स्मार्ट मीटरची भानगड नेमकी काय आहे, फडणवीसांनी सभागृहात दिली A to Z माहिती | SA4

Smart Meter Reading : स्मार्ट मीटरची भानगड नेमकी काय आहे, फडणवीसांनी सभागृहात दिली A to Z माहिती |
#devendrafadnavis #bhaijagtap #smartmeter
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 114

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi810216 күн бұрын

    पूर्ण माहिती न घेता आरोप केल्यावर फडणवीस यांनी उघडे केले! 😂

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj18 күн бұрын

    भाई जगताप आपल्या कारचा मेंटेनन्स कोण करतं... मारुती सुझुकी ह्युंदाई टाटा होंडा टोयोटा महिंद्र या कंपन्यांचे शोरूम की खाजगी गॅरेज..... आता असं म्हणू नका शोरूम फ्री मध्ये मेंटेनन्स करतात.... बोलताना आपण कुठे काय बोलत आहोत याचे तारतम्य बाळगावे....

  • @anilkhanolkar2587

    @anilkhanolkar2587

    15 күн бұрын

    अरे एवढी अक्कल त्याला कुठे आहे जगतापला

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    13 күн бұрын

    कसा बोलतोय भाड्या जगताप ? २जी चा घोटाळा झाला तेव्हा मस्त हात मारला ना?

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti85119 күн бұрын

    पहिले सगळे मंत्री आमदार आणि खासदारांना मीटर लावा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करा फुकट देऊ नका

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811319 күн бұрын

    Devendra ji एक गोष्ट संगायचीविसरला सगळ्यात जास्त महाग वीज महाराष्ट्रात आहे

  • @akshayrokde1063

    @akshayrokde1063

    14 күн бұрын

    Mitra ghari solar laun de magh, tula vij bill ach yenar nahi. BJP chya kendriya sarkar ni anleli yojana aahe

  • @girishkolhatkarg8113

    @girishkolhatkarg8113

    14 күн бұрын

    @@akshayrokde1063 म्हणजे अजून वाटोळं. आणि तुझ्या घरी आहे का 30 का 40 पैसे वाले

  • @factically4972

    @factically4972

    13 күн бұрын

    Ghanta amhala 800 chya var क्वचितच bill yet Washing machine, 4 pankhe, 2 tubelights, 3 bulbs, tv, fridge he sagal use hot...

  • @girishkolhatkarg8113

    @girishkolhatkarg8113

    13 күн бұрын

    @@factically4972 काय अक्कल आपली इथे 800 येत अहो गाढवाचे भाऊ पर युनिट रेट बघा गाढव शेट 500 ट्यूब दोन मिनिट अस मोजत नाहीत युनिट वर मोजतात बाकी आपण 30 का 40 पैसे वाले अंध भक्त

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit19 күн бұрын

    स्मार्ट सिटीचा वादा, स्मार्ट मीटर लादा… जनतेची टॅक्सरूपी लूट थांबवा.. मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर/बंगल्यांना लावा..

  • @vijayvaijawade8995
    @vijayvaijawade899519 күн бұрын

    प्रिंपेड मिटर मुळे सामान्य नागरिकांची लूट होणार आहे हे मिटर लावू नये.

  • @suraj1781

    @suraj1781

    15 күн бұрын

    Are Murtha Samanya janate cha gharat meter lagnar nahi aikla nahi ka 😂

  • @sudhirjoshi3491

    @sudhirjoshi3491

    3 күн бұрын

    बिनडोक पप्पुसारखी विधान करतात 30% कुठे खायला मिळतील का तेच बघत असतात वरचा मजला रिकामाच

  • @balnepiraji4212
    @balnepiraji421219 күн бұрын

    लूट करू नका

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar735219 күн бұрын

    भाई जगताप माझी विनंती आहे माझं 600,=750.येतहोत ते या2000=.च्य वर नेला आहे मी रितसर तक्रार दाखल केली आहे

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar258715 күн бұрын

    एक फक्त फडणवीस साहेब सर्वांना पुरून उरतात भाई असण्याचा ताई असो किंवा वाकडे असो

  • @sureshdivate4350
    @sureshdivate435019 күн бұрын

    विज कंपनी पहिलीच लुटत आहे प्रायव्हेट कंपनी लुटत आहे बील तपासा काय काय आकार लागतात आणि साधा डिपी देखभाल करत नाहीत

  • @desaibandhu
    @desaibandhu18 күн бұрын

    आमच्या काळात, तुमच्या काळात 😀 जनता गेली तेल लावत 😀

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha172418 күн бұрын

    महाराष्ट्र राज्यात सर्व नागरिकांना सोलर पॅनल सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे म्हणजे महावितरण वरील ताण कमी होईल आणि सर्व सामान्य आणि गरीब जनतेची दर महिन्याला वीज बिलातून सुटका होईल.

  • @dvp322
    @dvp32217 күн бұрын

    आज जसे Jio मोबाईल रिचार्ज चे रेट वाढवित आहेत तसे लाईट आणि पाण्याचे हि होणार आहे.

  • @prakashvekhande7675
    @prakashvekhande767519 күн бұрын

    जनतेची मागणी नाहि तरी लादलं जातय

  • @manoharsamant7594
    @manoharsamant759419 күн бұрын

    आज जास्त विज वापर असलेल्यांना ही मिटर लावणार आणि मग काही वर्षांनी सगळ्यांच्या बोकांडी मारणार.

  • @suniltoke8702
    @suniltoke870219 күн бұрын

    फसनविस

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde430016 күн бұрын

    Bhai, tumhi suddha tendering karu shakta. Tumchya period madhe zaleli yojneche khapar dusryawar phodu naka. Only style.

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy18 күн бұрын

    फडणवीस तुम्ही काय सांगता सर्वसामान्य लोकांसाठी pripaid मीटर नाही. अदानीने डिपॉजिट ऍडजस्ट केले. याचा अर्थ काय?

  • @virajkadu2096
    @virajkadu209619 күн бұрын

    0 ते 100 युनिट वेगळे रेट 100 ते 200 वेगळे रेट का वीज तर एकाच खांबा वरून येते ना आधीच सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे त्यात हे आकार ते आकार लावून किती लुटायचे लोकांना😤😠

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    13 күн бұрын

    हो ना हे सगळं युती काळात च झाल. आघाडी कळत सगळं व्यवस्थित होत हफ्ते नाही..अंडलोन नाही..मोर्चस नाही लाच नाही..सगळं छान होत.❤

  • @sunilgurav5536
    @sunilgurav553619 күн бұрын

    नीलम गोऱ्हे ला लगेच झोंबले जास्त बोलू नका म्हणते

  • @vk6145
    @vk614513 күн бұрын

    भाई जगताप अगदी बरोबर बोलले. नागपूर ला वीज बील 18% नी वाढले

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar950016 күн бұрын

    एकदा तुम्हा लोकांच्या सबसिटीच्या जेवणावर मिटर लावले पाहिजेत.. सेवा सवलती वर देखील मिटर लावायला हवे. आज भाषण देताय पण तुमच्या काळात सुद्धा दर दोन वर्षाला मिटर बदलले होते हे मात्र बरोबर आहे ज्यांचे मिटर गेल्या दहा वर्षात बदलले कारण काही असो. आता ते ग्राहक सोडून मिटर लावावे

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl19 күн бұрын

    मध्य प्रदेशात लावलाय , त्यांनी सांगितलं आहे, मी सकाळी रिचार्ज केला दुसरया दिवसी एक रूपया पण राहीला नाही ,💯🙏

  • @Supportingfarmers-h3x
    @Supportingfarmers-h3x19 күн бұрын

    मुस्लिम area madhe लावा....हिंदु लोक बिल इमानदारी मध्ये बिल भरतात.....ते लोक वीज बिल भरत नाही.....

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade240612 күн бұрын

    फडणवीस साहेब 👌👌🚩🚩

  • @niteshrathod-tk7gs
    @niteshrathod-tk7gs18 күн бұрын

    Very good decision. Asa implementation pahije. System la fakta smart meter ahe sarvasamanya mansanna nahi

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar571219 күн бұрын

    Pantpradhan tar Adani ch aahe deshat 2017 pasun in direct

  • @user-pg7eb4ud3x
    @user-pg7eb4ud3x19 күн бұрын

    पुन्हा गुलामगिरी येणार सरकार काय विचार करत आहे सगळ्या गोष्टी जर का प्रायव्हेट होणार तर मध्यमवर्गीय मरणार गरीब मरणार पुन्हा जुने दिवस येणार कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करून कोणाचे भलं होतंय याचा विचार करावा

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    13 күн бұрын

    मुळीच नाही ...जरा अक्कल चालवा की?फक्त सरकार किती नोक-या देऊ शकत? जितके उद्योजक येतील तितके रोजगार जास्त ...सरकार स्वत:च्या खिशातून पैसा उभा करत का? उलट या मीटर मुळे वीजचोरी लगेच समजते च्.. अंबानी अदानी वर बोंब मारतात मग यूपी मधे आतीक अहमद या गुंडाने 12000करोड रु. कुठून आणले ? यावर गप का बसता INDIवाले? **काॅंग्रेस दोन्ही आणि ठाकरे यांनी असे किती रोजगार निर्माण केले त्याचा हिशोब आधी मांडा? अदानी, अंबानी हे युती सरकारच्याही आधीपासून होते , आहेत आणि असतीलच...मग युती सरकार आल्यावरच का भुंकता? भुंकता तर भुंकता पुन्हा त्याच उद्योजकांच्या घरचं आमंत्रण आलं तर आख्ख खानदान घेऊन जाता आणि कधी न मिळालेल्या..भिका-यासारख ओरपता? थुंकतो हो मतदार तुमच्या. असल्या हीडीस वागण्यावर!! कधी सुधारणार ?

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar571219 күн бұрын

    Hi nilamtai pakshpati rajkaran kartat

  • @srnvsd1
    @srnvsd119 күн бұрын

    Kiti expensive ahe electricity Farah mahag zali ahe , kharach bolat ahet saheb , we support u bhai saheb , Hya nich kapati fadtus dada Isla kharach Chahal avg Padala pahije , public la lootat ahet

  • @marotipanchal7415
    @marotipanchal741518 күн бұрын

    जे बील भरत नाही त्यांचे काय..

  • @sudhirbhanarkar2724
    @sudhirbhanarkar272415 күн бұрын

    महाराष्ट्रात वीज सोन्याच्या तारातून येते का? सर्वात माहाग विज महाराष्ट्रात विकल्या जाते. काय दुर्दयव महाराष्ट्राचा. आहे 😢😢

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry16 күн бұрын

    वीज आणि पाणी जपून वापरण्या साठी मीटर लावलेच पाहिजे.उद्या पानी तापल्यावर कोणतेही सरकार पडणार

  • @hemanthb9723
    @hemanthb972316 күн бұрын

    Congress Rajastan Government gave Rs 75000 Cr Solar Project in 2022. Telangana Congress CM is inviting Adani to ut up project in Telangana. Mamta also calling Adani. We have smart meters in Pune. Fitted by L & T. Miantainance by Electricity Deptt.

  • @abhay121100
    @abhay12110013 күн бұрын

    जनते ला पाहिजे ना भाई

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p16 күн бұрын

    सगळ्यात जास्त विजेचा दर महाराष्ट्रात आहे ते पहिले कमी करा ह्या मीटरची जरूरी नाही

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps19 күн бұрын

    कोणाच्यातरी फायद्यासाठी टॅक्स रुपी जनतेची लूट थांबवा

  • @user-my6wb9zf5v

    @user-my6wb9zf5v

    17 күн бұрын

    fukat 6000...9000 paise ghenare kadhi mhanat nahit ki ase paise nako...he paise tax valyanche aahet..tax valyana koni nahi. jagtap saheb he pan bola ki khasdar ani mantryanchi pension chalu kartana tumhi virodhi party vale hatat hat ghalun hota ki..tevha ka virodh kela nahi

  • @vikasgharat8743
    @vikasgharat874315 күн бұрын

    ह्यांचं प्लानींग चांगले आहे

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil941917 күн бұрын

    EPS 95 chi पेन्शन झटक आधी

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale526519 күн бұрын

    मंत्र्याच्या ,अधिकाऱ्याच्या घरी अगोदर लावा नंतर दुसरीकडे लावा

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar298419 күн бұрын

    Kahi vichara aamchya kalat nahi jhali😂😂😂😂😂

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag374316 күн бұрын

    भाई जगताप तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण शेवटी पण काँग्रेसीच. वेगळे कसे असणार.प्रत्येक गोष्टीमध्ये मंद बुद्धीसारख खटपीट करू नका. कोण चांगल करत असेल तर त्याच स्वागत करून किंवा चांगल नसेल तर स्वतः च मत जरूर मांडा.पण काँग्रेस चा भ्रस्टाचारी पणा झाकायचा प्रयत्न करू नका.

  • @sachindhumal7751
    @sachindhumal775114 күн бұрын

    Apeksha navhtich sensible prashnanchi

  • @janhavi20091
    @janhavi2009115 күн бұрын

    आधी प्रामाणिक ग्राहकाला सुरळित विज द्या ..... नाहीतर जनता दाखवेल

  • @navnathmandale1116
    @navnathmandale111619 күн бұрын

    जगताप साहेब बरोबर

  • @vishwajeetRajemane
    @vishwajeetRajemane15 күн бұрын

    Devendara Fadanvis 14- 19.5Rs RS unit zale zoplat ka karnatkat 7 rs /unit aahe

  • @jayguru8
    @jayguru819 күн бұрын

    गुजरात वडोदरा में मीटर फैल हो गया । बिल ज्यादा आता हे ।

  • @sushilmhatre1629
    @sushilmhatre162915 күн бұрын

    सगळे makh le ahet

  • @saliljoshi2470
    @saliljoshi247017 күн бұрын

    लुट सुरूय .बुरे दिन .

  • @pritammeshram4157
    @pritammeshram415716 күн бұрын

    टरबूज मुळे पूर्ण महाराष्ट्र ची ऐसी तैसी झाली आहे

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar228917 күн бұрын

    पहिले स्मार्ट चोरी ला आळा घाला.😅😂

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi957019 күн бұрын

    भाई जगताप अर्धवट राव काहीही अभ्यासनकर्ता काहीही बोलायचे चमको गिरी

  • @ansarirashid3003
    @ansarirashid300319 күн бұрын

    Prepaid Mitare Yojna Band kara

  • @sanjayj2695
    @sanjayj269517 күн бұрын

    Remember congress regime when there were toll naka at every 3/4 kilometer.

  • @dharmrajkhalode4947
    @dharmrajkhalode494715 күн бұрын

    Adani nhi tr Pak deu ka mana bs

  • @khushibodhe4363
    @khushibodhe436319 күн бұрын

    Ha. Maharastra. Droae. Aae. Fa

  • @ottosaloon
    @ottosaloon16 күн бұрын

    हो ढुंगण धुवायला सुद्धा

  • @snehamadhu5630
    @snehamadhu563013 күн бұрын

    पहिले याच्याच घराला लावा मीटर !!,

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl19 күн бұрын

    Kahi pn vichara fdnv20 la he aamcha kalat nahi jhal , js centre government mhntoy , congress cha kalat jhal , aamhi aandharat rahu pn he miter lawnar nahi aamhi 🙏

  • @hemantghag9373
    @hemantghag937315 күн бұрын

    अर्धवट माहिती घेऊन बोलतात आणी तोंडावर पडतात

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew234417 күн бұрын

    Vidarbatvirodhzalasmartmitrela

  • @tirlokmane6004
    @tirlokmane600419 күн бұрын

    Sakaratmak Charlie in army

  • @mmanjarekar
    @mmanjarekar19 күн бұрын

    sarva samanya na lagnar nahi kay santo south mumbai madhe sagli kade lagte aahe adani meter nantar electricity pan best chi band karun adani chi ghya mhanun bolal 😡

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi363116 күн бұрын

    भाई सावंत अभ्यास करत जा आधी , खोटे बोलत जाऊ नका.

  • @vinaymuley5007
    @vinaymuley500719 күн бұрын

    यांना हाकला पाहिले, नाही तर हे महाराष्ट्र लुटून काढतील.... महाविकास आघाडी हे सगळे बंद करणार त्यांना एकदा आणा, यांना हाकला

  • @rmore6994

    @rmore6994

    19 күн бұрын

    कोणी शहाजूक नाही महाविकास आघाडी तर १०० कोटी वसूल करणारे आहे

  • @Supportingfarmers-h3x

    @Supportingfarmers-h3x

    19 күн бұрын

    ते सर्वात हलकट आहेत....१००कोटी वसुलीबाज, आणि स्मार्ट मीटर महविकास आघाडी मध्ये फायनल झाली....पाहिले महिते घेत जा पूर्ण.....😂😂😂

  • @PrakashDeshpande

    @PrakashDeshpande

    18 күн бұрын

    फडणवीस यांची माहिती समजून घेतली पाहिजे.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew234417 күн бұрын

    Dijitalmitremadhunkaysadhykeleuttardyawe

  • @ganeshkale3747
    @ganeshkale374718 күн бұрын

    Congress ne private madhe konte kaonte kayde badlun jantela nange ke liye sarve Kashe privatisation karun sarv fayde ya neta lokhani aplya Khishat ghatiya to itihaas Ami bhagata aahot yanchyavar shasan chalao Nare yantrana aplakadi nahin

  • @dharmrajkhalode4947
    @dharmrajkhalode494715 күн бұрын

    Priped or postpaid dono nikalo ok

  • @shivajideokar9812
    @shivajideokar981219 күн бұрын

    Dusryani gu khallela khup lakshat rahato tumachya

  • @artandcraftwithpayal2442
    @artandcraftwithpayal244212 күн бұрын

    😂😂😂😂

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar571219 күн бұрын

    Saglya deshat Adani la saglyach kshetrat bar tenders bhetatat kiti gujrat dharjina pana karnar BJP v fadanvis tumhi

  • @tirlokmane6004
    @tirlokmane600419 күн бұрын

    Padhna sikhayen tum kya madrasa s Nagpur Mandir furniture

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew234417 күн бұрын

    Dahaunitchebilaathshetisrupayebhartatchandurrlychewijgrahak

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar582513 күн бұрын

    Lut,lut,lut 100% lut

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy522317 күн бұрын

    नको मिटर

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi505519 күн бұрын

    😊आहो जगताप दादा बाथरूम मध्ये कोणी किती घाण करते तै पण तुम्ही मोजायला मिडीयाला घेऊन जाल आणि सरकारच्या माणसांनी इतकी घाण का केली म्हणून राजकारण कराल

  • @manojhowal5978
    @manojhowal597819 күн бұрын

    अनाजी pantawar Kon wiswas thewanar

  • @balasahebmoraskar1120
    @balasahebmoraskar112013 күн бұрын

    आहो पाटील तुम्हाला विषयच समजला नाही. आयला असे बिनाकली आमदार काय उपयोग जरा सभागृहात अभ्यास करून बोला.बैल बुद्धि.

Келесі