वजीर भावड्याचा प्रेरणादायी प्रवास | Motivational Story | Balasaheb Patil | Josh Talks Marathi

मंडळी, बिस्कुटवाडीचा वजीर भावड्या आला आहे आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर! उंची कमी असल्यामुळे आलेल्या असंख्य अडचणींवर मात करून तो आज आपल्यासमोर ताठ मानेने उभा आहे.त्याचा जीवनप्रवास आपल्या सर्वांना एक नवीन उमेद देवून जाईल यात शंका नाही.चला तर जाणून घेऊया वजीर भावड्याचं खरं नाव आणि पाहुया त्याचा जीवनप्रवास फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
Friends, Biskutwadi's Wajir Bhavdya has come on our Josh Talks Marathi channel! He overcomes numerous difficulties due to his short height. His life journey will give us all new hope. Let's know the real name of Wazir Bhavdya and watch his life journey only on our Josh Talks Marathi channel.
‪@Orangetree2121‬
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 741

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi Жыл бұрын

    बाळासाहेब यांच्या प्रमाणेच हार न मानता पूर्ण करा आपली स्वप्नं. आजच क्लिक करा - joshskills.app.link/lq4IHogKVtb

  • @narubhau972

    @narubhau972

    Жыл бұрын

    प्रतिक मोहितेची पण मुलाखत घ्या तो पण Short highted आहे World Shorted बॉडिबिल्डर आहे गिनीस बुक रेकॉर्ड Holder आहे माजा मित्र आहे तो

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    A big thank you josh talks 👍

  • @narubhau972

    @narubhau972

    Жыл бұрын

    @@ved_maulicheG Ap B dekho unke hardwork ko Bohot potantiol h

  • @king-eq5qb
    @king-eq5qb Жыл бұрын

    ही मुलाखत बघून शिंदे बाईंच्या डोळ्यात आश्रु आले असतील 😥 पण आज त्याच नाव घेऊन त्यांना खूप खुश केलस दादा त्यांना पण आभिमान वाटत आसेल आपण काहीतरी चांगल काम केलं ☺️

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Жыл бұрын

    जिवनाच सार सांगतांना दादा तुमच्या डोळ्यात सारखं पाणी बघितल मला खुप खुप वाईट वाटल ,😭😭😭😭😭 तुम्ही सगळ सहन केल पण जिद्द सोडली नाही याचा अभिमान वाटतो..

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे

  • @mrcruzzz4439

    @mrcruzzz4439

    Жыл бұрын

    Hoy dada

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    @@mrcruzzz4439 🙏🙏

  • @koynaqueenbussesoffical4072

    @koynaqueenbussesoffical4072

    Жыл бұрын

    Biskutvadi che video baga

  • @ArabicGana
    @ArabicGana Жыл бұрын

    कष्टाचे फळं वाया जात नाही. सलाम तुम्हाला बाळासाहेब ऊर्फ वजीर भाऊ.💪

  • @yj8758
    @yj8758 Жыл бұрын

    बाळासाहेब(वजीर भाऊ) तुमच्या यशाला सलाम तुम्ही असेच पुढे यशस्वी चालत रहा.आम्ही ही जीवनात कधीच हार नाही मानणार

  • @rajkamble4813
    @rajkamble4813 Жыл бұрын

    चतूर भावड्या उर्फ बाळासाहेब पाटील. तू महाराष्ट्राचा लाडका विनोदी कलावंत आहेस तुझ नैचरल नेचर सर्वाना आवडते.तुझा स्वभाव भोळाभाबडा आणि सत्यनिष्ठ आहे.तुला माहित नसेल तुझे खुप चाहते आहेत.मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पण तुझी वेबसेरीज मी कधीही चुकविली नाही. तुला भविष्यात एक चांगली संधी मिळणार आहे.तू खूप मोठा होशील धन्यवाद 🙏तुझा एक चाहता. -उदय शिरोळकर (कवी लेखक टिव्ही नाट्य चित्रपट कलावंत अभिनेता शिरोळ.🙏)

  • @ajatmitra9495
    @ajatmitra9495 Жыл бұрын

    सर तुमची उंची छोटी असेलही पण व्यक्तिमत्त्व थोर आहे ❤️❤️❤️

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Жыл бұрын

    बाळू तु देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवलीस कोणीही पाठीशी नसेल तर देव असतो

  • @priyankakadam8887
    @priyankakadam8887 Жыл бұрын

    1 no. बाळासाहेब...एमपीएससी चा अभ्यास आपण एकत्र केला . खरच खूप हुशार माणूस आहे.

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद ताई 🙏 टिम बिस्कुटवाडी आणी जोश टॉक मराठी

  • @toptrendviralvideos.

    @toptrendviralvideos.

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fH6DmKeeodjMdbg.html

  • @poojabhagade0707

    @poojabhagade0707

    Жыл бұрын

    Tumhi job la laglya ka tai

  • @Bhartiidate
    @Bhartiidate Жыл бұрын

    बाळू,तुझा सर्व विटेकरना अभिमान आहे,तुला लहानपणापासून पहात आहोत,आगे बढो

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    100% पुढे जाणार 🙏 जोश टॉक सारखे प्लॅटफॉर्म आणी आपल्या सारखे प्रेक्षक मायबाप यांची साथ काही कमी पडू देणार नाही 🙏 धन्यवाद बरोबर राजा ☺️

  • @gajananjadhav1107

    @gajananjadhav1107

    Жыл бұрын

    विटेकराना नाही पूर्ण सांगली करांना

  • @y2j576

    @y2j576

    Жыл бұрын

    @@gajananjadhav1107 purn satara sangli Kolhapur mhnje pachim Maharashtrala abhiman ahe

  • @santoshmane1025

    @santoshmane1025

    Жыл бұрын

    भाऊ मी कन्नड तालुक्यातून बोलतोय, इतक्या लांब ओळख आहे बाळासाहेबांची

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    @@santoshmane1025 🙏

  • @mahipatisawant8934
    @mahipatisawant8934 Жыл бұрын

    खासदार नक्कीच व्हाल फॅार्म तर भरून बघा प्रयत्न करा तुमचा प्रयत्न लोकांची साथ १०१%

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Жыл бұрын

    अंगणवाडी ले दिवस सांगितले अन् खळकन डोळे त पाणी आल बाबाला माझ्या लय आयुष्य मीळु दे

  • @jijamore9220
    @jijamore9220 Жыл бұрын

    बाळासाहेब आपण खूप हिम्मत वाले आहात. आपल्याला निसर्गाने वेगळं बनवलं यात आपला काहीच दोष नसताना हा समाज आपल्याला कमी लेखत होता मी एक शिक्षिका आहे सेवानिवृत, मला तर असं वाटतं या निंदा करणाऱ्या मुळे आपण आतून पेटून उठलात आणि जिद्दीने पुढे आलात. माणसाजवळ जिद्द असली की तो सर्व सिद्ध करू शकतो. आपण निराश नका राहू. परमेश्वराचे आभार माना की त्यांनी आपल्याला लहानचे मोठे केलं, आणि खरे आभार आपल्या सोबत असलेल्या आपल्या मित्राचे. मागे बघू नका, पुढे चालत रहा विश यू ऑल दि बेस्ट गॉड ब्लेस यू. पुढील वाटचाली स हार्दिक शुभेच्छा

  • @shivajipawar9511
    @shivajipawar9511 Жыл бұрын

    Chatur Bawdya.1no

  • @akshaysheth6531
    @akshaysheth6531 Жыл бұрын

    आमच्या घराशेजारी राहतो बाळू दादा १ नंबर स्वभाव भाऊ ❤️🔥

  • @rai_star7651
    @rai_star7651 Жыл бұрын

    चतुर भावड्या तू होशील एक दिवस मोठा माणूस पण मला खूप खूप वाईट वाटलं हे सगळं आयकुन😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭चतुर भावड्या मला अस वाटतंय की तुला सोप काम देवाव अस वाटतंय मला खरंच मनापासून बसून हजेरी चालू असावी असे काम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 Жыл бұрын

    दादा खरचं तू महान आहेस, आज खऱ्या अर्थाने तू जिंकला आहेस,कारण तू स्वतःला घडविलेला आहेस..तू करून दाखविला आहेस..👍👍👍👌👌👌👌

  • @ashokbhise4524
    @ashokbhise4524 Жыл бұрын

    मित्रांनो , मी या कलाकाराबरोबर काम केलं आहे ... यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं.आयुष्य म्हणजे काय ? आणि ते कसं जगावं...हे मला यांच्या अनुभवातून कळलं.🥰🙏🥰

  • @tanmaybhatt8749

    @tanmaybhatt8749

    Жыл бұрын

    thodyashi fame sathi mansani itka khota boluni

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद अशोक भिसे दादा 🙏

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद दादा

  • @harshalkumbhar6535

    @harshalkumbhar6535

    Жыл бұрын

    Pn saglyat tumch kam mala khup original vatat sagalyanpeksha tumhi ek changala actor ahat

  • @WatchDogs001

    @WatchDogs001

    Жыл бұрын

    @@tanmaybhatt8749 तुला काय लोकानी Certificate देयच का तू लय मोठा खरा ka

  • @PravinPatil-gt1vr
    @PravinPatil-gt1vr Жыл бұрын

    लोकांना हसवणाऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख, किती वेदना लपलेल्या असतात.. हे एकदा लक्ष्यमामा ची मुलाखत बघून समजलं होत.. आज दुसऱ्यांदा त्याच दुःखाची, त्याच वेदनेची जाणीव तुमची मुलाखत बघून झाली..👍👍 Hat's off वजीर भावड्या.. Keep it up..🙏🙏

  • @Maulisarees
    @Maulisarees Жыл бұрын

    प्रत्येक यशस्वी व्यक्ती खूप कष्ट,मेहनत,संघर्ष करून पुढे जातो.त्यामुळे हिम्मत सोडू नका.अपमान,पराभव,वाईट लोक हेच आपल्याला जीवनात यशस्वी बनवतात.जेही काम करा इमानदारी ने आणि जिद्दीने करा आपण एक दिवस नक्की होतो.

  • @its_me7267
    @its_me7267 Жыл бұрын

    तुमचे शब्द ऐकून अक्षरशः डोळ्या तून पाणी आले भाऊ... 🥺🙏🏻 great achievement👍🏻🙌🏻

  • @toptrendviralvideos.

    @toptrendviralvideos.

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fH6DmKeeodjMdbg.html

  • @gorakhdaund3188
    @gorakhdaund3188 Жыл бұрын

    वजीर भावडया तुझ्या जिद्दीला सलाम

  • @nishantbhoye5825
    @nishantbhoye5825 Жыл бұрын

    आधि #चतुर नंतर #वजीर दोन्ही भूमिका पाहिल्या पाटील.. आज webseries च्या माध्यमातून लाखो लोक पर्यंत पोहचला... आणि आता आता परत जोश talks च्या माध्यमातून लाखो लोक पर्यंत पोहचणार... मला चतुर नाव आवडला भावा.. आणि तू जेवढा उंच मनाच आहेस तेवढा खूप कमी लोक असतात... आणि त्यात तू आहेस याच अभिमान आहे ...

  • @narendrapatil542
    @narendrapatil542 Жыл бұрын

    बाळासाहेब तूझी जिद्द चिकाटी आणि सहनशीलता ह्याला मनापासून सलाम परमेश्वराला अ॑तकरणा पासून विनंती बाळासाहेबा॑ना त्यांच्या व्य॑गा मुळे नव्हे तर बाळासाहेबा॑चया मेहनती मुळे व काम करण्याच्या प्रामाणिकपणा मुळे बाळासाहेबा॑ना यशस्वी करा ही विनंती.....तथासतू

  • @rameshs9454
    @rameshs9454 Жыл бұрын

    आयुष्य सुंदर आहे आणि भावा तुला बघुन तुझे विचार बघून तर वाटते या जगात असे किती तरी सुंदर लोक असतील तुझ्यासारखे

  • @x-army.102
    @x-army.102 Жыл бұрын

    मी तुमचा ep अजून नाही पहिला .. पण तुमच्यासाठी आजपासून रोज बघेन ..❤️

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Жыл бұрын

    निसर्गाने जिद्द नावाचे रसायन जीवाला बहाल केले आहे त्याची ओळख झाली पाहिजे, काळ वेळ समय त्याची ओळख करून देतो. जय हिंद

  • @vijaysarkar7722
    @vijaysarkar7722 Жыл бұрын

    आयुष्यात कोणाला हि कमी समजू नये सर्व लोकांना समान वागणूक द्यावी ❣🙏🙏🙏

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    100% खरं आणी मनातलं बोललात सर 🙏 टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद

  • @vinodpattern791

    @vinodpattern791

    Жыл бұрын

    Nice sir 🙏

  • @staytuned7627
    @staytuned7627 Жыл бұрын

    जो मनुष्य साहसी और परिश्रमी होते हैं, उनकी सहायता ईश्वर करते हैं।

  • @pankajgolherao9917
    @pankajgolherao9917 Жыл бұрын

    दादा तुझ्या कर्तुत्वाला कष्टला जिद्दीला माझा सलाम आणि लाज वाटली पाहिजे अश्या लोकांना की ह्या माणसाला मदतीचा हात द्यायचं सोडून हसतात कोणाचं मन दुखवन्या सारखं पाप नाही जगात अस मी मानतो साथ द्या साथ घ्या जय श्रीकृष्णा.....जय महाराष्ट्र....भारत माता की जय.🚩🚩

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 Жыл бұрын

    सलाम आहे तुझ्या जिद्दीला 👍👍👍👍👍💞💕💞💕💞💕💥💥💥💥💥💥😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️💓💓💓💓💓💓💓💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vks7666
    @vks7666 Жыл бұрын

    जगात पाठीवार दगड़ी marun त्याची टिंगल चेष्टा करनारी खूप आहेत pn balasaheb tumhi ya sarv वाइट goshtinmadhun मार्ग काढ़त pudhe गेलात,hats off तुम्हला ani special thanks to josh talks la pn 👍

  • @aniketchile683
    @aniketchile683 Жыл бұрын

    बाळासाहेब तुम्ही खरचं खुप मेहनत घेऊन ईथे पर्यंत पोहोचला ....proud off you sir 🙇💯👑💟

  • @er.mahadevchougale5345
    @er.mahadevchougale5345 Жыл бұрын

    पहिला जाऊन बिस्कीट वाडी ला लाईक केलं आणि subscribe केलं Nice दादा 💥👍

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Жыл бұрын

    वजीर तू खूप महान आहेस.आभिमान आहे.मनापासून नतमस्तक होऊन.तुला शतायुषी भव.

  • @sandipbangare7304
    @sandipbangare7304 Жыл бұрын

    जोश talks Marathi अभिनंदन या दादांना इथपर्यंत आणलं आणि त्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यामुळे जीवनात काही घडतं ते माहिती पडलं

  • @vh3622
    @vh3622 Жыл бұрын

    Dada ashich Tujhi pragti hou de... Tula kadhich kai kami padu naye hi ch prathna...All the best Dada🙏🙏

  • @manishamahangde2320
    @manishamahangde2320 Жыл бұрын

    बाळासाहेब पाटील अभिमान आहे आम्हाला तुमचा , डर गया वो हार गया आगे बडो

  • @rohitmogal4084
    @rohitmogal4084 Жыл бұрын

    बाळासाहेब परीक्षा दिल्या शिवाय प्रगती कळत नाही, तुमच्या जीवनप्रवासात जे चढउतार आले ती तुमची ईश्वराची परीक्षा च समजा,तुमचा व्हिडिओ बघून मला आनंद वाटतो आणि तुमच्या झालेल्या अवहेलना च दु:खही वाटते, पण जिद्दीने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत , 🙏अभिनंदन

  • @rohan_7262__
    @rohan_7262__ Жыл бұрын

    जिवनात एक संधी मिळते. त्याच सोनं करता आल पाहिजे. उत्तम उदाहरण बाळासाहेब 👑💯

  • @thepeoplestalk
    @thepeoplestalk Жыл бұрын

    समाजाने स्वतःचे आत्मपरीक्षण करून, वैचारिक बदल केला पाहिजे ❤️

  • @yashdhatrak4489
    @yashdhatrak4489 Жыл бұрын

    Dadudya aasach puthe ja .....love you dada ❤️💯

  • @swapnalirokade4194
    @swapnalirokade4194 Жыл бұрын

    सलाम तुज्या कार्याला आणी हिमतीला भावा

  • @deeps100
    @deeps100 Жыл бұрын

    मित्रा तुमच्या मुळे आमच्या सारख्यां कमजोरांना जगयाला बळ मिळते खऱ्या अर्थाने.........😔👍🙏

  • @KiranKumar-mn4ew
    @KiranKumar-mn4ew Жыл бұрын

    चतुर भावड्या तू एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज सोडायला नको होतीस त्यात तुला मी खूप मिस करतोय 😔😔😔

  • @sagarsawant2082
    @sagarsawant2082 Жыл бұрын

    भावा 1 नंबर तुझा संघर्ष मी जवळून पहिला आहे,, असच पुढे जा,, तुला भावी वाटचालीस शुभेच्छा 👍👍

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद दादा

  • @rahulpatil1798
    @rahulpatil1798 Жыл бұрын

    ❤️👑🤗🥳🎊.... Legend बाळासाहेब पाटील.... तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.......all time favorite...

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद राहुल दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी आणी जोश टॉक मराठी

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Жыл бұрын

    बाळु भावडया परिश्रम हेच जिवन जगण्याचे व यशस्वी होण्यासाठी साधन आहे तु जी चिकाटी ठेवली हरला नाही सलाम तुला

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे

  • @jitendrasonawane5938
    @jitendrasonawane5938 Жыл бұрын

    बाळासाहेब तुम्ही आणी तुमची सर्व टीम ला मनाचा मुजरा फक्त एकच सांगतो तुम्ही सर्व नक्की पुढे जाणार आणी तुमच्या माहिती करीता तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झाला नक्की कळवा हा समाज जागा आहे अजून आम्ही सर्व मदत करेल मग तो कोणीही असुदे

  • @vipuljoshi7122
    @vipuljoshi7122 Жыл бұрын

    दादा पाटील यांनी केलेल्या संघर्षा साठी सलाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @9226646334
    @9226646334 Жыл бұрын

    वास्तव अनुभव येत असतो..,

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 Жыл бұрын

    Balasaheb , salute to you!..👏👏👏

  • @shivajisupanekar7087
    @shivajisupanekar7087 Жыл бұрын

    सलाम भावा खुप कष्ट घेतले जीवनामध्ये ,तुला भरभरून प्रतिसाद मिळो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

  • @prapawar7710
    @prapawar7710 Жыл бұрын

    लहानांपासून मोठया पर्यत आवडणारा चतुर भावडया असाच पुढे जा

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 Жыл бұрын

    सलाम तुमच्या कर्तृत्व वाला, जय शिवराय, जय महाराष्ट्र 👌👌👌🌹

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    जय शिवराय ताई 🙏 मनापासून धन्यवाद टीम बिस्कुटवाडी आणी जोश टॉक मराठी 🙏

  • @GSMkamal
    @GSMkamal Жыл бұрын

    हे आहेत आमचे लाडके बाळासाहेब पाटील 👌👍 proud to be Vitekar🙏👍

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 Жыл бұрын

    देवाने जर एखाद्या माणसांमध्ये काही कमी ठेवली असेल तर तो दुसरीकडे त्याला काहीतरी मदत पण करतो आणि एक्स्ट्रा त्याला पावर देतो त्याप्रमाणेच तुम्हालाही मिळालेली आहे तर स्वतःला अजिबात कमी समजू नका आणि खंबीरपणे उभे राहाल असेच प्रगती करत रहा

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद

  • @prakashkharate7910
    @prakashkharate7910 Жыл бұрын

    वजीर बावड्या तूच रे भावा जिद्दीने काम करा...मी mpsc करतो तुझे सर्व episode बघितले आहेत कधी कंटाळा आला ना तर तुझेच बघतो vedio खूप मस्त वाटत रे भावा ..धाराशिव वरुन बोलतो...

  • @mayurgaikwad3652
    @mayurgaikwad3652 Жыл бұрын

    हार के बाद जीत हैं कडक दादा तुम मस्त काम करताय

  • @DattatrayJanjire
    @DattatrayJanjire Жыл бұрын

    मला खूप अभिमान वाटतो तुमचा #मूर्ती लहान पण कीर्ती महान 😎😎😎

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Жыл бұрын

    खुप खुप प्रेरणादायी भावड्या बहूत बढिया

  • @shubhamhawale5009
    @shubhamhawale5009 Жыл бұрын

    वजिर भाऊ तुमच्या जिवण प्रवासाला मानाचा मुजरा तुमचे सगळे ऐपिसोड मस्त आहेत 👌👌🚩🚩🚩🙏🙏

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Жыл бұрын

    भावा खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा तुझे अधिकार कोणीही स्कूल घेऊ शकणार नाही तुला भारतीय संविधानाने पूर्ण अधिकार दिलेले आहे असाच लढत रहा संघर्ष कर

  • @vijaybhadrike7962
    @vijaybhadrike7962 Жыл бұрын

    Manane khup motha aahat tumhi... Tumchi unchi tar aabhala evadi aahe...

  • @adeshnagane5963
    @adeshnagane5963 Жыл бұрын

    Very nice 👍, तुम्हाला ज्यांनी जाणून बुजून त्रास दिला असेल ना त्यांना हा व्हिडिओ बघून खरी चपकर बसली ,भावी वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @anillavate1067
    @anillavate1067 Жыл бұрын

    जिवनात कितीही कठीण प्रसंग आला त्याला धैर्याने सामोरे जायचं घाबरायचे नाही निंदा करणारे करतच असतात मस्त वाटलं जरा डोळ्यात पाणी आलं

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Жыл бұрын

    दादा तुमच्या लाजेला लाजवणारे जिद्दीला सलाम.

  • @ijajpathan
    @ijajpathan Жыл бұрын

    चतूर तुझे सर्व व्हिडीओ मी पाहिले आहेत. आज तुझे काही स्पर्धेच्यामुळे वेगळे अस्तित्व उभे करुन आज वजीर भावड्या हे देखील खूप छान आहे. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद अनिल दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी

  • @akashsurwade9975
    @akashsurwade9975 Жыл бұрын

    The greet leaders of the balasaheb🙏

  • @rohanpatil8085
    @rohanpatil8085 Жыл бұрын

    Tumhi great aahat saheb!!!!

  • @sumitharer
    @sumitharer Жыл бұрын

    ...bhavi vatchalis khup khup shubhechcha 👍🎉

  • @sheetalshevale2104
    @sheetalshevale2104 Жыл бұрын

    पुर्ण व्हिडीओत रडायला आलं पण, जेंव्हा तुम्हीं शेवटी म्हंटलात ना बघा आहे माझी लायकी तेव्हा आनंदानं हासायला आल ...,, वा भाऊ 1 नंबर आहात तुम्हीं .. लायकी काढणार्या लोकांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातलं 😍🙏🙏🙏

  • @atishkamble8832
    @atishkamble8832 Жыл бұрын

    बाळासाहेब तुमच्या कडून शिकण्यासारखं खुप काही आहे असेच नेहमी खूप पुढे जावा.... ❤️

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद दादा

  • @_Suuuuu_Yash_
    @_Suuuuu_Yash_ Жыл бұрын

    तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे वजीर भाऊ आणि टीम

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 Жыл бұрын

    पाटील साहेब आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहात

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे 🙏 धन्यवाद दादा

  • @virendrajadhav1380
    @virendrajadhav1380 Жыл бұрын

    जगणं काय असतं हे तुझ्याकडून शिकावं 🙏 💐_पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भाऊ_💐

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे

  • @saudagarpoul8400
    @saudagarpoul8400 Жыл бұрын

    चतुर भावड्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @avinashkhandagle1484
    @avinashkhandagle1484 Жыл бұрын

    बाळू तुझी मूर्ति लहान आहे पण कीर्ती महान आहे तू खूप छान अभिनय करतोस आणि आम्हा सर्वांना हसवतोस

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    अविनाश दादा धन्यवाद साथ असू द्यात 🙏 टिम बिस्कुटवाडी आणी जोश टॉक मराठी 🙏

  • @jantagarageforyou
    @jantagarageforyou Жыл бұрын

    अरे बाळासाहेब नावातच " जिद्दी" पणा असतो आणि नक्कीच बाळासाहेब पाटील नी करून दाखवला..... यशस्वी भव: 🙏जोश Talks छान 👌

  • @anu3168
    @anu3168 Жыл бұрын

    आपण एकाच शाळेतून आहोत विटा हायस्कूल विटा and we are so proud of you💐💐lots of blessings ✨

  • @pratikpadwal680

    @pratikpadwal680

    Жыл бұрын

    काय विशेष सहकार्य केलं तुम्ही ताई तुमचा मित्रा साठी?

  • @rajendrabagul155

    @rajendrabagul155

    Жыл бұрын

    @@pratikpadwal680 असे प्रश्न विचारणे चुकीचं आहे

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Жыл бұрын

    हिम्मत कधी हरायचे नसते अजून तुम्ही खूप पुढे जासाल

  • @ganeshbhandwalkar954
    @ganeshbhandwalkar954 Жыл бұрын

    जिद्दीला मानाचा मुजरा

  • @harshalubale3141
    @harshalubale3141 Жыл бұрын

    All the best khup mehanti aahe ...sangharshmay

  • @swapnil.chaudhari
    @swapnil.chaudhari Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आणलंत बाळासाहेब... All the best for future projects.

  • @jindagiloveparv

    @jindagiloveparv

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏 टिम बिस्कुटवाडी आपली सदैव आभारी आहे

  • @riderandprovider
    @riderandprovider Жыл бұрын

    King ahes tu bahava ❤❤❤

  • @mrcruzzz4439
    @mrcruzzz4439 Жыл бұрын

    Dada tume samgu naka ki chota ahe kitaleya pan mansala kamee samjayacha nahi love u keep growing 🔥❤️

  • @madhavashtekar3121
    @madhavashtekar3121 Жыл бұрын

    धड धाकट शरीर असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणार काम तुम्ही केलं पाटील.. तुम्हाला आणि तुमच्या कर्तुत्वाला सलाम... तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @pramodinidabade2191
    @pramodinidabade2191 Жыл бұрын

    Kharch 1no balasaheb legend ahat tumhi

  • @niteentekale2610
    @niteentekale2610 Жыл бұрын

    फक्त ह्या मूळ मराठी वेब सीरिज पाहायला लागलो होतो...

  • @jigneshemangela8.96
    @jigneshemangela8.96 Жыл бұрын

    Good Job Brother Mehenat Karnewaloki Kabhi haar nahi hotihe Bala dada khub khub abhinadan

  • @sandip3jagdale26
    @sandip3jagdale26 Жыл бұрын

    Khup chhan balasaheb patil

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 Жыл бұрын

    जिद्द आहे भावा तुझी सलाम

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 Жыл бұрын

    प्रिय बाळासाहेब , आपणास आणि आपल्या ईश्वर निष्ठ जिद्दीस आदरपूर्वक नमस्कार ! " माणसाची उंची ही त्याच्या शारीरीक उंचीवर अवलंबून नसते ; तर ती त्याच्या बौद्धिक उंचीवर अवलंबून असते " , हे आपण ईश्वर साक्षीने सिद्ध करून दिल्याबद्दल आणि निंदकांना एक अक्षर ही न बोलता गप्प केल्याबद्दल मनस्वी अभिनंदन !! ईश्वर आपणास असेच मोठे करीत राहो , हीच आपल्यासाठी माझी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!!!!

  • @vinayaksathe9587
    @vinayaksathe9587 Жыл бұрын

    बाळू भाऊ सलाम आहे तुमच्या जिद्द आणि तुमच्या कलेला

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Жыл бұрын

    अभिमान वाटतो तुमचा खूप.. तुम्ही खरा हिरा आहात..

  • @Prashant_Ghanwat
    @Prashant_Ghanwat Жыл бұрын

    Josh talks the only youtube channel giving chance to common people

  • @prashantrajkakade.
    @prashantrajkakade. Жыл бұрын

    Balasaheb me tumchya barobar kam kelay me khup bhagyawan ahe. Tumchya barobar kam kartana khup Kahi shikayala bhetlay....ekdam kadak ... Marathi movie.... Satara....Radhe.

  • @Dj-fp2xk
    @Dj-fp2xk Жыл бұрын

    चतुर भावड्या... सलाम भावा

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Жыл бұрын

    नतमस्तक तुम्हाला.. तुम्ही आमचं खूप मनोरंजन केलं चतुर भवड्या.. अख्खा lockdown तुमचे व्हिडिओ पाहून जगलो. खूप खूप उपकार आहेत तुमचे..

  • @pirajirathod1923
    @pirajirathod1923 Жыл бұрын

    चतुर खरच अभिनय खूप छानकेलेत.अभिनंदने तब

Келесі