वहिनी तुमच्यापुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांचे प्रश्न, Raj Thackeray निं मुलाखत गाजवली

Музыка

बायको समोर राज ठाकरे कसे आहेत ? अमृता फडणवीस यांचा राज ठाकरेंना पहिला प्रश्न
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि बँकर, तसंच समाजसेविका अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिलं. #RajThackeray #AmrutaFadnavis #AmolKolhe #RajThakre #TV
मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेची धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का असा सवाल केला. यावर त्यांनी दिवार चित्रपटातील एक संवाद बोलत मिश्किलपणे उत्तर दिलं. “मी तो विषय बंद करून टाकला आहे. मी धुरा सांभाळली असती तर काय झालं असतं अशा गोष्टींना आता काही अर्थ नाही. ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर आहेत. जे सांभाळतायत ते सांभाळतील. मी माझा पक्ष काढलाय तो चालवतोय,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मी काय करतोय ते मला माहितीये. मला अजून कोणाच्या धुरा व्हायचं नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ?
Bharat Rashtra Samithi, with all roads and lanes leading to the Jabinda Grounds decked up with pink flags and buntings for Party President and Chief Minister K Chandrashekhar Rao’s public meeting on Monday.
#HarshvardhanJadhav
. #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
#EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil
#sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt
#Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
#EknathShindeLive #AjitPawarVidhansabha
vidhansabha maharashtra, vidhan sabha maharashtra, vidhan sabha maharashtra live, vidhan sabha maharashtra aditya thackeray, vidhan sabha maharashtra result 2019, vidhan sabha maharashtra hana mari, vidhan sabha maharashtra funny, vidhan sabha maharashtra today, vidhan sabha maharashtra live today, vidhan sabha maharashtra fight, vidhan sabha maharashtra eknath shinde, vidhan sabha maharashtra comedy, vidhan sabha maharashtra live 2022, vidhan sabha maharashtra channel, vidhan sabha maharashtra jayant patil, vidhan sabha maharashtra ajit pawar, vidhansabha maharashtra and, maharashtra vidhan sabha live, maharashtra vidhan sabha today, vidhan sabha maharashtra 2022, vidhan sabha maharashtra funny moments, vidhan sabha maharashtra speech
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल,विधानसभा हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन 2022,नागपूर हिवाळी अधिवेशन,विधानसभा,महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन,महाराष्ट्र विधानसभा,महाराष्ट्र अधिवेशन,अर्थसंकल्पीय अधिवेशन,विराट सभा,एकनाथ शिंदे शपथविधी,अंबादास दानवे,महाराष्ट्र बजेट सेशन,भाजप,शिवसेना,,देवेंद्र फडणवी
tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi b
#vidhansabhamaharashtra #vidhansabhamaharashtra #vidhansabhamaharashtralive #vidhansabhamaharashtraadityathackeray #vidhansabhamaharashtraresult2019 #vidhansabhamaharashtrahanamari #vidhansabhamaharashtrafunny #vidhansabhamaharashtratoday #vidhansabhamaharashtralivetoday #vidhansabhamaharashtrafight #vidhansabhamaharashtraeknathshinde #vidhansabhamaharashtracomedy #vidhansabhamaharashtralive2022 #vidhansabhamaharashtrachannel #vidhansabhnnymoments #vidhansabhamaharashtraspeec
अजित पवार #TV9 #SushmaAndhare #LiveTV #SanjayRaut #Pachora #GulabraoPatil #tv9live #thakre 1
मराठी बातम्या live,मराठी बातम्या ताज्या,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या,36 जिल्हे 50 बातम्या,महत्वाच्या बातम्या,36 जिल्हे 72 बातम्या,25 महत्वाच्या बातम्या,बाळासाहेब थोरात राजीनामा,सर्वोच्च न्यायालय,संजय राऊत,मातोश्री,आदित्य ठाकरे,महाfadnavis,aditya thackeray,maharashtra politics,marathi news,tv9 mumbai

Пікірлер: 982

  • @manjushakanade8385
    @manjushakanade83855 ай бұрын

    खूप छान वाटली आणि व्हायरल इंडियाचे अभिनंदन. मुलाखत घेणारे दोघेही छान.. आदरणीय बाळासाहेब तर आदर्श आहेतच आमच्यासाठी,राज साहेबांचा दरारा सर्वसामान्यांना आवडतच असतो. वय आणि अनुभवानुसार येणारा समंजसपणा परिपक्वता निश्चितच आढळून येते आणि असेच असावे प्रत्येक व्यक्ती ने

  • @balasahebgurav7061
    @balasahebgurav70617 ай бұрын

    कळकळीने सांगतो १वेळा आपण ५वर्षासाठी आपला महाराष्ट्र आपले राजसाहेब ठाकरे यांच्या कडे देऊच हीच ठाम भुमिका मी अपणा सर्वा समोर मांडतो

  • @user-cf4ko2nc5q

    @user-cf4ko2nc5q

    2 ай бұрын

    Gep bes baba

  • @mr.trustworthy

    @mr.trustworthy

    2 ай бұрын

    Thakarey family madhil kona varahi vishwas nahi re baba.

  • @snehalawate7544
    @snehalawate7544 Жыл бұрын

    राज साहेबांचा स्पष्ट वक्तेपना खूपच भावला....

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar919011 ай бұрын

    मुलाखत घेणारा सुद्धा प्रगल्भ असावा याचे उदाहरण अमोल कोल्हे साहेब पण मॅडम यांना मुलाखतकार झाल्या त्यांचे मराठी ऐकल्यावर अमराठी व्यक्ती बोलत आहे असे वाटते

  • @santoshdandge8946
    @santoshdandge89469 ай бұрын

    मुलाखत घ्यायला दुसरी स्त्री नव्हती का महाराष्ट्रात......ज्यांना शब्दांचा उच्चार नीट येत नाही ती व्यक्ती एका उत्तम वक्त्याची मुलाखत घेत आहे!

  • @pramodsiddham7608

    @pramodsiddham7608

    4 ай бұрын

    घेता घेता शिकतील. कुणीही एकदम कुशल होत नसतं व कुठेतरी सुरु करावच लागतं. आपल्या धैर्याची कमाल आहे.

  • @shivamohitkar8489
    @shivamohitkar84895 ай бұрын

    अति सुंदर प्रश्न आणि उत्तरही तेवढेच प्रभावशाली आजच्या देशाच्या परिस्तिथी बघता उत्तम विषय हाताळले.

  • @Akhand_ArthBharati
    @Akhand_ArthBharati Жыл бұрын

    मुलाखतीवर सन्माननीय राज साहेब ठाकरेही आणि अमोळजी कोल्हे साहेब हेच व्यापून राहिली.फक्त दोघेच.अमृताजी फक्त बालिश प्रश्णातंच अडकून राहिल्या.

  • @mukundgurav553

    @mukundgurav553

    9 ай бұрын

    Pagal Bai ahe navra sarakhi..tila nit Marathi bolta yet nahi..

  • @jyotiardekar8041
    @jyotiardekar80415 ай бұрын

    मी जोती पकाश आरडेकर मलासुधा वाटते की राज ठाकरे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @tejalgunjal-wb3yi
    @tejalgunjal-wb3yi Жыл бұрын

    हेच दिवस बघायचं राहिलं होतं!जय महाराष्ट्र

  • @pradeepmali6489

    @pradeepmali6489

    Жыл бұрын

    😢🙏👍

  • @user-ot5ro7zv5i
    @user-ot5ro7zv5i5 ай бұрын

    वहीं नी साहेब शिवसेना फोडन्यास आप ले पतिराज कारनिभूत

  • @sangeetshirke8592

    @sangeetshirke8592

    4 ай бұрын

    Excellent

  • @user-zj1nh4ij8p
    @user-zj1nh4ij8p5 ай бұрын

    बरोबर 1असा व्यक्ती की जो बाळासाहेबांचं स्मारक आहे तो म्हणजे राज ठाकरे ❤

  • @sharavaribedekar2140
    @sharavaribedekar214013 күн бұрын

    माझी खूप मनापासून इच्छा आहे की श्री राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, आपल्या महाराष्ट्राच भविष्य उज्ज्वल असेल

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde80384 ай бұрын

    आमची फार फार इच्छा आहे की महाराष्ट्रा चार पुढील मुख्यमंत्री हे राज ठाकरे असतील जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amolsai1239
    @amolsai12395 ай бұрын

    राज साहेब खरचं लय भारी आहेत हे महाराष्ट्रातील एकमेव खरा राजकीय नेते ❤❤❤❤

  • @tukaramchavan2696

    @tukaramchavan2696

    4 ай бұрын

    राज ठाकरे साहेब, तुमची खास ठाकरे शैली एकदम छान!! खरच तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा योग आला तर तुम्ही स्विकार करणार का?

  • @nishigandhamehendale245
    @nishigandhamehendale24522 күн бұрын

    मुलाखत मस्त एकदम सही

  • @sarikawarungase5552
    @sarikawarungase55529 ай бұрын

    एकदाच राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करून बघा या महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही,आज महाराष्ट्राला अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे.

  • @veer5657

    @veer5657

    7 ай бұрын

    काही नाही नाशिकला सत्ता दिली होती ' दुसऱ्या टर्मला आली नाही 😕

  • @HimmatNewar

    @HimmatNewar

    6 ай бұрын

    ​@@veer565711111¹1¹q1........ .....di.

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    6 ай бұрын

    Amruta, kay, khate, aamhala, sang, aamhipan, khau,

  • @namdeobarai5036

    @namdeobarai5036

    6 ай бұрын

    Ok rajsheb is great

  • @nhanugawas

    @nhanugawas

    5 ай бұрын

    ❤😊​@@gajananraogadge2347

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar7 ай бұрын

    राजसाहेब आपलं व्यक्ती मत्व खूप भावत आपल भाषण ऐकावस वाटत जय महाराष्ट्र जय भारत

  • @chandrbhgajadhav3150

    @chandrbhgajadhav3150

    4 ай бұрын

    राजसाहेबांच व्यक्ती महत्त्व खूपच छान आहे, समोरच्या वर भारी इम्प्रेशन पडत. जय महाराष्ट्र, जय भारत.

  • @user-sj7dn3of7i
    @user-sj7dn3of7i10 ай бұрын

    राज साहेब ठाकरे ग्रेट आहेत जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Жыл бұрын

    राज ठाकरे म्हणजे मराठी माणसाच्या जीवन शैली चा जिवंत विचार आहे तर मग राजकीय परिस्थिती मध्ये मराठी माणसाचा जीवनाचा आनंद घ्या !

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar10310 ай бұрын

    खूप खूप छान मुलाखत पाहा 🎉

  • @akashnaik6511
    @akashnaik6511 Жыл бұрын

    Real CM candidate for Maharashtra . Raj saheb

  • @abhayagarkar9042

    @abhayagarkar9042

    5 ай бұрын

    Nope not fit for politics He is just a good actor

  • @dilipinamke11
    @dilipinamke11 Жыл бұрын

    सुंदर व परखड मुलाखत.

  • @shankarshinde8354
    @shankarshinde83543 ай бұрын

    राज ठाकरे साहेब अभ्यासू आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्व असलेले नेते आहेत

  • @sushamakulkarni4783
    @sushamakulkarni4783Ай бұрын

    अतिशय सुरेख .श्री राज ठाकरे हे माझे आवडते नेते आहेत.मी त्या॑चे प्रत्येक भाषण मनापासून ऐकते Very nice 🎉🎉

  • @gajanansonule9381
    @gajanansonule93816 ай бұрын

    Raj Thakare saheb given inspiring answers of questions asked by Amit kolhe ji& Amruta Fadnavisji, Dhanyawad all of them🎉🎉

  • @anjaligadve1307

    @anjaligadve1307

    4 ай бұрын

    Amol Kolhe .. Amit Kolhe nahi

  • @kamleshmehta4899

    @kamleshmehta4899

    4 ай бұрын

    Maharashtra needs you....Sir

  • @shraddhapatole2098
    @shraddhapatole20984 ай бұрын

    ❤जय महाराष्ट्र ❤ ❤राज ठाकरे साहेबांचा विजय असो.

  • @AsmiAntaraQueens
    @AsmiAntaraQueens12 күн бұрын

    राज साहेबांना मुख्यमंत्री म्हणून एक संधी नक्कीच मिळायला हवी!!!👍 नक्की बदल घडेल... मराठी आणि हिंदूंसाठी फायद्याच असेल

  • @sakharamsarde6714
    @sakharamsarde67142 ай бұрын

    राज ठाकरे यांना समजून घेण्यासाठी ह्या मुलाखतीमुळे चांगली संधी मिळाली. धन्यवाद !

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 Жыл бұрын

    बाई ला परत पातुवा घरी लवकर. Dr. Amol कोल्हे साहेब आणि राज साहेब खूप चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट संभाषण केल.

  • @user-mm9fh6wr4p
    @user-mm9fh6wr4p8 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम संवाद साधला 🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @maheshgothal5553
    @maheshgothal55533 ай бұрын

    आता च्या घडीला दूरदृष्टी ❤नेतृत्व म्हणजे,,राजसाहेबच

  • @AnilKachare-ut3rk
    @AnilKachare-ut3rk3 ай бұрын

    आता मनसे शिवाय पर्याय नाही आता वेळ आहे योग्य ते निवडा

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil210910 ай бұрын

    असा अभ्यासू,खरा लोकशाही ला जागृत करणारे,खरे मात्र लोकाना कडवे वाटत असणारे सत्यवादी, असा वक्ता जो महाराष्ट्रातच नव्हे अख्या भारतात ही असा खरा ज्वलंत परखड बोलणारे राज साहेबा शिवाय भेटणार नाही.✍️ "द ग्रेट राज साहेब ठाकरे"👋

  • @shubhamjugnake-vj1gf
    @shubhamjugnake-vj1gf10 ай бұрын

    ठाकरे सरांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे...❤

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    9 ай бұрын

    ओरिजनल शिवसेना प्रमुख.🚩🚩🚩🚩👍👍🙏👍

  • @Akashkamble-px2zu
    @Akashkamble-px2zu25 күн бұрын

    आभिनंदन साहेब

  • @KalpanaYelwande-jd1hw
    @KalpanaYelwande-jd1hw5 ай бұрын

    माननीय देवेंद्रजी ची भाषा अतिशय उत्तम आणि कुठे अमृता फडणवीस यांची मराठी भाषा . डॉ अमोल कोल्हे आणि माननीय राज ठाकरे अतिशय उत्तम बोलतात.

  • @sanjaydahibhate7922
    @sanjaydahibhate7922 Жыл бұрын

    मुलाखत फार छान होती बरेचसे मूदे राज साहेबानी क्लिर केले.जसे की धर्म,शिवाजी महाराज व आपण घरात व समाजात कस वागावं

  • @sam-oq9tr

    @sam-oq9tr

    5 ай бұрын

    अहो निवडणूकीत निवडून द्या ना मग दिसेल की.....ताईला डाॅन म्हणजे काय हेच कळले नाही,स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. ....ते तुम्हाला कसे कळणार सामान्य व्यक्ति बनवून बघा

  • @pradeepmali6489
    @pradeepmali6489 Жыл бұрын

    Amol Kolhe sir Excellent interview ,Raj saheb seems to be in pressure with doctor saheb. ❤❤❤

  • @abhijeetingle9838

    @abhijeetingle9838

    Жыл бұрын

    As mla tr ni disl..

  • @pradeepmali6489

    @pradeepmali6489

    Жыл бұрын

    @@abhijeetingle9838 okay no issue

  • @arvindpatkar3315

    @arvindpatkar3315

    10 ай бұрын

  • @patilakshata2230

    @patilakshata2230

    9 ай бұрын

    Asa bilkulmkuthe disla nhi

  • @pradeepmali6489

    @pradeepmali6489

    9 ай бұрын

    @@patilakshata2230 may be, okay👍

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo4 ай бұрын

    जनता एकदा बदलाव करा आणि मनसे ला सत्ते वर आना

  • @DattKundkar
    @DattKundkar8 ай бұрын

    यस यस

  • @Vijay..1832
    @Vijay..1832 Жыл бұрын

    Hats off to amol kolhe’s vocabulary 🔥🔥🔥

  • @user-us4tq1dv6g

    @user-us4tq1dv6g

    Жыл бұрын

    पोपट

  • @karpebm9306

    @karpebm9306

    Жыл бұрын

    Realy very good

  • @nehatapare1517

    @nehatapare1517

    Жыл бұрын

    Llllllllllllllllllllllll

  • @kailashambarde6401

    @kailashambarde6401

    Жыл бұрын

    Yes

  • @kalpanabhat9832

    @kalpanabhat9832

    10 ай бұрын

    ​@@user-us4tq1dv6gpl look

  • @balasahebgawali3730
    @balasahebgawali3730 Жыл бұрын

    अन् त्या ताईंना मराठी बोलायची लाज वाटत होती की काय असं मुलाखत घेतांनी निदर्शनात दिसून आले आहे...यांनी तर एकही प्रश्न राज ठाकरे यांना शेतकऱ्यांवर विचारला नाही ,अन् एकही प्रश्न जे भूमिहीन आहे त्यांच्यावरही विचारला नाही ...यांना फक्त स्वतःचे घर भरावयच आहे..हे फक्त सामान्य जेनतेची चेष्टा करायची आहे

  • @patilakshata2230

    @patilakshata2230

    9 ай бұрын

    Are tunna marathi bolaicha issue ahe asu shkto yaar

  • @veer5657

    @veer5657

    7 ай бұрын

    हाच प्रश्न अमोल कोल्हेला पण विचारा की ?

  • @akshatasonar2752
    @akshatasonar2752 Жыл бұрын

    सुरुवातीला च मामी म्हटली होती मी इथे देवेद्र जी बायको म्हणून नाही तर एक समान्य व्यक्ती म्हणून inteverview घेत आहे 😂तरी पण त्यांनी पर्सनलं प्रश्न विचारलं😅

  • @ravindrakhandarekhandare9753
    @ravindrakhandarekhandare975310 ай бұрын

    खूप छान मुलाखत वाटली

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Жыл бұрын

    Amol 👍🙏 sir aabndan sir great 👍 shub ratri 🙏 sir 🙏 👍

  • @maheshgavankar1080
    @maheshgavankar1080 Жыл бұрын

    There are a lot of people in the world but one man army is always one in the world 👌 lot of respect and always salute you Raaj Sir 👍👌👌 🫡🌺💐

  • @sushamayadav8090
    @sushamayadav80903 ай бұрын

    Raj Thakre will perfect C M and true leader

  • @pratibhakale1143
    @pratibhakale11438 ай бұрын

    Yes

  • @lifedesign1740
    @lifedesign1740 Жыл бұрын

    नाना पाटेकर साहेबांनी मुलाका त घ्यायला पाहिजे होती अस कोनाला वाटते

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 Жыл бұрын

    शिवसेनेची वाट तर फडणवीस ने लावली बाईसाहेब

  • @aishwaryavishwanathan2453

    @aishwaryavishwanathan2453

    4 ай бұрын

    Sahi kaha, woh bhi 'khalchya starrawar gaun'....

  • @raghvendrakshirsagar6861
    @raghvendrakshirsagar68619 ай бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @chanamaachavan3089
    @chanamaachavan30892 ай бұрын

    Jay Maharashtra 🚩🙏🏼

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Жыл бұрын

    मामी न चे मराठी ऐकून राज साहेब पळून गेले नाहीत हे बरे झाले

  • @NaturaL-beauty922

    @NaturaL-beauty922

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @priyakandolkar7201

    @priyakandolkar7201

    11 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhijitshinde4818

    @abhijitshinde4818

    9 ай бұрын

    @@NaturaL-beauty922 à

  • @abhijitshinde4818

    @abhijitshinde4818

    9 ай бұрын

    Yes Yes Yes Yes

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Жыл бұрын

    कोल्हेच बोलणं कोल्हे कुई च वाटते, अतिशयोक्ती च वाटते, आणि मामी मुलाखत घेणार हा फार मोठा विनोद आहे 😀😂

  • @ankushsawant2020
    @ankushsawant20209 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @PrakashJaysinghdesai
    @PrakashJaysinghdesai3 ай бұрын

    Varry good mdm raj sir is graed think you

  • @vijaykumarkapse3274
    @vijaykumarkapse3274 Жыл бұрын

    मामी केस न विंचरताच आल्या पण प्रश्न काही विचारू शकल्या नाहीत.

  • @Ashwinishirke_129

    @Ashwinishirke_129

    Жыл бұрын

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏

  • @nikhiltikekar3037

    @nikhiltikekar3037

    Жыл бұрын

    Tumhi kesan baddal nahi bole tarach bar rahil😅

  • @amolsai1239
    @amolsai12395 ай бұрын

    खर आहे

  • @vijaykhendake7040
    @vijaykhendake70404 ай бұрын

    राज ठाकरे खूप दिवसातून हसलेले मी पाहिले

  • @atulrowdy
    @atulrowdy Жыл бұрын

    1:03:25 Legends skip to the best part.😂

  • @mohanpidurkar3702

    @mohanpidurkar3702

    Жыл бұрын

    Tech bgnya sathi. Alo hoto mi br zal lvkr sapdl thanks bro

  • @atulrowdy

    @atulrowdy

    Жыл бұрын

    @@mohanpidurkar3702 maami🤣

  • @shwetaaaaaaaaaaaa

    @shwetaaaaaaaaaaaa

    Жыл бұрын

    Thank you Atul, amcha amulya vel vachavnya baddaal aaple khup khup abhar 😂

  • @jagnnathjadhav5823

    @jagnnathjadhav5823

    10 ай бұрын

    Ritesh Deshmukh experience 😃😃😃😃

  • @rupaligadge666

    @rupaligadge666

    8 ай бұрын

    Wow to amol and raj thakreji

  • @rameshkhamkar3715
    @rameshkhamkar3715 Жыл бұрын

    😢 मुलखात समिश्र होती.अनेक वेळा ते अडखळत होते.खूप विचार करून बोलत होते.बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी बेधडक मुलाखत न्हवती.😊

  • @ladhaiatoz4191
    @ladhaiatoz41913 ай бұрын

    बरोबर

  • @user-fe2sp5sn4t
    @user-fe2sp5sn4t5 ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @hariharbhapkar6738
    @hariharbhapkar6738 Жыл бұрын

    Only Raj saheb thackeray

  • @shaliniagarwal7652
    @shaliniagarwal76524 ай бұрын

    देश का भविष्य राज के साथ। देश को निडर सत्यवान निर्भीक और दमदार भाषण देने वाला जवान जिसे देश की जनता अपने नायक के रुप मे देख रहा है। ईश्वर उन को दीर्घायु दे।

  • @GaneshRaut-ic8gn
    @GaneshRaut-ic8gn5 ай бұрын

    अप्रतिम

  • @KirtiDurge
    @KirtiDurge9 ай бұрын

    Khup chhan

  • @TraveloMania1
    @TraveloMania1 Жыл бұрын

    मुर्ख बाई कशी असते आणि तिला डोक्यावर बसवली कि काय हालत होते live बघा 😅

  • @sarthakbhagat7029

    @sarthakbhagat7029

    8 ай бұрын

    एकदम बरोबर😂

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 Жыл бұрын

    मी ०० झीरो मार्क देत आहे ,गोल मोल करून उत्तरे दिली

  • @Ommy5678

    @Ommy5678

    Жыл бұрын

    तुला नाही समजणार तू विमल खा विमल 😅😅😅😅😅😅

  • @ravirakshe7067

    @ravirakshe7067

    Жыл бұрын

    Tula vicharl koni tevha tu lagla sangyla 0 mark dyayla nighla tu

  • @vidyarawade6633

    @vidyarawade6633

    11 ай бұрын

    तू बोलू शकतो का कधी उत्तरे दिली का

  • @KalawatiNawale
    @KalawatiNawale6 ай бұрын

    V good....sir

  • @surajpote4187
    @surajpote41873 ай бұрын

    काय काय अमृता मॅडम का महाराष्ट्राची प्युअर नाही वाटत तिला धड तर मराठी येत नाही आणि मराठी नेत्याची मराठी मधून मुलाखत घेते. गजब आहे.

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 Жыл бұрын

    राज ठाकरे यांचे सुद्धा आमदार निघुन गेलेत

  • @abhishekmurudkar5084

    @abhishekmurudkar5084

    Жыл бұрын

    The difference is Uddhav Thackeray is kicked out from his own party. I hope you understand the difference 🙄

  • @sachinkhade9118

    @sachinkhade9118

    Жыл бұрын

    @@abhishekmurudkar5084 मला राज ठाकरे आवडतात पन फरक येवढा आहे राज ठाकरे साहेबांना सुद्धा आमदार सोडुन गेलेत आणी उध्दव साहेबांना पन सोडुन गेलेत आमदार

  • @abhishekmurudkar5084

    @abhishekmurudkar5084

    Жыл бұрын

    @@sachinkhade9118 no one left Uddhav he was removed from Shiv Sena

  • @sambhajikale-8436

    @sambhajikale-8436

    Жыл бұрын

    Ram kadam Kashala gelet bjp madi

  • @dr-sharadkamble691
    @dr-sharadkamble691 Жыл бұрын

    Supper

  • @MauliDhumal-uc1tr
    @MauliDhumal-uc1trАй бұрын

    असा अभ्यासक खरा लोकशाही लाजागृत कारनारे खरे मात्र लोकांना कडवे वाटत असनारे असत्यवादी,असा वक्तl जो महाराष्ट्रातच नव्हे अख्या भारतात ही असा खरा ज्वलंत परखड बोलनारे राज साहेबा शिवाय भेटणार नाही .❤"द गेट राज साहेब ठाकरे"😊

  • @jalindarpathade3484
    @jalindarpathade34843 ай бұрын

    Raj thakre saheb 1 no.

  • @karpebm9306
    @karpebm9306 Жыл бұрын

    मार्क्स कसे द्याल विचारलं तर.. 1. मा. कोल्हे सर - 100 2. मा. राज साहेब - 60 3. मा. वहिनी - 40

  • @funclab8401

    @funclab8401

    5 ай бұрын

    अमोल कोल्हे🎉❤😅😅

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 Жыл бұрын

    अमृता ताई आपण राज साहेबांना म्हणत आहात की शिवसेनेची धुरा जर तुमच्याकडे असती तर एवढे लोक सोडून गेले नसते ठीक आहे, परंतु राज साहेबां च्याच भरोशावर मनसे मध्ये निवडून आलेले बरेचसे आमदार मग राज साहेबांना का सोडून गेले, ते जर सोडून गेले नसते तर तुमच्या विचारलेल्या प्रश्नाला अधिक महत्व प्राप्त झाले असते असे मला वाटते.

  • @ranjanajoshi3193
    @ranjanajoshi3193Ай бұрын

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्वाचे ठरते.

  • @santoshtadakase7186
    @santoshtadakase71864 ай бұрын

    खुप छान मुलाखत

  • @girishkorekar9484
    @girishkorekar9484 Жыл бұрын

    मुलाखत घेणारीच जर सगळ सांगत आहे तर हि मुलाखत ठेवलीच कशाला ??

  • @chandrasekharkairamkonda2751
    @chandrasekharkairamkonda2751 Жыл бұрын

    Didn't like Amruta Fadanvis madam's questions, she asked questions of very lower levels, Actually Raj Thackeray saheb is gaint personality. Even Raj saheb was not happy.

  • @aishwaryavishwanathan2453

    @aishwaryavishwanathan2453

    4 ай бұрын

    Very true... She is of a lower standard only... Don't know how Mr Fadanvis tolerate her....

  • @sunitagaikwad966
    @sunitagaikwad9665 ай бұрын

    तुमचे व्यक्तिमत्त्व खुप चांगले आहे साहेब

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde80384 ай бұрын

    100% एकदम झक्कास आणि सुपर टुपर इंटरव्ह्यू आहे हा

  • @Gayatri61856
    @Gayatri618568 ай бұрын

    खरंच चैलेंज नाही ह्या दोघांना...... खुप अभ्यास करावा लागतो राजकारणी लोकांना प्रश्र्न विचारण्यासाठी....🙏🙏🙏

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Жыл бұрын

    राज ठाकरे व अमोल कोल्हे साहेब स्पीच खूप छान केले आहे

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar10310 ай бұрын

    🎉🎉 खूप छान 🎉🎉

  • @rajuohol5338
    @rajuohol53382 ай бұрын

    राजसाहेब ठाकरे हे अफलातून व्यक्तिमत्त्व.छान मुलाखत झाली .

  • @sagarjain3519
    @sagarjain3519 Жыл бұрын

    Amol sir you took a great interview...Raj saheb THE BEST as always...but fadanvis madam aj tumi chukun alya interview ghyayla asa watatay😂😂amol sir tumhala ata RAJE SAMBHAJI MAHANAATYA madhe bagitla nasik madhe...tumi ek all rounder ahat❤️❤️💐💐💐

  • @Animefan_MK

    @Animefan_MK

    4 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 . :

  • @Animefan_MK

    @Animefan_MK

    4 ай бұрын

    😊😊😊😊😊😊 न

  • @girishkorekar9484
    @girishkorekar9484 Жыл бұрын

    भाजपा पुरस्र्कुत प्रश्न फडणविस विचारत आहेत

  • @S-kn1pn
    @S-kn1pn2 ай бұрын

    राजसाहेबांनी शेजारी बसलेल्या महिला मुलाखतकाराला मराठी भाषेची मोडतोड कशी करू दिली ???

  • @nandinikumbhar8151
    @nandinikumbhar81513 ай бұрын

    बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणातील खरे वारसदार राजसाहेब आहे त्यांना शिवसेनेची जबाबदारी दिली असती तर कोणाची हिंमत झाली नसती.शिवसेना तोडण्याची.एक जशास तसे उत्तर देणारे खंबीर नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे 🚩

  • @panjabkhandare3830
    @panjabkhandare38309 ай бұрын

    मा अमोल कोल्हे यांची बोलण्याची कला खूप छान आहे

  • @vinodchoudhari4141
    @vinodchoudhari414110 ай бұрын

    अमोल खूप छान.

  • @siddeshwarjadhav
    @siddeshwarjadhav Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @mamatakonale8946
    @mamatakonale8946 Жыл бұрын

    👌👌🙏🙏

  • @amolraimule14
    @amolraimule14 Жыл бұрын

    Thanks

  • @khushalwanjari9301
    @khushalwanjari93019 ай бұрын

    Ati sundar

  • @user-xb8rn1gn6l
    @user-xb8rn1gn6l3 ай бұрын

    शब्द किती सुंदर असावे याला प्रमाण असतं

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Жыл бұрын

    नॉटी लोकांना नॉटी भाषेत उत्तर देणारे कट्टर शिवसैनिक राऊत साहेब... जर उत्तरे देत असतात त्या मूळे पोटात दुखणारच 🔥🚩

  • @aartipatil545
    @aartipatil545 Жыл бұрын

    I love raj thackeray and his personality❤

  • @ashokgaikwad7030

    @ashokgaikwad7030

    Жыл бұрын

    Hi

  • @rameshbote7528

    @rameshbote7528

    11 ай бұрын

    Hi aarti❤

Келесі