Bhokardan ते Ghansawangi, जालना जिल्ह्यात हे पाच चेहरे आमदार असतील | Jalna Vidhan Sabha

#raosahebdanve #manojjarangepatil #rajeshtope #jalna #hellomaharashtra
मराठा आंदोलनाचा सेंटर पाँइंट ठरलेला जालना जिल्हा… ज्यांची गाडी राजकारणात नॉन स्टॉप चालली होती त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले… राजकारणातील पहिल्या फळीत राहीलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा इपिसेंटर राहीलाय… दानवेंच्या मुलालाच आपल्या वडीलांना लीड मिळवून देता आलं नाही त्या भोकरदन विधानसभेपासून राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघापर्यंत यंदा नेमकं कोण निवडून येऊ शकतं? जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या गुलालाच्या अगदी क्लोज आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्क आऊट होईल का? महायुतीच्या बाजूने राजकारण झुकलेल्या जालन्याला आमदारकीला महाविकास आघाडी सुरुंग लावेल का? त्याचंच केलेलं हे इनडेप्थ एनालिसीस..
Jalna district, historically a pivotal center for the Maratha movement, remains a political hotspot with significant shifts in its leadership dynamics. BJP's Raosaheb Danvena, a prominent figure in politics, witnessed his stronghold challenged when Congress's Kalyan Kale emerged as the MP after penetrating the BJP's stronghold. The district has consistently been a battleground for top-tier political leaders. Danvena's legacy continues with his son contesting from the Bhokardan Assembly, while Rajesh Tope's Ghansawangi Constituency faces intense competition this year. Currently, five key MLAs hold substantial influence within the district. As the Maratha factor played a crucial role in the Lok Sabha, its impact on the Vidhan Sabha elections remains to be seen. Additionally, the Maha Vikas Aghadi's influence raises questions about the future of Jalna's MLAs and their political leanings. This comprehensive analysis delves into these critical dynamics.
Keywords :
Jalna Vidhan Sabha
raosaheb danve
manoj jarange patil news
manoj jarange patil
jalna news
kalyan kale
rajesh tope
babanrao lonikar
partur vidhan sabha
bhokardan vidhan sabha
ghansawangi vidhan sabha
badnapur vidhan sabha
वार आमदारकीचं
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#babanraolonikar #kalyankale #raosahebdanve #rajeshtope #arjunkhotkar #jalnanews #mahavikasaghadi #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #jalnabreakingnews

Пікірлер: 124

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews21 күн бұрын

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @kailasnarode0888
    @kailasnarode088821 күн бұрын

    नारायण कुचे 50000 पन्नास हजार मतानी पराभुत होतील

  • @SunilTaide-wp9ji

    @SunilTaide-wp9ji

    20 күн бұрын

    बरोबर

  • @arjunkhendke7809

    @arjunkhendke7809

    6 күн бұрын

    50 जास्त होतील 25000 आणि पराभूत होतील

  • @user-yv4kk4vg1z
    @user-yv4kk4vg1z21 күн бұрын

    राजेश टोपे एकदम चांगला आमदार आहे व एकनिष्ठ आहे त्यामुळे टोपे लाखाच्या मताने विजयी होणार

  • @laxmanshinde2006

    @laxmanshinde2006

    3 сағат бұрын

    ही तुमची चुकी आहे आता राजेश टोपे पडणार आहे एकदा मतदारसंघात येऊन पहावा सर्वात मागासलेला असलेला मतदारसंघ आहे कोणत्याही गावात गेले तर पाणी नाही रस्ते नाही तर खड्डे दिसतील😂

  • @laxmanshinde2006

    @laxmanshinde2006

    3 сағат бұрын

    Hikmatdada nam Tu suna hogah 😂

  • @bapumore5533
    @bapumore553321 күн бұрын

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i21 күн бұрын

    या पाच पैकी राजेश टोपे win👍👍

  • @LIFE-ce4gq

    @LIFE-ce4gq

    19 күн бұрын

    Hikmat dada udhan ❤

  • @MeghaDandge
    @MeghaDandge21 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भोकरदन जाफराबाद विधानसभा गव्हाड साहेबांना तिकीट द्यावी यावेळेस ही नम्र विनंती सेनेचे आमदार म्हणजेच गव्हाड साहेब हे 100% चार्जर आहे

  • @user-bk5be3sl4z

    @user-bk5be3sl4z

    19 күн бұрын

    😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul556319 күн бұрын

    फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @pawanjumbad7914
    @pawanjumbad791419 күн бұрын

    एकंदरीत भोकरदन विधानसभा मतदारसंघ सध्याच चित्र पहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटांचे चंद्रकांत दानवे लिड घेतील

  • @ganeshpise3664

    @ganeshpise3664

    15 күн бұрын

    👍

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe303220 күн бұрын

    सत्ता जास्त काळ टिकत नसते.भाजप संपत चालली आहे.

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad836021 күн бұрын

    जरांगे पाटील ठरवतेल तोच 🚩

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari110921 күн бұрын

    भोकरदन मध्ये मराठा आरक्षण चे पोस्टर पाडणारे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र होते यांना आम्ही पडूच

  • @madankharat9339
    @madankharat93395 күн бұрын

    या वेळेस.जालना मतदार संघातून विकासाचे महामेरू भास्करराव आंबेकर हेच आमदार व्हावे अशी जालन्यातील जनतेची इच्छा.आहे

  • @namdevraorathod4632
    @namdevraorathod463221 күн бұрын

    Jalna kailash gorantyal,badnapur sambre partur jethliya ghansavangi tope bhokardan chandrakant danve

  • @maratha11111
    @maratha1111116 күн бұрын

    जालना जिल्ह्याचा पाच आमदाराचा निकाल 12 जुलै 2024 रोजीचा निकाल लागणार मराठ्यांच्या शांतता रॅली मध्ये

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar94515 күн бұрын

    BJP सुपडा साफ होणार म्हणजे होणार

  • @rvc54
    @rvc5416 күн бұрын

    बाकी राजेश टोपे यावेळेस पडणार

  • @ip198
    @ip19819 күн бұрын

    काहीही केल तरी राजेश टोपे निवडून येत नसतात... 100% पराभूत होणार म्हणजे होणार

  • @balumaske7223
    @balumaske72237 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @RamKasab-dq5ck
    @RamKasab-dq5ck5 күн бұрын

    विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या त्रासाला कंटाळून परतुर पंचायत समितीचा कारभार कोणताच व्हिडिओ घ्यायला तयार होत नसल्यामुळे अनेक जनतेचे हाल होत आहेत त्यामुळे परतुर तालुक्यातील जनता प्रचंड नाराज आहे यावेळी जनता विद्यमान आमदाराला घरी बसवण्याच्या तयारीत आहे

  • @PrakashNirwal

    @PrakashNirwal

    Күн бұрын

    100टक्के बबनराव लोणीकर जंरागे पाटील यांच्या सभेला उपस्थित नव्हते वोबीसी रेलीमध्ये होते मराठा समाज विसरणार नाही

  • @rahulpawarpatil
    @rahulpawarpatil6 күн бұрын

    तुम्ही महविकास आघाडी चे कार्यकर्ते दिसतायेत सगळे पराभूत होतील आणि काँग्रेस सत्तेत येईल फक्त टोपे येईल अस म्हणतायेत

  • @dnyaneshwarchavan8068
    @dnyaneshwarchavan806816 күн бұрын

    चंद्रकांत आण्णा दानवे साहेबच आमदार होणार

  • @ganeshpise3664

    @ganeshpise3664

    15 күн бұрын

    👍

  • @ganeshthakare720
    @ganeshthakare72021 күн бұрын

    संतोष पाटिल दानवे vs रमेश पाटिल गव्हाड

  • @user-kf6bc6wi2z
    @user-kf6bc6wi2zКүн бұрын

    यंदा अर्जुन भाऊ खोतकर जिंकणार

  • @DipakSawane
    @DipakSawane21 күн бұрын

    परतूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे येणार आहे उमेदवार कपिल भैया आकात हे आहेत

  • @SurajSriwas-y9y
    @SurajSriwas-y9y5 күн бұрын

    Kalyani tai taur amdar honar🚩

  • @manjitghugare3268
    @manjitghugare326820 сағат бұрын

    ह्या वेळेस नारायण कुचे हे पन्नास हजार मताने पडणार आहे . नारायण कुचेचं मागील दहा वर्षाच अस्तित्व संपुष्टात येणार आहे . 😅😅😅😅😅

  • @संतोषमस्के
    @संतोषमस्के4 күн бұрын

    सुरेशकुमार जेथलीया आमदार होनार

  • @ganeshbhutekar114
    @ganeshbhutekar11421 күн бұрын

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwalКүн бұрын

    बबनराव लोणीकर पराभुत होणार परतुर येथुन 100टक्के

  • @user-ty1bb1ep2r
    @user-ty1bb1ep2r21 күн бұрын

    भोकरदन विधानसभा मतदारसंघ मध्ये संतोष दानवे 10 से 12 हजार मतांना तुम्ही काही सांगू नका तुमच्या सगळे एक्झिट पोल फेल झालेले

  • @Danishpatel777
    @Danishpatel77719 күн бұрын

    Badnapur shiv sena la jaga pahije

  • @BharatBhojne
    @BharatBhojne13 күн бұрын

    पंचवीस वर्षांत घनसावंगीची बारामती झाली का

  • @user-cp1dx6xn7c
    @user-cp1dx6xn7c21 күн бұрын

    हिकमतउधो उड़ान घनसावंगी तालुका तो नोडू नितिन घनश्याम के तालुके से भावी आमदार

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke378621 күн бұрын

    Rajsh tope winner

  • @user-we8wh2ec3c
    @user-we8wh2ec3c6 күн бұрын

    गजानन तैर यांची मिसेस यावेळेस आमदार होणार❤❤

  • @RavindraDingre
    @RavindraDingre3 күн бұрын

    टोपे साहेब येणार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap831321 күн бұрын

    हा निकाल अजिबात नसणार आहे

  • @arunpisore8984
    @arunpisore898421 күн бұрын

    आता नाही सागता येत कोण येईल कारण आहे आरक्षण

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal4 күн бұрын

    लोणीकर भाजप सोडत आसतील तर निवडुण येतील नसता नाही

  • @parmeshwardure3596
    @parmeshwardure359619 күн бұрын

    रामप्रसाद थोरात सर तिरंगी लढत करतील ✌️🤞🏻 परतूर मंठा

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx8 күн бұрын

    बबनराव लोणीकर यांचे कायमचं राजकारण संपलं 😂

  • @user-kd5ck5yw1c
    @user-kd5ck5yw1c4 күн бұрын

    Santosh dance che diposit japt hoiel

  • @user-lx2ys9nx4r
    @user-lx2ys9nx4r20 күн бұрын

    भोकरदन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचेआमदार चंद्रकांत पुंडलिक दानवे

  • @somnathshete8542
    @somnathshete854215 күн бұрын

    चंद्र कांत दानवेच आमदार होणार

  • @ganeshpise3664

    @ganeshpise3664

    15 күн бұрын

    🌹🌹

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651Күн бұрын

    #maratha

  • @laxmikantraut470
    @laxmikantraut47014 күн бұрын

    जेथलीयांना तुम्ही पुढील तिकीट देऊन टाकले !

  • @keshavmundhe7069
    @keshavmundhe706919 күн бұрын

    Kuche danve and lonikar will be succesful in 2024 mla election

  • @rvc54
    @rvc5416 күн бұрын

    महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहेत का बबनराव लोणीकर यांचा विकास जनता विसरणार नाही

  • @rvc54
    @rvc5416 күн бұрын

    सर्वजण महायुतीला देतो का सर्व मतदान तुम्ही तेच करणार आहात

  • @diliptshinde4139
    @diliptshinde41397 күн бұрын

    घनसावंगी ,राजेश टोपे जिंकणार 100%

  • @laxmanshinde2006

    @laxmanshinde2006

    3 сағат бұрын

    Hikmatdada

  • @RockyJadhavpatil-zc9ny
    @RockyJadhavpatil-zc9ny16 күн бұрын

    बबन यत नाही आता

  • @rahultarakh3624
    @rahultarakh362419 күн бұрын

    राजेश टोपे शक्यता कमी आहे

  • @ashokraoshinde764
    @ashokraoshinde7645 күн бұрын

    कुचे साहेब येनार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar633220 күн бұрын

    Jalna mva cha bolbala. Mahauticha sufda saf.

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude169114 күн бұрын

    Rajesh tope padnar......

  • @User1908-w1s
    @User1908-w1s10 күн бұрын

    Bhavi Aamdar Kalyani Tai Taur 🔥

  • @user-sj7ee2eq9o
    @user-sj7ee2eq9o9 күн бұрын

    तिन आमदार का चे होनार

  • @rameshmagar5713
    @rameshmagar571310 күн бұрын

    888आमदार.ताई

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil274320 күн бұрын

    महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर महादेव जानकर सुधाकर श्रुंगारे मनोज कोटक निलय नाईक शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे. अर्जुन खोतकर सदाशिव लोखंडे

  • @user-bk5be3sl4z

    @user-bk5be3sl4z

    19 күн бұрын

    😂😂😂

  • @gopighembad3588
    @gopighembad35883 күн бұрын

    महविकास आघाडी

  • @kalyanlondhe2902
    @kalyanlondhe29023 күн бұрын

    Ghansawangi Hikmat dada udhan fix

  • @mahadevkakde2456
    @mahadevkakde24563 күн бұрын

    महाविकास आघाडी

  • @sandipsonune9303
    @sandipsonune930321 күн бұрын

    जालन्यात कैलास शेठ फिक्स

  • @pubglovepubgloverrrrrrrrrrrrr
    @pubglovepubgloverrrrrrrrrrrrr9 күн бұрын

    कोण म्हणतय बबनराव निवडुन येणार 😅 पडणार

  • @bhagawatkute2292
    @bhagawatkute22926 күн бұрын

    राजेश भैय्या टोपे

  • @rvc54
    @rvc545 күн бұрын

    सर्व निकाल तू एकटाच लावून टाक

  • @vijaypunglepungle6226
    @vijaypunglepungle6226Күн бұрын

    महायुति

  • @prabhakerkharat9257
    @prabhakerkharat925717 күн бұрын

    2024चे जालना विधानसभा मतदारसंघ भास्करराव आंबेकर साहेब फीस्क आमदार

  • @PopatMalode-wh7rz
    @PopatMalode-wh7rz15 күн бұрын

    जालनानाहीपूरामहरासटू 2:03

  • @abdulmajidshaikh1673
    @abdulmajidshaikh167321 күн бұрын

    Jalana se Congress Congress ki seat Gir Jayegi yah bar ki seat

  • @user-yv4kk4vg1z
    @user-yv4kk4vg1z21 күн бұрын

    दादा तुम्ही तर तुमच्या लाडक्या बहीनीच्याविरूद्ध तुमची बायको उभी केली होती मग आता लाडक्या बहीनीचा कळवळा कसा काय आला

  • @dinkarbhople1254
    @dinkarbhople125420 күн бұрын

    संतोष दानवे फिक्स आमदार भोकरदन

  • @ganeshpawar8628
    @ganeshpawar862811 күн бұрын

    कुचे पडणार

  • @KhushDaxini
    @KhushDaxini15 күн бұрын

    5 may 4 say mavikas kya mla aygya

  • @sayyadayas6783
    @sayyadayas678319 күн бұрын

    साधं बस स्थानक सुध्दा नाही भोकरदन ला

  • @user-jk9ds9gg2i
    @user-jk9ds9gg2i6 күн бұрын

    जरांगे पाटील

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji20 күн бұрын

    या वेळी बदनापूर विधानसभा मध्ये अति रंगतदार लढत दिसेल व उमेदवार che चित्र वेगळे असेल 🙏

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz18 күн бұрын

    शेतकरी नाराजीमुळे

  • @vaidyababasaheb9851
    @vaidyababasaheb985119 күн бұрын

    हे म्हणेने चुक आहे

  • @ganeshlahane7355
    @ganeshlahane735518 күн бұрын

    Ata kasa patil sangtil tasa.....

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe303220 күн бұрын

    नारायण कुचे यावेळी पराभूत होईल

  • @dipakjadhav4704
    @dipakjadhav47049 күн бұрын

    भाऊ तू महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहेस फेक फेक करू नको

  • @nitink.bharsat6452
    @nitink.bharsat645221 күн бұрын

    निवडणूक कशाला उगाच घेतो.. पप्पू पब्लिसिटी स्टंट व्हिडिओ.. सगळे आमदार तुच घोषित करून टाकले पाहिजे.. २८८ विधानसभा मतदारसंघात

  • @somnathshete8542
    @somnathshete854215 күн бұрын

    अर्जुन खोतकर च जालना आमदार होणार

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz21 күн бұрын

    Rajesh tope sodun😂baki sagle expiry zaleli ahet😂😂

  • @keshavmundhe7069
    @keshavmundhe706919 күн бұрын

    Rajesh tope will be lossed

  • @user-mf3tx6xd5g
    @user-mf3tx6xd5g20 күн бұрын

    भोकरदन तालुक्यात फक्त संतोष भाऊ दानवे फिक्स आमदार

  • @akashsomware1106
    @akashsomware110610 күн бұрын

    घनसावंगी विधानसभा चे भावी आमदार फक्त आणि फक्त डॉ. हिकमत उढाण... 👑👑✌️

  • @rohitaute4606
    @rohitaute460619 күн бұрын

    फिक्स आमदार श्री राजेश भैय्या टोपे साहेब घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 100, जालना 🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathshete8542
    @somnathshete854215 күн бұрын

    राजेश भैया अंबड, घनसावंगी आमदार

  • @jagannathpadul1692
    @jagannathpadul169218 күн бұрын

    अंबड टोपे साहेब

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari378821 күн бұрын

    यावेळी राजेश टोपे आमदार निवडून येत नसतात

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz18 күн бұрын

    उद्धव ठाकरेंच्या आमदार जास्त जागा. रानार

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn21 күн бұрын

    ओबीसी रैली

  • @ganeshthakare720
    @ganeshthakare72021 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भोकरदन जाफराबाद विधानसभा गव्हाड साहेबांना तिकीट द्यावी यावेळेस ही नम्र विनंती सेनेचे आमदार म्हणजेच गव्हाड साहेब हे 100% चार्जर आहे

  • @MahadevKhavane
    @MahadevKhavane20 күн бұрын

    महविकास आघाडी

  • @prithvirajdeshmukh8479
    @prithvirajdeshmukh847921 күн бұрын

    महाविकास आघाडी

Келесі