आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी...काळु शिंदे स्वप्निल शिंदे या पट्टयांना तोडच नाही
Жүктеу.....
Пікірлер: 33
@mangeshnaik17862 ай бұрын
चंदन कांबळे दादा आपण भवानी मातेच्या कृपेनें सुंदर कलाकार आमच्या करिता आणता. आपण एक सुंदर गीतकार, संगीतकार, गायक ही आहात. तुमचे सर्व विडिओ पाहतो व आनंद घेतो..
@vishalmalusare467310 ай бұрын
खरच खूप सुंदर अप्रतिम आस संबळ वाजवलंत दादा दोघाणी पण खरच मनापासून धन्यवाद
Пікірлер: 33
चंदन कांबळे दादा आपण भवानी मातेच्या कृपेनें सुंदर कलाकार आमच्या करिता आणता. आपण एक सुंदर गीतकार, संगीतकार, गायक ही आहात. तुमचे सर्व विडिओ पाहतो व आनंद घेतो..
खरच खूप सुंदर अप्रतिम आस संबळ वाजवलंत दादा दोघाणी पण खरच मनापासून धन्यवाद
संबळ मात्रा अगदी खणखणीत वाजली पाहिजे
मण समाधान झाल राव तोड नाय राव तुम्हाला मार्तंड भैरव पार्टी
काय संभळ वाजवायला दादा नाद खुळा 👍👍👍👍👍👍👍❤️
Khup Chan 🎉🎉🎉🎉
खरंच खूप छान संबळ वाजवला अप्रतिम....... ❤
सलाम आहे दोघानां,,👌👌👌👌👌👌👌👌👌,
खुपचं छान भाऊ
वार काळू shinde😮❤
❤❤ एक नंबर वादनाचे वर्ग चालू करा तुमच्यामुळे अजून कलाकार तयार होतील
छान पर मधेच ताल गायब ऐक सुर ताल ट्टेवा theva
एक नंबर नादभरी वाजवता
swapnil bhau ekdam zhakassss👍👍👍
Wa. Chaan doghahi kalakar khup changale ahe Pn ..... Eka Sambhal cha avaj clear yetoy pan dusarya sambhal cha avaj clear yet nahi Me nav nahi ghenar konacha avaj yetoy / konacha avaj yet nahi Karan donhihi majhya khup atyant jawalchi vyakti ahet
💥💥
तिघांनी जोरात वाजवलय ,धन्यवाद
कालिदास 1 च नंबर 👌
🎉 lay bhari
♥️🔥👌👌👌♥️
Ekch No 👌🤙🥰🥰
Jabardast.....
Kadak ❤❤
❤❤❤❤❤❤👌👌👌👌💥💥💥
Sistimcha aavaj nit yet nahi
Supar 🎉
Lai bhari 1 ch no
😅😅😊😊
😊
जबरदस्त
Dipak sheth kaslaa tuneee bharlyat ¹namabr...🔥🙈🥳
+
क्लास घेता का संबळ चे