वृषभ राशीच्या महिलांचा संपूर्ण स्वभाव| women of taurus zodiac
Ойын-сауық
#astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online वृषभ राशीच्या महिलांचा संपूर्ण स्वभाव| women of taurus zodiac
मागील भागामध्ये आपण मेष राशीच्या महिलांचे स्वभाव गुण पाहिले होते. स्त्री राशींच्या या सिरीज ला तुमचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला त्याबद्दल धन्यवाद. आजच्या भागामध्ये वृषभ स्त्री राशीच्या स्वभाव गुण बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. वृषभ स्त्रीराशीबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात. जसे की, वृषभ राशीच्या स्त्रियांचे लग्न कधी होते? वृषभ राशीच्या महिलांचे करियर कसे आहे? वृषभ राशीच्या स्त्रिया स्वभावाने कशा असतात? वृषभ राशीच्या स्त्रीने कोणत्या राशीच्या पुरुषांबरोबर लग्न करावे? वृषभ राशीच्या स्त्रीचे प्रेम संबंध कसे असतात? अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत.
वृषभ राशीचे वैवाहिक जीवन
वृषभ स्त्री राशीची दिनचर्या
Taurus women future
वृषभ स्त्री राशी करियर
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
My KZread Gears / devices & equipements :¬-
1. Books:
ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग 1 & 2 : amzn.to/3we00AD
दाते पंचाग amzn.to/3wbQhej
ज्योतिष शास्त्र अबकड भाग 1 , 2 आणि 3 अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव
एक लग्नेश { 5 पुस्तके } : amzn.to/3doyPuF
अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव एक लग्नेश amzn.to/2O7a7Gt
Jyotishshatra ABCD Bhag 1,2 & 3 , Ashtakvarg ,Lagnesh , Panchag Ase Pahave :
amzn.to/3fC27rJ
Panchang Ase Pahave : amzn.to/3p76Ncg
2. My DSLR Camera : amzn.to/3wIdc0Y
3. Microphone : amzn.to/3fPUChA
4. Studio Lights : amzn.to/3dG7Hak
5. Laptop : amzn.to/3wFMshA
6. Tripod : amzn.to/31YMtiF
7. Smartphone : amzn.to/3fZ5DNw
8. Studio Green screen : amzn.to/2Q6WNT
9. Mike : amzn.to/3dOCthj
10. Shree Yantra : amzn.to/39TfMHW
11. Mahalakshmi Yantra : amzn.to/3fWXkSy
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online
Пікірлер: 191
माझी रास वृषभ, कठोर परिश्रम करून, आनंदी राहणे हेच आमचे ध्येय आहे.
माझी पण वृषभ रास आहे तुम्ही वर्णन केले आहे तशीच मी आहे n मला कोणी दुखावलं की त्या व्यक्तीला त्रास होतो हे पण मी अनुभवले आहे नमसकार mam
@swatiaphale528
Жыл бұрын
Mi hi anubhavla ahe... Infact vrushabh Rashi chi Manas pramanik astat n niswarth buddhine kam karat astat.. tyancha phayda ghyayla gele tar kadhi tari tras honarach .
@latashahane5633
Жыл бұрын
/
नमस्कार मॅडम माझी रास देखील वृषभ आहे आणि आपण जे वर्णन केलं आहे ते अगदी तंतोतंत माझ्या व्यक्तिमत्वासोबत जुळते. मी तुमचे प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य पाहते आणि सांगितलेले उपाय देखील करते. फरक जाणवतो. धन्यवाद🙏
माझी रास पण वृषभ आहे आणि अगदी बरोबर वर्णन सांगितले 👌👌👌👌
Mam perfect sangitale thank you
Hello mam....ekdum perfect sangitala ahe tumhi...🙏☺️
छान माहिती तुम्ही मँडम धन्यवाद
Mam ekdam perfect aahe
माझी वृषभ आपण सांगितले ते खरे आढळते, पण दुसऱ्यांनी केलेल्या कौतुकाची अपेक्षा सगळ्यांनाच असते थोडी फार, काम खूप करते पण त्याचे श्रम मात्र लक्षात ठेवत नाही
खुप छान
Agdi barobar aahe thanks mam
perfect observation
Best mam It is right information 👍👍👌👌
अगदी बरोबर विवेचन केले आहे वृषभ राशीच्या महिलांचे.. 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Agdi barobar madam
Mazi pan ras vrushabh ahe sangitaleli mahiti tantotant barobar ahe u r fabulous 😍
तंतोतंत खरं आहे......!👍
All is right 👍
अगदी बरोबर माझी रास वृषभ आहे आणि मी फाईन आर्टिस्ट आहे struggle kelyashivay mala kahich midat nahi
अगदी बरोबर
Right !!👌👍
Mi pan vrushabh राशीची आहे. छान वाटले. तंतोतंत बरोबर
🙏तुम्ही सांगितले ते शंभर टक्के खरे आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
धन्यवाद
Correct mam 😊
ताई परफेक्ट
Agdi barobar sangitale ahe mam tumhi majhi ras pan vrushab ahe. khup chan mahiti dili tumhi
Kup chan 8
माझी वृषभ रस आहे तुम्ही अगदी तंतोतंत माहिती सांगितली
Kupach chan
I am vrishabh..everything is correct for me
तुम्ही सांगितलेले भविष्य माझ्या स्वभावाला तंतोतंत जुळते आहे...... तुम्ही जे जे सांगितले ते सर्व गुण अवगुण मला लागू होतात.....माझ्या चांगुलपणाचा लोकांनी खूप गैर फायदा घेतला आहे..... धन्यवाद ताई तुम्हाला .....👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💯 बरोबर आहे..,.,
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Ho he barobar ahe
👌👌
एकदम बरोबर आहे माझी रास वृषभ आहे आणि तुम्ही सांगितलेल् बरोबर आहे
Majhi vrushbh rashi aahe ekdam barobar madam
@AstroguruDrJyotiJoshi
5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
अगदी बरोबर माहिती आहे खूप छान माहिती आहे
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Mazi pan rashi rushbh aahe. ..agadi barobar sangitale ma'm tumhi mi ashich aahe sem
Mazi sunbai vrishab chi ahy tumhi Barobar sangat ahy ti same asich ahy Ty mam 🙏🙏
Mazi ras vrushabha Tumhi sangital aahe te sarv barobr aahe ..Pn pratek goshti sathi khup strugle karave lagate...
Sagalaach तंतोतंत खरे आहे 😀😀😀😀😀😀...मी पणं vrushaabh आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माझी रास पण वृषभ च आहे. मॅडम तूम्ही जी माहिती सांगितली ती खरच अगदी बरोबर आहे. खूप छान वाटलं मला ......🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
सेम मी अगदी अशीच आहे हो 😊धन्यवाद 🙏माहिती दिल्या बद्द्ल... 🙂
Yek dam sahi hai
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
माझी पण वृषभ रास आहे पण कष्ट खूप त्यामानाने यश कमी असा अनुभव येतो
@AstroguruDrJyotiJoshi
9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
😀😀 Thanks. Nice information.
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
अगदी बरोबर स्वभाववैशिष्टये सांगितली आहेत ....
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
जय ज्योतिष
Thank you Madam...
@AstroguruDrJyotiJoshi
5 ай бұрын
Welcome
नमस्कार...मी सौ. मयुरी मनोज सुर्वे. माझा जन्म किरकसाल गावात सातारा जिल्हा झाला आहे. परंतु वळेचे निदान योग्य करता येत नाही. त्यामुळे पत्रिका काढता येत नाही. जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास होत आहे. तरी कृपया माझी मदत करावी.
अतिशय खरं भविष्य आहे अगदी माझी ही रास वृषभ आहे अगदी बरोबर सगळं सांगितलेलं आहे
@AstroguruDrJyotiJoshi
9 ай бұрын
जय ज्योतिष
मस्तच
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Each and everything is true because iam Ta urs
Khare ahe madam tumch
हो ताई तुम्ही जी पण माहिती आता सांगितली एकदम बरोबर आहे माझी पण वृषभ रास आहे थँक्यू ताई 👍👍👍👍
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Barobar🎉
@AstroguruDrJyotiJoshi
11 ай бұрын
जय ज्योतिष
Chan ani agdi barobr
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई माझी पण वृषभ रास आहे आणि तुम्ही सांगितलेली संपूर्ण माहिती माझ्याशी तंतोतंत जुळते..... खुप छान वाटले कौतुक ऐकून 😀😀😀
@vishaldeshkari425
Жыл бұрын
मी पण 😂
Mazi vrushab ras aahe tummy akdhi barobar varnan kel thank you 🙏👍
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
Welcome
Mam makar rashi ch pan sangana
खर.आहे.मेष.राशी.जोतिष.सागिंतल.प्रमाणे.आहे
@AstroguruDrJyotiJoshi
9 ай бұрын
जय ज्योतिष
Correct
@AstroguruDrJyotiJoshi
3 ай бұрын
जय ज्योतिष
Your views are appropriate. One more thing I wanted to add. They are having some principals.
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
ओके
@vimalgawde4766
Жыл бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi ggv.
🔥❤️
माझी पण
Ek sangache ahe mam ki tumhi Rashinusar career kase nivdave yavar video banva
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
ओके
👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
माझी पण रास वृषभ आहे तुमचे मनोगत खुप छान आवडले।
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
तंतोतंत खर आहे....🙏👍
Mi kundli baghun career navhte nivdle pan baghayla pahije
👌👌👌👌👌
एक दम बरोबर 👍👍
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
Right ay mam👌👌
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
तुम्ही सांगितल ते अगदी बरोबर आहे पण मला खुप त्रास देता घरातले आणि बाहेरचे पण लोक
@sangitapalve2887
Жыл бұрын
❤
Maji pan vrashabh rashi ahe khup chan
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
जय ज्योतिष
mazi pan rashi vrushb aahe mast aaahe tumcha vedio barobar aahe mam💕💕💕💕💜💜💜bhari aahe
@vandanakamble1919
Жыл бұрын
Kupach chan mam
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Good
@AstroguruDrJyotiJoshi
11 ай бұрын
Thank you
मा़झी पण रास वृषब आहै तुमी बोलता तसच माझ्या बाबतीत घडते समोच्याला एवड समजून घेते ते लोक मलाच वाईट समझतातकीती चांगल वागल तरी मी कामाला सुरवात केली तर ती पुण केल्याशिवाय राहत नाही काम करायला खुप आवडत मना पासून सकाळी तोडा आळस येतोपण नंतर नाही
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
4 ай бұрын
जय ज्योतिष
Majhi vrushbh ras ahe swabhav barobar ahe pan Mala mul nahi
माझी वृषभ रास आहे बाकी सर्व वर्णन अगदी योग्य आहे चांगल्या कामाची प्रशंसा केलेली सर्वांनाच आवडते. पण सतत प्रशंसेची अपेक्षा मी ठेवत नाही. ही आपण अतिशयोक्ती केली असे मला वाटते. बाकी आपले सर्व video मी ऐकते अभ्यासपूर्ण असतात यात शंकाच नाही.
@AstroguruDrJyotiJoshi
2 жыл бұрын
धन्यवाद
@sunilkhodave3553
2 жыл бұрын
छान आहे लेख
@rohinipatil7763
2 жыл бұрын
सगळे अगदी बरोबर आहे, प्रशंसा केलेली आवडते, पण तसे घडतेच असे नाही, कुणी प्रशंसा केली नाही तरी वाईट वाटत नाही ते गुरू च्या शिकवणी मूळे, कुणाची समोर केली तरी वाईट वाटत नाही कारण गुरुंची शिकवण, बाकी तंतोतंत बरोबर, कुणी मला विनाकारण त्रास दिला तर ,त्यांना त्रास होतो, याचा अनुभव कायम येतो, ते आत्ता ऐकल्यावर कळाले
Yek dam khare Mrunalini Vaidya
Mazya muliche ras Rushabh ahe Tumhi sangitlele sarv tichya gun ahe
सगळ बरोबर आहे. माझी सुध्दा वृषभ रास आहे
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
अचूक सांगितलंत तुम्ही.माझी रास वृषभ आहे.मी स्त्री आहे. घरात , बाहेर ,जाणूनबुजून, काहीच कारण नसताना, दुर्लक्ष करणारे सदस्य संख्या भरपूर आहे. तुम्ही वृषभ राशीच्या महिलांचं कौतुक केलत, मनापासून आनंद झाला. एवढं कौतुक आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. कारण एवढे चांगले गुण असतात हेच मला माहित नव्हतं (कारण अवगुण दाखवणारेच बरेच आहेत) तुम्ही शास्त्रशुद्ध माहिती दिलीत. तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तिचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@user-xg3sx3df5b
9 ай бұрын
नक्की 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
9 ай бұрын
जय ज्योतिष
My zodiac sign is also taurus and am same as described in your video
@Bramhandnaayak_swami
Жыл бұрын
My husband's zodiac sign is also taurus so can you please make video on that so that it will help us "how to deal with the same zodiac sign partner"
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
पुरुष राशी स्वभाव: kzread.info/head/PLDDhjTxaL7bRk2lksxMB-gC4ads9sBDDc
Mazi ras pan vrushabh aahe..tumhi sangitlelya Bartsch goshati same aahet
Mam me pan vrushabh rashi chi aahe tumhi sangitlya pramane sagl agdi barobbar aahe aani majha hi baryach aaplya ch lokanni gair fayda ghetla aahe
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
जय ज्योतिष
अगदी अचूक वर्णन केलेत. मी वृषभ राशीची आहे. धन्यवाद..आपल्याशी संपर्क साधायचा असल्यास कोणत्या वेळात साधावा? कृपया सांगाल का?
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद Whatspp msg only 9850098688 charges applicable
Maxi pn Ras vrushabha ch ahe. 90 % tumi barobar sangitle ahe 😊👍🙏🙏🙏👌
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
माझी सुद्धा वृषभ रास आहे🙏 मॅडम बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
जय ज्योतिष
माझी पण रास वृषभ आहे तुम्ही जेवढे सांगितले तेवढे बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Frequent ads
खरंच आहे मि पण वृषभ रास आहे तुम्ही जे सांगितले आहे ते 100% खरं आहे 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
जय ज्योतिष
Agdi khare😊
रास वृषभ सून वृश्चिक कसे व्हावे ? मार्गदर्शन कराल
Mazhya mister Ranchi Dhanu ras Ahe Ani mazhi vrushab ras ahe ya sathi upay sangha
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
दरमहा आम्ही राशींभविष्यावर उपाय देत असतो त्यांची उपासना करावी
नमस्कार मॅम माझी रास वृषभ आहे माझ्या मिस्टरांची रास धनु आहे माझ्या राशीत मंगळ असल्यामुळे माझ्या मिस्टरणा खूप त्रास होतोय त्यासाठी काय उपाय आहे का सांगा
माझी रास वृषभ आहे नातेवाईक खूप त्रस देतात मी मदत करून पण खूप त्रस देतात काय उपाय करावा लागेल मॅडम सांगा ना
Agadi barobar ahe maje vichaar mala friend👭👬 karayala aavadate
@AstroguruDrJyotiJoshi
Жыл бұрын
धन्यवाद
Mam saglyach rashichya shriyanch kautuk hoyl pahije tarch sagl surlit chalt fakt vrishibh nahi mipn philya aahet vrishibh rashichya mahila negative kahi aikun ghet nahi mazch kahar ghamendi astat kahi goshti aahet brobr tumhi sangitlelya pn saglch brobr nahi
माझी रास वृषभ आहे मला तुम्ही सांगितले ले भविष्य आवडले❤
@AstroguruDrJyotiJoshi
10 ай бұрын
धन्यवाद