योग्य प्रमाणसह असा बनवा वर्षभर टिकणारा मोरंबा/कैरीचा मोरंबा/moramba
#मोरंबा#muramba#kairichamoramba#smitaoakvlogs
Жүктеу.....
Пікірлер: 80
@smitaabhaave25886 сағат бұрын
स्मिता काकू ..कैरीचा मुरंबा अगदी छान दाखविला....कितीतरी दिवसापासून शिकायची इच्छा होती....तुम्ही अगदी योग्य सोप्या रीतीने दाखविता...तुम्हाला खूप खूप धन्यवाद..❤
@meenabuddhiwant2783Ай бұрын
आजी तुम्ही खूप छान बोलता , असं वाटतं आपल्या घरातली आजीच बोलतेय .सगळे पदार्थ पण छान होतात .खूप खूप धन्यवाद .
@sumitnadkar2363 ай бұрын
Grandmother are always a good teacher thank you aaji for sharing this video
@smitachavan72842 ай бұрын
मावशी तुम्ही आणि मुरंबा दोन्ही गोड 😊
@surabhikulkarni9842 Жыл бұрын
तुम्ही खुप छान सागतात मला तुमच्या कडे पाहुन माझ्या आईची आठवण येते मला एक आधार वाटतो
@snehalchothave4053 Жыл бұрын
खुपच छान नक्की करैल
@anjalibelsare12904 ай бұрын
Khup Chan simple recipe..
@aparnaupasani6596Ай бұрын
कराचा ❤ किती छान वाटत ऐकायला 👍 माझी आजी असच बोलायची
@user-yp7wv2rb3g3 ай бұрын
खूपच सुंदर टिप्स पण छान सांगितले
@VIJAYAPOWAR-mc1re3 ай бұрын
ताई, तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम, धन्यवाद
@smitakadam2690 Жыл бұрын
Khup sunder, Khup khup shubhechchha
@harshalimurudkar83614 ай бұрын
Aaji khup easy Sangitla.thanku❤
@shobhadishes3840 Жыл бұрын
खूप छान वाटला👌👍
@kalpanabhandari3127Ай бұрын
खुप खुप छान माहिती आहे धन्यवाद🎉🙏
@anantkshirsagar5787 Жыл бұрын
खुपच छान आनंद
@deepalidatar14952 ай бұрын
Khup sopi padhat !!👌👌👌👍🙏🙏
@rekhajoshi8622 Жыл бұрын
Recipi khup chan
@mangalapawar38833 ай бұрын
Khup chan moramba ❤
@geetadeshpande33423 ай бұрын
🌹🙏🌹👌कैरीचा मोरंबा ,आबंट-गोड,पोळी बरोबर खातांना,वा!झकास,नाही याला तोड❤👌❤⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏
Пікірлер: 80
स्मिता काकू ..कैरीचा मुरंबा अगदी छान दाखविला....कितीतरी दिवसापासून शिकायची इच्छा होती....तुम्ही अगदी योग्य सोप्या रीतीने दाखविता...तुम्हाला खूप खूप धन्यवाद..❤
आजी तुम्ही खूप छान बोलता , असं वाटतं आपल्या घरातली आजीच बोलतेय .सगळे पदार्थ पण छान होतात .खूप खूप धन्यवाद .
Grandmother are always a good teacher thank you aaji for sharing this video
मावशी तुम्ही आणि मुरंबा दोन्ही गोड 😊
तुम्ही खुप छान सागतात मला तुमच्या कडे पाहुन माझ्या आईची आठवण येते मला एक आधार वाटतो
खुपच छान नक्की करैल
Khup Chan simple recipe..
कराचा ❤ किती छान वाटत ऐकायला 👍 माझी आजी असच बोलायची
खूपच सुंदर टिप्स पण छान सांगितले
ताई, तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम, धन्यवाद
Khup sunder, Khup khup shubhechchha
Aaji khup easy Sangitla.thanku❤
खूप छान वाटला👌👍
खुप खुप छान माहिती आहे धन्यवाद🎉🙏
खुपच छान आनंद
Khup sopi padhat !!👌👌👌👍🙏🙏
Recipi khup chan
Khup chan moramba ❤
🌹🙏🌹👌कैरीचा मोरंबा ,आबंट-गोड,पोळी बरोबर खातांना,वा!झकास,नाही याला तोड❤👌❤⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏
Lavang those mith pan chan lagate muramba mastch
Khup chan
खूप छान धन्यवाद आई
खूप छान आजी
Khup chhan
8:47 मोरांबा . खुपच छान आहे
खुपच छान
Khupach chan
खुप छान 👌
Tumi chan mahiti sagta thanks kaki
Very nice video
खूप छान!
Khupch must
खूप छान ❤💐👌🙏
खूपच छान मावशी
खुप छान
तुमची सांगण्या चीपद्धतछान आहे.आवडली आमचीआईसगळकरायची.तिचंआठवंणझाली.धनयवाद.
khoop chhan
Aagi tips masta deta
मस्त
सगळ्या सूचना बारीक सारीक अगदीं छान सागतात काकु
Khup sunder
@chhayadeshmukh9746
Жыл бұрын
खूप छ्न
खूप बारकाव्यासहित समजून सांगितलत आपण, धन्यवाद…!!!😊🙏
Tumacha shikavan simple Ahe Tyamule karun baghanyacha moh hoto .Atishay chhan
Khup chhan.aaji gulamba dakhwa n.
अहो आई मला मुरब्बा खूप आवड तो पण गुल घा त ले ला
👍👍👌
🥰👍
❤
❤बारीक बारीक टीप सह छान सांगितले. असाच फोडी चा दाखवा
😌🙏🏻
तुम्ही माझ्या आई सारखे दिसतात.सांगता पण सुंदर काकू
Ek no recipe tai, fodincha moramba dakhaval ka?
Kairy ukdaychi kay garaj? Sakhre barobar mix karun gasvar atala asata mi tasach karte.
मस्त. लहानपण ची आठवण येतें.
Aaji gul ghalun praman sanga na ik kg kairi la gul kiti lagel
Mith pan ghalayche chav changli yete.
Mavshi tu khoop chhan shikavtes. Mazya Sunela pan pathavte tuze video. Hapus ambyacha ras ghalun khoop chhan hoto. Pn Mumbai la sarva fridge madhe thevave lagte.
मला लगेच सांगाल . का
काय करू
Kairichi sal kadhun kisaychi na
Sakhar Kami takli tar tikto ka ?
गुळांबा पण याच पद्धतीने करायचा का
डब्याला झाकण लावुन कूकरच्या शिट्या घ्याव्यात का ?
मावशी कुकरला लावताना झाकण लावावे का?
कुकर मध्ये उकडून घेताना त्या मध्ये वाफेच पाणी जाणार ना?
आजी मी मुरांबा केला पण तो चिकट झालाय तर त्याच्यात थोडी साखर विरघळून घातली तर चालेल का न?
काकू मला कडबोळी शिकायची आहेत. तुम्ही त्याचा एक व्हीडिओ कराल का?
साखर कमी घातल्यावर टिकतो का
मावशी कापून सुकवलेल्या कैरीचे आबंट गोड लोनचं दाखवा
कैरी पन्हे दाखवा
😢उदलाचा डाळीचे अमिती दकवणा काकू
साखर कमी झाली साखर आंबा पातळ नाही झाला
साखर न वापरता गूळच वापरावा...
Khupach chhan recipe 👋👋👋👋
Khup chan
Sakhar Kami takli tar tikto ka ?
कैरी शिजवताना त्यात पाणी घालायचं का?
@divyatakore6699
Ай бұрын
Nahi
खूप छान