No video

# व्यसनमुक्ती कायमची दूर होईल # साधा आणि सोप्पा तितकाच प्रभावी

#व्यसनमुक्ती कायमची दूर होईल # साधा आणि सोप्पा तितकाच प्रभावी #100%खात्रीशीर उपाय
#shree swami samarth #gauri #swami upay #swami seva #swami anubhav #swami Kavita #parayan #datt seva #shankar maharaj seva #mula sathi upay #bela che upay #tarakmantr anushthan.

Пікірлер: 26

  • @JanrdhanShinde-fr6qz
    @JanrdhanShinde-fr6qz2 ай бұрын

    Jay semi

  • @janhavipatil4553
    @janhavipatil45534 ай бұрын

    Swami samartha khar tai

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    4 ай бұрын

    Swami om kharch ahe

  • @user-gn6qf4we5n
    @user-gn6qf4we5n2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @dhananjaydeshmukh6495
    @dhananjaydeshmukh64953 ай бұрын

    Ho khup ghan सवय असते

  • @krutikachavhan9266
    @krutikachavhan92664 ай бұрын

    Ho khrach tai

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    4 ай бұрын

    Ho

  • @user-gn6qf4we5n
    @user-gn6qf4we5n2 ай бұрын

    ताई गूळ आणि मिर्यानाचा काढा किती दिवस द्यायचा

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    2 ай бұрын

    ताई तुम्हाला वाटेल ना की आता हे व्यसन कमी झाला आहे त्यानंतर बंद करा पण महाराजांचं तारक मंत्र चे तीर्थ किंवा महादेवाला वाहिलेलं पाणी हे नक्की देत जा तीर्थ देताना महाराजांना तसंच सांगून ते तीर्थ द्या स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ🙏

  • @krutikachavhan9266
    @krutikachavhan92664 ай бұрын

    Kiti divas द्या लागते

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    4 ай бұрын

    तुम्हाला जाणवेल की आता सगळं व्यसन बंद झाले आहे तोपर्यंत तारक मंत्राचा तीर्थ कितीही दिवस ठेवले तरी चालेल श्री स्वामी समर्थ🙏🌺

  • @prititeravkar4920
    @prititeravkar492029 күн бұрын

    Tai majha bhau khup daru pito bichari maji vhini khup translate aaha aani to majha bhau jevha daru pit nahi te khup changla asto aamhi khup tension Madhya Aahot tyachi kshi daru sutel😢 Shri Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    28 күн бұрын

    हो ताई ही सवय खूपच वाईट आहे घाणेरडी आहे या व्हिडिओमध्ये मी काही उपाय दिलेले आहेत सेवा दिल्या आहेत त्या करा आणि एक पौर्णिमेचा उपाय पण म्हणजेच एक पौर्णिमेचा व्हिडिओही मी केलेला आहे तो बघा आणि तो उपाय पण करू शकतात काही वाटत असेल तर त्याच व्हिडिओ खाली कमेंट करू शकतात स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @PreranaPatil-vw6pk
    @PreranaPatil-vw6pk2 ай бұрын

    ताई मी एक ते दीड महिना मिरे गुडचा काढा दीला पण काही उपयोग झाला नाही कमी पण झाली नाही शेवटी मी बंद करून टाकले

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    2 ай бұрын

    तारक मंत्राचा तीर्थ पण द्यायचे होते खूप विश्वास ठेवा विश्वास डगमगू देऊ नका स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ🙏

  • @poonamgadhire7071
    @poonamgadhire70712 ай бұрын

    ताई मिरीचे पाणी कधी आणि कसं द्यायचं

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    2 ай бұрын

    ताई व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे पण त्या काढा सोबतच स्वामींच्या तारक मंत्राचा तीर्थ पण नक्की द्या तसेच महादेवांना वाहिलेलं पाणी पण द्या श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @vijaybhosale1664
    @vijaybhosale1664Ай бұрын

    Konti gav sangitle

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    Ай бұрын

    खडकवासल्याचे इथे डावजे किंवा डोणजे

  • @ashwiniphapale3432
    @ashwiniphapale3432Ай бұрын

    Tai mzha Mr chi tayet week aahe tr kadhane kahi tras nhi honar na

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    Ай бұрын

    तुम्ही आता तारक मंत्र तीर्थ आणि महादेवाचं पाणी द्या आधी

  • @ashwiniphapale3432

    @ashwiniphapale3432

    Ай бұрын

    Mahadevac Pani mhanje ky karayc tai

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    Ай бұрын

    @@ashwiniphapale3432 महादेवाला संकल्प करून म्हणजे महादेवांना सांगायचं की तुमच्या नवऱ्याची दारू सुटू दे म्हणून आणि तसं संकल्प करायचा महादेवांना पाण्याचा अभिषेक करताना ते पाणी तुम्ही तुमच्या घरून घेऊन जायचं त्या पाण्याचा महादेवांना अभिषेक केल्यानंतर ते जे पाणी खाली येतात ते पाणी पुन्हा तुमच्या ताब्यात घ्यायचा आणि ते तीर्थ तुमच्या नवऱ्याला द्यायचा तुमची इच्छा स्वामी आणि महादेव नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashwiniphapale3432

    @ashwiniphapale3432

    Ай бұрын

    Shree swami smrtha tai thanks

  • @Guri-fr5fl

    @Guri-fr5fl

    Ай бұрын

    @@ashwiniphapale3432 सेवेमध्ये रहा ताई आणि तुमचा विश्वास खूप खूप घट्ट असू द्या विश्वास डगमगून देऊ नका कितीही कितीही परीक्षा बघितली तरीही श्री स्वामी समर्थ🙏

Келесі