विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव

Ойын-сауық

Пікірлер: 13

  • @sapchemicals97
    @sapchemicals977 ай бұрын

    खूप छान विश्लेषण..... तंतोतंत जुळणारे.....अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत......श्रीराम

  • @shubhamgirme8966
    @shubhamgirme896611 ай бұрын

    100% accurate information... गुरू 12 व्या स्थानी आणि शनी पहिल्या स्थानी

  • @sapchemicals97
    @sapchemicals972 жыл бұрын

    श्रीराम आपण केलेले वर्णन तंतोतंत खरे आहे. खुप खुप धन्यवाद....🙏🙏

  • @snehalpatil1531
    @snehalpatil15312 жыл бұрын

    आपण सांगितलेलं विशाखा नक्षत्राचे वर्णन अगदी खरे आहे..जसे प्रथम स्थानात शनी असल्यामुळे अध्यात्मिक वृत्ती...

  • @adityabhurke2284
    @adityabhurke22842 жыл бұрын

    नमस्कार सर! नेहमीप्रमाणे उत्तम विश्लेषण! मी आतापर्यंत विशाखा हे उग्र नक्षत्र आहे असे समजत होते. पण आता तो गैरसमज दूर झाला. माझ्या आईचे विशाखा नक्षत्र आहे आणि आपण केलेले वर्णन तिच्या बाबतीत अगदी चपखल बसते. तिचे वय ९3 पूर्ण आहे. उत्तम माहिती बद्दल धन्यवाद. मी हे सर्व तिला ऐकवणार आहे .

  • @anandhajare4162
    @anandhajare41622 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद प्रसादजी

  • @sameernage5404
    @sameernage5404 Жыл бұрын

    सर आपण अगदी बरोबर सांगितले..मी स्वतः विशाखा नक्षत्र व‌ तूळ राशी, लग्नी शनि असा आहे...

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 Жыл бұрын

    🙏गुरुजी,१००टक्के खरे आहे, मी कर्क लग्न विशाखा नक्षत्रातत्ली आहे, धन्यवाद,

  • @Kavyajyotish

    @Kavyajyotish

    Жыл бұрын

    Thnx

  • @adityasonavane733
    @adityasonavane7332 жыл бұрын

    विशाखा नक्षत्र आणि वृश्चिक रास ह्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवा , सर .

  • @swapnilnagpure8666
    @swapnilnagpure86662 жыл бұрын

    Shattarka

  • @sameernage5404
    @sameernage5404 Жыл бұрын

    विशाखा नक्षत्रातील व्यक्तीचे शक्यतो आंतरजातीय विवाह होतो,असा माझा खूप अभ्यास आहे..कृपया यावर मार्गदर्शन करावे... याबाबत अधिक

  • @tanvibhandilkar6687
    @tanvibhandilkar6687 Жыл бұрын

    mazi baby vishakha nakshtra ahe but dharmik nahi ka as

Келесі