What is going on in Dikshabhoomi? Writer - Mandar Mane
Жүктеу.....
Пікірлер: 72
@prembhatkar269426 күн бұрын
समाज गाढवांच्या प्रेमात पडला आहे. त्यांना नेतृत्व निवडता येत नाही ही शोकांतीका. दिशाभूमि आंबेडकर घराण्याचा ताब्यात द्यावी. किंवा त्यांच्या देखरेखीत ठेवावी.
@DaryappaKamble-li9km26 күн бұрын
हे सर्वजण चोराला सामील आहे, बाबासाहेबांचे तेवढे काही स्पुर्ती स्थान आहेत ते सर्व राजग्रहाकडे देणेत यावे, म्हणेच ते सुरक्षित राहील, तेथे कोणाचीही नेमणूक केल्यास हे असेच होत राहणार. भिम अनुयायांना समाधानाने राहू द्या संघर्ष हे पाचवीलाच पूजलेला आहे.. जय भिम नमोबुध्दाय. 🌹🙏
@adittyaff583326 күн бұрын
यासाठीच आमच्या बांधवानI कांग्रेस पाहिजे सावधान रहाव लागेल बालासाहेब आंबेडकर ची बदनामी करणारे कोन या सर्व प्रथम विचार व्हावा जय भिम
@nanduthorat442926 күн бұрын
हे चुकीचे आहे , underground खोदकाम चालू आहे ते चुकीचे आहे, ते करु नये,जयभीम, नमोबुद्धाय,
@swabhimanibana
26 күн бұрын
बरोबर काय ते पण कळवा
@रोकठोक26 күн бұрын
दीक्षाभूमीच्या कडेला विळखा घालून बसलेल्या सापांना ठेचून काडायचं असेल तर, दीक्षाभूमी राजगृहाच्या हाती जाणं अत्यंत गरजेचे आहे...!💯 #dikshabhumi #nagpur❤❤
@prashantgedam9377
20 күн бұрын
Right
@prashantgedam9377
20 күн бұрын
Right
@SunilTaide-wp9ji26 күн бұрын
नागपूर ची पवित्र दिक्षा भूमी ही आंबेडकर कुटुंबा च्या ताब्यात द्यावी जय भीम 🙏जय संविधान
@svhankate677826 күн бұрын
सगळ्या बौद्धांनी एकत्रित येऊन देशव्यापी आंदोलन सुरू केले पाहिजे. पण् कुणीही मनांवर घेत नाही ही शोकांतिका आहे. फक्तं बघतात, वाचतात झालं. 😏😏😏
@RAJ125rv26 күн бұрын
ही समितीच आदरणीय भंतेजी वागळता भ्रष्ट विचारांची rss णे पुरस्कृत आहे. आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी यात लक्ष घालून कृपया दीक्षाभूमी वाचवाई. ही आंबेडकरी बौद्ध जनतेची त्यांना साद (हाक ) आहे. 🙏
@prashantgedam9377
20 күн бұрын
Gaddarana thechin kadha
@SamratDipke20 күн бұрын
❤❤❤ आता फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤ सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाज,, ❤❤❤
@shahupaikrao568226 күн бұрын
Barobar aahe. Kahi zale tar Ambedkar gharane diste. Matdanala tikade jata laj watayala pahije.
@pravin239924 күн бұрын
दिक्षा भूमी आंबेडकरी घराण्याचा ताब्यात द्यावी.
@prembhatkar269426 күн бұрын
पार्कींग शिवाय इतर सुविधांसाठी निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी हवी.
@adwarts653126 күн бұрын
ही फार भयानक आहे
@ShubhamNagdive26 күн бұрын
Parking kshala pahije diksha bhoomi mdhe diksha bhoomi samiti la barakhast kryla pahije aani Rajgruha cha tabyaat dyayala pahije
@prakashsakpal30726 күн бұрын
पार्किंग नकोच 🙏🙏🙏
@navneetpawar818324 күн бұрын
हिन्दू रास्ट्र बनवण्या च्या मार्गा वर देशाला नेत आहेत हे हेच आपले लोक
@kundlikparihar298626 күн бұрын
महा बोधी विहार बौदध लोकांच्या ताब्यात पाहिजे. एका धर्माचे धार्मिक स्थळ दुसर्या धर्माच्या ताब्यात असलेले कधी पाहिले आहे का?लाखांच्या संख्येने अंदोलन छेडले पाहिजे तरच महाबोधी विहार बौदधांच्या नावांवर होईल
@shrimantkharat8295
26 күн бұрын
साहेब, भरपुर आंदोलन केली उपयोग होत नाही आता बारी दीक्षाभूमी
Under ground पार्किंग chi गरजच नाही,Sir, तुम्ही correct रिपोर्टिंग करित आहत
@rupalikamble141626 күн бұрын
W H news वाला लोकांना कम कित्ती छान आहे असे सांगून लोकांची दिशा भूल करतोय
@rupalikamble1416
26 күн бұрын
हा तरीच मला doubt आलाच होता !! Thanku sir 🙏
@SamratDipke20 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤
@ShriramKamble-np4uq26 күн бұрын
Dikshabhumichi malaki hi ambedkar kutumbakadech asayla havi,nahitar buddhagaya jashi vardikancha tabyat aahe tashi dikshabhumi sudha bramhanachya tabyat janar he nakki.jai bhim.❤❤❤.
@sahadeopatil976526 күн бұрын
हे एक मनुवादी षड़यंत्र आहे
@tastyfood616626 күн бұрын
Parking chi avashakta nahi
@SachinShinde-iw7ws26 күн бұрын
Ats bagha congress tumacha aikate ka.
@vkumarvkumar712726 күн бұрын
Sir Sahebanni Nagpur, Dikshabhoomi yethe bhet dyavi
@smitaghangale976526 күн бұрын
Dikshabhumi var ek parkare aakraman aahe underground chi kaahi garaj naahi vahan tal konasathi kartahet he rajkaaran haanun padle pahije sawdhan sarv aambedkar lokano
@shankarborkar844326 күн бұрын
प्रकाश आंबेडकर,रा,सु गवई,जोगेंन्दर कवाडे, रारमदास आठवले,कुठे पाठवले, हे 4 लोकं,कुठे रे बाबा,4 दिसेला गेले, दिक्षाभुमिच्या विकासात ,प्रकाश आंबेडकर, आंबेडकर घरानं,,, काय केलं,,, कोनीतरि कब्जा करेल असा फंडा ऊभा कोन करता हे
@रोकठोक
26 күн бұрын
Vote kartana Parkash Ambedkar disat nahi fakt kahi zale tar prakash ambedkar
@prashantgedam937726 күн бұрын
Dikshabhumi war Manuwadi kabja karit Astana Babasahebanche wanshaj kay karit hote?
@yashasvilifestyle26 күн бұрын
Nishad
@shankarborkar844326 күн бұрын
आंबेडकर घराण्याचि,ईस्टेट आहे का? नागपुर,,,
@prembhatkar2694
26 күн бұрын
आंबेडकर घराण्याची इस्टेट नाही. एजटांची इस्टेट आहे.
Underground parking. Sarkar kade govt school chi buildings sudhrnyasathi paisa nahi. Colege fees vadhvli .palak Mulana shiknya karita over burden hot aahe.videsh la janare vidhyarthi Schalarship pasun vanchit thevtat. Kathani aur karni me phark. RSS cha hindutvacha agenda purn hot aahe. Ayodhya te dikshabhumi asa travel karnare Athavle gatache Andhbhakt kuthe gele. Tyaveli suddha tyami dikshabhumichi nivad keli RSS headquarter chya aivaji. Aata khasdar RSS cha aahe Tyalach vichara dikshabhumi var Kay chalale aahe. To hidutvacha prachar prasar karto ki buddha dhamma cha. Ekach tondane paraspar virodhi bolnare kiti vishvas thevnya sarkhe aahet te history madhe jama aahe vacha ani tharva. Jay bhim jay sanvidhan. ❤❤❤❤
@mahadevsarwade219426 күн бұрын
Congress bjp sena rastravadi ab kha mer gye ab nhi aayege
@shankarborkar844326 күн бұрын
थोडा अभ्यास कर,मग बोलशिल,,,वरपांगि ,,, संभाशन करनं,,,,
@KalpanaSangode-ji6fj24 күн бұрын
समिती बरखस्त करा....🙏👊👊
@KalpanaSangode-ji6fj24 күн бұрын
समिती कार्यकर्त्यांचा पैसे खायचा मिळाले.... पार्किंग नको पाहिजे...
Пікірлер: 72
समाज गाढवांच्या प्रेमात पडला आहे. त्यांना नेतृत्व निवडता येत नाही ही शोकांतीका. दिशाभूमि आंबेडकर घराण्याचा ताब्यात द्यावी. किंवा त्यांच्या देखरेखीत ठेवावी.
हे सर्वजण चोराला सामील आहे, बाबासाहेबांचे तेवढे काही स्पुर्ती स्थान आहेत ते सर्व राजग्रहाकडे देणेत यावे, म्हणेच ते सुरक्षित राहील, तेथे कोणाचीही नेमणूक केल्यास हे असेच होत राहणार. भिम अनुयायांना समाधानाने राहू द्या संघर्ष हे पाचवीलाच पूजलेला आहे.. जय भिम नमोबुध्दाय. 🌹🙏
यासाठीच आमच्या बांधवानI कांग्रेस पाहिजे सावधान रहाव लागेल बालासाहेब आंबेडकर ची बदनामी करणारे कोन या सर्व प्रथम विचार व्हावा जय भिम
हे चुकीचे आहे , underground खोदकाम चालू आहे ते चुकीचे आहे, ते करु नये,जयभीम, नमोबुद्धाय,
@swabhimanibana
26 күн бұрын
बरोबर काय ते पण कळवा
दीक्षाभूमीच्या कडेला विळखा घालून बसलेल्या सापांना ठेचून काडायचं असेल तर, दीक्षाभूमी राजगृहाच्या हाती जाणं अत्यंत गरजेचे आहे...!💯 #dikshabhumi #nagpur❤❤
@prashantgedam9377
20 күн бұрын
Right
@prashantgedam9377
20 күн бұрын
Right
नागपूर ची पवित्र दिक्षा भूमी ही आंबेडकर कुटुंबा च्या ताब्यात द्यावी जय भीम 🙏जय संविधान
सगळ्या बौद्धांनी एकत्रित येऊन देशव्यापी आंदोलन सुरू केले पाहिजे. पण् कुणीही मनांवर घेत नाही ही शोकांतिका आहे. फक्तं बघतात, वाचतात झालं. 😏😏😏
ही समितीच आदरणीय भंतेजी वागळता भ्रष्ट विचारांची rss णे पुरस्कृत आहे. आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी यात लक्ष घालून कृपया दीक्षाभूमी वाचवाई. ही आंबेडकरी बौद्ध जनतेची त्यांना साद (हाक ) आहे. 🙏
@prashantgedam9377
20 күн бұрын
Gaddarana thechin kadha
❤❤❤ आता फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤ सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाज,, ❤❤❤
Barobar aahe. Kahi zale tar Ambedkar gharane diste. Matdanala tikade jata laj watayala pahije.
दिक्षा भूमी आंबेडकरी घराण्याचा ताब्यात द्यावी.
पार्कींग शिवाय इतर सुविधांसाठी निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी हवी.
ही फार भयानक आहे
Parking kshala pahije diksha bhoomi mdhe diksha bhoomi samiti la barakhast kryla pahije aani Rajgruha cha tabyaat dyayala pahije
पार्किंग नकोच 🙏🙏🙏
हिन्दू रास्ट्र बनवण्या च्या मार्गा वर देशाला नेत आहेत हे हेच आपले लोक
महा बोधी विहार बौदध लोकांच्या ताब्यात पाहिजे. एका धर्माचे धार्मिक स्थळ दुसर्या धर्माच्या ताब्यात असलेले कधी पाहिले आहे का?लाखांच्या संख्येने अंदोलन छेडले पाहिजे तरच महाबोधी विहार बौदधांच्या नावांवर होईल
@shrimantkharat8295
26 күн бұрын
साहेब, भरपुर आंदोलन केली उपयोग होत नाही आता बारी दीक्षाभूमी
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤
Agoadar.. Dadar laa ambedkaranchi press toadali.. Ataa Diksha bhumee chyaa maage laagale.. 😮😮 hey Ghar bhedi vellich Thokun kaadha😮😮jai VBA jai savidhan jai bheem🙏🙏🙏🙏
❤❤❤ v b a चे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार आहे हा सर्व बहुजन समाज, ❤❤❤
बरोबर आहे
बरोबर
Building नको ओपन स्पेस मध्ये विकास पाहिजे sir🙏
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯👍👍👍 😮😮😮
Right Jay bhim namo Buddha y Jay vba
Jaybhim🙏 NAMOBUDDHAY
Jay bhim
❤❤❤❤ Only on v b a ❤❤❤❤
1 व्यक्ति,पुणेत,बाबा साहेबांच,श्र्येय घेते,युपित सरकार बनवते,मायावति सिएम बनते,1 एमपि,1महाराष्ट्र ,कुठल्या शयेवर झोपते,,4 लोकांचा ईतिहास,प्रकाश आंडेडकर,रा सू गव ई,जोगेंन्द्र कवाडे,आठवले,आठवले तरि ठिक वाटते,,,,
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
Jaibhim
Under ground पार्किंग chi गरजच नाही,Sir, तुम्ही correct रिपोर्टिंग करित आहत
W H news वाला लोकांना कम कित्ती छान आहे असे सांगून लोकांची दिशा भूल करतोय
@rupalikamble1416
26 күн бұрын
हा तरीच मला doubt आलाच होता !! Thanku sir 🙏
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤
Dikshabhumichi malaki hi ambedkar kutumbakadech asayla havi,nahitar buddhagaya jashi vardikancha tabyat aahe tashi dikshabhumi sudha bramhanachya tabyat janar he nakki.jai bhim.❤❤❤.
हे एक मनुवादी षड़यंत्र आहे
Parking chi avashakta nahi
Ats bagha congress tumacha aikate ka.
Sir Sahebanni Nagpur, Dikshabhoomi yethe bhet dyavi
Dikshabhumi var ek parkare aakraman aahe underground chi kaahi garaj naahi vahan tal konasathi kartahet he rajkaaran haanun padle pahije sawdhan sarv aambedkar lokano
प्रकाश आंबेडकर,रा,सु गवई,जोगेंन्दर कवाडे, रारमदास आठवले,कुठे पाठवले, हे 4 लोकं,कुठे रे बाबा,4 दिसेला गेले, दिक्षाभुमिच्या विकासात ,प्रकाश आंबेडकर, आंबेडकर घरानं,,, काय केलं,,, कोनीतरि कब्जा करेल असा फंडा ऊभा कोन करता हे
@रोकठोक
26 күн бұрын
Vote kartana Parkash Ambedkar disat nahi fakt kahi zale tar prakash ambedkar
Dikshabhumi war Manuwadi kabja karit Astana Babasahebanche wanshaj kay karit hote?
Nishad
आंबेडकर घराण्याचि,ईस्टेट आहे का? नागपुर,,,
@prembhatkar2694
26 күн бұрын
आंबेडकर घराण्याची इस्टेट नाही. एजटांची इस्टेट आहे.
@mahadevsarwade2194
26 күн бұрын
Mg ka rss manuvadi yanchi estet aahe ka
Vba!
Mhanunch BALASAHEB AMBEDKAR yanna saath dya PS society, Boudh gaya, Dikshabhoomi, ya sarva societya Tyanchya Tabyat dya AMBEDKAR gharanyatch sarva kahi ahe
पार्किंग नकोच.
Kaam band karayla hava.