No video

विनोदी कीर्तन,माऊली महाराज येमते,comedy keertan,mauli maharaj yemte,kirtan,किर्तन,प्रवचन,4k,viral,

ह.भ.प माऊली महाराज येमते... लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील रहिवासी असलेले माऊली महाराज हे परिसरातील ख्यातकीर्त कीर्तनकार आहेत. सहज सोपी भाषा , प्रसंगानुरूप उदाहरणं आणि मधे मधे विनोदांची फोडणी यामुळे त्यांचे कीर्तन सतत ऐकावेसे वाटते.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण विनोदी कीर्तन खास आपल्यासाठी.
#keertan #kirtan #pravachan #devotionalspeech #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन #कीर्तन #प्रवचन

Пікірлер: 7

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar46654 ай бұрын

    रामकृष्ण हरी

  • @musafir1731
    @musafir17314 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58354 ай бұрын

    छान😊😊

  • @DilipGutte-ww4xi
    @DilipGutte-ww4xi4 ай бұрын

    ❤❤❤ एकदम छान कीर्तन आहे महाराज

  • @user-nu9oy8tx7m
    @user-nu9oy8tx7m4 ай бұрын

    माऊली मंडप साऊंड सिस्टीम देवकरा

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58354 ай бұрын

    छान😊😊

Келесі