No video

Wankhede मध्ये जल्लोष, Mumbai Airport वर हवा, ट्रोल झालेल्या Hardik Pandya नं मुंबई कशी जिंकली ?

#BolBhidu #HardikPandya #T20worldcup2024
वर्ल्डकप जिंकून, दिल्लीला जाऊन, टीम इंडिया मुंबई विमानतळावर आली, आता एक एक प्लेअर बाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पहिला बादशहा अर्थातच रोहित शर्मा आला, पण रोहितच्या हातात ट्रॉफी नव्हती. ट्रॉफी घेऊन आला टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन, डोळ्यावर काळा गॉगल, तोंडात च्युईंग गम आणि खांद्यावर वर्ल्डकपची ट्रॉफी, नाव हार्दिक पंड्या. ते इंग्लिश पिक्चरमध्ये व्हिलन लोक पाच-पन्नास कार्यकर्ते संपवून किंवा बिलियन डॉलर्सचं डील मारुन शांतीत एंट्री मारतात, तसली एंट्री हार्दिकची होती, कुठं ? तर मुंबईत.
मग टीम इंडिया बसमधून मरीन ड्राईव्हवरुन वानखेडेला गेली, तिथं ड्रेसिंग रुममध्ये थांबली. त्याच ड्रेसिंग रुममध्ये ज्यातून धोनी २०११ च्या वर्ल्डकप फायनलला बाहेर पडला, तीच ड्रेसिंग रुम जिच्या पायऱ्या सचिननं आपली शेवटची टेस्ट खेळल्यावर चढल्या. या ड्रेसिंग रुममधून वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन बाहेर कोण आलं ? हार्दिक पंड्या. कुठं ? वानखेडेत. तेच वानखेडे जिथल्या फॅन्सनं हार्दिकची मापं काढली, तेच वानखेडे जिथं हार्दिक डोळ्यातलं पाणी अडवून उभा होता. त्याच वानखेडेवर हार्दिकनं कौतुक अनुभवलं, त्याच्या नावाचा गजर अनुभवला, हे फक्त हार्दिकनं टाकलेल्या लास्ट ओव्हरमुळं बदललं का ? तर नाही. हार्दिकनं हे जमवलं कसं ? त्याचीच ही स्टोरी. पाहुयात ह्या व्हीडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 206

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383Ай бұрын

    हार्दिक ने सांगून टाकलं की... सगळे दिवस सारखेच नसतात... ❤❤

  • @Siddhi-94
    @Siddhi-94Ай бұрын

    नक्कीच कायमस्वरूपी कोणीच 1 कधीचं नसतो कधी न कधी पायउतार व्हावेच लागते हे समजायला हवं... हार्दिक पांड्या असो किंव्हा ईतर कोणी भारतीय खेळाडूंचा आदर करणे हेच आपले संस्कार..❤ देव सर्वांना सद्बुद्धी देवो🙏... ज्यांच्या फॅन्स नी शिव्या दिल्या त्यांच्या व आपल्या सर्व भारतीय हिरो रोहीत शर्मा ने हार्दिक पांड्या चे कौतुक करुन ट्रोल्स ला चपराक दिली ...🙏

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866Ай бұрын

    हार्दिक पांड्या ❤ रोहित शर्मा ❤

  • @dycgu
    @dycguАй бұрын

    बोलभिडूचे 2M subscriber फक्त चिन्मय भाऊ मुळेच होऊ शकले 🎉🎉🎉

  • @user-un9vn1in8e

    @user-un9vn1in8e

    Ай бұрын

    पण तो काल हागला ना, कल्की च्या व्हिडीओ मध्ये त्यामुळं अनसबस्क्राईब

  • @varunborate3247

    @varunborate3247

    Ай бұрын

    ​@@user-un9vn1in8ekay zala bhava????

  • @Ingragamingofficial

    @Ingragamingofficial

    Ай бұрын

    Kay zala😮​@@user-un9vn1in8e

  • @sahiljedhe3959

    @sahiljedhe3959

    Ай бұрын

    💯💯💯

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31Ай бұрын

    Pressure mdhe ka khelaych he hardik Pandya kdn shikl pahije ..💙 Time changes everything...! best example hardik Pandya

  • @vishalamble2556
    @vishalamble2556Ай бұрын

    Hard Hitting Pandya ❤

  • @Animalloverdolphin
    @AnimalloverdolphinАй бұрын

    मला क्रिकेट आवडत नव्हतं.. मी बघत ही नव्हते.. पण तुझ्यामुळे मला क्रिकेट आवडतंय.. तू ज्या पद्धतीने explain करतोस त्यामुळे..माझ्या भावासोबत मी matchएन्जॉय करते.. त्यालाही भारी वाटत..

  • @sandipkumarrathod7772
    @sandipkumarrathod7772Ай бұрын

    हार्दिक पांड्या जगातील सर्वात मोठा आलराउडर आहे

  • @kunalahire7705
    @kunalahire7705Ай бұрын

    आमचा साठी मुंबई captain ani मुंबईचा राजा Rohit Sharma

  • @pranavgade7426

    @pranavgade7426

    Ай бұрын

    Mumbai cha captain honya adhi to india cha player ahe To sglyancha ahe IPL baghn band kr bala tu adhi deshavr prem kr ani mg mumbai vr

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    मुंबई क्रिकेट चा राजा असे म्हणा , मुंबई, महाराष्ट्र चे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

  • @mahendrapatil7870

    @mahendrapatil7870

    Ай бұрын

    ​@@James-f5i Ani mumbai cha raja fakt, Lal bagh cha rajach ahe....!!! Lakshyat asudya

  • @ashyyyyy_07

    @ashyyyyy_07

    Ай бұрын

    😂

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    @@mahendrapatil7870 अरे भावा लालबाग चा राजा यात च उल्लेख आहे ना लालबाग चा राजा नाकी मुंबई चा.

  • @ganeshghungrule7262
    @ganeshghungrule7262Ай бұрын

    योग्य टाईम:: योग्य ड्रेस ::: योग्य जागा ( बाकी सब मोह माया )

  • @ankushmadhe7918
    @ankushmadhe7918Ай бұрын

    Talent la challenge नाही.. 👑✌🏻👍🏻

  • @SB-mj5mo
    @SB-mj5moАй бұрын

    तेच लोक....🤡 तीच जागा ...🏏 तोच हार्दिक पांड्या...💀 फक्त दिवस वेगळा .... 🙌🙌🙌

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    रोहित शर्मा मुळेच अजून वानखेडेवर मोठा झाला पांड्या मोठा झाला तर रोहित शर्मा मुळेच

  • @SB-mj5mo

    @SB-mj5mo

    Ай бұрын

    @@kunalahire7705 हार्दिक पांड्या रोहित शर्मा ची जागा कधीच घेऊ शकत नाही ..... रोहित आणि हार्दिक मध्ये तुलना होऊ शकत नाही ..

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavanАй бұрын

    मुंबई च क्रिकेट खडूस पणाचे..पण जिंकण्याचे & त्या पेक्षा ही महत्त्वपूर्ण लढण्याचे क्रिकेट ❤❤❤...एक नंबर भावा जिंकलास🙏

  • @krishnapande1808
    @krishnapande1808Ай бұрын

    Hardik pandya best all-rounder in the world😊

  • @Youtube1A2B3C4D
    @Youtube1A2B3C4DАй бұрын

    बुळगे फॅन्स कुठे गेले.....😂 छप्री म्हणत होते काही कट्टर MI fans... चांगली ठसली हार्दिकने🔥

  • @Xyz-ki5sz

    @Xyz-ki5sz

    Ай бұрын

    Dada ha vishay deshacha ahe ipl la part tech honar

  • @pranavgade7426

    @pranavgade7426

    Ай бұрын

    ​@@Xyz-ki5szYes brother

  • @pranavgade7426

    @pranavgade7426

    Ай бұрын

    Deshvar prem kr adhi mg bol

  • @rajkole3321

    @rajkole3321

    Ай бұрын

    ​@@Xyz-ki5szekdm khr bolalas tu. Captain rohitch asla pahije. Pandyala sanga wait krayla 3-4year

  • @Xyz-ki5sz

    @Xyz-ki5sz

    Ай бұрын

    @@pranavgade7426 army madhe ahe dada hya Pali kade mazi desh bhakti nahi sangu shakt

  • @akshaymohite7609
    @akshaymohite7609Ай бұрын

    आमच्यासाठी मुंबई म्हणजे रोहित आणि रोहित म्हणजे मुंबई🔥🔥🔥

  • @SUB-INSPECTOR_SUSEN
    @SUB-INSPECTOR_SUSENАй бұрын

    अभिनंदन टीम इंडिया..❤ आणि पुढील होणाऱ्या वर्ल्ड कप साठी अथवा प्रथम क्रिकेट सहभागी असलेल्या ऑलिम्पिकसाठी 2028 मध्ये जो होणार आहे, यासाठी ऋतुराज गायकवाड ला मराठी मय शुभेच्छा❤

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9fАй бұрын

    हार्दिक पांड्या 👍🏻🙏🏻

  • @vdhondre
    @vdhondreАй бұрын

    रोहित शर्मा ❤ हार्दिक पाड्या

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315Ай бұрын

    नताशा के डायवोर्स ने हार्दिक पांड्या को नई ताकत दिलाई

  • @James-f5i
    @James-f5iАй бұрын

    मी ही आशा करतो कि आपल्या देशातील क्रिकेट आंधळ्या लोकांनी असा सपोर्ट फुटबॉल, ऑलिम्पिक खेळाना सुद्धा द्यावा ....❤️

  • @abhijeetmane2937

    @abhijeetmane2937

    Ай бұрын

    मित्रा, लोकांच्या आवडीवर खेळ लोकप्रिय होतो..लोकांनी कोणाला support करायचा हे आपण नाही सांगू शकत... Europe mdhe football famous ahe..tithe jaun sangshil ka tu... ते लोक आंधळे आहेत.. cricket la support kela pahije...indian people love cricket..that the reality❤..

  • @sameermali8191

    @sameermali8191

    Ай бұрын

    Only cricket king rohit hitman

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    @@abhijeetmane2937 मी तिथे जाऊन क्रिकेट चा प्रचार का करू ? मला वाटते आपला भारत सर्व क्षेत्रात, खेळान मध्ये पुढे असावा. यात मी क्रिकेट ला जितका सपोर्ट आहे तितका सपोर्ट इतर खेळना ही द्यावा. म्हणजे तुम्हाला वाटते भारताने फक्त क्रिकेटच खेळावे का?

  • @harshkale4529
    @harshkale4529Ай бұрын

    He is my favourite player...❤

  • @rushikeshdhadse5117
    @rushikeshdhadse5117Ай бұрын

    Hardik plays hard ❤ Still Mumbai Indians Rohit sharma गट ❤❤❤

  • @hanumanadole1364
    @hanumanadole1364Ай бұрын

    सूर्या भाऊ च पण एक व्हिडिओ टाका , कॅच बद्दल च

  • @MauliMote2483
    @MauliMote2483Ай бұрын

    आणि बोल भिडू चा राजा चिन्मय साळवी

  • @vsmashe
    @vsmasheАй бұрын

    एका चांगल्या alrounder शिवाय भारत कधीच world cup jinku shakt nahi. Hardik pandya is real fighter....

  • @James-f5i
    @James-f5iАй бұрын

    कृपया मुंबई क्रिकेट चा राजा असे म्हणा, मुंबई, महाराष्ट्र चे राजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

  • @TusharZade-nc8wm

    @TusharZade-nc8wm

    Ай бұрын

    😂😂

  • @bepositive7880

    @bepositive7880

    Ай бұрын

    Kitane saal isi naam par aap log jioge we also proud chhatrapati but always same same and same reaction

  • @jaywardhanpatil4893

    @jaywardhanpatil4893

    Ай бұрын

    Jab tak suraj chand rahega .tab tak es name se jiyege

  • @lakhandhaygude8821

    @lakhandhaygude8821

    Ай бұрын

    गप

  • @sameermali8191

    @sameermali8191

    Ай бұрын

    @@James-f5i only rohit sharma king of cricket

  • @rjadhav4269
    @rjadhav4269Ай бұрын

    छप्री हार्दिक पांड्या नाही तर छप्री मुंबई ची लोकं आहेत 😂 .

  • @Dr.Ajayshinde09

    @Dr.Ajayshinde09

    Ай бұрын

    Tu aashil jhavanya chapari... Chutya

  • @shrimore414

    @shrimore414

    Ай бұрын

    Rohit sr Astana tyala kadhun to captain zala mhanun mumbaikar tyachyavar chidle, ugach kuni konala troll karat nahi,

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798Ай бұрын

    Pandya ki jay🙏🙏🙏🙏

  • @shubhyadav9
    @shubhyadav9Ай бұрын

    *हार्दिक पांड्या हा मोठ्या मॅचेस चा प्लेयर आहेत* *दबाव सहन करून मॅचेस काढणे हे त्याचे कौशल्य आहे*

  • @dhondiramdesai1982
    @dhondiramdesai1982Ай бұрын

    Aho भाऊ bum bum ne jabardast spal takla mahaunn पांड्या hero zala

  • @ashwinikamble9275
    @ashwinikamble9275Ай бұрын

    Hardik suryakumar Rohit kohali hole team❤🎉

  • @BhushanGosavi-jh6us
    @BhushanGosavi-jh6usАй бұрын

    काहीपण होऊ दे भाऊ पण मुंबई आणि व्लड क्रिकेट चा राजा रोहित शर्मा❤❤❤❤❤❤❤

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane1664Ай бұрын

    शिव्या देणारे फक्त रोहित शर्मा fan होते बाकी कोण न्हवत

  • @vilaswagh1792
    @vilaswagh1792Ай бұрын

    Mumbai cha Raja 💙💙

  • @Jsonkutty
    @JsonkuttyАй бұрын

    Mala ek sanga world cup match final Gujrat madehe pun rally mumbai madhe. Final Match ka nai wankede hoth?

  • @Teja_S
    @Teja_SАй бұрын

    भाऊ अजून विश्वास नाही हार्दिक वर. प्लेयर म्हणुन चांगला असला तरी कॅप्टन म्हणून असेल अस नाही, मला आत्ताच पुढे जाऊन Bumrah अणि pandya मध्ये खटके उडतील अस वाटतंय. Bumrah खरा विचारी प्लेयर आहे कॅप्टन बनायला

  • @stylishstararnav2896
    @stylishstararnav2896Ай бұрын

    SURYA ,Bumrah thwnx for being loyal to world champion Rohit Sharma 🎉

  • @SaojibhauRecipe
    @SaojibhauRecipeАй бұрын

    Congratulations for 2 millones subscribers

  • @pawarbalaji_20
    @pawarbalaji_20Ай бұрын

    Rohit Sharma ❤

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774Ай бұрын

    हार्दिक किंग ❤🎉🎉🎉

  • @Vijaybokare
    @VijaybokareАй бұрын

    BHAU INTERNATIONAL LEVEL LA APAN HARDIK LA FULL SUPPORT JAY HIND😍🤩 PAN IPL MADHE NAHI KARNAR🤣🤣

  • @Noobmaster-069
    @Noobmaster-069Ай бұрын

    People are not stupid. Especially mumbai crowd. Hardik did wrong at that time. He deserved to be treated in that way. The fact is his trolling started from his home ground ahmedabad. He got booed in every match. Because what he did was wrong. His behavior was questionable. His statements made people angry. He got trolled because that was IPL Now after all those things when came in indian jersey people started supporting him. Because he is playing for country here not frenchise. Rohit forgive him and his mistakes like older brother. And those chants started when Rohit mentioned hardik.

  • @rajkole3321

    @rajkole3321

    Ай бұрын

    U said 💯right bro people must have to understand these things

  • @shrisakhare8225
    @shrisakhare8225Ай бұрын

    Hardik ❤❤❤❤❤

  • @user-wj9ur1pu5e
    @user-wj9ur1pu5eАй бұрын

    प्रथम भारतीय टिमचे अभिनंदन🎉🎊 पण हार्दिक पंड्याचे करिअर संपता संपता वाचले असं मी म्हणेन...कारण त्याला सुर्यकुमार ने वाचवलं..... नाहीतर १ सिक्स व १ फोर बसलाच होता शेवटच्या ओव्हर मध्ये

  • @rajkole3321

    @rajkole3321

    Ай бұрын

    Khr bolalas bhava tu

  • @user-wj9ur1pu5e

    @user-wj9ur1pu5e

    Ай бұрын

    @@rajkole3321 Tx

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    Yes

  • @sumantshinde9548
    @sumantshinde9548Ай бұрын

    मस्त vdo.. सगळ्यात आधी हरदिकचे माप काढणारा तूच होता भाऊ😅😅😅

  • @thB-SCIkalamkarSiddharth

    @thB-SCIkalamkarSiddharth

    Ай бұрын

    😂😂

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816Ай бұрын

    मुंबई चा राजा.....💙

  • @SarasKhillare

    @SarasKhillare

    Ай бұрын

    Hardik cha raja wankhede

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    ​@@SarasKhillareबरोबर नाही लिहल

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    मुंबईचा राजा रोहित शर्मा Wankhede चा raja Rohit sharma

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748Ай бұрын

    IPL ही वेगळी गोष्ट आहे आणि T20 ची भारतीय टीम ही वेगळी गोष्ट. IPL मध्ये प्रत्येक खेळाडूचा आपला फॅन फाॅलोअर आहे आणि रोहित, धोनी, विराटचे फॅन्स जास्त आहेत. त्यामुळे IPL मध्ये मुंबई इंडियन्स व हार्दिक कडुन रोहीतला दिलेली वागणूक रोहीत च्या फॅन्स ला काय कोणालाच आवडली नाही त्यामुळे हार्दिक ट्रोल झाला. पण भारतीय टीमचे सर्व च फॅन आहेत. आणि रोहीत ने हार्दिकच्या हातुन ट्राॅफी आणण्याचा मान किंवा त्यांने केलेल्या चांगल्या कामगिरीचे आवर्जून केलेले जाहीर कौतुक हे हार्दिक ला उभारी देऊन गेलं.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924Ай бұрын

    पांड्यानी नादच केलाय पन ❤

  • @Mahaelectrician
    @MahaelectricianАй бұрын

    2m subcriber चे खरे मानकरी चिन्मय भाऊ ❤

  • @tushartambe9420
    @tushartambe9420Ай бұрын

    हार्दिक पांड्य पण MI चा एक भाग होता आणि आता ही असेल रोहित नंतर तोच captancy करू शकतो हे आपल्याला मान्य करावे लागेल

  • @user-dd3xe4ut8j
    @user-dd3xe4ut8jАй бұрын

    हार्दिक ला रिअल छपरी ट्रोल करत असताना आम्ही हेच म्हणत होतो कि हाच हार्दिक वर्ल्ड कप मध्ये चांगला खेळाला तर तुम्ही काय बोलणार सगळ्यात आधी देश मग ipl पण छपरी ना ही गोष्ट कशी कळणार

  • @nawnathnikam5168
    @nawnathnikam5168Ай бұрын

    Pandya odi final la asta tr ti match pn win hoti

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    Nahi ha गैरसमज आहे कारण ती ऑस्ट्रेलिया होती इथे सूर्यामुळे वाचले नाहीतर तो six होता आणि six बसला असता तर त्यादिवशी पांड्या संपला असता

  • @Travel-With-Sameer
    @Travel-With-SameerАй бұрын

    Hardik aata India cha player aahe. IPL aala ki sagle Mumbai chya raja rohit sharma chya side la. 😂😂

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001Ай бұрын

    आय पि एल व टिम ईडिया दोख विषय वेगळा आहे❤

  • @unwaneganesh2586
    @unwaneganesh2586Ай бұрын

    Mumbai cha raja rohit sharma ❤🔥👑

  • @salonishah4226
    @salonishah4226Ай бұрын

    Players chi game bagayla pahije , personal life nhi .

  • @bharatisoundattikar1798

    @bharatisoundattikar1798

    Ай бұрын

    Correct

  • @surendradesale306
    @surendradesale306Ай бұрын

    हार्दिक च्या कप्तानी खाली स्वतः हार्दिक 🤡🤡 रोहितच्या काप्तानी खाली हार्दिक 🗿🗿

  • @ganeshjee2011
    @ganeshjee2011Ай бұрын

    Rohit and bumrah, बाकी pani कम चाय

  • @omjj21
    @omjj21Ай бұрын

    *INDIA SQUAD* for *ZIM T20I SERIES* *My* Playing XI :- Gill *c* Abhishek Ruturaj Riyan Jitesh *wk* Rinku Sundar Avesh Khaleel Bishnoi Tushar Other Players :- Jurel *wk* Sudarshan Mukesh Harshit

  • @akashdhotarkar4139
    @akashdhotarkar4139Ай бұрын

    खरा डॉन फक्त सूर्या

  • @hansrajkadali8147
    @hansrajkadali8147Ай бұрын

    Amezing ❤

  • @atharvraut1031
    @atharvraut1031Ай бұрын

    राजकारणाचे विषय फक्त आरती ताईंना देत जा.. तो निलेश खुप संथ बोलतो

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915Ай бұрын

    Team india world cup t20 jinkla nantar hardik Pandya chi wife Natasha stankovic ne hardik Pandya laa congratulations kaa nahi kela?

  • @balramaware6433
    @balramaware6433Ай бұрын

    बोल भिडु चा राजा👑 चिन्मय भाऊ🎉

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330Ай бұрын

    सगळ्यात पहिला मुंबई समर्थक लोकांना हाणला पाहिजेल किती घाण ट्रोल केलं होतं हार्दिक ला आणि आता डोक्यावर घेऊन नाचत आहेत कर्णधार तर CSK चा ही चेंज झाला होता पण CSK समर्थकांनी जेवड प्रेम धोनी ❤️ला दिल तेवढच ऋतुराज ला ही दिल❤️ ,जेवड प्रेम रोहित ला दिल तेवढच हार्दिक ला द्यायलाच हवं होतं ❤️मी कट्टर CSK,Dhoni समर्थक आहे पण मी कधीच कोणत्याच भारतीय खेळाडूला शिव्या नाहीत घातल्या सगळेच आपल्याच देशाचे आहेत मग धोनी असो रोहित,विराट,हार्दिक सगळेच आपलेच आहेत ❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rohitzipare7528

    @rohitzipare7528

    Ай бұрын

    Dhoni swata sodliye captancy

  • @ryan07arsenal
    @ryan07arsenalАй бұрын

    Don fakt Rohit.. Tendulkar cha warsa...pandya kon ahey

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082Ай бұрын

    सुर्या नंतर चमकणार हार्दिक पेक्षा जास्त तोच कॅप्टन हवा❤

  • @omkarchilwadikar9433
    @omkarchilwadikar9433Ай бұрын

    पोस्टर चुकल बोल भिडू डॉन वगैरे आस कोण नाही हे क्रिकेट आहे इथ फ्कत खेळ खेळाडू आणि प्रेक्षक बाकी सारं गौण आहे 😊

  • @vrushabhpatil8013
    @vrushabhpatil8013Ай бұрын

    965 follower hote tevha pasun bagtoy bhau 2M zale party kadhi

  • @pranavshedage4545
    @pranavshedage4545Ай бұрын

    Jasprit Bumrah ch kautuk kami padtay.. ajun 1 video pahije..

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4Ай бұрын

    परिस्थीत वर मात कशी करायची हार्दिक कडून शिकावं....

  • @aatishkalmbate466
    @aatishkalmbate466Ай бұрын

    चिन्मय भाऊ❤

  • @maharashtragamersvedantcha8330
    @maharashtragamersvedantcha8330Ай бұрын

    Hardik hum sharminda he tere hater he 😢😢

  • @ADI_B2005
    @ADI_B2005Ай бұрын

    हार्दिक ने दाखुन दिल की अरडून नहीं तर आपल्या कामाने उत्तर देन.

  • @smmarathi1
    @smmarathi1Ай бұрын

    🔥🔥🔥

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082Ай бұрын

    Rohit ने हार्दिक ला मदत केली ते तो विसणार

  • @piyushbhandari31
    @piyushbhandari31Ай бұрын

    Chinmaycha promotion zhala phahije

  • @zsw2zsw2
    @zsw2zsw2Ай бұрын

    Mumbai Jagat Bhari. Changla khelala tar kautuk karel nahitar lath ghalel pekatat

  • @user-jt6lp9bq2c
    @user-jt6lp9bq2cАй бұрын

    Aaj tumcha channel sharad pawar chi stuti karnar ki nahi😂

  • @KRT1207
    @KRT1207Ай бұрын

    बोलभिडू 2M 🎉

  • @riteshdevraye01game.17
    @riteshdevraye01game.17Ай бұрын

    Sir plzz sebc cast certificate vr video banva Maharashtra government ne new gr kadla ki tya madhe cast certificate and non criminal veg vegal kada amchi 10 12 divsapurvich sebc kadl hot te mahnt ahet ata nahi chalt ani setu madhe pan new kadun nahi milt ahe amach 10 july pasun admission process start honar ahe sir plzz help...😢😢😢

  • @FilmExpress1449
    @FilmExpress1449Ай бұрын

    Ya चॅनल च क्रेडिट चिन्मय bhau la ch jatechb

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2piАй бұрын

    Aastha bhavai baddal mahiti ghya ani video tayar kara

  • @MantriRohit
    @MantriRohitАй бұрын

    ज्याची इंसल्ट होते ज्याला लोक काही समजत नाहीत तोच खरा राजा असतो उदाहर###- राहुल गांधी 🙏

  • @marathisangram9498

    @marathisangram9498

    Ай бұрын

    हिंदू लोकांना आपलं कोण आणि दुसर कोण कधी समजणार असच हिंदू झोपल तर तो वेळ दूर नाही हिंदू नमाज पडत असेल टोपी घालून तुमची sir तयारी असुदे टोपी ghalaychi

  • @user-gl9dc2yz8k

    @user-gl9dc2yz8k

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @user-gl9dc2yz8k

    @user-gl9dc2yz8k

    Ай бұрын

    Pappu😂😂😂😂

  • @asambre6520

    @asambre6520

    Ай бұрын

    @MantriRohit हळू जरा

  • @dhirajpanchal1793

    @dhirajpanchal1793

    Ай бұрын

    😂

  • @shivshankarfande2784
    @shivshankarfande2784Ай бұрын

    चिन्मय तू ipl chya veles khup map kadhat होतास..

  • @rohit00943
    @rohit00943Ай бұрын

  • @bhooshanchandgaonkar9745
    @bhooshanchandgaonkar9745Ай бұрын

    Achcha Vishay tumcha कडून hi Apeksha n hoti

  • @satishsawant4503
    @satishsawant4503Ай бұрын

    मुंबईचा राजा एकच रोहित शर्मा. हार्दिक नाही, कधीच नाही.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550Ай бұрын

    Hyala indiaca captain banvila tar temci vatlavnar jase maharastra ci vat lavli tasic vat lavnar ha gujarati jast visvas marati mansani teu naye Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @ganeshwankhede7749
    @ganeshwankhede7749Ай бұрын

    एक व्हिडिओ राजीव शुक्ला यांच्या वरही बनवा

  • @yogeshkadam4787

    @yogeshkadam4787

    Ай бұрын

    फुकटच श्रेय कस घ्यायचं ह्याबद्दल 😀

  • @Driversoutofsight
    @DriversoutofsightАй бұрын

    भारताने विश्वचषक जिंकला.., मोबाईलच्या रिचार्जच्या किंमती पण वाढल्या.. बोल भिडू, तुम्हाला Steve Bucknor ची शप्पथ, आता तर चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे.. 😂😂😂😂

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366Ай бұрын

    Dada IPL suru hovude mg bghu public kai krty....

  • @vilaswagh1792
    @vilaswagh1792Ай бұрын

    Bhai India sathi koni hi khelala aani kahi hi kele tari tya Sathi respect ch aahe pan Mumbai sathi aani mumbai cha Raja Rohit ch aahe ok

  • @karanrathod4406
    @karanrathod4406Ай бұрын

    Virat Kohli baddal pn bola ki

  • @vilaswagh1792
    @vilaswagh1792Ай бұрын

    Karan to indian nahi tr Mumbai sathi khelat asel aani tith raja rohit aahe

  • @pranitdeokar1110
    @pranitdeokar1110Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SUPREMESHOW0
    @SUPREMESHOW0Ай бұрын

    Kitihi jhala tari roohit captain pahijee

  • @daradeomkar2142
    @daradeomkar2142Ай бұрын

    Jar 29 la pan pandya asta tr one day world cup pan aapalach asta....😢

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    Ай бұрын

    29 नाही 19 हा गैरसमज काढून का ती ऑस्ट्रेलिया होती शेवट ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहीत खेळला म्हणून आपण जिंकलो हे विसरू नका

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_DynastyАй бұрын

    त्याला शिव्या बसायचं कारण वेगळं आहे आणि कौतुक च कारणं वेगळं आहे जास्त उडूउ नका 😂

Келесі