Vidhan Parishad Result Live : नार्वेकरांचा विजय, जयंत पाटील पराभूत; काँग्रेसची मतं फुटली ? |

#vidhanparishadresult #vidhanparishad #vidhanparishadelection
मिलिंद नार्वेकर 17 मतांवर अडकले असताना भाजपचे टिळेकर, अमित गोरखे, पंकजा मुंडे यांच्यासह पिछाडीवर असलेले महायुतीचे आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या. त्यानंतर नार्वेकरांची गाडी 22 मतांवर पुन्हा अडकली. त्यांना विजयाचा जादुई आकडा गाठण्यासाठी एका मताची गरज होती. मात्र एका मतासाठीच नार्वेकरांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागली. अखेर दुसऱ्या पसंतीच्या 3 मते अधिक मिळाली आणि 24 मतांनी मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला.

Пікірлер: 3

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat447223 күн бұрын

    अभिनंदन

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil170523 күн бұрын

    आत्ता परत शिवसेनेचे वाटोळे होणार आत्ता विधान परिषदेत याची दादा गिरी वाढून जुने निष्ठावंत नाराज होणार याला फक्त सेटिंग करता येत बस पक्ष कार्यालयात साठी काही उपयोग नाही

  • @sagarsanas3326

    @sagarsanas3326

    23 күн бұрын

    Patil akal tuzi kiti ahe kalali

Келесі