वंजारी गावात सोनावणेंना मतं, भर सभेत दोन गावाचं नाव घेतलं.. | Bajrang Sonawane Vs Pankaja Munde |AM4

Vanjari Supports Bajrang Sonawane : वंजारी गावात सोनावणेंना मतं, भर सभेत दोन गावाचं नाव घेतलं.. | Bajrang Sonawane Vs Pankaja Munde
#bajrangsonawane #pankajamundhe #pankajamunde #beed #beedloksabha
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 231

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q13 күн бұрын

    भाषा नीट वापरा सोनवणे.... आम्ही नुसता धिंगाणा घालुन आमच्या पंकजाताईसाहेबांना विधानपरिषदेवर आमदार केल उद्या मंत्री करणार आहोत.... आम्ही बीड, वडवणी, माजलगाव,परळी, आष्टी, शिरूर कासार, धारुर, पाथर्डी,नगर, जिंतूर बंद पाडल..... जास्त नाटक केले तर तुला सुट्टी नाही उगाच नादाला लागू नको.....

  • @ajinkyaanant2562

    @ajinkyaanant2562

    12 күн бұрын

    Mast padli tai

  • @Dms11122

    @Dms11122

    12 күн бұрын

    मागच्या दाराने 😅😅😂😅😂😅😂😅

  • @ShaileshDeshmukh-yj9cl

    @ShaileshDeshmukh-yj9cl

    12 күн бұрын

    ४ वर्ष घरात बसून होती ताई

  • @user-bn1cd8kx7w

    @user-bn1cd8kx7w

    12 күн бұрын

    Chikki padli 😂😂

  • @dattudherange5052

    @dattudherange5052

    11 күн бұрын

    किती बेवडे कापले

  • @rameshwanve3063
    @rameshwanve306312 күн бұрын

    तु फक्त जरांगे फॅक्टर मुळे निवडुण आलास नाहि तर तुझं राजकारण माघेंच संपलं असतं....

  • @krishnabhendekar8496

    @krishnabhendekar8496

    7 күн бұрын

    Barobar ahe😂😂😂😂

  • @panditindore5970

    @panditindore5970

    6 күн бұрын

    नाही ते निवडून आले आहेत

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    6 күн бұрын

    कोण जारणग्या ह्यो मुस्लिम मतांवर निवडून आलाय

  • @deepakgaikwad2896

    @deepakgaikwad2896

    2 күн бұрын

    Ho hyapudhe toch factor chalnar beed mdhe .....maratha kdhi ata matdan karnar nhi munde la.....vachal veer bharpur ahet tith mnun padli panku

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    Күн бұрын

    @@rameshwanve3063 जरांगे कोण सोनवणे मुस्लिम मतांवर निवडून आला आहे. जरांगे बिरंगे कोण ओळखतो

  • @sanjaykhemnar5551
    @sanjaykhemnar555112 күн бұрын

    याला आपलं कोणतं चिन्ह आहे ते आठवत नाही

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q13 күн бұрын

    कानाखाली खालेली कमी पडली वाटत... नीट रहा बाबा.... नाही तर लय आवघड होईल

  • @ShaileshDeshmukh-yj9cl

    @ShaileshDeshmukh-yj9cl

    12 күн бұрын

    कोण मारली

  • @GOKULJaybhay-cy7zp

    @GOKULJaybhay-cy7zp

    5 күн бұрын

    😢

  • @deepakgaikwad2896

    @deepakgaikwad2896

    2 күн бұрын

    Palun gela tumcha to swayghosit don😂😂

  • @valmikgarje6858
    @valmikgarje685813 күн бұрын

    बाप्पा... जारांगे पाटलांचे पाय दुवा.... तुम्हाला मतदान शरद पवार किंवा पक्ष किंवा कोणीही निवडून आणलं नाही... फक्त तुम्ही मराठा आणि मुस्लिम समाजाला नको असलेली bjp..... म्हणून तुम्ही निवडून आलात.... हे सत्य आहे.... आणि तुम्ही उगाच बातम्या मारू नका

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    6 күн бұрын

    कोण किंमत देतो गद्दार मराठ्यांना

  • @deepakgaikwad2896

    @deepakgaikwad2896

    2 күн бұрын

    Bjp nhi munde chi dadagiri lay zali,bogas matdan pn karyli mnun padli ahe...

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb12 күн бұрын

    काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे.बीडचा खासदार.

  • @tejasmohite8500

    @tejasmohite8500

    10 күн бұрын

    पिपाणी चिन्हावर एक उमेदवार उभा केला होता. लोकांनी तुतारी समजून त्यालाच 54000 मतं दिली. 18 मुस्लिम उमेदवारांना उभे केले होते बजरंग बाप्पाच्या विरोधात मुस्लिम मते खाण्यासाठी. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. तरीही बजरंग बाप्पा सोनावणे 7000 मातांनी निवडून आले नाहीतर एक लाख मातांनी तरी आले असते आणि काहीही असो पंकजा पडली उताणी हे महत्त्वाचं

  • @sk-hw4sw

    @sk-hw4sw

    8 күн бұрын

    अरे पण जे फेल झाले त्याच वर्ष वया जात न😂

  • @tejasmohite8500

    @tejasmohite8500

    8 күн бұрын

    @@sk-hw4sw 5 वर्ष 😂

  • @deepakgaikwad2896

    @deepakgaikwad2896

    2 күн бұрын

    Kathavar nhi re pudchya veles parli chya pratek buthvar camera baswle jatil...kalji naka ha Maharashtra ahe Bihar nhi

  • @rajebhauchate2663
    @rajebhauchate266313 күн бұрын

    याला चिन्ह सुद्धा माहित नाही

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe586613 күн бұрын

    तुला वंजारी मतदान कधीच करणार नाही तुला मतदान करणारा वंजारी असूच शकत नाही त्या गावातील दुसऱ्या समाजातील लोकांनी मतदान केल असेल

  • @JayeshGayake

    @JayeshGayake

    12 күн бұрын

    Chikki ani dhanyacha karyakarta ala itha.

  • @deepakkharade8159

    @deepakkharade8159

    12 күн бұрын

    वंजारी जातीवादी आहे हे भरपूर वेळा सिद्ध झाले आहे

  • @deepakgaikwad2896

    @deepakgaikwad2896

    2 күн бұрын

    Panki la kontach maratha matdan nahi karnar ata

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane520813 күн бұрын

    पहा. वंजारी बांधवांनो भगिनींनो ज्या माणसाला ज्यांनी मतदान केले. त्यांना लाजवय त आहे . कसा वापर. किती अहंकार बोलत आहे

  • @babanraobangar3027
    @babanraobangar302712 күн бұрын

    जातीयवादी खासदार

  • @redgamer7896
    @redgamer789613 күн бұрын

    तुला मतदान करणारा वंजारी असुच शकत समाजात फुट केविलवाणा प्रयत्न करू नको . देवगाव च उदाहरण म्हणजे वंजारी सोडून इतर समाजाच्या लोकानी तुला मतदान केले असेल .

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap485413 күн бұрын

    बप्पा ८ दिवसात च तुतारी विसरले

  • @rameshtambe8338
    @rameshtambe833813 күн бұрын

    जारांगे पाटील मुळे निवडून आला तू परत नाही येणार तू निवडून

  • @GaneshBSanap
    @GaneshBSanap13 күн бұрын

    तू आता मराठा समाजा साठी काम कर आमच नको टेंशन घेऊ आम्हि वंजारी ज्या ठिकानी आहो कोणाच्या बापाला भीत नाही सर्वाना पुरुण ऊर्तो मग ते शेती राजकरण नौकरी किवा मारामारी असो...

  • @PravinPalve-mm9ro

    @PravinPalve-mm9ro

    13 күн бұрын

    बरोबर आहे

  • @art_and_culture_

    @art_and_culture_

    13 күн бұрын

    😂😂

  • @AabarajePatil

    @AabarajePatil

    13 күн бұрын

    तस नव्हं, मराठा खडा तो सरकार से बडा

  • @redgamer7896

    @redgamer7896

    13 күн бұрын

    खोट बोलतोस तुला कोणीही नतदान केले नाही .

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    13 күн бұрын

    😂😂😂😂

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf12 күн бұрын

    अहंकारी सत्तेचा माज येतोय याच्या अंगी

  • @user-zw1yv4ty8c
    @user-zw1yv4ty8c13 күн бұрын

    तु वंजारी नाव घेऊ नकोस

  • @mantagavande4614

    @mantagavande4614

    13 күн бұрын

    गप

  • @JayeshGayake

    @JayeshGayake

    12 күн бұрын

    Nav ghyala laj vatte ka😂

  • @vinayakkadam3142

    @vinayakkadam3142

    12 күн бұрын

    हिंदू धर्मानुसार 1:47 वंजारी समाज शूद्र आहे . जय श्रीराम.जय भिडे गुरुजी मोदी गॅरंटी

  • @JayeshGayake

    @JayeshGayake

    12 күн бұрын

    ​@@vinayakkadam3142sadaka amba

  • @user-fb2xr2zn8q

    @user-fb2xr2zn8q

    12 күн бұрын

    @@vinayakkadam3142 🤣🤣🤣🤣🤣 बर रे निजामाची रखेल औलाद 😂😂😂😂😂

  • @mahendralanje3096
    @mahendralanje309613 күн бұрын

    निवडणुकीतून निवडून आल्या त्या वेळेस आपण म्हणाला होता मी जरांगे ना फोन केलो होतो आणि आता सांगता मी शरद पवारांना फोन केलं अशी ही जनतेला भुला ताप देणारी बोल भाषा का का वापरता.

  • @gokulavhad6966
    @gokulavhad696613 күн бұрын

    तू मुसलसमाज्या मुळेच निवडून आला रे त्यांचे आभार मान लवकर

  • @anilwagh9495

    @anilwagh9495

    13 күн бұрын

    Tuzya budala aag lagleli diste

  • @prashantdakane2813
    @prashantdakane281313 күн бұрын

    बप्पा कळाले असत 3000 म्हणजे असे काही तीर मारली नाही

  • @shamshirsat1703
    @shamshirsat170313 күн бұрын

    Vanjari samajane ajibat matdan dile nahi tula

  • @DevidasPalve-sv7wy
    @DevidasPalve-sv7wy13 күн бұрын

    आता आला ना निवडून तर कर ना विकास जाता पात सोडून दे जगू दे आम्हाला आता

  • @dinkarwagh7814
    @dinkarwagh781413 күн бұрын

    जाती वाद मुळे निवडून आला तू मुस्लिम समाजाने या वेळी तुला मतदान केले नाही तर, बीड येथे पहिल्या पासून मराठी लोकं तुलाच मतदान करतात, वांजाऱ्याला नाही

  • @nileshkekan5654
    @nileshkekan565413 күн бұрын

    निस्त भाषणं कर तू बाकी काय नाही करणार तू

  • @SindhuSangle-qj6wy
    @SindhuSangle-qj6wy13 күн бұрын

    कैला बाप मुस्लिम अरे मराठेनी मतदान केलय

  • @tidkesanket71
    @tidkesanket7113 күн бұрын

    बगु किती विकास होतय ते

  • @user-bn1cd8kx7w
    @user-bn1cd8kx7w12 күн бұрын

    0.5 टक्के लोक😂😂

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke12 күн бұрын

    गेल्या त्या पण मागच्या दारानं! !! दोन महिने मंत्री पण होतील कदाचित

  • @dilipgutte2454
    @dilipgutte245412 күн бұрын

    परत खासदार होऊन दाखवा

  • @ffjhdddstkgfd1980
    @ffjhdddstkgfd198012 күн бұрын

    बीड जिल्ह्याचं मोठे दुर्दैव आहे की, बीड च्या खासदाराला दुसर्याची पर्स सांभाळावी लागते.

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc13 күн бұрын

    बीड जिल्ह्याने केंद्रीय पद हाताने गमवल

  • @amolshinde54

    @amolshinde54

    13 күн бұрын

    येवढ्या दिवस होतंच कि काय झालाय विकास

  • @VIDEOS_COLLECTION

    @VIDEOS_COLLECTION

    13 күн бұрын

    🤣

  • @SwapnilBhange-fu8jc

    @SwapnilBhange-fu8jc

    13 күн бұрын

    @@amolshinde54 आता इथून पुढचा पाच वर्ष लक्षात येईल तुम्हाला किती विकास होतो वेट अँड वॉच

  • @sej5866

    @sej5866

    13 күн бұрын

    ​@@SwapnilBhange-fu8jcmanun तर बीड.नाशिक लाही मांगे takat आहे. काय बीड ची शेती, market yard, we'll develop shetlari, 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SwapnilBhange-fu8jc

    @SwapnilBhange-fu8jc

    13 күн бұрын

    @@sej5866 आता हे बजरंग दिल्लीमध्ये असंच बोलतील तर तिथे कोण ऐकून घेणे यांचं हे पाच वर्ष खुर्ची माग उभा राहतील

  • @prashantdakane2813
    @prashantdakane281313 күн бұрын

    तुम्ही जातिवादी खासदार आहेत बप्पा

  • @dnyaneshwarghumre942

    @dnyaneshwarghumre942

    13 күн бұрын

    माजी 😂😂😂😂😂

  • @mantagavande4614

    @mantagavande4614

    13 күн бұрын

    जातीवादी मुंढे हटाव

  • @advancemania6403
    @advancemania640312 күн бұрын

    Karan...Vanjari he jativadi nahiye...marathyan sarkhe💯

  • @Dr.Zatka1212
    @Dr.Zatka121213 күн бұрын

    हयाला आणखी सांगतो ओबीसी, वंजारी, धनगर, माळी, बंजारी गावात लोकं येऊ देणार नाही

  • @Vijay23288

    @Vijay23288

    13 күн бұрын

    Khare jaatiwadi tar tumhich aahat kutryanno

  • @PratikParade-ux5bn

    @PratikParade-ux5bn

    12 күн бұрын

    नावावर सातबारा लिहिलाय का गावांचा हाहाहा 😂😂😂

  • @vishalnagare9791

    @vishalnagare9791

    12 күн бұрын

    ​@@PratikParade-ux5bn मग काय तुमच्या नवावर आहे का गौतमी पाटलाच्या पोरांनो

  • @user-dhrmrkshtrkshth
    @user-dhrmrkshtrkshth12 күн бұрын

    मेहबूब भाईना बीड मधुन निवडून आणा बप्पा

  • @LalasahebDhakne
    @LalasahebDhakne12 күн бұрын

    पाखर हकीय आहे हा 😄😄😄

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295512 күн бұрын

    सर्व सामान्य चे नेतृत्व आहे त बप्पा

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc12 күн бұрын

    माजलगाव आणि आष्टी मधी ताई लीड मधी होत्या मांग आम्ही काय समजायचं

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf12 күн бұрын

    जरांगे मुळे निवडून आला नाहीतर तुमच्या औकात काय होती

  • @Amar.5866
    @Amar.58667 күн бұрын

    पेट्या दिलेल्या गावाचे नाव किती अभिमानाने सांगत आहे बप्पा 😅

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick36613 күн бұрын

    निवडणूक प्रचारात संपला बप्पा विमानतळ आणा मग कळतं तुची केंद्रांत किती ताकत आहे ते मुंडे घराण्यावर बोलल्याशिवाय मोठं होता येत नाही म्हणुन टिका करुन काय जनते चा फायदा होणार नाही

  • @ShaileshDeshmukh-yj9cl

    @ShaileshDeshmukh-yj9cl

    12 күн бұрын

    सत्ता असुंन काय केलं प्रीतम नी महणून पडली पंकी

  • @prem-9637
    @prem-963712 күн бұрын

    बुळल्या बजज्या मी पण martha आहे काम कर बुली

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v12 күн бұрын

    बजा भाऊ कोणताच समाजपुर्ण पणे एका व्यक्ती च्या मागे एवटत नाही विचारा ज रागेना

  • @hanumanttandale5984
    @hanumanttandale598413 күн бұрын

    साहेब आता मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करा

  • @Savakar-c4g

    @Savakar-c4g

    13 күн бұрын

    Nhit krnar tutari kadhu nivdun alet jyncha ayushy gela maratha arkshan la virod krnyt

  • @user-dd7ye6sp3k
    @user-dd7ye6sp3k7 күн бұрын

    प्रचाराला येताना तुम्ही भाषण नका करू ज्यावेळेस तुम्ही भाषण करायला येता तेव्हा फक्त एकमेकावर टीका करतात भाषण करायला आल्यावर फक्त जनतेचे प्रश्न काय आहेत ते पहा आणि विकास करा

  • @rahulrathod9308
    @rahulrathod930813 күн бұрын

    Tuzi aj pn layki nahi

  • @ramdasbhange6268
    @ramdasbhange626813 күн бұрын

    काम कर

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar931812 күн бұрын

    Jativadi Maratha bappa

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil13 күн бұрын

    होय 🤣🤣😄😄🤣

  • @user-go1cm7ky4v
    @user-go1cm7ky4v11 күн бұрын

    तू फक्त पाच वर्षे टेबल वाजवत बस

  • @Bhaugarkal007
    @Bhaugarkal00713 күн бұрын

    Vanjari samajala tuzha chinh mahit nhi

  • @shankarkekan6248
    @shankarkekan624812 күн бұрын

    बस कर आणि आता बीड चा विकास कर नाही बस झाल आता ते

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad28962 күн бұрын

    Bappa tyna ankhin pn zopa lagena gelyat

  • @gangaramsanap486
    @gangaramsanap48612 күн бұрын

    😅😅😅😅 आरक्षण वर बोला मागचं पाच वर्षे सांगत बसू नका 😢😢

  • @sachingite1616
    @sachingite16164 күн бұрын

    सभ्यता 😂

  • @user-pi8kc3jk2t
    @user-pi8kc3jk2t6 күн бұрын

    तुला काय काम करायचे ते सांग

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy13 күн бұрын

    खासदार म्हणून काहीतरी काम कर नको गप्प मारू😂

  • @Iamanengineer15
    @Iamanengineer1513 күн бұрын

    Mhanje kundalik khande chi recording khari hoti... Bajrang ne paise vatun vote vikat ghetlet...wa re bajranga 😅

  • @Garkal7357
    @Garkal735713 күн бұрын

    Khasdar zalat khasadara sarkhe bhashan kara .. .. Maharashtra la mahit ahe tumhi kashe nivdhun alat te ..

  • @samadhanaghao8478
    @samadhanaghao847811 күн бұрын

    Nivdun alyavar mani mi jarange la phone kela ata manta sharad pawar sahebala kela

  • @sachingite1616
    @sachingite16164 күн бұрын

    मशाल 😂

  • @fitcoachkrushna5578
    @fitcoachkrushna557811 күн бұрын

    Khup have dokyat ghusali rao

  • @prem-9637
    @prem-963712 күн бұрын

    बल्ल्या मी मराठा आहे बप्पा बल्ल्या

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf12 күн бұрын

    जरांगे ने केला नाही का

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare86212 күн бұрын

    मुतारी वाजवनारा माणुस 😂😂😂

  • @power3045
    @power304513 күн бұрын

    Bappa bas atta gappa.... Kaam kar....

  • @breeze8305
    @breeze830513 күн бұрын

    Impossible

  • @eknathkale483
    @eknathkale48313 күн бұрын

    Dingru naka magil vel lamba zala hota pankajalahi maratha mat zali

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath247910 күн бұрын

    Baban gitte hota na chatayala

  • @samadhanaghao8478
    @samadhanaghao847811 күн бұрын

    Tutari mahit nahi

  • @gnagarevideo
    @gnagarevideo13 күн бұрын

    बायल्या

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295512 күн бұрын

    गर्व आहे बीड जिल्हा चे खासदार शेतकरी पुत्र आहेत अभिंदन बप्पा

  • @NarayanMahajan-uu6bd
    @NarayanMahajan-uu6bd10 күн бұрын

    विकास चा बाल

  • @chaudharsubhash5314
    @chaudharsubhash531413 күн бұрын

    बाप्पा आमचे खासदार लंके साहेब यांचा आदर्श घ्या

  • @maheshkendre2080
    @maheshkendre208013 күн бұрын

    बजरंघ दादा मी तूम्हालाच मत दिल

  • @user-ln2qd6bq2s
    @user-ln2qd6bq2s10 күн бұрын

    😂

  • @krishnabhendekar8496
    @krishnabhendekar84967 күн бұрын

    😂😂😂

  • @dahiphalesm369
    @dahiphalesm36911 күн бұрын

    Chukun aalat

  • @babasahebchaure5713
    @babasahebchaure571313 күн бұрын

    Shemnya, tu muslim samajya mule nivdun aala. Butkya.

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x13 күн бұрын

    पंकी शूद्र असून हिन्दू मुस्लिम करणाऱ्या पक्षा सोबत म्हणून पडली

  • @santoshnarke302

    @santoshnarke302

    13 күн бұрын

    झवन्या तुम्हाला लांडे लागतात तुम्हाला चढ्याला.,....

  • @tanajikedar4562

    @tanajikedar4562

    12 күн бұрын

    तुझ्या आईला असेच बोलतो का रे लाजा वाटू द्या जरा

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    12 күн бұрын

    तुम्ही पण शूद्र आहात 😂😂 ब्रम्हांनान माहीत आहे माहितेय ना😂

  • @krishnamurtadak4406

    @krishnamurtadak4406

    6 күн бұрын

    तुम्ही सगळे लांडे सगे सोयरे केले म्हणे आता तुम्ही तर अती शूद्र झाले😂

  • @sandipguthe9152
    @sandipguthe915213 күн бұрын

    Chup re zenduuu

  • @sanjaykhemnar5551
    @sanjaykhemnar555112 күн бұрын

    .

  • @harikhedkar7112
    @harikhedkar711213 күн бұрын

    साहेब काम करा प्रचार नका करू

  • @Djkingisback
    @Djkingisback4 күн бұрын

    महाराष्ट्रातील जातीचे नाव घेऊन निवडून आलेला खासदार म्हणजे बजरंगा 😂

  • @Dr.Zatka1212
    @Dr.Zatka121213 күн бұрын

    भरघोस मत वंजारी समाजाची मिळाली 350000 पैकी 9000 मत

  • @krishnamurtadak4406

    @krishnamurtadak4406

    6 күн бұрын

    वंजारी समाजाचे 4,50,000- मतदान आहे बीड मधे

  • @Gajanansanap-si6ko
    @Gajanansanap-si6ko12 күн бұрын

    चिन्ह विसरला चिन्ना हानु सनला तुहा

  • @praveenkumar-dc6kh
    @praveenkumar-dc6kh12 күн бұрын

    Kel mi pan kel

  • @drsRajurkar
    @drsRajurkar13 күн бұрын

    😂😂😂😂

Келесі