वृषभ राशीची संपूर्ण माहिती | Nayan Dhotre | Taurus Zodiac Signs Personality in Marathi

वृषभ राशीची संपूर्ण माहिती | Nayan Dhotre | Taurus Zodiac Signs Personality in Marathi
#lokmatbhakti #nayandhotre #taurushoroscope #tauruszodiacsignspersonality
ज्योतिषमध्ये राशी चक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच परिश्रमी आणि शांत असतो परंतु क्रोध आल्यानंतर उग्र रूप धारण करतो. असाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांचाही असतो. यांचा राग सहजपणे शांत होत नाही. ज्योतिषाचार्य नयन धोत्रेच्यानुसार जाणून घ्या वृषभ राशी वाक्याचा स्वभाव कसा असतो ते

Пікірлер: 11

  • @truptikulkarni289
    @truptikulkarni28910 ай бұрын

    True sir... Thank you sir

  • @shatrughankhokle2601
    @shatrughankhokle2601 Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @kalpanasalunkhe8049
    @kalpanasalunkhe8049 Жыл бұрын

    Khup Chhan👌👌

  • @vidyanakate8322
    @vidyanakate8322 Жыл бұрын

    Khup chan 👍🏻.... Agdi khary

  • @Bani203
    @Bani2034 ай бұрын

    माझी वृषभ रास पण मला कफ चां आजार होतो

  • @govindkulkarni4920
    @govindkulkarni4920 Жыл бұрын

    👌👌

  • @vidyanaik2161
    @vidyanaik2161 Жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @shatrughankhokle2601
    @shatrughankhokle2601 Жыл бұрын

    अश्याच प्रकारचा काहीतरी स्वभाव असतो

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Жыл бұрын

    पैशाला महत्त्व देतात. पण नाती व माणसांना दुय्यम स्थान देतात वृषभ राशीचे वैशिष्ट्य आहे 👍

  • @sidheshkulkarni7099

    @sidheshkulkarni7099

    6 күн бұрын

    माझे वडील वृषभ राशीचे आहेत पण ते पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व देतात .

Келесі