Vrishchik Rashi, June 2024 Kay Ghadnar? |
वृश्चिक रास जूनमध्ये या घटना घडणारच | Vrishchik Rashi, June 2024 Kay Ghadnar?
#vrishchikrashi #vrishchikrashifal #vrishchikrashifaltoday #vrishchikrashijuly2024 #vrishchikrashidailyhoroscope #vrishchikrashihoroscope #horoscopevrishchik #scorpiorashi #scorpiorashifal #rashibhavishya #rashifal #rashi #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
Пікірлер: 101
छान विश्लेषण! ... ताई💐💐💐
सुंदर खुप छान राशी भविष्य सविस्तर माहिती दिली धन्यवाद, आभारी 🎉🎉
सुंदर माहिती दिली 👍
Jarur kara
खूप छान
Thank you🙏
खुप छान माहिती मिळाली वृश्चिक रास बद्दल धन्यवाद
माहिती परिपूर्ण, आवडली, निवेदनही अत्यंत सुरेख, स्पष्ट.
Har har Mahadev 🙏🌹 dhanyawad acharya ji 🙏🙏
अगदीच बरोबर 🎉
Thank you 🙏🙏🙏
Thanks Tai
छान वाटला
छान माहिती दिली
Thanks
खूप छान होता 👍🏻
खुप खुप छान
Right. Madam
Sunder
वृश्चिक राशीची माहिती छान मिळाली खुप धन्यवाद
❤❤❤... सुंदर, गोड आवाज आणि छान माहिती...❤❤❤
Chan
छान
व्हिडिओ छान वाटला
60,च्या वर गेल्यावर,तो काय करील, तरी पण विचार चांगले ठेवा ,विडीओ छान वाटला, धन्यवाद 🙏 जी,
@sunitadeokar-qw8bu
Ай бұрын
माझी वृश्चिक रास आहे हातात पैसा टिकत नाही जवळ
@ndhanwij8262
18 күн бұрын
Very Right, what will he do after sixties, whole life is gone like a storm of ocean... No happiness...
Mast
खरं आहे मॅडम 👍👍👍👍👍
Ty so much😊.....❤
8:08 Mla match hoty ha video, mast ,mazi ras vrushik ahe
मी उषा गायकवाड माझी रास वृश्चिक मी तीन वर्षे झाले खूप मला प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थात येतो काही काम करायचं म्हटलं तरी त्याच्यात अडथळा येतो याचा उपाय काय आहे ते सांगा माझं जन्मतारीख हे 6,271 ही माझी जन्मतारीख आहे
फारच छान आवाज छान आहे
Chhan
🤩🙏🏾 tai tumchya tondat sakhar pado agadi tanto tant vruschik rashibaddal tumhi olakhalath❤🙏🏾👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍👍
Om Nam Shivay Hr Hr mahadev 🔱😊
👍🌹
👌👌👌👌
💯
Mazi rashi vruchik aahe,tummhi sangitle te agdi barobar aahe,ya rashi valyanna nehmi tras khup bhogava lagto,dukkh jasti bhogave lagte,mi mazyavarun mante,nice video.❤
@nitinchavan1657
14 күн бұрын
Ho Nalini Scorpio Raashi Wale sagale Almost Problm Madahe ahe He Nehami Rahnar ahe
हर हर महादेव 🙏🏻
आवाज फार छान आहे
👍🏻
Ok
Dhanu ras video pathva 🙏🙏🙏❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
✅✅
छान बोललात
Chan mahiti dili sadhya me job shodht aahe milat nahi upay sanga
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Vishakha nakshatra badal sanga
Navgrahan karita upay sangava karan 1 kandari mala sarva 9 grahanch pathabal nahi aahe krupaya tyabaddal mala upay dya
Amache sarva kam yogya hotil ka ya mahinyat madam
Raas na anusar follow karavi ki..janmnava nisar..plz sanga
🙏 माझी वृश्चिक रास आहे. त्यात अनुराधा नक्षत्रची चारीही चरणे आहेत तर नक्षत्रा नुसार भविष्यात काय परिणाम होतात? किंवा काय फरक पडतो? तसेच जेष्ठा, अनुराधा, विशाखा इत्यादी नक्षत्रान नुसार माहिती व्हिडिओतून मिळावी. 🙏 ताई, तुमच्या छान व आपुलकी च्या आवाजात थोडक्यात महत्वाची माहिती, भाषा शैली उत्तम आहे. 💐👍
🙏🙏🙏
👍👍👍
Upay Kanya Ras. Karita Sangal.
नवग्रहांची संपूर्ण माहिती कुठल्या ग्रहामुळे कोणता त्रास होतो आणि उपाय यावर व्हिडिओ बनवा
Khup chan mi vrushik rashichi aahe mala share market madhe lossch hoto mi tyache prashikshan pan ghetale aahe
Mam 29 958 now Naresh Aisa bhavishya sanga 🙏👍
Super
@LokmatBhakti
29 күн бұрын
Thanks
Jyanna job nhi tyanna job milel ka?
माहिती सुंदर आहे पण यातलं मला काहीच लागू होत नाही खरं तर घरच्यांचा सहकार्य जन्मापासूनच नाही आणि आता तर मला बाळ झाले आणि घरी जेवण करायला पण आई-वडील 18 वर्षे माझ्यात राहिलेत आणि या घडीला दुसरीकडे गेलेत 😂😂😂😂
👍
Vruchik rashichi sadesati kadi smpnar
👃
माझ्या mulachi vrushik आहे पण लग्न कधी जमेल
लग्न जमायसाठी उपाय सागा
Mehnat kartat ani bolun ghalvaat, rag patkan yeto control kela pahije barobar sangital sarv perfect 😅👍
माझी रास मेष आहे माझ लग्न जमत नाही उपाय सांगाना
जीवनातील प्रत्येक कष्ट दूर होण्यासाठी उपाय सांगा
माझी भाची या राशीची आहे पण कोवीड मुळे आजारी पडली स्वताचा आत्मविशवास घालवुन बसलीय त्या साठी काय करायचे
मला कुंडली बगयची आहे
Yes.pn thode divas parat te ch divas😂
जन्म रास वृश्चिक आहे चालु रास कुंभ कोणती बघावी?????
❤❤❤❤ ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
सध्या अडीच वर्षे वॄश्चिक राशीला शनिची पिडा चालू आहे. ती साधारण 2025 मध्ये संपेल असे माझ्या गुरुजींनी सांगितले आहे.
@Rs-vi6uh
24 күн бұрын
शनी वक्री होणार आहे .त्या बद्दल विचारले का ?
मी हुशार गायकवाड आहे माझी रास कशी आहे पण मला तीन वर्षे झाले खूप अडचणी येतात हे कशामुळे येते सांगता सांगता का तुम्ही माझी जन्मतारीख हे 6271 ही माझी जन्मतारीख आहे प्लीज मला एवढं माझे भविष्य सांगा
माझ्या मुलीची जन्मतारीख 28 एक 1992 खूप त्रास होतो आहे तिला नवीन नोकरी मिळेल का
@chandrashekharbhagwat6749
28 күн бұрын
सगळं हेच सांगतात दुसऱ्या ला त्रास देऊ नका , पण सगळेच तुम्हाला त्रास देतात
Maze kontech kam saral hot nhi kahi na kahi adchan yete
@priyankakale7156
Ай бұрын
Maz pn
@prabhakarpujare6629
28 күн бұрын
अडीच वर्षे शनीची त्रासदायक परिस्थिती आहे. माझी ही रास तिच आहे. तसाच अनुभव.
मला तुमचं. पतायल आहे माज नाव. नारायेन आहे पण हा मोबायेल तर नाहि
सगळे ज्योतिषी हेच सांगतात
कहिपन काम केल तरी होत नाही
Mala ter kahi vishwas ch nahi
वृश्चिक राशीच्या लोकांच्या चांगुलपणाचा फायदासागले उठवतात पण त्यांच्या वेळेला कोणी साथ देत नाही. मग राग नाही येणार तर काय. अगदी आई वडील, नवरा बायको मुलं सुध्दा स्वतःचा फायदाच बघतात
काहीच घडत नही
Sagli bakwas aahe Karan bhavishya bajula rahile,panitar phapatpsara bharpoor aahe.
खूप छान
खुप खुप छान
Mast