No video
Vasant More Protest Against electricity price hike: शिवसैनिकांना घेऊन वसंत मोरे रस्त्यावर उतरले |
Vasant More Protest Against electricity price hike: शिवसैनिकांना घेऊन वसंत मोरे रस्त्यावर उतरले |
पुण्यात आज शिवसेना ठाकरे गटाकडून वीजबील दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नुकतेच शिवसेनेत प्रवेश घेतलेले वसंत मोरेही सहभागी झाले.
#vasantmore #protest #shivsenaubt
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
KB 78 | AN 98
Пікірлер: 39
एकदम भारी तात्या नवीन शाळेतला पहिला दिवस.... आणि डायरेक्ट आंदोलन ... Wa
@MangeshBankar-df4gr
29 күн бұрын
😂😂😂😂
@Kailllli-mc6mp
29 күн бұрын
आता तोंडावर पडला होता येणाऱ्या वेळेस बो... च्या वर पडेल 😂😂😂
@SandeepKambli-z1w
28 күн бұрын
Sharad Pawar+ uddhav Thackeray typical politics 😆 Marathi - Gujarati Divide ➗ Hindu votes Appeasement Muslim Muslim and Christian will not vote hindutva . But hindu has to vote Congress to become secular 😡 Muslim and Christian vote as per religion.
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
अखेर शिवसैनिक च ना. चला पुन्हा सर्व सामान्य लोकांसाठी रस्त्यावर ची लढाई लढून शिवसेनेला घराघरात नेवू या 🚩🚩🚩🚩🚩🚩
मोरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र
१ न मोरे साहेब
मोरे साहेब रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज पण वाढला आहे आंदोलन करा 🥰
🎉🎉❤❤ एक नंबर साहेब
वा वा छान वसंत साहेब मोरे जय महाराष्ट्र🙏✌✌
खरी ताकत तात्या तुमचीच
एक नंबर साहेब
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍जय महाराष्ट्र साहेब
1 नं. तात्या जय महाराष्ट्र जय शिवराय
वाह छान तात्या 🎉
टायगर इज़ बैक नाईस तातया
जनतेचे प्रश्न सोडवा महागाई, रस्ते शिवाय नाले सफाई यावर विचार करावा
❤❤❤❤❤
मोरे सर जयमहाराष्टर
🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
Pune ki pasand More Vasant, VBA jindabad
are wa.. tumhi fix aahe.. Aamdar karita..
Hai. Maharatra
👌🏼👌🏼🚩🚩
तात्या मला लाईट बिल आला आहे 2280₹
Vinchu ajun naraj ahe ka ghosna detana avaj kadat nahi to gapchup ahe 😂😂😂😂
पडणार
आला रे आला दल बदलू
पडणार 😂
अहो ह्याचे मन संपले आहे नावाला मोरे राहिला आहे
कितीही आंदोलन कर पण तू काय निवडून येत नाहीस 😊
Sharad Pawar+ uddhav Thackeray typical politics 😆 Marathi - Gujarati Divide ➗ Hindu votes Appeasement Muslim Muslim and Christian will not vote hindutva . But hindu has to vote Congress to become secular 😡 Muslim and Christian vote as per religion.
तात्या ला समजलंय की उबाठा मध्ये आपली किंमत नाहीये😂😂😂
@narendrathakur7754
28 күн бұрын
बरोबर, मनसे व दिड महिना भर वंचित मध्ये असताना सोन्याचे कोंदणात ठेवले होते तात्यांना. पण जो शिवसेनेत येतो तो उजळून निघतोच. आता पर्यंत चा इतिहास आहे.
Chapri