Ya dishene yeil tumacha jodidar | 'या' दिशेने येणार तुमचा जोडीदार | Gaurav Deshpande |

Ойын-сауық

पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीवरून तुम्हाला विवाहासाठी स्थळ कुठून येणार याचा अंदाज बांधता येतो. जाणून घेऊया त्याविषयी पंचांगकर्ते श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #astronomy #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #knowledgevideo #historical #history #nakshatraphalam #nakshatra #love #lovemarriage #lovemarriagecouplevlog
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Пікірлер: 32

  • @amolpatil6761
    @amolpatil6761Ай бұрын

    एकदम मस्त, बरोबर आहे

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782Ай бұрын

    Khupach interesting ahe.... Anek aabhar 🙏🙏🙏

  • @user-bp4fp1ui6l
    @user-bp4fp1ui6lАй бұрын

    Good morning खूप छान माहिती दिली

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036Ай бұрын

    खूप सुंदर सांगितलं sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977Ай бұрын

    मस्त माहिती दिली

  • @user-sn2cl6ly4q
    @user-sn2cl6ly4qАй бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671Ай бұрын

    खरच खूप विस्तृत व सर्वांनाच समजेल असे गुरूजी तुम्ही सांगता धन्यवाद

  • @madhusudandhonddev6974
    @madhusudandhonddev6974Ай бұрын

    जय श्री कृष्ण गुरूजी तुम्ही या व्हिडिओ मध्ये जोडीदार जवळ चा असेल अथवा लांब चा असेल हे ओळखण्यासाठी गणित सांगितले आहे. मी ते गणित सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण मला ते जमले नाही. म्हणून कृपया हे एका व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिकल करून दाखवले तर खूपच चांगले होईल. अशी विनंती आहे.

  • @surekhachaudhari7034
    @surekhachaudhari7034Ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136Ай бұрын

    नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस

  • @vijaypatil5380
    @vijaypatil538015 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123Ай бұрын

    नमस्कार

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200Ай бұрын

    🌹🙏

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1mАй бұрын

    ज्ञानयुक्य विडीयो

  • @suvarnadiwanji334

    @suvarnadiwanji334

    Ай бұрын

    छान आणि नविन माहीती मिळाली .🙏

  • @ashishshinde5810
    @ashishshinde5810Ай бұрын

    Nich cha guru asel tr bhagya kharab aste ka guruji?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    तेवढ्यावरून फक्त भाग्य ठरत नाही. सर्वांगीण पत्रिका तपासायला लागते

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314Ай бұрын

    🙏🙏sir apali fees kiti ahe video madhe sangave.👌👌👍👍dhanyawad.

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा

  • @sulabhasawargaonkar314

    @sulabhasawargaonkar314

    Ай бұрын

    @@deshpandepanchang1084 ok

  • @Punerifamily
    @PunerifamilyАй бұрын

    दिशा जन्म स्थानापासून पाहायची की ज्या ठिकाणी आत्ता राहत असलेल्या ठिकाणापासून

  • @sarthakghode1843
    @sarthakghode1843Ай бұрын

    लग्न आणि घर एका वर्षात करू नये म्हणतात यात किती सत्यता आहे

  • @deepakchincholkar9870
    @deepakchincholkar9870Ай бұрын

    दिशा काढताना जर सप्तमेश शुक्र असला तर कसं करावं?

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    सप्तमेश शुक्र असेल तर दोनदा बेरीच करावी

  • @deepakchincholkar9870

    @deepakchincholkar9870

    Ай бұрын

    @@deshpandepanchang1084 🙏

  • @swatithite08
    @swatithite08Ай бұрын

    अगस्ती, brugu संहिता, नाडी ज्योतिष किंवा पट्टी वाचण्यात येते त्यात कितपत योग्यता किवा खरेपणा आहे..ह्याबद्दल एखादा व्हीडिओ करता आला तर पहा...खूप गरजेचे आहे

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    यांचा अनेकदा फक्त भूतकाळ खरा येतो, भविष्यकाळ खरा येत नाही...काहीजण पट्टीपेक्षा पिशाचविद्येने सांगणारे असतात.

  • @swatithite08

    @swatithite08

    Ай бұрын

    @@deshpandepanchang1084 म्हणजे हल्ली akashic reading म्हणजे soul च्या माध्यमातून काही गोष्टी सांगतात त्या pishachcha विद्येचा प्रकार आहे का

  • @maheshdeshpande2813

    @maheshdeshpande2813

    Ай бұрын

    Ha nadi jyotishvar video banva sir ek

  • @deshpandepanchang1084

    @deshpandepanchang1084

    Ай бұрын

    @@swatithite08 होय

  • @user-iz1we9mb2q
    @user-iz1we9mb2qАй бұрын

    एकदम छान माहिती मिळाली,

Келесі