विधानसभा निवडणुकीतही Manoj Jarange Patil Maratha Factor चालेल? BJP ला कुठं फटका बसणार ? LagavBatti

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
महाराष्ट्रात भाजपाच्या २०१९ मध्ये २३ जागा होत्या, त्यावरुन ही संख्या २०२४ मध्ये ९ वर आली, त्यातही भाजपने मराठवाड्यात शून्य कामगिरी केली. तर विदर्भात फक्त २ खासदार निवडून आणले. म्हणजे भाजपनं कुठं मिशन ४५ हाती घेतलं आणि प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं, यात भाजपच्या फक्त ९ जागा जिंकून आल्या. फोडाफोडी, मराठा आंदोलन, इतर पक्षातल्या नेत्यांचे पक्षप्रवेश या सगळ्याचा फटका भाजपला लोकसभेत बसल्याचं विश्लेषण केलं गेलं. आता विधानसभा निवडणुकीचं काय ? कारण लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती हि विधानसभेत होणार असल्याचा आत्मविश्वास विरोधी पक्षातील नेते करत आहेत. त्यातच मनोज जरांगेंनी, "लोकसभेला जसा इंगा दाखवला तसा विधानसभेलाही दाखवेन” हा इशाराच दिलाय. त्यामुळं लोकसभेत चालला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालेल का ? पाहुयात या व्हिडीओमधून
In Maharashtra, BJP had 23 seats in 2019, from which the number has come down to 9 in 2024, even in which BJP has performed zero in Marathwada. In Vidarbha, only 2 MPs were elected. That is, where BJP undertook Mission 45 and actually the Grand Alliance had to settle for 17 seats, out of which only 9 seats were won by BJP. It was analyzed that the BJP was hit in the Lok Sabha due to the Splitting the party, the Maratha reservation movement, the entry of leaders from other parties. So Now what about the assembly elections? Because the opposition leaders are confident that the result of the Lok Sabha will be repeated in the assembly. In that, Manoj Jarange has given a warning to devendra fadnavis. Therefore, as it happened in the Lok Sabha, will the Jarange factor work in the Vidhan Sabha elections too? Let's see from this video.
---------------------
KZread : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZread channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 89

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial71074 күн бұрын

    संपूर्ण समाज मनोज दादा सोबत आहेत . 🚩⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu4 күн бұрын

    एकच फॅक्टर चालणार.मनोज जरांगे.

  • @Patil-h2f

    @Patil-h2f

    2 күн бұрын

    🍌🍌🍌🍌

  • @bapumore5533
    @bapumore55335 күн бұрын

    गोर गरीब मराठ्यांचा वाली आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @mrk0075
    @mrk00754 күн бұрын

    संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटिल ✌️💪

  • @nanamirge
    @nanamirge4 күн бұрын

    याला सर्वांना कारणीभूत देवेंद्र फडणवीस .

  • @shahadevjaghadale9704
    @shahadevjaghadale97044 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @mrk0075
    @mrk00754 күн бұрын

    आम्ही मराठे मनोज जरांगे पाटिल म्हणतील तसं चं करणार आहोत विधानसभा निवडणुकीत

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase66704 күн бұрын

    जरांगे फॅक्टर अख्या महाराष्ट्रात चालणार देवेंद्र फडणवीस तुम्ही विचार करा आम्हाला आरक्षण द्या एक मराठा लाख मराठा

  • @gajanannadre4209
    @gajanannadre42094 күн бұрын

    होय नक्कीच जर सरकार ने आरक्षण दिले नाही तर मराठवाडय़ात मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेत ही चालेल ..

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial71074 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute34014 күн бұрын

    फक्त मनोज जरांगे पाटिल

  • @navanathpatil156
    @navanathpatil1564 күн бұрын

    Maratha arakshan ला जो कोण विरोध करतोय तो harnar एक maratha लाख maratha फक्त ekach neta श्री manoj jarange patil जिंदाबाद

  • @deepakmagar8736
    @deepakmagar87363 күн бұрын

    आम्ही फक्त जरांगे पाटील याचांच ऐकणार ☝️

  • @mmass358
    @mmass3584 күн бұрын

    फक्त जरांगे पाटिल

  • @narayanavhale4514
    @narayanavhale45144 күн бұрын

    ओबीसीतून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण न मिळाल्यास मराठवाडा सह महाराष्ट्र राज्यात हेच म्हणजे भाजपा विरोधी मतदान होईल. १५८ मतदारसंघ मराठा बहूल असल्याने तेथे तर महायुती शून्यावर असेल.. राहीला प्रश्न ईतर मतदारसंघाचा.

  • @mrk0075
    @mrk00754 күн бұрын

    शंभर टक्के जरांगे फॅक्टर चालणार विधानसभा निवडणुकीत

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore86514 күн бұрын

    माझं काळीज आदरणीय मनोज दादा ❤

  • @mrk0075
    @mrk00754 күн бұрын

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav31333 күн бұрын

    100% जरंगे पाटील म्हणतील तेच होणार

  • @ashishshinde7247
    @ashishshinde72474 күн бұрын

    Only manoj jarange Patil❤

  • @sachinmane2938
    @sachinmane29383 сағат бұрын

    एकदम बरोबर आहेन भाऊ एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @sharadmore1037
    @sharadmore10374 күн бұрын

    Only jarange patil ❤❤

  • @sainathbarve7356
    @sainathbarve73565 сағат бұрын

    लोक सभेल जसा जरांगे पाटलाचा प्रभाव पडला तसाच विधानसभेला सुद्धा प्रभाव पडू शकतो एवढा नक्कीच

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f3 күн бұрын

    मराठवाड्यातच काय संपूर्ण राज्यामध्ये जरांगे फॅक्टर नुसता चालणार नाही तर पळेल

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar65692 күн бұрын

    मराठा समाज आता BJP लl पाठिंबा देईल दादा तुतारी चे काम करत आहेत

  • @DilipPawse
    @DilipPawse4 күн бұрын

    चालनार

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde86343 сағат бұрын

    होय विधानसभा ला सुध्दा मनोज जरांगे पाटील फॅक्टर च चालणार

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k4 күн бұрын

    महाराष्ट्रत चालणार जरांगे फेक्टर

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal18634 күн бұрын

    हो नक्की चालणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk2 күн бұрын

    40जागा मराठवाडा विभागात MVA निवडून येणार आहेत हा जरांगेचा इशारा आहे

  • @AdityaDeshmukh-d5y
    @AdityaDeshmukh-d5y3 күн бұрын

    Maharashtra Bharat chalel

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire13744 күн бұрын

    Pune jilhyat 5 jagevr jarange patil factor jorat chalnar ye !🚩🚩

  • @sum1creative49
    @sum1creative494 күн бұрын

    100% Jarange factor kaam karnaar

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20634 күн бұрын

    परत राष्ट्रहित हरणार !

  • @mmass358

    @mmass358

    4 күн бұрын

    शट्ट भाजप म्हणजे राष्र्ट नाही हे भाडखाऊ

  • @arunmhaske8475
    @arunmhaske84752 күн бұрын

    चालणार नाही तर पळणार आहे 100% मराठा आमदार निवडून येतील

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz4 күн бұрын

    Only manoj jarange patil ❤

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming17804 күн бұрын

    देवदासमूळे भाजप 100 टक्के पडणार आहे. 😊🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @examlogic1309
    @examlogic1309Күн бұрын

    मनोज दादा यांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणू नका.... उघडपने विरोधात गेलेले obc नेते...तिथे उमेदवार देऊ नका.. जेणेकरून मतविभागणी होणार नाही...पण इरत प्रत्येक ठिकाणी उमेदवार द्या... अन्यथा पाडण्यात मला तरी काही स्वारस्य नाही... कारण केवळ पडायचे म्हणजे सेम लोकसभेला झालं तस होईल हे नक्की...म्हणजे महाविकास आघाडीला फायदा होणार अशी भूमिका घेणे ...आणि आजपर्यंत ज्यांनी मराठा आरक्षण साठी काहीच केल नाही त्यांचाच फायदा करून देणे... असंच म्हणावं लागेल...🙏

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan79812 күн бұрын

    जरागे पाटील यांनी भारताचे पंतप्रधान हो महाराष्ट्र 288 उमेदवार उभे करा जरागे फॅक्टर नाही मुस्लिम समाजाने नरेंद्र मोदी नको म्हणून हा पराभव झाला

  • @parmeshwardongre5296
    @parmeshwardongre52963 күн бұрын

    आमचे काळीज मनोज दादा

  • @KuteSopan
    @KuteSopan3 күн бұрын

    पाटील म्हणतील तेच धोरण पाटील बांधतील ते तोरण

  • @d.m.5410
    @d.m.54102 күн бұрын

    अवघड नाहीतर मराठवाडय़ात भाजपचे 5च्या वर आमदार निवडुन येणार नाहीत.....जरा सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाहीतर

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin2 күн бұрын

    Fakt Patil

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate64553 күн бұрын

    फक्त मनोज जरांगे पाटील🚩🚩 आरक्षण दिलं नाही तर भाजप चा सुपडा साफच

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc3 күн бұрын

    एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच

  • @gansbachate
    @gansbachate4 күн бұрын

    Navatach maratha ahe mg chalnar pn marathach ❤

  • @KuteSopan
    @KuteSopan3 күн бұрын

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k4 күн бұрын

    ओनली मनोज पाटील

  • @vishalbadade6523
    @vishalbadade65234 күн бұрын

    100/. Chalnar

  • @royalnana7171
    @royalnana71714 күн бұрын

    Jarange ha pawar nivdun aalyavar gap basun marathyana fasvnar

  • @govinddudhate8816
    @govinddudhate88162 күн бұрын

    Jarange pati ❤

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari13022 күн бұрын

    आमचेच आमदार येणार 180

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar93832 күн бұрын

    Only one ☝️ jarange patil ❤

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc3 күн бұрын

    ❤ मोदी तुमसे बैर नही फडणवीस तेरी खैर नही ❤

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh20663 күн бұрын

    Aho chalanar ka mhanun Kay vicharata 100/chalnar aarakshan ha Maratha samacha atishay jivan maranacha vishay zala aahe aata margatte inchbhar pan mage hatnar nahit

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde11104 күн бұрын

    Marathwadach nahi solapur district lan jarange patalanch eikto

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne44984 күн бұрын

    मनोज jarange पाटील❤

  • @niveditapatil9110
    @niveditapatil91103 күн бұрын

    Ho ata marthavadtcha nahi ata etar thikani hi chalnar jarange f

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke37862 күн бұрын

    Only Patil

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc3 күн бұрын

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार बाजार

  • @Bhaugarkal007
    @Bhaugarkal0072 күн бұрын

    Ncp nivdun alyavr konthi andolan honar 😂sharuudin yeu paryant aahe sarv

  • @niveditapatil9110
    @niveditapatil91103 күн бұрын

    Maratha asla taripan Kay nahi patil sagtil tocha amdar

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari13022 күн бұрын

    आरक्षण दया नाहीतर काही खरं नाही शिंदे साहेब cm

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade34394 күн бұрын

    भाजपा हारणार

  • @jalindarmulay1004
    @jalindarmulay10044 күн бұрын

    झरांगे फॅकटर चालणार

  • @sunilkekan3409
    @sunilkekan34094 күн бұрын

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    4 күн бұрын

    Abe tula ticket det nahit😂😂

  • @sunilkekan3409

    @sunilkekan3409

    4 күн бұрын

    @@AjayPatil-gf7jz एक पर्याय नोटाला मत देने.

  • @hanumanturade5233
    @hanumanturade52334 күн бұрын

    फडन 20 धनगर समाजाला आरक्षण दे ....आणि मग तु मुखमंत्री झालाच ......❤❤❤

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    4 күн бұрын

    Adhich tula aarakshan ahe😂😂

  • @Thepunemh12
    @Thepunemh124 күн бұрын

    गावठी मिथुन च्या ' करामती ' विधानसभा झाल्यावर बंद होतात की नाही बघा.

  • @Democratic12346

    @Democratic12346

    4 күн бұрын

    गावठी बकुळ आणि अनजि पंत ल घरी बसवणार

  • @whiteWolfe760

    @whiteWolfe760

    4 күн бұрын

    😂😂😂😂 👌👌​@@Democratic12346

  • @royalnana7171
    @royalnana71714 күн бұрын

    Only obc

  • @AdityaDeshmukh-d5y
    @AdityaDeshmukh-d5y3 күн бұрын

    Maharashtra Bharat chalel

Келесі