Ep.15 | संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले...? | संभाजी महाराज

संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
© मी मावळा शिवरायांचा
mi_mavala_shivr...
All Images In The Video Are For Representation Purpose Only .
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की
छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले...?
तेव्हाचा हा प्रसंग
या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे #संभाजीमहाराज #sambhaji_Raje

Пікірлер: 1 300

  • @tusharthube9662
    @tusharthube96624 жыл бұрын

    मी जाती ने महार नाही पण हात जोडून वंदन करतो. खूप मोठे पुणयांचे काम केले .

  • @atulbhutale3347

    @atulbhutale3347

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @ajaylokare5384
    @ajaylokare53843 жыл бұрын

    पूर्वेचे बौद्ध नंतर महार नंतर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बौद्ध .

  • @kailasdabhade9539

    @kailasdabhade9539

    Жыл бұрын

    100 %barobar

  • @milindmanwar5075

    @milindmanwar5075

    Жыл бұрын

    Right 👍

  • @thunderpannu505

    @thunderpannu505

    8 ай бұрын

    😂 not real

  • @ajaylokare5384

    @ajaylokare5384

    8 ай бұрын

    @@thunderpannu505 yes you are

  • @SHIVPRATAP_96K

    @SHIVPRATAP_96K

    6 ай бұрын

    😂😂

  • @sumitbhalerao5623
    @sumitbhalerao56234 жыл бұрын

    खरच मला खुप अभिमान वटतोय कारण माझ्या पूर्वज्यांनी इतक मोठ कार्य केलय... कोटी कोटी प्रणाम त्यांना व त्याच्या धाडसाला जय शिवराय जय शंभु राजे जय भीम..!

  • @BalaBala-wk5tu
    @BalaBala-wk5tu4 жыл бұрын

    स्वराज्य मध्ये कधी जातीवाद न्हवता , सगळी प्रजा सुखी होती म्हणून 18 पगड जातीचे लोक आपल्या राजा साठी काहीही करायला तयार होते , धन्यवाद त्या महार मावळ्यांचे

  • @gopalkhandekar7965

    @gopalkhandekar7965

    4 жыл бұрын

    Uthahogjañna

  • @lahudhainje9707

    @lahudhainje9707

    3 жыл бұрын

    Dhanyvad

  • @Dhurandharankit0986

    @Dhurandharankit0986

    3 жыл бұрын

    🙏🙏

  • @vikramgholap9539

    @vikramgholap9539

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @ajaylokare5384

    @ajaylokare5384

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @dpk228
    @dpk2284 жыл бұрын

    धन्य ते गोविन्द महार, आणि धन्य ते गावकरी ज्यांनी आमच्या शंभू राजांना अग्नी दिली। 🙏

  • @abhijeetsawant9996

    @abhijeetsawant9996

    Жыл бұрын

    Aamche mhanje aasel ky bolatoy bhai smbhaji maharaj kona ektyache nahiyet te purna maharashtra che aahett mg te maratha aaso ya mahar aaso right na bhai 😊

  • @milindmanwar5075

    @milindmanwar5075

    Жыл бұрын

    संभाजी महाराज बौद्धांचे पण आहेत जेवढे मराठ्यांचे ।। ते सर्व महाराष्ट्राचे❤

  • @rajeshsalve2993
    @rajeshsalve29934 жыл бұрын

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम..... मी पूर्वाश्रमीचा महार परंतु आजचा बौद्ध माझ्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळा म्हणून काम केलं. स्वराज्यासाठी त्यांनीही रक्त सांडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चवदार तळ्याच्या आंदोलना पूर्वी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पत्राच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जय शिवराय लिहायचे. भिमरायांची व शिवरायांची आठवण म्हणून माझ्या घराला रायगड हे नाव दिलं. व घरावर छोटीसी तोफ बसविली.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम....9405777887

  • @chintamanbhau6126
    @chintamanbhau61264 жыл бұрын

    एका ठिकाणी (महाड सत्याग्रह,) बाबा साहेब म्हणतात आपणं शिवाजी महाराजांची लेकर भिऊन कसे चालेल ... जयभीम जय संभाजी...

  • @bapudeore5512
    @bapudeore55124 жыл бұрын

    ते पूर्वीचे महार आजचे बौद्ध हे लक्षात घ्या . जर आपण शिवाजी महाराजाच बाळ संभाजी महाराज यांचा खूपच आदर करतो . पण गोविंद यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवत नाही .

  • @vinodkhade6251

    @vinodkhade6251

    4 жыл бұрын

    Aadar thevto amhi kadhi tyala virodh karat naahi krupya Gairsamj pasarvu nko.

  • @pruthviraj_more

    @pruthviraj_more

    4 жыл бұрын

    Deore Sir Tyanni Vichar Mandale Ahe...

  • @pruthviraj_more

    @pruthviraj_more

    4 жыл бұрын

    olakhale ka sir

  • @gajananshelake4826

    @gajananshelake4826

    4 жыл бұрын

    Jai bhim

  • @vijayborde4840

    @vijayborde4840

    4 жыл бұрын

    right

  • @I_am_akshay_
    @I_am_akshay_3 жыл бұрын

    एक महार लाखोंची हार जय गणपत महार सिद्धनाक महार जय शिवराय जय भिमराय जय शंभूराजे.....

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction4 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा... जय शंभूराजे. जय गणपत गोविंद महार. जय भिम

  • @user-sm2gh1si4f

    @user-sm2gh1si4f

    4 жыл бұрын

    He Matra khara ahe

  • @amarsaravade7104

    @amarsaravade7104

    3 жыл бұрын

    Jay Bhim jay shambhuraje

  • @nishantjadhav2903
    @nishantjadhav29034 жыл бұрын

    मला गर्व आहे मी महार असल्याच्या......... जय शिवराय जय भिम.....

  • @MHSHIV_GAMER

    @MHSHIV_GAMER

    2 жыл бұрын

    Barobar hai. Bhava. Me maratha ahi me salute karato sarv bheem sainkanche. Jai bheem jai sambhuraje.

  • @gopalmarathe1214

    @gopalmarathe1214

    2 жыл бұрын

    कारे भाऊ महार जात का गाय माय मडन खाता जय शिवरय जय भिम

  • @prashantmore3288

    @prashantmore3288

    2 жыл бұрын

    @@MHSHIV_GAMER mg Tu Maratha Nahi hijada ahe tyanchya bapala tuza baap Karun ghe

  • @VISHUBHAI-mi3mp

    @VISHUBHAI-mi3mp

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @iamatheist2019

    @iamatheist2019

    Жыл бұрын

    Mitra mahar he apan ठेवलेलं नाव नाही त्यामुळे हे बंद करा बाबासाहेबांनी आपल्याला दलित हे नाव दिलं त्यामुळे तेच वाप्रा🙏🙏🙏

  • @user-vn8uq2rp7l
    @user-vn8uq2rp7l3 жыл бұрын

    दोनच राजे इथे गाजले भारत भुमी वर एक रायगड गडावर एक चोवदार तळा वर जय भिम जय शिवराय जय हिंद

  • @mi_mavala_shivrayancha

    @mi_mavala_shivrayancha

    3 жыл бұрын

    जय शिवराय जय भीम🚩

  • @bhushanbhopaye5212

    @bhushanbhopaye5212

    3 жыл бұрын

    👍

  • @abhaykamble

    @abhaykamble

    3 жыл бұрын

    Bharobar ramesh dada jai bhim jai shivray

  • @hindu_vijay

    @hindu_vijay

    9 ай бұрын

    छत्रपती संभाजी महाराज पण ❤

  • @deepakpawar5571
    @deepakpawar55714 жыл бұрын

    मला अभिमान वाटतो की मी अशा महापुरूषांच्या राज्यात जन्माला आलो आहे *जय महाराष्ट्र*

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite4442 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला गुलामीतून मुक्त करण्याची प्रेरणा मिळाली. जय शिवराय जय शंभूराजे जयभीम. 🙏🏽

  • @arunab.nannaware
    @arunab.nannaware Жыл бұрын

    🌺🙏🌺 महार जातीचा ह्या महाराष्ट्राला अभिमान आहे...

  • @netranikam1657
    @netranikam16574 жыл бұрын

    Me jatine mahar ahe aj mala yacha abhiman vatat ahe Shambhu Raje koti koti naman tumchay charni 💔💔😢😢🙏🙏💐💐

  • @rajumokal1893

    @rajumokal1893

    4 жыл бұрын

    जयभीम

  • @harshu5107

    @harshu5107

    4 жыл бұрын

    Jai bhim

  • @manohargangurde4207

    @manohargangurde4207

    4 жыл бұрын

    Khup vait vataty shambhu rajyabaddal

  • @harshu5107

    @harshu5107

    4 жыл бұрын

    @@manohargangurde4207 Bhai purna history read kr. Te amche pn raje hote. But dusre manu wadi lokani aple aple madhech bhidawla....

  • @sameermhatre6661

    @sameermhatre6661

    4 жыл бұрын

    U look so beautiful. Jai bhim.

  • @prasannasonawane4389
    @prasannasonawane43894 жыл бұрын

    बादशहाची चेतावणी धुडकावून त्या शूर लोकांनी संभु राजे अतिंसंस्कार केलं खरच खूप शूर कार्य केल....जय शिवराय जय संभाजी जय भीम🚩🙏🌼

  • @tirthmore9365
    @tirthmore93654 жыл бұрын

    आज पण अंगावर काटे येतात आमच्या शंभू राज्यांचा इतिहास आठवून डोळे आजही भरून येतात.

  • @anid805

    @anid805

    3 жыл бұрын

    आमच्या शंभूराजांच्या नाही आपल्या शंभूराजांच्या दादा

  • @shivamsp427

    @shivamsp427

    3 жыл бұрын

    @@anid805 maharaja cha zalela chal ikun jyaala rag yet nhi tyo manus manichys laykicha nhi.......me nusta kadi 8v jari ali tri aangavr kata yeto....maharj he mahan hote...😢🚩🙏🏻jai shambhu Raje..🙏🏻

  • @pratiksomkuwar4469

    @pratiksomkuwar4469

    3 жыл бұрын

    Sbd nhi .. sapdt angavr sahare ale ah ..😭 raje....raje sambhu raje

  • @AJ-wy7ut
    @AJ-wy7ut4 жыл бұрын

    माझ्या आजोबांच बुधाजी भाऊ महार होत पहिल्या काळात असेच आडनाव होते...महार म्हणून जन्माला आलो याचा गर्व वाटतो

  • @Detectivedair490

    @Detectivedair490

    4 жыл бұрын

    Right ashe ch naav asayche adhi

  • @AJ-wy7ut

    @AJ-wy7ut

    4 жыл бұрын

    @@Detectivedair490 thank you

  • @hardiksalunke4298

    @hardiksalunke4298

    3 жыл бұрын

    माझ्या आईच्या आजोबांचं नाव संबुनाक महार होता.. अंगावर घोंगडी आणि लंगोटी आणि डोक्याला पटका.. धिप्पाड छाती मोठे डोळे रागीट स्वभाव. पण त्या पूर्वीच्या महार लोकांमध्ये खूप एकी होती कुठलाही काम करायचा असायचा तर महार वाड्यातील एक मोजून दहा बारा घरे त्यातील सर्व पुरुष मंडळी रात्री शेकोटी करून गोल बसून किर्रर्र रात्रीत आजूबाजूला गडद जंगल अश्या वाड्याच्या चावडीवर बसून बेत आखायचे काय कस कधी करायचं. तेंव्हा माझी आई तेरा चौदा वर्षाची असेल सगळी लहान पोर त्या आजोबा पंजोबाच्या कुशीत बसून त्यांच्या गप्पा ऐकायचे.. अख्खा बैल एका घरात खायचे पूर्वीचे महार.. माझी आई त्यांच्या आठवणी सांगताना डोळ्यासमोर सर्व चित्र उभ राहत...

  • @iamatheist2019

    @iamatheist2019

    Жыл бұрын

    Bhava atta tuj kay ahe adnav ??🙏🙏

  • @aruntelgote1179
    @aruntelgote11794 жыл бұрын

    नको जात ना नको पात फक्त पाहीजे सर्वांची एक साथ जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय

  • @gurunathnigudkar3905

    @gurunathnigudkar3905

    4 жыл бұрын

    Right

  • @yourdad4913

    @yourdad4913

    4 жыл бұрын

    Jat pat navti categories hotya jya tula google play chya apps games madhe ani Spotify chya songs madhey pn dustil tr tu tya ek app game kiva ganyala tuccha mahan bolshil tr tyat tya categories cha nahi tujha dosh ahe karan categories ya ugach nahi tayar hot

  • @ShubhamDaundkar04

    @ShubhamDaundkar04

    4 жыл бұрын

    @@yourdad4913 भाऊ ते 12बलुतेदार आणि 18 अलुतेदार होते त्यालाच नंतर राजकारण्याकडून "जात" नाव देण्यात आले!

  • @ssedit1579

    @ssedit1579

    4 жыл бұрын

    Right

  • @nandu5431

    @nandu5431

    4 жыл бұрын

    जात मुघलांनी आणली, त्या आधी वर्ण व्यवस्था होती। आणि ब्रिटीशांनी कास्ट संविधानात घातली।

  • @sanskrutitandel8916
    @sanskrutitandel89164 жыл бұрын

    माणसाने माणूस म्हणून जगावं....माणुसकी हीच एक जात आहे बस...

  • @vijaymore1088

    @vijaymore1088

    4 жыл бұрын

    Very nice

  • @niteshtayade1281

    @niteshtayade1281

    4 жыл бұрын

    100 % Right

  • @amarlegend1356

    @amarlegend1356

    4 жыл бұрын

    Kdk

  • @nikhilkambale2804

    @nikhilkambale2804

    4 жыл бұрын

    माणूस आणि माणसाचे नाते हा बौद्ध धर्माचा केंद्र बिंदू आहे..... जय शिवराय... जज भिम....

  • @vbh4315

    @vbh4315

    4 жыл бұрын

    @@nikhilkambale2804Hindu dharmapeksha manuski kuthlyach dharmat nahi.

  • @avinashmuley8767
    @avinashmuley87674 жыл бұрын

    धान्य तो शूर वीर गोविंद महार धन्य ते वढू गाव. पण कोणी बोलत नाही या बद्दल कमी पणा वाटत असेल. पण आम्हाला अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा व आम्ही महार असल्याचा. आमचा इतिहास देदीप्यमान असाच आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम .

  • @suchitaphadnis3832
    @suchitaphadnis38324 жыл бұрын

    ह्या देशावर महार जाति चे ऋण नेहमीच राहिल। आश्चर्य असा कि लोकं ह्या पोस्ट ला डिसलाइक कस करू शकतात।

  • @chandankaiyyawale1378

    @chandankaiyyawale1378

    4 жыл бұрын

    Nahi koni mahar ahe. Nahi koni maratha apan sagale Hindu ahot mazya bhava

  • @vbh4315

    @vbh4315

    4 жыл бұрын

    Govind jadu maray hota purave ahet tase.

  • @rahulsakate8304

    @rahulsakate8304

    3 жыл бұрын

    हा देश म्हणण्या पेक्षा आपला देश म्हणला आसता तर बरं वाटलं असतं.

  • @hemangikamble4649

    @hemangikamble4649

    3 жыл бұрын

    @@rahulsakate8304 apla mhatlyane lok maharana aple mananar ka

  • @sureshbhonsle7216

    @sureshbhonsle7216

    3 жыл бұрын

    P

  • @rohitrock3036
    @rohitrock30364 жыл бұрын

    संभाजीराजे हे एक महान योद्धा आणि कर्तव्य दक्ष राजे होते.महार समाज त्यांना भरपूर मानत होते आणि मानत राहतील.

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar97033 жыл бұрын

    बहाद्दर मर्द-मावळ्यांना त्रिंवार वंदन ! मानाचा मुजरा एका मावळ्याचा ! आता अठरापगड जातिच्या मराठ्यांनी महाराष्ट्र वाचवावा !!!!! ।। जय भवानी ।। ।। जय महाराष्ट्र ।।

  • @prashantvaje1687
    @prashantvaje16874 жыл бұрын

    खुप छान सगळे एपिसोड ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभं रहात होता शेवटी शेवटी तर शहारा आला अंगावर आणि पाणी ही डोळ्यातून. 🚩जय शिवाजी महाराज जय शंभुराजे 🙏

  • @chandrakantbaviskar9483
    @chandrakantbaviskar94834 жыл бұрын

    बाबासाहेब नेहमी पत्रची सुरवात "जय शिवराय" असे करित. jaibhim

  • @vaibhavshable6226

    @vaibhavshable6226

    4 жыл бұрын

    चुकीच आहे

  • @ShubhamDaundkar04

    @ShubhamDaundkar04

    4 жыл бұрын

    हे बरोबर आहे , मी सुद्धा खुप वेला ऐकले आहे।

  • @rohanabute1349

    @rohanabute1349

    4 жыл бұрын

    मि ऐकलं आहे पण पाहिल नाही. घटने मध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा फोटो टाकलेला माञ पाहीलाय.

  • @pradnya-mg9ud

    @pradnya-mg9ud

    4 жыл бұрын

    🙄🙄

  • @shrirangjoshi6497

    @shrirangjoshi6497

    4 жыл бұрын

    @@rohanabute1349 babasaheb hey lokmanya tilak yaana aple adarsh suddha manat hote. Tilakancha shivaji maharaj yanchawar aslela prem. Ajun tyanni babasaheb naa sangitla hota ki ji kahi samajik changes karaychi aahe ti aplyala apla swarajya milalya nantar.

  • @deepakpawar5571
    @deepakpawar55714 жыл бұрын

    *महात्मा फुले यांनी गुरू मानले ते छञपती शिवाजी महाराज* *डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले महात्मा फुले यांना* यामुळे आपण या महापुरूषांनी केलेली कार्य महत्त्वाचे आहेत व त्यांची शिकवण चे अनुकरण केले पाहिजे *जय महाराष्ट्र*

  • @shrirangjoshi6497

    @shrirangjoshi6497

    4 жыл бұрын

    Lokamanya tilak yanche pan adarsha hota chatrapati shivaji maharaj

  • @pratibhasalunkhe6501

    @pratibhasalunkhe6501

    4 жыл бұрын

    Laxmi bai che pan adarsha hote Chatrapati Shivaji Maharaj

  • @vijayakhaparde4647

    @vijayakhaparde4647

    4 жыл бұрын

    Serve samajasathi ,mansansathi kaam keley aahe

  • @navnathmotivation1177

    @navnathmotivation1177

    3 жыл бұрын

    पूर्ण महाराष्ट्र आदर्श आहे, श्री छत्रपती महाराजांचं 🚩🚩 राजं मुजरा 🙏😢

  • @ajaydudhe9704

    @ajaydudhe9704

    3 жыл бұрын

    @@shrirangjoshi6497 tujya bolnyatunch disun purt all

  • @aniketmore8981
    @aniketmore89814 жыл бұрын

    जय संभाजी राजे 🙏खरच खुप अभिमान वाटतो आमच्या पुर्वज्यांचा ज्यांनी कोणालाही न घाबरता महाराजांचे अंतीम संस्कार केले. जय भिम 🙏जय शिवराय 🙏जय शंभुराजे🙏जय महाराष्ट्र🙏

  • @neekk9462
    @neekk9462 Жыл бұрын

    महाराष्ट्र माहराज या दोन्ही नावात् महार उच्चार आहे धन्य ते लोक ज्यांना संभाजी राजेचे अंतिम. संस्कार करायला मिळाल। सलाम त्या हिमतिला त्या जातिला.. जय शिवराय जय भीम

  • @sanketjagtap1429
    @sanketjagtap14294 жыл бұрын

    आणि काही लोकांनी गोविंद महार यांची समाधी पाडण्याचा प्रयत्न केला,.😢 हेच दुर्दैव काही लोक मराठ्यांना कसं उकसावलं जाईल हे बघता, याचा निट विचार करा मित्रांनो महार जात ही मातीसाठी प्रमाणिक होती आणि कायम राहील... !!जय शिवराय जय शंभूराजे जय भिम!!

  • @anilkhandekar3514
    @anilkhandekar35144 жыл бұрын

    त्या व्यक्ती चे नाव गणपत गायकवाड आहे जाती नी तो महार होता

  • @bhumigaikwad6782

    @bhumigaikwad6782

    4 жыл бұрын

    Kon to

  • @amarsaravade7104

    @amarsaravade7104

    3 жыл бұрын

    @@bhumigaikwad6782 nit KY

  • @PrajaktaThorat999
    @PrajaktaThorat9994 жыл бұрын

    असा मोहरा कधी न झाला पुढे कधी न होणार 'शंभूराजे' हे नाव जगात गर्जत राहणार 🙇🙇🙇🌿 आपणांस मुजरा राजे 🙇🙇🙇🌿

  • @rahulbansode3293
    @rahulbansode32934 жыл бұрын

    ग्रेट सर, तरीही काही लोकांना हा इतिहास मान्य नाही, म्हणून भिमाकोरे गावला भ्याड हल्ला केला होता

  • @digambarborude

    @digambarborude

    4 жыл бұрын

    Khar ahe tumach mi wadhu bk gaon cha ahe

  • @vandeshgangurde4698

    @vandeshgangurde4698

    3 жыл бұрын

    Barobar aahai bhava

  • @dineshpalve1563
    @dineshpalve15633 жыл бұрын

    महार बटालीयन जय भिम

  • @mi_mavala_shivrayancha

    @mi_mavala_shivrayancha

    3 жыл бұрын

    जय शिवराय जय भीम 🚩🙏

  • @hardiksalunke4298
    @hardiksalunke42984 жыл бұрын

    अरे रायगडाच्या राजेश्वरा.. कुठून कुठं आलास रे पाखरा.. हे शंभूराजा.. डोळ्यात पाणी आले स्टोरी ऐकून 😭😭 जय भीम जय शिवराय जय शंभु राजे जय गोविंद महार

  • @Gho1998
    @Gho19984 жыл бұрын

    Wow nice informetion गर्व आहे मी महार (बौद्ध) असल्याचा जय भीम 🇪🇺 जय भारत 🇮🇳

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter76313 жыл бұрын

    ।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।। ।। जय दैवत माँ साहेब जिजामाता।। ।।जय दैवत छत्रपती शिवाजी महाराज।। ।।जय दैवत छत्रपती संभाजी महाराज।।

  • @gajananeghare8843
    @gajananeghare88434 жыл бұрын

    असे होते माझे छत्रपती आणि आणि शंभू राजे प्रत्येकांच्या हृदयात बसलेले.

  • @ajitjadhavcommandoaj7473
    @ajitjadhavcommandoaj74734 жыл бұрын

    Proud To Be Mahar And The Solder of Great King Chatrapati Shivaji Maharaj And Chatrapati Sambhaji Maharaj🙏🙏🙏🙏

  • @overtaker3295
    @overtaker32954 жыл бұрын

    मी बौद्ध आहे पण आताच्या काळातही असे घडले असते तरी शिवबाच्या बाळासाठी म्हणजे श्रेष्ठ राजा संभाजी महाराजांच्या एका शब्दावर जीव दिला असता आणि जीव घेतला ही असता 18 पगड जातीवर लेकराप्रमाणे न्याय करणारे छत्रपती भोसले घराणे जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @falgunipatel9293

    @falgunipatel9293

    4 жыл бұрын

    Ho 🙏

  • @overtaker3295

    @overtaker3295

    3 жыл бұрын

    @The Indian पेशव्याच्या अवलादींनी आम्हा शिवबाच्या मावळ्यांना शिकवू नये

  • @overtaker3295

    @overtaker3295

    3 жыл бұрын

    @The Indian पेशव्यांच्या अवलादींनी देशभक्ती शिकवू नये सीमेवरती 24 घंटे 365 दिवस डोळ्यांत अंजन घालून देशसेवेसाठी महार बटालियन उभी आहे आहे पेशव्यांनी फक्त दक्षणा घ्यायच काम करायच

  • @swapnilphulpagar6708

    @swapnilphulpagar6708

    3 жыл бұрын

    Kahi chonge hazaro varsha pasun mandira la vetole ghalun baslet. Ani fukniche arkshna vrun boltat. Hyanchya 10 pidhya fukatch khaun khaun fuglyat ani arkshna vrun bakwas krtat.😜😝😂😂 Avghad ahe hya upatsondyanch

  • @swapnilphulpagar6708

    @swapnilphulpagar6708

    3 жыл бұрын

    @The Indian mg ata tu deshbhakti shikvto ka dada. Ky kel br tumhi dada deshbhakti ashi jara kalundya br.

  • @siddharthtewari4036
    @siddharthtewari40364 жыл бұрын

    It's 100 % true Very nicely narrated Please keep up the good work 😭😭😤😤

  • @madhvighadge2291
    @madhvighadge22914 жыл бұрын

    छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩

  • @narenghanekar4980
    @narenghanekar49804 жыл бұрын

    मस्त भाऊ ,तुमचे हे कार्य निरंतर चालू राहू दे

  • @sunilhovale2583
    @sunilhovale25834 жыл бұрын

    आमच्या हातात तलवार शिवाजीमहाराजांनी दिली त्यामुळे भिमा कोरेगांव घडवता आले जय शिवराय जय भीम

  • @sureshpuri328

    @sureshpuri328

    3 жыл бұрын

    जय शिवराय जय भीम

  • @vanshganvir6958

    @vanshganvir6958

    3 жыл бұрын

    जय शिवराय जय भीम

  • @siddharthrajguru3544
    @siddharthrajguru35444 жыл бұрын

    मित्रांनो जय भीम जय शिवराय मी या घटना वरती एक फिल्म बनवत आहे,भिमकोरेगव

  • @siddharthrajguru1581

    @siddharthrajguru1581

    4 жыл бұрын

    banav lavkar

  • @keshavkhanwate9325

    @keshavkhanwate9325

    4 жыл бұрын

    मला पण सामील करून घ्या. 9403070826.

  • @mauliphad6121

    @mauliphad6121

    4 жыл бұрын

    Mala hi samil kara please

  • @sanjaykhade7116

    @sanjaykhade7116

    3 жыл бұрын

    खूप छान बनवा

  • @ashutoshshakya5653
    @ashutoshshakya56534 жыл бұрын

    अप्रतिम, स्पष्ट आणि रोखठोक मांडणी... धन्यवाद दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम......

  • @s..k..678
    @s..k..6784 жыл бұрын

    धन्य ते महार .

  • @milindmanwar5075
    @milindmanwar5075 Жыл бұрын

    महार(बौद्ध) / मराठे एकच ।। जय शिवराय जय भीम 🙏

  • @sandipshinde1592
    @sandipshinde15922 жыл бұрын

    माझ्या राजाला मानाचा मुजरा अन धन्यवाद त्या माता बघिनी चे ज्या कलोखा रात्रीत धीर धरत माझ्या राज्याला अग्नी दाग दिला जय भवानी

  • @milindjadhav6704
    @milindjadhav67044 жыл бұрын

    मला महार असल्याचा अभिमान आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @gopalmarathe1214
    @gopalmarathe12142 жыл бұрын

    मंला गरव आहे की मी मंदॅ मराठे आहे जय जिजामाता जय शिवराय जय शंभूराजे

  • @prashantshirsath4959
    @prashantshirsath49594 жыл бұрын

    एकदम खरी हकीकत आहे पण आजुन आपले काही मराठी मावडे यांना ही हकीकत माहीत नाही तर लाईक कॉमेंट करणाऱ्या भावना विनंती आहे की ही हकीकत प्रत्येक मराठा मावडा कडे पोहोचवा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महार भांदवा

  • @mandarthakur1160

    @mandarthakur1160

    4 жыл бұрын

    Mavda?

  • @pradip_144

    @pradip_144

    4 жыл бұрын

    Wrong information

  • @sameermhatre6661

    @sameermhatre6661

    3 жыл бұрын

    @@mandarthakur1160 ?

  • @mandarthakur1160

    @mandarthakur1160

    3 жыл бұрын

    @@sameermhatre6661 ?

  • @sameermhatre6661

    @sameermhatre6661

    3 жыл бұрын

    @@mandarthakur1160 🍬

  • @subhashmaske3987
    @subhashmaske39873 жыл бұрын

    गर्व आहे आम्हाला आम्ही महार आहोत

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow4 жыл бұрын

    शंभु महाराज पकडले गेले आणि त्यांना सोडविण्यास काहीही प्रयत्न न होणे ही आतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. पूर्ण महाराष्ट्रातील एक एक सरदार बाहेर पडला असता तरी महाराज वाचले असतें. यावरून निष्क्रिय मराठा समाजाची कल्पना येते.

  • @omkarkanchan60

    @omkarkanchan60

    4 жыл бұрын

    Are bhau ithihas vach santaji ghorpde yani kela hota prayatna

  • @ilishamedia
    @ilishamedia4 жыл бұрын

    या घटने मध्ये एकच जात दिसली 'मानुसकी'

  • @vanshganvir6958

    @vanshganvir6958

    3 жыл бұрын

    Correct sir Pn mahit nahi ya vishayavar koni bolat nahi

  • @shyammorekhandeshisong1576
    @shyammorekhandeshisong15762 жыл бұрын

    Jitak bolav titak kamich aapala Raja mahan aahe❤️👑🙏💙🚩

  • @dhondiramshelke145
    @dhondiramshelke1452 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आल ...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dhanrajkamble7367
    @dhanrajkamble73674 жыл бұрын

    शंभू राजे नची हाडं गोळा करून त्यांना धन दिल्या बद्दल महारांना गावा बाहेर काढले पण महार कधी थांबले नाही राज्याच्या खुनाचा बदला घेतला आणि भीमा कोरेगाव घडवले

  • @babayaga9805

    @babayaga9805

    4 жыл бұрын

    Yes Mahar battalion 🙏🙏

  • @badboydosti8827

    @badboydosti8827

    4 жыл бұрын

    Khar aahe bramhan lok aaplyat vaad lavit hote

  • @poojamane1194
    @poojamane11944 жыл бұрын

    Proude to be 'The MAHAR'...Jay Bhim Jay shambhuraje Jay shivray

  • @ketankini851
    @ketankini8514 жыл бұрын

    या माझ्या भारत मातेच्या शूर वीर पुत्रांना कोटी कोटी वंदन ,आणि यांच्या या बलिदानाचे ऋण आमच्यावर आहेत ,याची मला जाणीव आहे,

  • @omkarwaani
    @omkarwaani4 жыл бұрын

    Jay bhim, jay shivray, jay jijau, jay shambhubaal raje.. We should respect to all our legends and forget the castcism and religious discrimination..

  • @harshalsahebjogdande3763
    @harshalsahebjogdande37634 жыл бұрын

    जाती धर्माचे छत्रपती नव्हते ते आधार दिनदुबळ्याचे गर्व आहे आम्हाला आम्ही मावळे शिवशंभुचे जय शिवराय जय भिम जय भारत

  • @amolkhajekar3765
    @amolkhajekar37654 жыл бұрын

    ते आपले महार मराठे राहू द्या आपण एकच आहोत पण भिडेच ऐकून दगली का होता

  • @kamleshwasnik8053

    @kamleshwasnik8053

    4 жыл бұрын

    Barobar bhau

  • @sureshlate8304

    @sureshlate8304

    4 жыл бұрын

    Bhadkhau ahe to

  • @tiger-sy7lh

    @tiger-sy7lh

    4 жыл бұрын

    To manus rss cha ahe.ani tyanch dheay hech ahe ki ya 2 jatina ekatra na yevu dene.

  • @songsandvideos7796

    @songsandvideos7796

    3 жыл бұрын

    @@tiger-sy7lh asa ka pan

  • @songsandvideos7796

    @songsandvideos7796

    3 жыл бұрын

    @@tiger-sy7lh yat tyancha fayda ky pn

  • @rdy575
    @rdy5754 жыл бұрын

    अरे औरंगजेब आणि शिवाजी राजे यांच्यात धर्म युद्ध नव्हतं.. हे वर्चस्व युद्ध होत अन्याया विरुद्ध युद्ध होत. यात महत्वाचे म्हणजे ब्राह्मणांनी संभाजी राजेंचा घात केला गद्दारी गेली.. आजचे मावळे (मराठा) हे समजू शकत नाहीत

  • @akshaygaikwad8698

    @akshaygaikwad8698

    4 жыл бұрын

    बरोबर भावा

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    4 жыл бұрын

    धर्म युद्ध नसतं तर धर्म परिवर्तन नाही केलं म्हणून इतके हाल हाल करून संभाजी राजांना औरंगजेबाने मारलंच नसतं.

  • @rdy575

    @rdy575

    4 жыл бұрын

    @@yogeshdesai5999 अरे बाबा हेच ब्राह्मणांनी तुम्हांला चुकीचं सांगितलं आहे.. अशा प्रकारे कधीच शिक्षा औरंगजेब करत नव्हता खान बखर वाचा. उगीच दुसऱ्याच्या ऐकीव गोष्टी खऱ्या मानू नका. हिंदू सैनिक कशाला ठेवले असते आणि ब्राह्मण सल्लागार आणि वकील होते औरंगजेबाकडे कसे? डोकं असं तयार केलंय तुमचं कि तुम्ही दुसरी कुठलीही बाजू ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नसता. मराठा लेखक आहेत कि अभ्यासक आहेत. त्यांच्या वर थोडा विश्वास ठेवा. आणि ज्या प्रकारे हाल हाल केलेत ते मनू ग्रंथ वाचल्यावर लक्षात येत. काय साम्य आहे. शिरच्छेद मान्य होता बाकी सगळे कुणाच्या सल्ल्यानं झालं?? झिझिया कर आठव आम्ही हिंदू नही म्हणून ब्राह्मणांनी कर नाकारला होता. अरे सोडा रे आता प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम चालू आहे. आणि तस पण आता हिंदू हाच जास्त हिंदू राष्ट्राची मागणी करताना दिसतो मग आता ची तशी त्यावेळेस ची सुद्धा मानसिकता तुम्ही धर्मवेडेपणा दाखवा आणि मग दुसर्यांना स्वतःच दुश्मन समजायला लागा. काय तरी स्वतःच्या डोक्याने वागा. राजें चे अनेक मंत्री आणि साथीदार सुद्धा मुसलमान होते कधी त्यांनी दगाबाजी केली का?? शिर्के आणि स्वामी सारखी दोघे मराठा ब्राह्मण होते. तुम्ही सोडून बाकीचे काय वेडे आहेत का त्यांना चांगल माहिती आहे विश्वासू आणि गद्दार कोण होते ते.

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    4 жыл бұрын

    @@rdy575 तु पहीला तुझा ब्राम्हण द्वेश संपव. ज्या औरंगजेबाने आपल्या सख्या भावाचा शिरच्छेद केला ते ही खान बखरेत नसेल. खान बखर वगैरे सोडुन दे ती त्याच्या खास माणसाने च लिहीली असणार तेव्हा तो औरंगजेबाला क्रुर का दाखवेल. औरंगजेब हा अमानवी क्रुर कर्मा होता हा खरा इतिहास आहे. इस्लाम कबूल करवून घेणे हा त्या धर्मांधाचा उद्देश होता. त्यासाठी हींदुंची अनेक मंदिरे तोडणे, गैर मुसलमानांवर झीजीया कर लावणे अशी अनेक कामे केली. हिंदू मुस्लिम हिंदू नाही करत तर धर्मांध मुसलमान जास्त करतात. म्हणुनच तर म्यानमार, श्री लंके सारख्या बौद्ध देशांत त्याची हकालपट्टी केली जातेय. चीन ने तर अनेक मस्जीदी तोडुन टाकल्या, कुराण वर बंदी घातली, दाढी ठेवण्यावर व हीजाब घालण्यावरही बंदी घातली. ह्याचं समर्थन मी नाही करत पण ही वस्तुस्थिती आहे आहे.

  • @sabilattar619

    @sabilattar619

    4 жыл бұрын

    @@yogeshdesai5999 Tula bhide chi aulaad ahes

  • @jayukunaltayade3473
    @jayukunaltayade3473 Жыл бұрын

    jay jijau Jay shivray.......Jay Shambhu raje.....jay bhim

  • @rajratnagawale3282
    @rajratnagawale32824 жыл бұрын

    मित्रांनो जोपर्यंत मर्द महार मावळे राजेंच्या सैन्यात होते तो पर्यंत कोणाची हिम्मत नव्हती महाराष्ट्राकडे वर नजर करून बघण्याची....जय शिवराय

  • @sandeepsakunkhe6045

    @sandeepsakunkhe6045

    4 жыл бұрын

    c

  • @lahudhainje9707

    @lahudhainje9707

    3 жыл бұрын

    Right

  • @KunalMagar23
    @KunalMagar232 ай бұрын

    आमच्या महार मावळ्यांच्या स्वराज्यात खुप मदत झाली

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide3424 жыл бұрын

    म्हणून मी म्हणतो कोनाला ही कमी लेखु नका. जय शिवराय राजे, जय संभाजी राजे, जय भिवा राजे. एक रायगडावर अन एक चवदार तळ्यावर.

  • @prashantbansode9625
    @prashantbansode96254 жыл бұрын

    गोविंद महाराचे फार उपकार आहेत

  • @anid805
    @anid8053 жыл бұрын

    हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे माणसांनी माणसाशी माणसा सम वागणे जय शिवराय ,जय भीम, जय महाराष्ट्र, भारत माता की जय

  • @UrKhare
    @UrKhare4 жыл бұрын

    आमचा इतिहास गौरवशाली आहे काही सनातन्यानी बहुजनात फूट पाडण्यात यश मिळवल,पण थोरले महाराज वशंभूराजे हे जाणून होते, व आजही हेच चालू आहे आपण जागरूक राहील पाहीजे जय शिवराय ,जय शंभूराजे,जय बहुजन

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale11152 жыл бұрын

    महाराज आपण पुन्हा जन्म घ्यावा 🙏 देवा ही प्रजा सुखी नाही राहीली 🙏

  • @suniltayde4340
    @suniltayde43404 жыл бұрын

    जय महार

  • @shambhubhaktbhau7808
    @shambhubhaktbhau78083 жыл бұрын

    जय शिवशंभू💯❤

  • @sureshpuri328
    @sureshpuri3283 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @munnabhaiya4041
    @munnabhaiya40414 жыл бұрын

    Hich takat aahe majya Maharashtra chi eki asavi tar Maharashtra sarkhi ❤️jai shivray❤️ ❤️ jai shamburaje❤️ ❤️ jai bhim❤️

  • @nitinsathe5629
    @nitinsathe56294 жыл бұрын

    ‼️🚩जय जिजाऊ 🚩‼️ ‼️🚩जय शिवराय 🚩‼️ ‼️🚩जय शंभुराजे 🚩‼️

  • @shaileshvitkar219
    @shaileshvitkar2194 жыл бұрын

    Mahar aslyacha abhiman aahe. Jai Shivray jai Shambhu raje jai Bhim🚩🚩🙏🙏

  • @jivankamble6045
    @jivankamble60454 жыл бұрын

    जय भिम , जय शिवराय , जय संविधान

  • @gurudattkadam4923
    @gurudattkadam49234 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचं देव आहे

  • @mansingbhosale1165

    @mansingbhosale1165

    4 жыл бұрын

    Are Bhava tuze kay saglya maharastrache dev ahet te

  • @kp_creation_01
    @kp_creation_014 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पत्र मध्ये लिहले लें आसायचे , जय शिवराय

  • @ajayshinde8129
    @ajayshinde81294 жыл бұрын

    नतमस्तक तया चरणी 🙏 ज्याने केली स्वराज्य निर्मिती...! देव_माझा_एकच_तो...! 🚩॥#राजा_शिवछत्रपती॥🚩

  • @Vishwa_Zalte_Photography
    @Vishwa_Zalte_Photography4 жыл бұрын

    जेवढा अभिमान मला हा व्हिडिओ बघून वाटला तेवढा च अभिमान मला तुम्हा सर्वांचे comments वाचून अभिमान वाटला. महाराज फक्त मराठ्यांची नव्हते तर महाराज हे आमचे सुद्धा आहे. त्या गोविंद महाराला पुन्हा एकदा मानाचा मुजरा जय भीम आणि जय शिवराय.

  • @virendraphilse8959
    @virendraphilse89594 жыл бұрын

    आज पण अंगावर काटे येतात आमच्या शंभू राज्यांचा इतिहास आठवून डोळे भरून येतात .

  • @aryanytff4787

    @aryanytff4787

    4 жыл бұрын

    Shambhajimaharaj ki jai

  • @TheyCallMePratik69

    @TheyCallMePratik69

    4 жыл бұрын

    @@aryanytff4787 chatrapati shambhaji maharaj Ki jay🙏🏻

  • @pranalitagde2257
    @pranalitagde22574 жыл бұрын

    Jay bhim

  • @deshkasamvidhan9897

    @deshkasamvidhan9897

    4 жыл бұрын

    👌👌👌👌

  • @babasahebsature2988

    @babasahebsature2988

    4 жыл бұрын

    जय भिम

  • @devidasrajguru9453

    @devidasrajguru9453

    4 жыл бұрын

    😢

  • @mahadupaul3016

    @mahadupaul3016

    4 жыл бұрын

    जय भीम 💐💐

  • @bholadhage1033

    @bholadhage1033

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale78634 жыл бұрын

    धर्मवीर संभाजी राजांचा विजय असो

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..59434 жыл бұрын

    खुप छान माहीती दिलीत तुम्ही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @shubhambhoilkar3145
    @shubhambhoilkar31454 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🏽 आपल्या माहिती साठी जय भवानी,जय शिवाजी, जय शंभू राजे जय महाराष्ट्र

  • @sumedhyeole8316
    @sumedhyeole83164 жыл бұрын

    खरा इतिहास 🙏

  • @rocky706

    @rocky706

    4 жыл бұрын

    Yes

  • @spgraphicscreation9263
    @spgraphicscreation92633 жыл бұрын

    माझ्या राज्याच्या रयतेला कधिच आहिही कमी पडले नाहि कसली हि परिस्थिति असुद्या 🙏🙏

  • @aniketyelve6822
    @aniketyelve68224 жыл бұрын

    Dada nice mast an khra itihas sanghitlya baddal tx jay shivray jay shmbhuraje an salam tya shivale patilana salam tya matena

  • @gurrprabhathever460

    @gurrprabhathever460

    4 жыл бұрын

    Very dark day of maharashtra

  • @akshayninghot2945
    @akshayninghot29454 жыл бұрын

    मन भरून डोळ्यात पाणी आलं राव, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे।। ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा।।

  • @prashiksalunke7529
    @prashiksalunke75292 жыл бұрын

    Jay bhim jay shivray❤️🚩🇪🇺

  • @user-od4es9io5i
    @user-od4es9io5i4 жыл бұрын

    जय शम्बू राजे..... एडमिन मोहदय कवि कलश ह्यांच्या धड़ा चे/प्रेता चे शेवट काय झाले त्यांची क़ाय नोंद/महिती ????

  • @vishalmore8867
    @vishalmore88674 жыл бұрын

    धन्य ते लोक ... ज्यांनी .. शंभू राजांना माती दिली .... जय भवानी जय शिवराय, जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PlaytimeWithBarbie
    @PlaytimeWithBarbie3 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं, great Sambhuraje and great te Mahar

  • @s.gcreation5277
    @s.gcreation52774 жыл бұрын

    🚩जय जिजाऊ🚩 👑जय शिवराय👑 💥जय शंभुराजे 💥

  • @prashantm7587
    @prashantm75874 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @Mysubhash
    @Mysubhash4 жыл бұрын

    धन्य ते वढू गाव ... जात पात विसरून आपण आपल्या पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे... बहुजन हिताय बहुजन सुखाय

Келесі