व्यसन कसे सोडवावे | दारू सोडण्याचे घरगूती उपाय | दारुचे व्यसन घरगुती उपाय | Alcohol addiction

दारू सोडवण्यासाठी घरगुती उपाय | व्यसना पासून सुटका | व्यसन कसे सोडता येईल | How to Tackle Addictions
Hello friends, Myself Dr ganesh Waghmare Consulting Homeopath. Welcome to our youtube channel kulswamini homeo.
About this video - In this Video I have described व्यसनाधीनता मुळातून कशी घालवाल
DISCLAIMER:- THIS VIDEO IS FOR INFORMATION PURPOSE ONLY.ANY INFORMATION ON DISEASES AND TREATMENTS AVAILABLE AT THIS CHANNEL IS INTENDED FOR GENERAL GUIDANCE ONLY. ALWAYS SEEK THE ADVICE OF YOUR PHYSICIAN OR OTHER QUALIFIED HEALTH CARE PROFESSIONAL WITH QUESTIONS YOU MAY HAVE REGARDING YOUR MEDICAL CONDITION. OUR CHANNEL SHALL NOT BE LIABLE FOR ANY DIRECT, INCIDENTAL, CONSEQUENTIAL,INDIRECT OR PUNITIVE DAMEGES ARISING OUT OF ACCESS TO OR USE OF ANY CONTENT AVAILABLE ON THIS CHANNEL. WISHING YOU GOOD HEALTH, FITNESS AND HAPPINESS.
Our social Links-
KZread - / kulswaminihomeo
Facebook- drganeshwaghmare
Twitter- kulswaminihomeo
instagram- kulswaminihomeo
#kulswaminihomeo #drganeshwaghmare #vyasan #vyasanmukti #Addiction #व्यसन #व्यसनकसेसोडतायेईल #howtoleaveaddiction #व्यसनएकशाप #vyasanmuktikalachigaraj #HowtoTackleAddictions #दारूसोडवण्यासाठीघरगुतीउपाय
#howtogetridoffalcoholaddiction #दारुचेव्यसनसोडवण्याचाघरगुतीउपाय

Пікірлер: 153

  • @charulatakanse4872
    @charulatakanse48722 жыл бұрын

    माझ्या मुलाला वाईट संगत लागली आहे त्या मुळे त्याला दारुची सवय लागलीआहेकामालापण जात नाही त्याचे वडील आता सात महिने झाले गेले तो सुधारायला मागतच नाही

  • @marathinews2988
    @marathinews2988 Жыл бұрын

    दारु-सोडा फक्त पंधरा मिनिटांमध्ये 100% रिझल्ट ते पण न सांगता जेवणामध्ये आयुर्वेदिक औषध

  • @user-hu6qp2yj3f
    @user-hu6qp2yj3f

    खुप खुप धन्यवाद मी आता 68 वर्षचा आहे ..... बदल होईल माझ्यात नमस्कार देवा .... पूर्ण व्हिडीओ पहिला .....!! श्री स्वामी समर्थ ....!! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-rb1sw3lw5q
    @user-rb1sw3lw5q21 күн бұрын

    सर मला बी दारू सोडायचे आहे बाहेर कुठे गेलो की बार दिसला की गाडी आपोआप थांबते सोडायचे आहे पण सुटत नाही काय करू सांगा

  • @chandrashekharsirame3759
    @chandrashekharsirame37592 жыл бұрын

    सर मला व्यसन नव्हते पण अधून मधून पार्टी त ग्यायचो पन मी पालघर वाडा येथे जाऊन मी तिथे गेलो आणि दोन गोळ्या घेतली पण मला आता सोडल्याचा पशातप होतो करण तिथल्या भीतीमुळे मी पिऊ शकत नाही कधी कधी इछा होते पण तिथे काही लोक तिथली औषधी घेऊन पुन्हा पिले तर त्यांना भयानक त्रास होत होता तो पाहून मला असे वाटते की त्यांनी जे औषध बनवले आहे त्यात असे काय असेल आणि त्यावर काहीच उपाय नसेल का म्हणजे त्या औषधीवर काही antidote की दारू घेतील कधीनवत तरी काही होणार नाही असेल तर प्लीस सांगा मी तुम्हाला फीस पण द्यायला तयार आहे

  • @shubhamnawghare3276
    @shubhamnawghare3276

    गुटखा व फोन चा खूप त्रास होतो दिवस भर करते

  • @rahulsuryavanshi7902
    @rahulsuryavanshi79022 жыл бұрын

    सर मला व्यसनमुक्त व्हायचा आहे मला काय केलंमी पूर्णपणे प्रयत्न करतोय सोडण्याचा पण ते काय होते काय समजतच नाहीये एक-दोन दिवस कसे तर सुटले जाते परत आणि तिसऱ्या दिवशी आणि परत पिण्याची इच्छा

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7csКүн бұрын

    फापटपसारा जास्त

  • @lalitabhadane2316
    @lalitabhadane2316

    इलाज सांगा ना बाकीचे माहित आहे प्रत्येकाला सर प्ल्झ

  • @IshvarGungevale
    @IshvarGungevale21 күн бұрын

    सर मला बी लय दारू ची सवय नाही पील त्रास होत झोप येत नाही तर मला उपाय सांगा सर

  • @ramdasanantkalambe9255
    @ramdasanantkalambe92557 сағат бұрын

    सर माहिती खुप उपयोगी देत आहात त्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @meghabuche6883
    @meghabuche6883

    खुप छान माहिती धन्यवाद सर👌👌👌

  • @bhagwankamble650
    @bhagwankamble650 Жыл бұрын

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @shubhamnawghare3276
    @shubhamnawghare3276

    खूप छान माहिती दिली हीडीओ पाठवा सर आणि मदत कराल खूप छान माहिती दिलेली ईश्वराचे धन्यवाद ❤

  • @vasudeodoke8617
    @vasudeodoke86172 жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @meghahanumante1839
    @meghahanumante1839 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @vilassonavane2984
    @vilassonavane2984

    Khup Chan mahiti ahe

  • @user-vn9te8jc2u
    @user-vn9te8jc2u

    खुप छान सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @jeetujadhav5546
    @jeetujadhav5546

    Khup chan mahiti Dili Saheb

  • @satishkale9331
    @satishkale933116 сағат бұрын

    Sir mala pan baryach varshanpasoon drink chi savay hoti pan mi ek mahinyapasun sodaycha prayatn kartoy aani aaj tumacha video baghitala tyamule ajun prerana milali khup khup dhanyawad sir mi to swayamsammohan cha video pan baghnar aahe mhanun mi tumachya Chanel pan suscribe kele aahe Dhanyavad Sir

Келесі