वृषभ राशीचा प्रेम विवाह कधी होतो। Vrushabh Rashi love marriage prediction

Ойын-сауық

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra @AstroguruDrJyotiJoshi
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत ,
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
Vrushabh Rashiwalyanche love marriage kevha hote
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील विवाह हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. वृषभ ही शुक्र देवांची व पृथ्वी तत्वाची रास म्हणून ओळखली जाते. या राशीच्या बाबतीत प्रेमविवाहाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त असते. प्रेमविवाहाच्या बाबतीत वृषभ रास आघाडीवर असते.विवाह हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो की माझा प्रेम विवाह होईल की आयोजित विवाह? माझा जोडीदार कसा असेल? आमचे स्वभाव जुळतील का? आमचे वैवाहिक जीवन कसे राहील? अशा अनेक प्रश्नांचा गुंता घेऊन तरुण पिढी आमच्यासमोर बसलेली असते. हा संपूर्ण व्हिडिओ शास्त्राच्या अभ्यासकांसह ज्योतिष प्रेमींसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विवाह हा मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. असा विषय की ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते. किंवा विचलित देखील होऊ शकते. म्हणून आजच्या या भागाला शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
Vrishabh marriage problem solution
Taurus marriage remedies
Vrishabh rashi upay for marriage
Vrishabh love matching
Vrishabh gun Milan for love marriage
Vrushabh rashiche love marriage honar ki arrange
Vrishabh rashi love marriage successful karnyasathi che video
Love marriage issues of Vrishabh rashi
Vrishabh rashiche Prem ka safal hot nhi
Vrishabh rashivar Prem asel tar video paha
वृषभ राशी विवाह समस्या
वृषभ राशी गुण मिलन
वृषभ राशीचे लग्न कधी होणार
वृषभ राशी वाल्यांचे प्रेम विवाह होते का अरेंज
वृषभ राशीचे प्रेम सफल होण्यासाठी उपाय
घरच्यांचा विरोध प्रेम विवाह वृषभ राशी
लव मॅरेज मध्ये घरच्यांची समजुत कशी काढावी वृषभ राशी
#drjyotijoshi #Vrishabhmarriage #astrologer #astrolovemarriage #marriageprediction
drjyotijoshi.com/books/
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 25

  • @pranamyamusicentertainment278
    @pranamyamusicentertainment278 Жыл бұрын

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात माझ्या बाबतीत 100% लागू होतात खूप धन्यवाद मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    जय ज्योतिष

  • @devata3563
    @devata3563 Жыл бұрын

    Thanka

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    जय ज्योतिष

  • @shubhangipoman1522
    @shubhangipoman1522 Жыл бұрын

    Mast mast aahe vedeo tumche

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @bhushanyeole1073
    @bhushanyeole1073 Жыл бұрын

    लग्न रास वरून video आहे का

  • @vaibbhavnalwaday1765
    @vaibbhavnalwaday17653 ай бұрын

    माझं वय 40 असून अजून लग्न झाल नाही

  • @vikasgaikwad7497
    @vikasgaikwad7497 Жыл бұрын

    🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    जय ज्योतिष

  • @snehasawant1091
    @snehasawant1091 Жыл бұрын

    Lagna rashivarun hey pahayche ka?

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    चंद्र राशींवरून पहावे

  • @mansviindulkar7437
    @mansviindulkar7437 Жыл бұрын

    Second Marriage cha yog aahe he kase samjnar mahiti dya

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Жыл бұрын

    Mazi raas vrushabha aahe aani mis.kumbha..Pn aamche vichar kahi julat nahit kuthali ch gosht manasa rakhi hot nahi.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shrishailkumbhar5104
    @shrishailkumbhar5104 Жыл бұрын

    माझ्या मुलाची रास vrashabh असून कृतिका नक्षत्र आहे.शिक्षण आहे,नोकरी आहे,तरी अजून लग्न जुळत नाही.काय करावे. प्लिज सांगा.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @aishwaryachopade3040
    @aishwaryachopade3040 Жыл бұрын

    माझा पार्टनर मेष चा आहे. मी वृषभ. सध्या वाद झालेल्यामुळं इतकं नाही होतंय बोलण. कळत नाही काय करावं. पण साथ हवीये.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Жыл бұрын

    Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @sj-sc7cd

    @sj-sc7cd

    Жыл бұрын

    Hi asishu

  • @vaibbhavnalwaday1765
    @vaibbhavnalwaday17653 ай бұрын

    मला जोतिष शास्त्र शिकायचे आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    नवीन बॅच आत्ताच ओपन झाली आहे. आमच्या कोणत्याही एका ग्रुपमध्ये जॉईन होऊन जावे पुढच्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता

  • @Rock7priyanka.And-u_suck
    @Rock7priyanka.And-u_suck10 ай бұрын

    माझ्या पत्रिकेत तर लग्नच नाही आहे माझी वृषभ रास आहे. माझी पत्रिका मोदी आणि रामदेव बाबा सारखि आहे 😂😂😂😂

Келесі