चित्रपट येईल तेव्हा काय होईल...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amolkadam6063
4 жыл бұрын
Khari takad kalel hya opp valyana
@sagarjeughale8949
4 жыл бұрын
जाळ🔥🔥🔥🔥🔥
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Right
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Maratha purn history dakhwli geli phije
@Ashu039
4 жыл бұрын
Jai bhavani....jai sabhu raje Har har mahadeva
@sopanpatil30344 жыл бұрын
⛳ नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा.⛳🙏🏻
@PoojaSingh-mn9zf4 жыл бұрын
मराठा मतलब हिंदूओं का शान गौरव,, रक्षक,, देवता,,, ⛳⛳⛳ हमारे वीर श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज ,,,,
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Jay Shivray🙏
@manessvijay3586
4 жыл бұрын
ब्रिटिशांच्या राज्यात ७०% भाग हा मराठ्यांच्या ताब्यात होता केंद्र सरकारने मराठ्यांचा इतिहास वगळून मोगलाच्या राज्या नंतर थेट ब्रिटिशांच्या इतिहासाची नोंद केली आहे
@virendramarathe6022
4 жыл бұрын
Thank You Mam
@sagarmonde21294
4 жыл бұрын
जय शिवराय
@Royal_5665
4 жыл бұрын
Pooja Singh west bengal ke raid me lakho hinduo ka kattal kiya h maratho ne. Chhatrapati Shivaji k raaj tak hi wo Hindu rakshak the. Peshwa k kaal m to wo lootmar karne m hi mahir the. Bengal raid of marathas k bare m padho jara history
@user-he2ff2ir7e5 жыл бұрын
हे माऊली सांगतात.. तो खरा इतिहास आहे.. आम्ही शिवभूमीचे शिलेदार..
@shivabadhanawade6383
4 жыл бұрын
लहान पणापासून पुस्तकात वाचत आलो आहे यशवंती नावाची घोरपड होती करा इतिहास काय आहे हे सांगा दादा तुमचा खूप अभ्यास असेल या वरती 🙏
@jiteshjadhav6902
4 жыл бұрын
नेमका खरा इतिहास काय आहे? यशवंती घोरपडीचा की यशवंत घोरपडेंचा?????
@Ashu039
4 жыл бұрын
Jai bhavani Har har mahadeva
@kiranbhatane9836
4 жыл бұрын
@Saurabh Marathe वर्मावर बोट ठेवलं ओ तुम्ही तर 🤣👌👌
@lalitjain44454 жыл бұрын
असे शूरवीर मावळे परत कधीच पहावयास मिळणार नाही समस्त मराठी वीरांना मानाचा त्रिवार वंदन जय शिवराय जय जिजाऊ
@roshanmutdak89404 жыл бұрын
अतिशय मस्त माहिती सांगितली🚩🚩.... मनापासून धन्यवाद आजोबा ..
@pritambhoir54024 жыл бұрын
डोळ्यांत पाणी आलं आजोबा...... मला या जगात ४ गोष्टी सगळ्यांत महत्वाच्या आहेत १ मराठी २ महाराष्ट्र ३ महाराज ४ मावळे 🙏🚩 धन्य धन्य ते मावळे धन्य धन्य ते महाराज
@pratikc588
4 жыл бұрын
Bhava malapan...
@adminstar86594 жыл бұрын
🚩आजोबांनी केलेलं युद्धाच वर्णन जबरदस्त होत,शेवटीची घोषणा अंगावर काटे आणणारी होती अप्रतिम🔥
@anispathan74864 жыл бұрын
Mi Kokan cha Pathan🙏, Purwaj Maharaj chya Pathan tukdi che sainik. Amchya kade aaj hi Maharaj ne dilile zameen purwaj kaala paasun aahe...Kadhi wiknar hi naahi👍
@tanmaypatil5259
4 жыл бұрын
⛳⛳⛳Wow nice mast. Bhava. ⛳⛳⛳⛳ Manuski hich jat Imandari hach apla dharm⛳⛳ Best of luck your ⛳feature golden life........ chatrapati shivaji Maharaj ki jayyyyy. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@anispathan7486
4 жыл бұрын
@@tanmaypatil5259 thx bhau
@noobievishwas3356
4 жыл бұрын
😭😭❤❤
@anispathan7486
4 жыл бұрын
@Balu Borade Jai Maharastra🙏⛳
@rohitchavan8061
4 жыл бұрын
Koni tari sanga hya lokanna mazya rajya na kadhich jati bhed kela nahi...,he rajnetyan cha khellela dav sodun kahich nahi....
@sandeepbabar11865 жыл бұрын
खरचं हे खरोखर इतिहासाचे जनक आहेत ....खरे शिवशाहीर आण्णाभाऊ साठे ... हेच होते त्यांनी हाच इतिहास सांगितला होता.रशिया मध्ये जाऊन... जय शिवराय...
@manasipatil577
4 жыл бұрын
Ho barobar
@jiteshjadhav6902
4 жыл бұрын
नेमका खरा इतिहास काय आहे? यशवंती घोरपडीचा की यशवंत घोरपडेंचा???????
@sagarlole6397
4 жыл бұрын
❣️
@rohanparab3667
4 жыл бұрын
@@jiteshjadhav6902 यशवंत घोरपडे यांचा. काळानुसार एखाद्या दंतकथे प्रमाणे हळूहळू यशवंत घोरपडे चं यशवंती घोरपड झाली.
@user-ky1hl4nc9n
4 жыл бұрын
बाबर तू मांग आहे तर काही पण बोलशील का
@pradeepmore72504 жыл бұрын
खरा आहे हाच खरा इतिहास आहे.ह्या भाऊने सांगितले तोच इतिहास खरा आहे.
@abhijeetghadage9194 жыл бұрын
अंगावर शहारे आले...!!!! साक्षात शेलार मामा इतिहास सांगत आहेत अस वाटल...!!!! मातीतला मावळा असा असतो....🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@mohanbendkoli54404 жыл бұрын
शूरवीर तानाजी मालुसरे हे "कोळी महादेव " आदिवासी जातिचे लढाऊ होते ,
Maratha hi jaat nahi bhava ha ek 18 jaatincha samuh ahe .te ladale swarajya sathi nidan atta tari mavale vatu naka🙏🙏🙏🙏🙏
@anuradhak6568
4 жыл бұрын
Jay Maharashtra
@sandeshhule8785
4 жыл бұрын
@@swarashinde2363 ri8
@nileshzole4968
3 жыл бұрын
ammhi Koli Aahot amcha itihaas sarwat prachin aahe Jay Mahadev Jay Valmiki
@ajinkya15th514 жыл бұрын
तानाजी मालूसरे आणि माझ्या राजाला मानाचा मुजरा..🚩🚩🚩🚩🚩
@aagriajay4 жыл бұрын
अजून उदयभान आहेत वाटतं.. DISLIKE करणारे.. जय शिवराय
@ajitjadhavcommandoaj7473
4 жыл бұрын
RIGHT BHAVA
@mangeshinde
4 жыл бұрын
😂
@dnyaneshwarpatil8578
4 жыл бұрын
अजून भरपूर उदयभान समाजात वावरत आहेत,त्यान्चा ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे
@atulkarde85894 жыл бұрын
बाबा, तुम्ही इतिहास जिवंत केलात, धन्यवाद. जय जिजाऊ माता, जय शिवाजी महाराज.
@prashanthatole33715 жыл бұрын
Why people are spreading false stories of ' Yashvanti Ghorpad ' instead of Real braveheart ' Yashvant Ghorpade ' salute to great person......salute to man spreading real stories ....Jai Shivrai..🙏🙏🙏
@atbt6343
4 жыл бұрын
False stories .What do you know about history?? Everything is written and it's true.
@vaibhavkulkarni58464 жыл бұрын
प्रत्यक्ष सुवर्ण इतिहास डोळ्यांपुढं आणला माननीय काकांनी...शत शत नमन वीर योध्या मराठ्यांना...लाख लाख मानाचा मुजरा श्री शिवछत्रपतींना... दंडवत या काकांना ज्यांनी हा अजरामर इतिहासाचे सुंदर जीवंत वर्णन केले.. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...🚩🙏🏻
@ravirajdhilpe51944 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आजोबांनी अत्यंत पोटतिडकीने। जय जिजाऊ जय शिवराय।
@rohandeshmukh4 жыл бұрын
ह्या आजोबांनी आज मला माझ्या आजोबांची आठवण आणून दिली.मी लहान असताना ते मला ही गोष्ट अनेक वेळा सांगत असत.खरंच काय असतील हो ती लोक,मावळे.शिवरायांनी अज्ञा द्यावी आणि त्यांनी आपले प्राण अर्पण करून लढावे? पण आज जर आपण पाहिलं तर तरुणांमध्ये ते शौर्य कुठे तरी हरवले आहे.विचार करा जर आज तशी लोक असतील तर? आपण सर्वांनी या महाराष्ट्राने पाहिलेल्या अद्वितीय शौऱ्याला पुन्हा जगवले पाहिजे जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩
@PATIL_MH094 жыл бұрын
या आजोबाकडून समजले की शूरवीर तानाजी मालुसरे हे कोळी समाजाचे होते ... मला एवढंच माहीत होतं की ..गड आला पण सिह गेला ..तेच तानाजी मालुसरे , एवढंच बस होत माहिती असणे
@KetanBadekar
4 жыл бұрын
हो ते हिंदू महादेव कोळी समाजाचे होते
@parmeshwarjethewad4064
4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@amu2814
4 жыл бұрын
संपूर्ण व्हिडीओ पहिला कोळी होते तानाजी हे एकही वाक्य नाही कोळीवाड्यात आले गोंधळ घालायला असं म्हटलंय नीट एक मोडेन पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे समजलं
@amu2814
4 жыл бұрын
तानाजी मालुसरे हे ९६ कुळी मराठा होते कोळी नव्हते त्यांचे वंशज आहेत सगळे पुरावे आहेत
@PATIL_MH09
4 жыл бұрын
@@amu2814 कोणाचं खर आणि कोणाचं खोट काय माहीत पण या वीरांच्या मुळे आपण हे स्वराज्य पाहतोय हे मात्र खरं आहे..
@jagdishjambukiya23825 жыл бұрын
Koli Vir tannji ka 20 killa jitane me Sabse jaada yogdan he.. Tha LiON of Maharastra Jay Koli Vir yoddha tannji malusare.
@shubhamkudale67714 жыл бұрын
बाबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा.मुव्ही बघण्यापेक्षा बाबाकडे जावा चालता बोलता इतिहास कळेल. सलाम बाबा तुमच्या या कामगिरीला
@raosahebshipalkar22575 жыл бұрын
दादांनो जरा मालुसरे कुटुंबाला पण विचारा.....शिवप्रभुंचा इतिहास हा आपला प्राण आहे .त्याला असा जातीबंधनात नका रे टाकु....इतिहास साक्षी आहे आपण भांडत.बसलो की इतरांचे फावते...
@rodneyclooney1
4 жыл бұрын
Sir mazhi variil cmmnt tech mhantay. . pls sir tumhi jarur vacha...aslay mhatarbua khup ghaat kartayat Shivrayanchya jwalant vyaktimatvala ani karkirdila...
@parthgaikwad7560
4 жыл бұрын
@@rodneyclooney1 आपणास खरा इतिहास माहीत आहे का, हे आजोबा शिवरायांची, तानाजी मालुसरेंची महती गात आहेत आणि तुम्ही म्हणता की हे घात करत आहेत. पुनर्विचार करावा. जय शिवराय
@mitamt
4 жыл бұрын
Kuthlya pustakatun aajobani reference dila .. ki NAVin etihaskarana swapnat Yeun he sangitale... Aani tyaani aabana ubhe kele
@parthgaikwad7560
4 жыл бұрын
@@mitamt ha इतिहास pustakatala नाही दादुस हा मौखिक ज्ञानाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलाय पण तो कितपत खरा हे aaplyayla माहीत नाही पण जी श्रद्धा (अंधत्वाची नाही) या आजोबांनी ठेवली होती हे मौखिक ज्ञान प्राप्त करताना त्यांच्या (पूर्वजांकडून) तशीच आपणही ठेवली तर आपणही या अंगावर काटे आणणाऱ्या thriller la अनुभवू शकतो.तुम्ही चुका क्षणात काढाल पण जे चांगलं त्याची प्रशंसा नाही करणार, असं असल्याने भरपूर ज्ञानाला आपण मुकतो कृपा करून एखादा सांगतोय ते नीट ऐका तुम्हाला पटत नसेल, तर सोडून द्या पण तो इतरांना चुकीचं सांगतोय याची १०० टक्के खात्री असल्याशिवाय त्याला counter karu नका. जय शिवराय
@universal.king.0074
4 жыл бұрын
Bhau......tuz jevha saglyanna samj na tevha Maharashtra ly pudh jail
@Rj-fl5sm4 жыл бұрын
मराठा शिवरायांच्या सेनेतील प्रत्येक मावळ्याला म्हटले गेले आहे ...
@Nikhil-jv5kn4 жыл бұрын
Kay Jadu aahe aaplya Chatrapatinchi aani Mawlyanchi, Aajahi tyanchya aathavanine angavar kata yeto aani rakt salsalte 🙏🏻
@AG-ef5wl4 жыл бұрын
मामा तुमचा प्रत्येक बोलला शब्द साक्षात त्या क्षणी आपण आहोत याची जाणीव धन्य
@ketankhobrekar75744 жыл бұрын
Who is here after watching Tanhaji: Unsung Warrior
@shrikrushnagaykar91214 жыл бұрын
नरवीर तानाजी मालुसरेंच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा
@aaditylatthe49203 жыл бұрын
मुजरा त्या शेलार माम मामांना जयवंशी वर्षाचे असतानासुद्धा उदयभान सारख्या महान शत्रू वरती धावून जाऊन त्याला तलवारीने पाणी पाजतात आपल्या ताण आपल्या ताण आपल्या भाच्या चा समोर गेला असतानासुद्धा स्वराज्यातील राज्यामध्ये कोणत्या नाण्याचे असतात छत्रपती शिवाजी म्हणतात गड आला पण सिंह गेला अशा या महान मावळा मुळे असे स्वराज्य निर्माण झाले आहे स्वराज्याचे सुराज्य करण्यास आपण योगदान देऊया तीच महाराजांना व समस्त मावळ्यांना आदरांजली ठरेल..🚩🚩🚩💪🤘👌🙏🙏🚩
@viveka22114 жыл бұрын
Waa kakaji... Mast... Tumhi aahat tar itihaas aahe... God bless you
@maharashtravehicles70824 жыл бұрын
सुभेदार तानाजी मालुसरे 🚩🚩
@pawanparsendiya67884 жыл бұрын
Love tanaji from Madhya Pradesh
@user-dg5fm7wv8i4 жыл бұрын
भारत के टुकडे हो रहे हे आज दुर्भाग्यपूर्ण स्थिति है आप सो रहे हैं । उठो शिवाजी महाराज और युद्ध करो,युद्ध तुमने छोडा है,युद्ध ने तुम्हे नही
@khershivam4 жыл бұрын
great story...jay bhavani jay shivaji...jai tanahaji...m maharashtriyan from indore.
@s.nimbalkar17044 жыл бұрын
352 dislike ? like करता येत नसेल तर करू नका . पण dislike करून काय मिळणार आहे . अशांना पाकिस्तान मध्ये नेऊन सोडलं पाहिजे कारण अशा लोकांची भारतात राहण्याची लायकी नाही . महाराजांनी जे या भूमी साठी केलयं त्याची थोडी तरी जाण dislike करणाऱ्यांनी ठेवावी . सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा , दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा .......🙏🙏🙏
@eNaukari4 жыл бұрын
घोरपडे या नावाचे किती विपर्यास केला गेला लोकांनी हे इथे शिकण्या सारखं आहे
@user-oo2sf4ln5t4 жыл бұрын
एकच नंबर माऊली
@thesatan66674 жыл бұрын
नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन
@Jack-qz1lq4 жыл бұрын
मराठा हा जातीवाचक नाही समुहावाचक शब्द आहे .१८ पगड जाती ना उद्देशून
@gurunathnigudkar3905
4 жыл бұрын
Ha Bhava ....brobr bolla
@dnyaneshwarpatil8578
4 жыл бұрын
Thanks for giving the new knowledge
@chintamani11004 жыл бұрын
This is very inspiring! Salute Tanhaji the great Maratha Warrior! This name itself fills the chest with Maratha and Hindu pride!
@akshuwaghare74684 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. बाबा जय शिवराय 🚩 जय जिजाऊ
@vishalmalhotra25464 жыл бұрын
Angala katey aaley......chatrapatti shivaji maharaj ki jai 🙏🙏
@deepakbhagwan10455 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@gurrubhaimunnusexy4 жыл бұрын
I understand a little bit But I wamt swaraj to be back .. Chatrapati Maharaj ka sapna pura karenge ... Hindu milenge Wk honge Bhagwa aayega
@umeshkadam25234 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा तानाजी मालुसरे अमर रहे
@atulsukhaye61924 жыл бұрын
अतिशय मस्त माहिती सांगितली आजोबांनी जय शिवराय
@rjnd964 жыл бұрын
🚩🚩अंधाराला भीत नाही आकाशाची साथ हाय.. मोडेन पण वाकणार नाही मराठ्याची जात हाय🚩🚩
@AK-yq3cx4 жыл бұрын
Jai bhavani Jai shivaji
@gamevideo10414 жыл бұрын
लाख लाख मानाचा मुजरा स्वराज्यरक्षकांना जय शिवाजी महाराज जय शंभुराजे 🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@mohanknalage16004 жыл бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले मावळे तुम्ही छान
@doctorstrange75244 жыл бұрын
शिवभक्त आजोबा🙏 💞एक नंबर🤘💪
@ashokkumarbhangare79366 жыл бұрын
More people should know this history
@pramodchandrashekhar14534 жыл бұрын
मस्त विश्लेषण केले आहे गर्व वाटतो अशा भुमी मध्ये जन्मलो याचा
@@maheshkoli8587 तानाजीचे चौदावे वंशज आमच्याशी संपर्कात आहेत कल्याणला सत्कार झाला त्यांचा शेलार मालुसरे हि आडनावे काय कोळ्यांची आहेत सांगा तानाजीच्या कोळी नातेवाईकांची नावे मी भेटतो त्यांना
@balwantdhanwade39674 жыл бұрын
स्वराज्याचा मावळा तो मराठा छत्रपती आणि महाराष्ट्रातील जनता जाती पातीच्या पलीकडेचे नाते होते
@manoharhumane15264 жыл бұрын
जो महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्मला आणि माझ्या शिवरायांचा मावळा होऊन स्वराज्यासाठी लढला तो मराठा
@hasmukhpanchal5504 жыл бұрын
Jai hind.jai maharashtra.jai tanaji.
@jayshivaji20945 жыл бұрын
आज कळलं की घोरपड आणि घोरपद्यांचा इतिहास .....
@prasadgardi2785
4 жыл бұрын
Ya video madhe Ghorpade sangurale aahe, te khot aahe,itihasat yashavati navachi ghorpadch aahe Ghorpade nahit, itihasala chukicha sangitala jatoy
@shivabadhanawade63834 жыл бұрын
ह्या आजोबांची दुसरी व्हिडिओ आहे तीच्यामधी त्यांनी सांगितले आहे की यशवंती नावाची घोरपड होती ४ मिनिट ४० सेकंद नंतर त्या व्हिडिओ मध्ये संगीत आहे
@kuldeepsinghrane2472
4 жыл бұрын
लिंक पाठव
@shivabadhanawade6383
4 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/X6J61Jdrk9PFg7Q.html
@pavantivari82914 жыл бұрын
Jai Bhawani. Jai chhatrapati shivaji maharaj ki. Jai Tanaji ki.
Jay Koli putr tannji malusare Koli samaj ka gorav..
@tradernilesh1769
5 жыл бұрын
तानाजी मालुसरे कोळी नव्हते मराठा होते
@jagdishjambukiya2382
5 жыл бұрын
@@tradernilesh1769 Vir tannji Koli he..
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
@@tradernilesh1769 अरे या कुत्र्याला झोडपून काढा या भडव्याला मी दुसऱ्या व्हिडिओवर रिप्लाय दिलाय तरी हे दोन्ही भंगी तानाजी मालुसरे कोळी बोलतात या भंग्यांना काय माहित महाबळेश्वरचा काहीही संबंध नाही उमरठे गावचे होते ते महाड मध्ये आहे देशमुख कोळी जात असते का कधी मालुसरे ९६ कुळी उच्च कुलीन मराठा या भंग्यांना हि माहिती कोणी दिली माझे मामा पौरोहित्य करतात तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचे नरवीर तानाजी मालुसरे पुस्तक ...क्षत्रिय मराठ्यांची ९६ कुळे कुळी ...६९ ही मुख्य कुळी आहे ( उपकुळी नाही ) लग्नातील देवक ...ध्वजस्तंभीं सूर्य वंश .....सूर्य गोत्र ...कश्यप राजा ..भास्कर वर्मा कुलदैवत ....शंकर कुलदेवता ...कात्यायनी देवी ( पाटणा
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
@@jagdishjambukiya2382 तुझे अच्छी भाषा मे मैने समजाया था तो भी तू भंगी सुधरा नाही
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
क्या रे भाग गया क्या भंगी
@panduranggavade6504 жыл бұрын
Jatpat ha shabdch nikalat kadhuya Chhtrpatinche Swarajya hach aamcha dharm. MAHARASHTRACHI Mati hich aamchi maay aan MAHARASHTRACHE Aabhal hach Aamcha baap.
@MK-mp9ty4 жыл бұрын
तानाजी मालुसरे यांची सत्य घटना ही सर्व कहानी या काका कडून घेतली वाटते, राऊत डायरेक्टर नी, या काका च नाव पण नसेल कुठे... 🚩जय भवानी जय शिवाजी🚩
@virendrapande90604 жыл бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
@jagdishjambukiya23825 жыл бұрын
ThANNe...kolaba ..me Koli riyast he ye bat sab Ko pata honi chahi a.jay kolisthan.
@namastebharatVM4 жыл бұрын
मित्रांनो, स्वतःला जाती जमाती आणि प्रदेश प्रांतात वाटून घेऊ नका. आपण सर्व एक आहोत हा मंत्र ध्यानी मनी ठेऊन या मायभूमी साठी जगा आणि मरा. पण मायभूमी म्हणजे फक्त महाराष्ट्र च, असा फडतूस विचार ठायी मांडू नका. ही संपूर्ण भारतमाता आपली आई आहे. तिला आपले जीवन आणि मृत्यू समर्पित करा.
@rubykhan13764 жыл бұрын
Aajoba itihaas khup chan samjavun sangta .
@kavitaroham27024 жыл бұрын
To prasang dolyasmor tyar zhala ani dolyat paani ala 🙏 te mavle Tanaji malusare yana koti koti 🙏
@sagarsalve46146 жыл бұрын
it's a real history..👏👌👌
@hrchavda49126 жыл бұрын
Jay koli samaj
@NM-lu9so4 жыл бұрын
Dhanya dhanya Tanhaji ... Jai Bhavaani Jai Shivaji...
@annachavanchavan30863 жыл бұрын
माझ्या राज्याला नतमस्तक करतो आजोबा तुमचेही आभार मानतो
Пікірлер: 1 100
मराठा म्हणजे अख्खा महाराष्ट्र 🚩, जातिभेद नाही
@nishantbhandarkar17
4 жыл бұрын
जय शिवराय...🙏🙏🙏
@rutujagite1668
4 жыл бұрын
खरं आहे भावा जातिवाद्यांच्या ..त साप
@gamevideo1041
4 жыл бұрын
@@rutujagite1668 हो
@Sunriserrs
4 жыл бұрын
Maratha is the group of people's they living in Maharashtra 🚩🚩
@vaibhavpatkar9708
4 жыл бұрын
Maratha mane akkha india...jati bhed nahi..pehle sab hindu bane aur shivaji maharaj ke hinduvi swarajya ka sapna pura kare
मी काल सिंहगडा वर गेलतो तिथे मला हे आजोबा भेटले . संभाजी डिंबळे अस नाव आहे यांचं .कधी सिंहगडावर गेला तर नक्की भेटा यांना ते तानाजी मालुसरे यांच्या समाधी पाशी आसतात....
@lahulokhande7453
4 жыл бұрын
बरं
@anuradhak6568
4 жыл бұрын
Ho
@mk.781
4 жыл бұрын
me pn bhetlo ya AJOBA na.. Khup chan sangtat.. Kondhana fort khup chan ahe nakki bgha aapli histrory smjun ghya... Ek Purandhr cha Killedar.. Jay Shivray.. Jay Naravir Tanaji Malusure.🚩🙏
महाराष्ट्रात जो जन्माला आला तो मराठाच मग तो कुणीही असो आणि त्याचा धर्म महाराष्ट्र !
@nishantbhandarkar17
4 жыл бұрын
जगदंब..🙏🙏
@SsJ_Brand
4 жыл бұрын
महाराष्ट्रात जो कोणी जन्माला आला तो *मराठाच* मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा 🙏
@amu2814
4 жыл бұрын
हो आता sc st nt obc काहीच नाही सगळे मराठा वा ग्रेट😄👍🏽👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@Finsmart1
4 жыл бұрын
@@amu2814 superb
@jayeshchakravarty5379
4 жыл бұрын
Jay Maharashtra saaheb
मुजरा त्या शुरवीर शेलार मामाना 80 वर्ष व्यक्त असताना सुद्धा त्या उदयभान ला तलवारीने पाणी पाजले
@avinashchaugule8607
4 жыл бұрын
Talvari ne ubha chirle udaybyanyala 80 varshanche asun vishesh mhanje talvar va ti dhal lokhandache ani vajandar Itka vajan gheun 80 yrs che shlr mama, tanaji va sarv sainik itka unch killa kase chadle astil Tyanchya hya mahaparakram la Shat shat naman
@ajayshelar4645
4 жыл бұрын
बरोबर भाऊ
@padmakarshinde3808
3 жыл бұрын
Right
कोळी असो, माळी असो, साळी असो... जे जे लोक मराठा साम्राज्या साठी लढले, ते जातीने मराठा नसले तरी मनाने मराठा आहेत. जय भवानी जय शिवाजी
@amu2814
4 жыл бұрын
Tanaji 96 kuli maratha hote aamhi varasdar aahot
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
कर्माने मराठा होते..... मी एक 96 कुळीन मराठा आहे.
@amu2814
4 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t कर्माने तर होतेच जातीने हि ९६ कुळी मराठा होते त्यांच्या वंशजांनी सिद्ध केलय
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
@@amu2814 माझेही तेच मत आहे भावा. आणि मी देखील 96 कुळीन मराठा आहे. पानसरे आडनाव आहे माझे. जुन्नर,पूणेचा आहे मी.... ⛳ असो जय शिवराय ⛳
@Focus_on_your_body_and_money95
4 жыл бұрын
Agdi barobar Krishna
मराठा हा शब्द त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून वापरला जात होता. तो जात म्हणून विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नव्हता. स्वराज्यात सर्व लोक समान होते.
@satishchille989
4 жыл бұрын
हो पण इतर जाती जमातीतील आजचे तरुन मुले..मराठा शब्द वापरतात म्हणून नाराज असतात.
@gauravpatil3596
4 жыл бұрын
@@satishchille989 त्याचं काय आहे सध्या प्रत्येक गोष्टीत घाणेरडं राजकारण चालवण्याचा उदयोग गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर आपल्यातीलच गद्दार लोक करत आहेत. जाती धर्म लिंग परिस्थिती या सर्वांच्या पलीकडील संज्ञा होती 'स्वराज्य' पण या हरामखोर संधीसाधू लोकांना काय कळणार याचं महत्व...
@apne__status__official5090
4 жыл бұрын
@@satishchille989 ha bhau mala pn ek yedgandya bhetlay to mazya shi vad ghaltoy ani sarkha sarkha maratha maratha mhanun mirvatoy
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
याचा अर्थ हाच ना जे जे स्वराज्यासाठी लढले तेच जातीने मराठा झाले.
@AP-fc6mb
4 жыл бұрын
@@immortal5670 महारांचा महाराष्ट्र अस का नाही हे सांग
म्हणजे Tanaji the unsung warriors या चित्रपटात अगदी बरोबर दाखवले आहे👍🏼🚩
@vikrantdudhwadkar189
4 жыл бұрын
Mitra pan he ajoba mhanale ki yashwant ghorpade Chya sahayatana te gada var chadhle hote........
@lahuhulmukhe
4 жыл бұрын
@@vikrantdudhwadkar189 मित्रा चित्रपटात हि दोर बांधत असताना घोरपडे बंधु को बुलावो अस म्हणून त्यांच्या सहाय्याने चढले असं दाखवलंय
@tanmaypatil5259
4 жыл бұрын
Kay kalat nay tv t neet as sangitalyav bharii vatat ho ki nahiii Kay ajobaanni sangitalyav.
@TradingCrickeT.
4 жыл бұрын
@@vikrantdudhwadkar189 ho bhava ghorpade bandhu dakhavle ahet na...
@vishalkalani6254
4 жыл бұрын
Pan, suryaji ni dor kaaple, ani palat asnyarya mawlyanna parat jaaun yuddh kara ase bolale, he nahi dakhawle
छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास ऐकताना, हे सर्व लाईव्ह चालू आहे असं वाटते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!
@adityas.6000
4 жыл бұрын
Bhau , tu ekda bangude patlanch Shambhu rajyanvarch bhashan live bagh , bhau picture tayar hoto dolyasamor
@abhaychaudhari007
4 жыл бұрын
@@adityas.6000 Bhai ajparyant barich bhashn aiklet tyanchi.kddk bhashan krtat.dolyat Pani alyashivay raht nay.👌
@adityas.6000
4 жыл бұрын
@@abhaychaudhari007 👍👍👍
आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडाची निगा राखणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना व मुजरा राहील
@harishbhoirkar7684
4 жыл бұрын
खर आहे साहेब
@mangeshyadav5876
4 жыл бұрын
Right
@s.nimbalkar1704
4 жыл бұрын
अगदी बरोबर . पण त्याच बरोबर अजून एक ते म्हणजे महाराजांचे थोर विचार आणि त्यांची शत्रू वर मात करणयाची युक्ती 🙏🙏 या दोन्ही गोष्टी आज काळाची गरज आहे
🚩🚩🚩🚩स्वराज्याच्या फक्त एका शिलेदाराची कहानी भारताला समजली तर सगळे आवाक् झाले....🚩🚩🚩🚩🚩 जेव्हा शंभुराजें वर चित्रपट येईल तेव्हा काय होईल...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amolkadam6063
4 жыл бұрын
Khari takad kalel hya opp valyana
@sagarjeughale8949
4 жыл бұрын
जाळ🔥🔥🔥🔥🔥
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Right
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Maratha purn history dakhwli geli phije
@Ashu039
4 жыл бұрын
Jai bhavani....jai sabhu raje Har har mahadeva
⛳ नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुजरा.⛳🙏🏻
मराठा मतलब हिंदूओं का शान गौरव,, रक्षक,, देवता,,, ⛳⛳⛳ हमारे वीर श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज ,,,,
@rahulchavhan3499
4 жыл бұрын
Jay Shivray🙏
@manessvijay3586
4 жыл бұрын
ब्रिटिशांच्या राज्यात ७०% भाग हा मराठ्यांच्या ताब्यात होता केंद्र सरकारने मराठ्यांचा इतिहास वगळून मोगलाच्या राज्या नंतर थेट ब्रिटिशांच्या इतिहासाची नोंद केली आहे
@virendramarathe6022
4 жыл бұрын
Thank You Mam
@sagarmonde21294
4 жыл бұрын
जय शिवराय
@Royal_5665
4 жыл бұрын
Pooja Singh west bengal ke raid me lakho hinduo ka kattal kiya h maratho ne. Chhatrapati Shivaji k raaj tak hi wo Hindu rakshak the. Peshwa k kaal m to wo lootmar karne m hi mahir the. Bengal raid of marathas k bare m padho jara history
हे माऊली सांगतात.. तो खरा इतिहास आहे.. आम्ही शिवभूमीचे शिलेदार..
@shivabadhanawade6383
4 жыл бұрын
लहान पणापासून पुस्तकात वाचत आलो आहे यशवंती नावाची घोरपड होती करा इतिहास काय आहे हे सांगा दादा तुमचा खूप अभ्यास असेल या वरती 🙏
@jiteshjadhav6902
4 жыл бұрын
नेमका खरा इतिहास काय आहे? यशवंती घोरपडीचा की यशवंत घोरपडेंचा?????
@Ashu039
4 жыл бұрын
Jai bhavani Har har mahadeva
@kiranbhatane9836
4 жыл бұрын
@Saurabh Marathe वर्मावर बोट ठेवलं ओ तुम्ही तर 🤣👌👌
असे शूरवीर मावळे परत कधीच पहावयास मिळणार नाही समस्त मराठी वीरांना मानाचा त्रिवार वंदन जय शिवराय जय जिजाऊ
अतिशय मस्त माहिती सांगितली🚩🚩.... मनापासून धन्यवाद आजोबा ..
डोळ्यांत पाणी आलं आजोबा...... मला या जगात ४ गोष्टी सगळ्यांत महत्वाच्या आहेत १ मराठी २ महाराष्ट्र ३ महाराज ४ मावळे 🙏🚩 धन्य धन्य ते मावळे धन्य धन्य ते महाराज
@pratikc588
4 жыл бұрын
Bhava malapan...
🚩आजोबांनी केलेलं युद्धाच वर्णन जबरदस्त होत,शेवटीची घोषणा अंगावर काटे आणणारी होती अप्रतिम🔥
Mi Kokan cha Pathan🙏, Purwaj Maharaj chya Pathan tukdi che sainik. Amchya kade aaj hi Maharaj ne dilile zameen purwaj kaala paasun aahe...Kadhi wiknar hi naahi👍
@tanmaypatil5259
4 жыл бұрын
⛳⛳⛳Wow nice mast. Bhava. ⛳⛳⛳⛳ Manuski hich jat Imandari hach apla dharm⛳⛳ Best of luck your ⛳feature golden life........ chatrapati shivaji Maharaj ki jayyyyy. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@anispathan7486
4 жыл бұрын
@@tanmaypatil5259 thx bhau
@noobievishwas3356
4 жыл бұрын
😭😭❤❤
@anispathan7486
4 жыл бұрын
@Balu Borade Jai Maharastra🙏⛳
@rohitchavan8061
4 жыл бұрын
Koni tari sanga hya lokanna mazya rajya na kadhich jati bhed kela nahi...,he rajnetyan cha khellela dav sodun kahich nahi....
खरचं हे खरोखर इतिहासाचे जनक आहेत ....खरे शिवशाहीर आण्णाभाऊ साठे ... हेच होते त्यांनी हाच इतिहास सांगितला होता.रशिया मध्ये जाऊन... जय शिवराय...
@manasipatil577
4 жыл бұрын
Ho barobar
@jiteshjadhav6902
4 жыл бұрын
नेमका खरा इतिहास काय आहे? यशवंती घोरपडीचा की यशवंत घोरपडेंचा???????
@sagarlole6397
4 жыл бұрын
❣️
@rohanparab3667
4 жыл бұрын
@@jiteshjadhav6902 यशवंत घोरपडे यांचा. काळानुसार एखाद्या दंतकथे प्रमाणे हळूहळू यशवंत घोरपडे चं यशवंती घोरपड झाली.
@user-ky1hl4nc9n
4 жыл бұрын
बाबर तू मांग आहे तर काही पण बोलशील का
खरा आहे हाच खरा इतिहास आहे.ह्या भाऊने सांगितले तोच इतिहास खरा आहे.
अंगावर शहारे आले...!!!! साक्षात शेलार मामा इतिहास सांगत आहेत अस वाटल...!!!! मातीतला मावळा असा असतो....🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शूरवीर तानाजी मालुसरे हे "कोळी महादेव " आदिवासी जातिचे लढाऊ होते ,
@swarashinde2363
4 жыл бұрын
Jat sangnyachi garj ahe ka bhava??? Ethe sagle Maratha ahet... Samjal
@yogidax
4 жыл бұрын
Maratha hi jaat nahi bhava ha ek 18 jaatincha samuh ahe .te ladale swarajya sathi nidan atta tari mavale vatu naka🙏🙏🙏🙏🙏
@anuradhak6568
4 жыл бұрын
Jay Maharashtra
@sandeshhule8785
4 жыл бұрын
@@swarashinde2363 ri8
@nileshzole4968
3 жыл бұрын
ammhi Koli Aahot amcha itihaas sarwat prachin aahe Jay Mahadev Jay Valmiki
तानाजी मालूसरे आणि माझ्या राजाला मानाचा मुजरा..🚩🚩🚩🚩🚩
अजून उदयभान आहेत वाटतं.. DISLIKE करणारे.. जय शिवराय
@ajitjadhavcommandoaj7473
4 жыл бұрын
RIGHT BHAVA
@mangeshinde
4 жыл бұрын
😂
@dnyaneshwarpatil8578
4 жыл бұрын
अजून भरपूर उदयभान समाजात वावरत आहेत,त्यान्चा ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे
बाबा, तुम्ही इतिहास जिवंत केलात, धन्यवाद. जय जिजाऊ माता, जय शिवाजी महाराज.
Why people are spreading false stories of ' Yashvanti Ghorpad ' instead of Real braveheart ' Yashvant Ghorpade ' salute to great person......salute to man spreading real stories ....Jai Shivrai..🙏🙏🙏
@atbt6343
4 жыл бұрын
False stories .What do you know about history?? Everything is written and it's true.
प्रत्यक्ष सुवर्ण इतिहास डोळ्यांपुढं आणला माननीय काकांनी...शत शत नमन वीर योध्या मराठ्यांना...लाख लाख मानाचा मुजरा श्री शिवछत्रपतींना... दंडवत या काकांना ज्यांनी हा अजरामर इतिहासाचे सुंदर जीवंत वर्णन केले.. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...🚩🙏🏻
खूप छान माहिती सांगितली आजोबांनी अत्यंत पोटतिडकीने। जय जिजाऊ जय शिवराय।
ह्या आजोबांनी आज मला माझ्या आजोबांची आठवण आणून दिली.मी लहान असताना ते मला ही गोष्ट अनेक वेळा सांगत असत.खरंच काय असतील हो ती लोक,मावळे.शिवरायांनी अज्ञा द्यावी आणि त्यांनी आपले प्राण अर्पण करून लढावे? पण आज जर आपण पाहिलं तर तरुणांमध्ये ते शौर्य कुठे तरी हरवले आहे.विचार करा जर आज तशी लोक असतील तर? आपण सर्वांनी या महाराष्ट्राने पाहिलेल्या अद्वितीय शौऱ्याला पुन्हा जगवले पाहिजे जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩
या आजोबाकडून समजले की शूरवीर तानाजी मालुसरे हे कोळी समाजाचे होते ... मला एवढंच माहीत होतं की ..गड आला पण सिह गेला ..तेच तानाजी मालुसरे , एवढंच बस होत माहिती असणे
@KetanBadekar
4 жыл бұрын
हो ते हिंदू महादेव कोळी समाजाचे होते
@parmeshwarjethewad4064
4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@amu2814
4 жыл бұрын
संपूर्ण व्हिडीओ पहिला कोळी होते तानाजी हे एकही वाक्य नाही कोळीवाड्यात आले गोंधळ घालायला असं म्हटलंय नीट एक मोडेन पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे समजलं
@amu2814
4 жыл бұрын
तानाजी मालुसरे हे ९६ कुळी मराठा होते कोळी नव्हते त्यांचे वंशज आहेत सगळे पुरावे आहेत
@PATIL_MH09
4 жыл бұрын
@@amu2814 कोणाचं खर आणि कोणाचं खोट काय माहीत पण या वीरांच्या मुळे आपण हे स्वराज्य पाहतोय हे मात्र खरं आहे..
Koli Vir tannji ka 20 killa jitane me Sabse jaada yogdan he.. Tha LiON of Maharastra Jay Koli Vir yoddha tannji malusare.
बाबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा.मुव्ही बघण्यापेक्षा बाबाकडे जावा चालता बोलता इतिहास कळेल. सलाम बाबा तुमच्या या कामगिरीला
दादांनो जरा मालुसरे कुटुंबाला पण विचारा.....शिवप्रभुंचा इतिहास हा आपला प्राण आहे .त्याला असा जातीबंधनात नका रे टाकु....इतिहास साक्षी आहे आपण भांडत.बसलो की इतरांचे फावते...
@rodneyclooney1
4 жыл бұрын
Sir mazhi variil cmmnt tech mhantay. . pls sir tumhi jarur vacha...aslay mhatarbua khup ghaat kartayat Shivrayanchya jwalant vyaktimatvala ani karkirdila...
@parthgaikwad7560
4 жыл бұрын
@@rodneyclooney1 आपणास खरा इतिहास माहीत आहे का, हे आजोबा शिवरायांची, तानाजी मालुसरेंची महती गात आहेत आणि तुम्ही म्हणता की हे घात करत आहेत. पुनर्विचार करावा. जय शिवराय
@mitamt
4 жыл бұрын
Kuthlya pustakatun aajobani reference dila .. ki NAVin etihaskarana swapnat Yeun he sangitale... Aani tyaani aabana ubhe kele
@parthgaikwad7560
4 жыл бұрын
@@mitamt ha इतिहास pustakatala नाही दादुस हा मौखिक ज्ञानाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलाय पण तो कितपत खरा हे aaplyayla माहीत नाही पण जी श्रद्धा (अंधत्वाची नाही) या आजोबांनी ठेवली होती हे मौखिक ज्ञान प्राप्त करताना त्यांच्या (पूर्वजांकडून) तशीच आपणही ठेवली तर आपणही या अंगावर काटे आणणाऱ्या thriller la अनुभवू शकतो.तुम्ही चुका क्षणात काढाल पण जे चांगलं त्याची प्रशंसा नाही करणार, असं असल्याने भरपूर ज्ञानाला आपण मुकतो कृपा करून एखादा सांगतोय ते नीट ऐका तुम्हाला पटत नसेल, तर सोडून द्या पण तो इतरांना चुकीचं सांगतोय याची १०० टक्के खात्री असल्याशिवाय त्याला counter karu नका. जय शिवराय
@universal.king.0074
4 жыл бұрын
Bhau......tuz jevha saglyanna samj na tevha Maharashtra ly pudh jail
मराठा शिवरायांच्या सेनेतील प्रत्येक मावळ्याला म्हटले गेले आहे ...
Kay Jadu aahe aaplya Chatrapatinchi aani Mawlyanchi, Aajahi tyanchya aathavanine angavar kata yeto aani rakt salsalte 🙏🏻
मामा तुमचा प्रत्येक बोलला शब्द साक्षात त्या क्षणी आपण आहोत याची जाणीव धन्य
Who is here after watching Tanhaji: Unsung Warrior
नरवीर तानाजी मालुसरेंच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा
मुजरा त्या शेलार माम मामांना जयवंशी वर्षाचे असतानासुद्धा उदयभान सारख्या महान शत्रू वरती धावून जाऊन त्याला तलवारीने पाणी पाजतात आपल्या ताण आपल्या ताण आपल्या भाच्या चा समोर गेला असतानासुद्धा स्वराज्यातील राज्यामध्ये कोणत्या नाण्याचे असतात छत्रपती शिवाजी म्हणतात गड आला पण सिंह गेला अशा या महान मावळा मुळे असे स्वराज्य निर्माण झाले आहे स्वराज्याचे सुराज्य करण्यास आपण योगदान देऊया तीच महाराजांना व समस्त मावळ्यांना आदरांजली ठरेल..🚩🚩🚩💪🤘👌🙏🙏🚩
Waa kakaji... Mast... Tumhi aahat tar itihaas aahe... God bless you
सुभेदार तानाजी मालुसरे 🚩🚩
Love tanaji from Madhya Pradesh
भारत के टुकडे हो रहे हे आज दुर्भाग्यपूर्ण स्थिति है आप सो रहे हैं । उठो शिवाजी महाराज और युद्ध करो,युद्ध तुमने छोडा है,युद्ध ने तुम्हे नही
great story...jay bhavani jay shivaji...jai tanahaji...m maharashtriyan from indore.
352 dislike ? like करता येत नसेल तर करू नका . पण dislike करून काय मिळणार आहे . अशांना पाकिस्तान मध्ये नेऊन सोडलं पाहिजे कारण अशा लोकांची भारतात राहण्याची लायकी नाही . महाराजांनी जे या भूमी साठी केलयं त्याची थोडी तरी जाण dislike करणाऱ्यांनी ठेवावी . सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा , दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा .......🙏🙏🙏
घोरपडे या नावाचे किती विपर्यास केला गेला लोकांनी हे इथे शिकण्या सारखं आहे
एकच नंबर माऊली
नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन
मराठा हा जातीवाचक नाही समुहावाचक शब्द आहे .१८ पगड जाती ना उद्देशून
@gurunathnigudkar3905
4 жыл бұрын
Ha Bhava ....brobr bolla
@dnyaneshwarpatil8578
4 жыл бұрын
Thanks for giving the new knowledge
This is very inspiring! Salute Tanhaji the great Maratha Warrior! This name itself fills the chest with Maratha and Hindu pride!
खूप खूप धन्यवाद. बाबा जय शिवराय 🚩 जय जिजाऊ
Angala katey aaley......chatrapatti shivaji maharaj ki jai 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
I understand a little bit But I wamt swaraj to be back .. Chatrapati Maharaj ka sapna pura karenge ... Hindu milenge Wk honge Bhagwa aayega
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा तानाजी मालुसरे अमर रहे
अतिशय मस्त माहिती सांगितली आजोबांनी जय शिवराय
🚩🚩अंधाराला भीत नाही आकाशाची साथ हाय.. मोडेन पण वाकणार नाही मराठ्याची जात हाय🚩🚩
Jai bhavani Jai shivaji
लाख लाख मानाचा मुजरा स्वराज्यरक्षकांना जय शिवाजी महाराज जय शंभुराजे 🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले मावळे तुम्ही छान
शिवभक्त आजोबा🙏 💞एक नंबर🤘💪
More people should know this history
मस्त विश्लेषण केले आहे गर्व वाटतो अशा भुमी मध्ये जन्मलो याचा
उत्कृष्ट इतिहास ज्ञान ...धन्यवाद !
कोळ्याचा राजा तानाजी मालुसरे आमचं दैवतं
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
Santosh... कोळी हाहाहाहाहाहा हाहाहाहाहा येडझव्याचा बाजार
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
ते९६ कुळी मराठा मार खाल चपलांचा त्यांच्या,नातेवाईकांचा
@maheshkoli8587
5 жыл бұрын
@@ramkrishnautpat4699 o ithihasache jankar ..Agodar nit mahiti ghya aani mg bola..
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
@@maheshkoli8587 तुम्हीच घ्या महिती आधी
@ramkrishnautpat4699
5 жыл бұрын
@@maheshkoli8587 तानाजीचे चौदावे वंशज आमच्याशी संपर्कात आहेत कल्याणला सत्कार झाला त्यांचा शेलार मालुसरे हि आडनावे काय कोळ्यांची आहेत सांगा तानाजीच्या कोळी नातेवाईकांची नावे मी भेटतो त्यांना
स्वराज्याचा मावळा तो मराठा छत्रपती आणि महाराष्ट्रातील जनता जाती पातीच्या पलीकडेचे नाते होते
जो महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्मला आणि माझ्या शिवरायांचा मावळा होऊन स्वराज्यासाठी लढला तो मराठा
Jai hind.jai maharashtra.jai tanaji.
आज कळलं की घोरपड आणि घोरपद्यांचा इतिहास .....
@prasadgardi2785
4 жыл бұрын
Ya video madhe Ghorpade sangurale aahe, te khot aahe,itihasat yashavati navachi ghorpadch aahe Ghorpade nahit, itihasala chukicha sangitala jatoy
ह्या आजोबांची दुसरी व्हिडिओ आहे तीच्यामधी त्यांनी सांगितले आहे की यशवंती नावाची घोरपड होती ४ मिनिट ४० सेकंद नंतर त्या व्हिडिओ मध्ये संगीत आहे
@kuldeepsinghrane2472
4 жыл бұрын
लिंक पाठव
@shivabadhanawade6383
4 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/X6J61Jdrk9PFg7Q.html
Jai Bhawani. Jai chhatrapati shivaji maharaj ki. Jai Tanaji ki.
डोळ्यात पाणी आलं जय शिवराय....
Har har mahadeo Koli king
TANJI MALUSARE yana vishisht jatit adkavu naka .....te svrjychi shan....an apla swabhiman ahet
बाबा तुम्ही खुप सुन्दर माहिती दिली आओ.
शूरवीर तानाजी मालुसरे.
279 dislikes ??? मोगलांच्या औलादि आजुन ही जीवंत आहेत वाटत.
ky rao kadhi pn suruvat jati pasun ka karta...? jaat konti aso rakt pramanik hot
Bola Shurveer Chatrpati shiwaji Maharaj ki Jay🙏🙏🚩🚩 Subedar tanaji ki Jay🙏🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩
जबरदस्त, बाबा.. खुप सुंदर माहिती दिलीत...
Jay Koli Samaj
veer yashvant ghorpade
खूपच छान माहिती दिली घन्य वाद 💐
खूप सुंदर आजोबा....🙏🚩जय शिवराय 🙏🚩
Lion of maharashtra
Video Diss Like करणारे जर मराठी असेल ना तर खुशाल आत्महत्या करा जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳💯 जय तानाजी मालुसरे 💯⛳
@user-yq2lk1mc1u
4 жыл бұрын
Jay shivaji Jay bhavani har har mahadev
Nice information.
1 Martha lakh Martha.shur shenapti tanajis manacha mujra💐💐