No video

कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा यात्रा धामणी " सनई सम्राट दत्ताशेठ गायकवाड " यांचे सुमधुर सनई वादन

कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा धामणी (लोणी ) ता. आंबेगाव. जिल्हा- पुणे यात्रेनिमित्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली वाद्य मैफील याही वर्षी सन 2020 मोठया उत्साहात पार पडली.

Пікірлер: 55

  • @dattagaikwad5457
    @dattagaikwad54574 жыл бұрын

    नागेश साहेब खुडे यांचं मी मनापासुन आभार मानतो आमच्यासारख्या कलाकारांना आपण समाजापुढे जगापुढे अंत आहे त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत पांडुरंग तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख-समाधान देवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना जय हरी आपला दत्ता गायकवाड

  • @bharatmalve8682

    @bharatmalve8682

    3 жыл бұрын

    दादा तुम्ह ला सरस्व तीच वरदान आहेच म्हणुन च हीसनयी तुमच्या मुखातुन बोल बोलते पण माणुस म्हणुन. मग या जती धरमा च्या जीर्ण पदव्या कशाला बाळगाय च्या आम्हा आदर आहे तुमचा ऐक कला आविष्कार म्हणुन मला वाटत तुम्ही सागळया मानव जातीचा अभिमान आहात माफी असावि कही चुक झाली असेलतर

  • @sunilpawar9590
    @sunilpawar95904 жыл бұрын

    खूप सुंदर सनई वादन हलगी ढोलकीची साथ सुंदर चला जपून ठेवा कला

  • @manojhatkar2965
    @manojhatkar29653 жыл бұрын

    जय लहुजी अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar79853 жыл бұрын

    खूप खूप छान.आगे बघते रहो! येळकोट येळकोट जय मल्हार. बसवरसर.

  • @pradipthakur7157
    @pradipthakur71574 жыл бұрын

    काय वादन आहे ,अप्रतिम👌👌🙏🙏

  • @rahulwagh3590
    @rahulwagh35904 жыл бұрын

    भरपुर दिवसातून व्हिडिओ टाकला छानच

  • @user-wx2gw5cb2j
    @user-wx2gw5cb2j5 ай бұрын

    जय लहुजी भाऊ

  • @amoltribhuvan2745
    @amoltribhuvan27452 жыл бұрын

    जय लहुजी खुपच छान

  • @rahulraut8381
    @rahulraut83814 жыл бұрын

    🙏खूपच छान, दत्ता भाऊ छान आहेत च पण ढोलकी, हलगी पण खूपच छान🙏👌👌

  • @somnathpancharas4090

    @somnathpancharas4090

    3 жыл бұрын

    Best

  • @user-we3bi1bg2e
    @user-we3bi1bg2e4 жыл бұрын

    छान वाजीतो भाऊ

  • @manojhatkar2965
    @manojhatkar29653 жыл бұрын

    धन्यवाद नागेश खुडे साहेब

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare72523 жыл бұрын

    तूम्हा सर्वांना जय लहुजी

  • @laxmankamble781
    @laxmankamble7814 жыл бұрын

    सनई लय भारी वाजवता पण सूर पाहीजे राव

  • @avinashdhotre4171
    @avinashdhotre41713 жыл бұрын

    Amazing buetifull super duper ❤

  • @vikaswaje2866
    @vikaswaje28664 жыл бұрын

    दत्तात्रय गायकवाडाची सनई एकच नंबर पण मला एक कळत नाही कलाकरांना केव्हा पासुन जात लावला लागले कृपया कलाकार कलाकारच राहु द्या

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde84243 жыл бұрын

    🙏खप छान🙏

  • @arjunwaghmare5939
    @arjunwaghmare59394 жыл бұрын

    अप्रतिम आवाज

  • @babanpadaval153
    @babanpadaval1534 жыл бұрын

    सुंदर संगम

  • @senapatikakade91
    @senapatikakade913 жыл бұрын

    छान दादाने कला उत्तम प्रकारे संभाळली. 🦁🦁🦁कडक 🦁🦁🦁लय भारी |||||||जय लहुजी|||media.tenor.com/images/21255a72b5a07814147b2a697349a21b/tenor.gif

  • @sachinphale3209
    @sachinphale3209 Жыл бұрын

    Dada tumhi ashe kuthlya jagat kiti divas tumhi disale nahit...

  • @vinayakgaikwad4818
    @vinayakgaikwad48184 жыл бұрын

    Chan

  • @prathameshsule1707

    @prathameshsule1707

    4 жыл бұрын

    Super

  • @Ravipatole-ct3tg
    @Ravipatole-ct3tg3 жыл бұрын

    Khup chan

  • @sikandarsakat2409
    @sikandarsakat24094 жыл бұрын

    Lay bhari

  • @HarishchandraJavir
    @HarishchandraJavir5 ай бұрын

    दत्ता शेठ तुम्ही स्वर लावून शहनाई वादन करावी ही तुम्हाला आमची कलाकारांची हात जोडून विनंती आहे

  • @nileshwankhade4284
    @nileshwankhade42843 жыл бұрын

    Supar

  • @rohidasvalu6109
    @rohidasvalu61094 жыл бұрын

    Sundar

  • @rajupawar1546

    @rajupawar1546

    4 жыл бұрын

    खुप सुंदर मैफिल

  • @mohanrajeshirke7426

    @mohanrajeshirke7426

    4 жыл бұрын

    Gavachi athavan Ali

  • @dinkarsutar94
    @dinkarsutar944 жыл бұрын

    खूपच सुंदर सनई

  • @yadavahire774
    @yadavahire774 Жыл бұрын

    खुप छान आहे

  • @user-ve6eo7ju6h
    @user-ve6eo7ju6h4 жыл бұрын

    वा.. भाऊ खूप छान वाजवता

  • @yogeshpathare91
    @yogeshpathare91 Жыл бұрын

    एक विनंती...ही कला टिकवून ठेवायची असेल तर लग्न कार्याला हे कलाकार आपल्या दारी आवर्जून बोलवा....शोभा येते कुठल्याही कार्याला ह्यांच्या वाद्याने

  • @suniltambe4231
    @suniltambe4231Ай бұрын

    Mobail nambar dya

  • @pandharikandhare
    @pandharikandhare Жыл бұрын

    Bismillah Khan se behat😊ar congrats

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot58254 жыл бұрын

    Gayakwad yacha mobile.no. Ani address dya

  • @nileshlagas5431
    @nileshlagas54314 жыл бұрын

    mo. ne dya

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe52972 жыл бұрын

    सलाम दत्ताभाऊ!

  • @bhaukudale5443
    @bhaukudale54434 жыл бұрын

    khup. time. lavata. start. karayala

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar97073 жыл бұрын

    अंबुजा ढोलकी समोर माईक पाहिजे खूपच रंग

  • @harikshirsagar9707

    @harikshirsagar9707

    3 жыл бұрын

    अंबुजा साहेब ढोलकी समोर हलगी समोर माईक पाहिजे मग बघा अजून जरा वेगळाच रंग येईल 🙏

  • @hanamantmane6899
    @hanamantmane68993 жыл бұрын

    दत्ता शेठ भारीच आहेत पण त्यांना इतरांबरोबर ताल/सूरात जमवून घेणे येत नाही याची खंतही आहे.

  • @shivrajbhor3083
    @shivrajbhor30833 жыл бұрын

    सुपारी किती आहे वाजांत्र्यांची

  • @kundankamble9201
    @kundankamble92014 жыл бұрын

    शेवटी मांगाचं पिल्लू आहे ते...

  • @user-cq6cf6sj7h

    @user-cq6cf6sj7h

    4 жыл бұрын

    कला ही प्रेझेंटेशन आसावी. आणि ती उपरोक्त सर्व कलावंता मध्ये आहे ,त्या बद्दल अजिबात वाद नाही. पण इथे जातीचा काय संबंध? भाऊसाहेब नम्र विंनती आण्णा भाऊ साठे यांच साहित्य वाचा।

  • @meditationmusic9997
    @meditationmusic9997 Жыл бұрын

    अप्रतिम कला आहे.पण त्यांना जातीमध्ये बांधू नका.

  • @vijaysonkamble9994
    @vijaysonkamble99944 жыл бұрын

    काय वाजवता जरा समजेल का

  • @arunthorat3507

    @arunthorat3507

    4 жыл бұрын

    .कमाल आहे तुमची ? असे विचारताय

  • @dadapatole9341

    @dadapatole9341

    4 жыл бұрын

    Quintion is correct , what he's playing on sanai , which rag and song . but all are gressful

  • @user-sr5hh3nu5v

    @user-sr5hh3nu5v

    4 жыл бұрын

    लावणी आहे माझ्या कातद्याचा जोडा शिवावा

  • @nishikantmhatre815

    @nishikantmhatre815

    3 жыл бұрын

    What a great devotion. It is not a easy task to achive this wonderful. We have to appreciate in grate large numbers. It will have grate demand in foreign country. What a grate balance equal to grate vadak..grate pride. Nothing like this grate salute.

Келесі