या संबळवाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला | नो चॅलेंज संबळ वादन | समोर सर्व मोठे कलाकार

Ойын-сауық

या संबळवाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला | नो चॅलेंज संबळ वादन | समोर सर्व मोठे कलाकार

Пікірлер: 1 000

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi3 жыл бұрын

    जगदंबा सुद्धा कान लावून ऐकेल असे वादन.... सखे अंबाबाई बाई ऐक ही ध्वनी...

  • @Ramshinde2874
    @Ramshinde28743 жыл бұрын

    हिंदू धर्मा ची शान महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या सारख्या कलाकारां मुळे मराठी संस्कृती टिकून राहीली सर्व मराठी माणला गर्व आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩

  • @suniltamboli3440

    @suniltamboli3440

    2 жыл бұрын

    खरंच खूप छान...

  • @laxamanvhadgar1019

    @laxamanvhadgar1019

    2 жыл бұрын

    जय मल्हार खूप छान

  • @aniketdevkule5937

    @aniketdevkule5937

    2 жыл бұрын

    👍👍👍 खुप छान

  • @anilghuge6273

    @anilghuge6273

    Жыл бұрын

    बरोबर....... ह्या rap pop Jazz च्या artificial दुनियेत अशी माणसे टिकून उभी आहेत खरेच ह्यांच्या धैर्यशील वृत्तीला मानाचा मुजरा 🙏

  • @aashishpawar6213

    @aashishpawar6213

    Жыл бұрын

    @@laxamanvhadgar1019 you ar great.

  • @devidassalunke8577
    @devidassalunke85773 жыл бұрын

    मी साधा मृदंग वादक आहे,पण हाडाचा भजनकरी आहे, त्यामुळे खर्या कलाकाराची मला चांगली जाणीव आहे,म्हणुन या संभुळ वाजवणाराच्या चरणी साष्टांग दंडवत.भय्या तुझे नाम आसेच जगात गाजत राहावो.हीच त्या हारी चरणी प्रार्थना.

  • @madhukarnaik8034

    @madhukarnaik8034

    3 жыл бұрын

    O

  • @user-rs3qe9eu5o

    @user-rs3qe9eu5o

    3 жыл бұрын

    @@madhukarnaik8034 नंबर ऐक सबळ

  • @shankarmhaske854

    @shankarmhaske854

    3 жыл бұрын

    @@madhukarnaik8034 पेरूच्या झाडाचे व्यवस्थापन

  • @nanashinde6122

    @nanashinde6122

    3 жыл бұрын

    क ला का रा ची जा नी व ए क क ला का र च करु श क तो

  • @user-mn8os7be7s

    @user-mn8os7be7s

    2 жыл бұрын

    राम कृष्णहरि

  • @ajaykumarsalave6070
    @ajaykumarsalave60703 жыл бұрын

    असा संबळ वादक पाहिला नव्हता... नं. वन you are great brother. कलाकार असावा तर असा...वाह.... जबाब नही..👌👌👌

  • @user-by5bt1by7m

    @user-by5bt1by7m

    2 жыл бұрын

  • @bhaskargaikwad5403

    @bhaskargaikwad5403

    2 жыл бұрын

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe38873 жыл бұрын

    महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा अशीच जपली पाहिजे, उत्कृष्ट संबळ वादन

  • @kailashsalamat4962

    @kailashsalamat4962

    3 жыл бұрын

    सबलछानवाजवितोय

  • @rambabupawar7076

    @rambabupawar7076

    3 жыл бұрын

  • @kirandabhade5273

    @kirandabhade5273

    3 жыл бұрын

    Kharay ashya junya parampara tikalya pahijet

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale2212 жыл бұрын

    काय म्हणावं या माणसाला पूर्ण आयुष्य गायनात घालवल आणि आणि अशीच परंपरा एक एक हिरा बनवत आहेत आणि कुठलीही स्वार्थाची भावना ना ठेवता साक्षात सरस्वती ची सावली आहे चंदन कांबळे यांच्या वर ........speechless

  • @badalshrirao1873

    @badalshrirao1873

    Жыл бұрын

    Barobar khup mast gato

  • @naganathkamble8577

    @naganathkamble8577

    Жыл бұрын

    👍👍

  • @SantoshPawar-tg1ip
    @SantoshPawar-tg1ip2 жыл бұрын

    आपली संस्कृती .....महाराष्ट्राची शान....जबरदस्त .....तोडच नाही ....

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh3 жыл бұрын

    अप्रतिम संबळ वादन👌🏻👌🏻❤️❤️असं संबळ वादन असेल तर आम्हा गायकांना खूप आनंद होतो गाताना🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा असाच मोठा कलाकार हो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना💐माय मराठीची अजरामर संस्कृती जपल्याबद्दल शतशः आभार🙏🏻💐😊जय शिवराय🚩🙏🏻

  • @sadashivyadav5086
    @sadashivyadav50862 жыл бұрын

    फार जूनी महाराष्ट्रातील ही गौरवशाली कला... लहानपणापासून सुमारे 1960 पासून आम्ही जवळून पाहिलेली... आमच्या गावात पण असाच एक कलाकार आमच्या वयाचाच!!!!! अभिनंदन या आफलातून संबळ वादकाच!!!! @ कोरोनाच्या खाईत तमाशा प्रमाणेच अडकलेली ही कला...उपासमारीची वेळ आलीय या सर्वांवर त्याच वाईट वाटतंय!! @ सलग तीन वर्षे बंद असलेली तमाशा कला तर अखेरच्या घटका मोजतेय...कारण दरवर्षी असाच कोरोना नेमका त्यांच्या सीझनच्या आधीच नवनवीन नावांनी येत राहील अशी भीती वाटायला लागलीय आता,कमी प्रेक्षकात चालणारी ही मिनी तमाशा कला थोडीफार तग धरून आहे अजून एव्हडच!!!!!!

  • @shahadevmurudkarmurudkar4024
    @shahadevmurudkarmurudkar40242 жыл бұрын

    मला गर्व आहे या कलावंताचा महाराष्ट्राची शान आहे भावा तुला सलाम खरच खूप छान 🌹🌹🙏👍

  • @alkaandhare9631
    @alkaandhare9631 Жыл бұрын

    तुमच्या सारखे कलावत म्हणजे महाराष्ट्राची शान आहे मराठी संस्कृती टिकुन राहिली सर्वांना याचा गर्व आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व संबुळ वादकाला मानाचा मुजरा जयभवानी जय शिवाजी❤

  • @somnathkadam3962
    @somnathkadam39622 жыл бұрын

    असा संबळ ऐकल्यावर देवी भवानी सुद्धा जागी होईल वा तोडच नाही

  • @neelampatil195
    @neelampatil1952 жыл бұрын

    अप्रतिम चंदन साहेब आणि इतर कलाकार. कलेची कदर करणारे पण बघितले. जय महाराष्ट्र. 🙏🙏

  • @vishwassalokhe2649
    @vishwassalokhe26493 жыл бұрын

    खरच एकदम कडक संभळ नाद खुळा दादा वाजवला गुरूजीच गायन लाजवाब संभवाले दादा तुमचा नंबर हवा आहे

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve34763 жыл бұрын

    Chandan dada So proud of you Tumhi navin kalakarana Sandhi deta Great..🌹🌹👌❤🙏🙏

  • @samuraidreams1880
    @samuraidreams18803 жыл бұрын

    वाह रे उस्ताद.. काय विजेसारखा हात चालतो तुझा. चंदन साहेब.. खुप चांगली संधी दिली तुम्ही सच्या कलावंतांना..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64433 жыл бұрын

    वाह! सुंदर संबंळ वाजवला.⚘⚘⚘⚘⚘👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @somnathsagar3158
    @somnathsagar31582 жыл бұрын

    सलाम दादा लाजवाब संबळ वादन जय जगदंबा जय अंबे

  • @pravinkulkarni2894
    @pravinkulkarni28943 жыл бұрын

    एकदमच कडक संबळ वाजवली आहे मानलं पाहिजे शाबास र पठ्या 👍

  • @jayanarayanlathi1237

    @jayanarayanlathi1237

    3 жыл бұрын

    Ekdam kadak sambal wajwalivre gadya

  • @sandipkamble1243
    @sandipkamble12433 жыл бұрын

    चंदन। दादा सर्व गरीब कलाकारांना एक नवीन ओळख करून देत आहेत ,त्याबद्दल त्याचे आभार

  • @ankushkate6896

    @ankushkate6896

    3 жыл бұрын

    0क्ष

  • @aashatakshigirishkulkarni8005

    @aashatakshigirishkulkarni8005

    3 жыл бұрын

    No. One performance

  • @santoshashtekar6949

    @santoshashtekar6949

    3 жыл бұрын

    Nice

  • @tusharpatil2956

    @tusharpatil2956

    3 жыл бұрын

    Sir hey aahet kuthle ....mazya lagnachi order me yanaach denar 🙏Aapla marathi bana

  • @rajendrabandabe3218

    @rajendrabandabe3218

    2 жыл бұрын

    @@ankushkate6896 ok error reeerrdrsddeddddd FM edd d DD

  • @bharatdhuri216
    @bharatdhuri2163 жыл бұрын

    अप्रतिम. ही फार जुनी कला जपत आहात त्यासाठी अभिनंदन. आपल्या महाराष्ट्राची ही गौरवगाथा आहे ही.अभिमान आहे या कलेचा आणि कलाकारांचा.असेच पुढे जात रहा.

  • @user-mo4ly5tp1p

    @user-mo4ly5tp1p

    3 жыл бұрын

    U

  • @gkgaming7350
    @gkgaming73502 жыл бұрын

    🙏सभंळ खुप भारी वाजवला संबळ वालाचा नदच खुळा..!👌🌍🙏

  • @ravindraborse3228
    @ravindraborse3228 Жыл бұрын

    जबरदस्त कलेचा वारसा...सर अत्यंत कठीण असताना देखील आपण इतक्या प्रचंड आणि सुदंर कलेचा आस्वाद आम्हाला दिला...

  • @sds1999
    @sds19993 жыл бұрын

    चंदन कांबळे साजन बेंद्रे कोमल ताई आपल्या कार्यक्रमात सम्बळ वाल्याची कमाल वा वा वा अप्रतीम वाद्य काम तोड च नाही तसेच चंदन दादा चा गाण्याचा आलाप अप्रतीम गायन

  • @anilmahajan6850
    @anilmahajan68503 жыл бұрын

    वाह दादा, आपल्यासारख्या कलाकरांमुळे ही कला जिवंत आहे 👌👌👌

  • @vaibhavshirsath5388

    @vaibhavshirsath5388

    2 жыл бұрын

    Good

  • @sureshsaruk3980

    @sureshsaruk3980

    2 жыл бұрын

    ​@@vaibhavshirsath5388 😅

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave65393 жыл бұрын

    नांद च खुळा वा रे संबळ वादक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashuganesh8404
    @ashuganesh84042 жыл бұрын

    अशा संबळ च्या तालावर आई च वार खूप छान खेळेल 🙏🙏🙏

  • @bharatkshirsagar3047
    @bharatkshirsagar30473 жыл бұрын

    सबळ वाले दादा खुप छान आमचा तुम्हाला सलाम

  • @santoshsulepatil2107

    @santoshsulepatil2107

    2 жыл бұрын

    👌

  • @bhupendraahire7402
    @bhupendraahire74022 жыл бұрын

    काय संबळ आहे राव.. अप्रतिम..खरच पैशा मध्ये किंमत नाही... मनापासून धन्यावाद 👍🙏

  • @sds1999
    @sds19993 жыл бұрын

    चंदन दादा सामाजीक भान ठेवत आपण नवोदित कलावंताना संधी देत अहात ही बाब कौतुकास्पद आहेच पण आपला तो मोठे पणा आहे खुप धन्यवाद असेच या महाराष्ट्राला खुप चांगले कलावंत लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @praksahpawar5755
    @praksahpawar5755 Жыл бұрын

    संबळ वादन लाजवाब, अतिउत्कृष्ठ

  • @ravindrabore1349
    @ravindrabore13493 жыл бұрын

    या लोककलेला शत शत नमन ! संबळ वादनाने अंगावर शहारे आले!

  • @annasane723
    @annasane7232 жыл бұрын

    श्री क्षेत्र येडेश्वरी देवस्थान राहू प्रति येरमाळा या भक्तानंकडून खुप खुप शुभेच्छा

  • @Siddhesh_Jadhav22
    @Siddhesh_Jadhav223 жыл бұрын

    अप्रतिम शब्द सुद्धा फिका पडतोय काय बोलू...... नादच नाही💥

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale71383 жыл бұрын

    अवर्णनातीत संबळ वाद्य!! 💐💐💐💐💐💐

  • @yogeshwalke7198
    @yogeshwalke71983 жыл бұрын

    भाऊ एक नंबर जिवंत कला सादर केली हॅट्स ऑफ भाऊ

  • @rohangayke8540
    @rohangayke85403 жыл бұрын

    भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा जय मल्हार जय जगदंब 👌👌👌👌👌👌 वारे वा सबंळ्या

  • @balasahebrode5100
    @balasahebrode51002 жыл бұрын

    खरोखरच अफलातून संबळ वादन नाद नाही करायचा या ढाण्या वाघाचा.

  • @yashdeshmukh641
    @yashdeshmukh641 Жыл бұрын

    खरंच अप्रतिम आहे छान वाटले संबळ

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad56162 жыл бұрын

    संबळ वाद्य कला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलीय भावाने yedeshwari bless you 😍

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve34763 жыл бұрын

    Waah. Kya baat he khupch sunder Sambal wajvila mitra Apratim..🌹🌹👌👌❤🙏🙏

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Жыл бұрын

    वाहहवा खूपच सुदंर गायन केलेय या दोन्ही गायक कलावंतानी ..💐

  • @ganeshghode3484
    @ganeshghode34842 жыл бұрын

    खूप छान आपण सर्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद संगीत सेवा प्रदान करीत आहात।आम्हास आपला अभिमान वाटतो।

  • @shekharpansare6396
    @shekharpansare63963 жыл бұрын

    खरच यांना तोडच नाही सलाम तुमच्या कलेला

  • @gajananshirke6797

    @gajananshirke6797

    3 жыл бұрын

    खरच भारी👍👌👍

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde19803 жыл бұрын

    अप्रतिम संबळ वादन..,🎉🎉🙏

  • @vilasmohite1556
    @vilasmohite15562 жыл бұрын

    अप्रतिम संबळ वाजविता तुम्ही नाद खुळा

  • @pintufalake6202
    @pintufalake62023 жыл бұрын

    नाद खूळा भाऊ तूझा रसाळ झाडाचे रसाळ फळ परमेश्वर तूम्हाला सदैव देवो आसेच बळ

  • @mayurilondhe8270
    @mayurilondhe82703 жыл бұрын

    महाराष्ट्राची संस्कृतीच कलाकारांमध्ये आहे म्हणूनच म्हणतात महाराष्ट्राचा नाद करायचा नाही आणि कलाकार सुधा महाराष्ट्राचे छान संबळ दादा

  • @shitalalte3800
    @shitalalte38003 жыл бұрын

    सलाम आहे बंधु अप्रतिम संबळ वादन तुमच कौतुक करायला शब्द ही सुचत नाहीत अतिसुंदर बँजो जबरदस्त अवि दादा

  • @shitalalte3800

    @shitalalte3800

    3 жыл бұрын

    लहेरा लाजवाब

  • @santoshmahajan2191

    @santoshmahajan2191

    3 жыл бұрын

    खर आहे ताई साहेब, काय वर्णन करावे या दादा चे. केले तितके कमीच

  • @shivajipansare5777
    @shivajipansare57773 жыл бұрын

    अप्रतिम! संबळ वादन खूपच सुंदर.

  • @amolmore6735
    @amolmore67353 жыл бұрын

    अमोल दादा तुमचा आवाज गुरु चंदन सारखच आहे काडक अमोल दादा

  • @shitalalte3800

    @shitalalte3800

    3 жыл бұрын

    Ho bro tumcha voice kitihi aiktch rahavs watat very nice voice

  • @pintufalake6202
    @pintufalake62023 жыл бұрын

    मि जर मूलगी आसतोना नक्कीच संबूळवाल्या दादा सोबत लव मेरेज केल आसत

  • @user-shivsainik
    @user-shivsainik3 жыл бұрын

    सगळ्यांना फेल केलंस रे. काय संबळ वाजवतोस. मानलं तुला.

  • @sds1999
    @sds19993 жыл бұрын

    खंडोबाची कारभारिण हे गाण अप्रतीम गायन चंदन दादा कोरस कोमल ताई व सहकारी खुप छान

  • @shankarsangare9624
    @shankarsangare96243 жыл бұрын

    संभळ वादक खरच खूप छान आणि गायक पण छान आवाज संबळ वादकाच कौतुक करावं तितकं कमी ठरेल एवढं अप्रतिम सुंदर वाजवणं

  • @haridasgarande2011
    @haridasgarande20113 жыл бұрын

    संस्कृती जपली पाहिजे तर असे कलाकार पहावयास मिळतात.......अप्रतिम

  • @ganeshgondal9495
    @ganeshgondal94952 жыл бұрын

    संबळवाले दादा खूप खूप छान नादच करायचा नाय,,,,,,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale39852 жыл бұрын

    भाऊ लयभारी काम चांगले आहे माऊलि पांडुरंग हरी

  • @krishnakalushindeofficial6380
    @krishnakalushindeofficial63803 жыл бұрын

    माझी व्हिडिओ लोकांपर्यत पोहचवली.धन्यवाद🙏🙏🙏😊❤

  • @Amaaplimarathi

    @Amaaplimarathi

    3 жыл бұрын

    भारी वाजल आहे

  • @mayurtajne1195

    @mayurtajne1195

    3 жыл бұрын

    Kadakk bhau

  • @user-qb3re4xj3u

    @user-qb3re4xj3u

    3 жыл бұрын

    Naice dada

  • @mahimohite7731

    @mahimohite7731

    3 жыл бұрын

    तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर खूप भारी वाटेल

  • @krishnakalushindeofficial6380

    @krishnakalushindeofficial6380

    3 жыл бұрын

    @@mahimohite7731 9604401736

  • @vijayjadhav993
    @vijayjadhav9933 жыл бұрын

    Apratim sabhal vadan salute गुरुजी तुम्हाला

  • @jitendrawaghmare1279
    @jitendrawaghmare1279 Жыл бұрын

    फक्त संबळ वादळ अप्रतिम आणि अप्रतिमच मित्रा महाराष्ट्राताच वाद्य सुंदर संबळ

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 Жыл бұрын

    आई जगदबेचया दारी तुळजाभवानी मातेचया चरनी सबळ वाजून आईचे आशीर्वाद घयावेत शुभेच्छा

  • @user-ci4yu2gu3k
    @user-ci4yu2gu3k3 жыл бұрын

    भाऊ खतरनाक जाळ धूर संगच 🔥🔥🙏🙏🤝👍

  • @kirantokare9605
    @kirantokare96053 жыл бұрын

    अरे महाराष्ट्राचे ख्यातनाम कलाकार सर्व एकाच मंचावर ....क्या बात है ...संबड चा विषय लई खोल आहे हा......

  • @ChaitanyaMGadre
    @ChaitanyaMGadre3 жыл бұрын

    एक नंबर संबळ वादन

  • @malharisablemalharisable2759
    @malharisablemalharisable27593 жыл бұрын

    खुपच छान दादा

  • @yogeshgaikwad9893
    @yogeshgaikwad98932 жыл бұрын

    🔥🔥🔥🔥👌👌👌👍 संबळ एकच नंबर

  • @yogeshgaikwad9893

    @yogeshgaikwad9893

    2 жыл бұрын

    👍🙏

  • @vijaypagare1589
    @vijaypagare15892 жыл бұрын

    वा वा खूप छान तुमचा आवाज 👌🏼👌🏼👌🏼🥺🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻 सपोर्ट विजय पगारे गायन पार्टी

  • @krushnvmandhre1377
    @krushnvmandhre13773 жыл бұрын

    एवढं अप्रतिम वादन सेवा करत आहेत हे दादा... आणि तोंडात पैसै दाबुन त्यांच्या कलेची लाज काढत आहेत हे लोक.... आई जगदंबा पुढे असले चाळे करायला काहिच कसं वाटतं नाही???? पैसै ओवाळून वाटल्यास खिशात ठेवा की!!!!!

  • @suhastaskar9852
    @suhastaskar9852 Жыл бұрын

    चंदनजी आणि संबळ, दोनीही अप्रतिम.

  • @anantkamble5643
    @anantkamble56433 жыл бұрын

    No.1 Chandan & Group 👍🙏

  • @rushabhbarve7845
    @rushabhbarve78453 жыл бұрын

    Bhawa khup bhari mazya kadun manacha ani adhracha Jai bhim jay shiray

  • @kamalpatil9618
    @kamalpatil96183 жыл бұрын

    खूपच सुंदर संबळ वादन.

  • @rambhalekar5982
    @rambhalekar59823 жыл бұрын

    संबळ एकच नंबर,लाजवाब,तेही लाजवाब कलाकारांसमोर निश्चित ग्रेट..👍👍👌👌

  • @yogeshshikhare6153
    @yogeshshikhare61533 жыл бұрын

    अप्रतिम संबळ वाजवली भाऊ 👌👌👌

  • @dipakpandit8414
    @dipakpandit84143 жыл бұрын

    अभिनंदन सुंदर....🙏❤🙏

  • @ashwinibhojane8183
    @ashwinibhojane81832 жыл бұрын

    खूप छान संबळ वादन👌👌👌

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Жыл бұрын

    छान संबळ वादन धन्यवाद

  • @dattatraykadu1281
    @dattatraykadu12813 жыл бұрын

    Kadakkkk aflatun.....super duper,.......🙂

  • @nilkanthpatil314
    @nilkanthpatil3143 жыл бұрын

    बहोत खूब !पठ्ठ्या शाब्बास,असा संबळवादक मी आयुष्यात पाहिला नाही. God bless you.

  • @nileshshinde1821
    @nileshshinde18213 жыл бұрын

    Waaah kya bat hai salut aahe tumala dada....aaprtim vajvaly sambal....

  • @pradeepmahagde8955
    @pradeepmahagde89553 жыл бұрын

    एकच नंबर दादा संबळ वाले

  • @devidassalunke8577
    @devidassalunke85773 жыл бұрын

    या संभळेवाल्याच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @ramkrushnalad8879

    @ramkrushnalad8879

    3 жыл бұрын

    Thank

  • @sadanandwankhade4256
    @sadanandwankhade42563 жыл бұрын

    Bhau 100 tofachi salami tuzya kalela 🙏

  • @ArunBhamre-cb5ru
    @ArunBhamre-cb5ru Жыл бұрын

    ही आहे जगातील सर्वात मोठी लोक कला ही जोपासली गेली पहज्य

  • @rohidassangale3716
    @rohidassangale3716 Жыл бұрын

    अप्रतिम सबळ वादन आहे

  • @milindshitole78
    @milindshitole783 жыл бұрын

    Great Gurujiii....Kalu Shinde❤ We proud of you☺😍

  • @nitamalave3553
    @nitamalave35533 жыл бұрын

    Khup chhan👌👌

  • @ashokleylandlover5227
    @ashokleylandlover52273 жыл бұрын

    नादच खुळा आहे गोंधळ

  • @laxmanmaske3246
    @laxmanmaske32463 жыл бұрын

    एक नंबर संबळ वादन गाण्याबरोबरच संबाळाची वांजत्री चाल आहे,,,,,

  • @amolnalawade3068
    @amolnalawade30683 жыл бұрын

    अप्रतिम मुजरा वाजवलाय ... मित्रा तुझ्या कलेला सलाम..

  • @kirandhandrut7212
    @kirandhandrut72123 жыл бұрын

    जिंकलास भावा तू....…..……...…..

  • @user-st8vi3ke3s
    @user-st8vi3ke3s3 жыл бұрын

    खुप छान माऊली सुंदर सादरीकरण

  • @jitendrasangale7555
    @jitendrasangale75553 жыл бұрын

    एकच नंबर गुरुजी

  • @nikhilmore_Multiple
    @nikhilmore_Multiple3 жыл бұрын

    ak kalakar vajvat asel tr tyachi respect kara. paise tyala ase deun tyachya kalecha apman naka karu...tya mage tya vyaktichi mehanat ahe...🙏🙏🙏🙏

  • @user-zn3zo7xi3r

    @user-zn3zo7xi3r

    3 жыл бұрын

    Barobar karyaram samplyavar dya ki kay dyaychay te

  • @avinashchandane1871

    @avinashchandane1871

    3 жыл бұрын

    जबरदस्त रिदम

  • @sunilsuradkar9283

    @sunilsuradkar9283

    3 жыл бұрын

    @@avinashchandane1871hhmmmmmmm

  • @jayjadhav9336

    @jayjadhav9336

    3 жыл бұрын

    dada me pan tabla dholki vajav to Me sudha ek kalakar ahe mala mahit ahe ashavele kalakar var hasat asala tari to manatun radat asto karan ki taycha parishramache fal aste te Tayla paisa important nasto pan to swata andi asto ka apuni kahitari kelay

  • @yashk2498

    @yashk2498

    2 жыл бұрын

    💯💯💯💯💯

  • @dipakhivare4196
    @dipakhivare41963 жыл бұрын

    Kadakkk rao

  • @madhavb155
    @madhavb1553 жыл бұрын

    अप्रतिम संबळ वादन 👌

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing75303 жыл бұрын

    संबळ वाले एक नंबर ,

  • @abhijamdade4396
    @abhijamdade43963 жыл бұрын

    कडक 👌👌👍

  • @shubhambhagwat7755
    @shubhambhagwat77553 жыл бұрын

    ❤ Nice Kaddak SuperrB Bro ... 😘🥰😍

Келесі