वटसावित्री व्रताची कहाणी: डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

अनेक वर्षांपासून स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. मात्र या व्रतामागची खरी पार्श्भूमी काय आहे? हे आधुनिक काळात तपासून पाहायला हवं की नको? अनेक वर्षांपासून ज्या रूढी आणि परंपरा आपण जोपासत आलो आहोत त्यांचे आजचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे? पूर्वी चांगल्या (?) म्हणून जोपासल्या गेलेल्या प्रथा आजही चांगल्याच आहेत का?
हे सगळं विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहायला हवं.
वेळ प्रसंगी त्यांची कठोर चिकित्साही करायला पाहिजे. एकीकडे चंद्रावर आणि मंगळावर पाय ठेवलेला माणूस रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक बुद्धीला न पटणाऱ्या परंपरा जोपासत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या सगळ्या प्रथा आणि परंपरांची चिकित्सा केली. आपल्या रसाळ वाणीने आणि अभ्यासपूर्ण तर्काधिष्ठीत मांडणीने आपल्या समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला.
vachta vachta aikta aikta/ वाचता वाचता ऐकता ऐकता या यू ट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
/ @siddharth.72

Пікірлер: 49

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Жыл бұрын

    डॅा दाभोळकर तुम्ही प्राण दिलात परंतु आमचा समाज अजून तसाच आहे काहिही फरक नाहि हे दुर्दैव तुम्ही आमच्या करता दीपस्तंभ आहात

  • @lalitargade

    @lalitargade

    11 ай бұрын

    समाज बदलत आहै हळुवारपणे मी स्वतः बदललो घरात सुद्दा बदल घडत आहे. जय अनिस.

  • @gajananlondhe6715
    @gajananlondhe6715 Жыл бұрын

    तर्कबुद्धीने विचार केला नाही तर अशा परंपरा सांभाळले जातात...

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816Күн бұрын

    JAY BHEEM!Dr.Aapalya sarkhya lokannachi ya deshala garaj aahe. 2000 varsha purvi Gaitambuddha hech dhyan det hote.Namo Budhhay!

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke14995 күн бұрын

    डॉ.ची खरंच समाजाला गरज होती.

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Жыл бұрын

    डॉ. तुम्ही खरंच महान आहात, . 🙏🏽धन्यवाद 🙏🏽 . एक ब्राह्मण असून . इतर ब्राह्मणांनी . स्वार्था साठी . रचलेली कुंभाडे . किती निरर्थक आहेत . हे सामाजिक . हितासाठी दाखवून . दिले. तुम्हाला विरोध करणारे शेण किडे आणि कुप मंडूक आहेत. त्यांचा आत्मा मृत्यू नंतर ही अशांत राहील.

  • @sumitasolat6448
    @sumitasolat6448 Жыл бұрын

    सद्या अंधभक्त रुढी परंपरेचेच गोडवे गाताहेत.तुम्ही सांगता तो शब्द न् शब्द पटतोय.लोकांना रुढीमध्ये अडकलेले जास्त आवडते.खरं तर हिंदू धर्म सर्व समावेशक आहे पण सध्या काय चालले आहे यावर न बोललेच बरे.आपल्या आधुनिक विचारांना माझा शतशः प्रणाम

  • @rakeshkamble5660
    @rakeshkamble5660 Жыл бұрын

    Rok thok dr dabholkar sir salute your work

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Жыл бұрын

    Phar sundar

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 Жыл бұрын

    Dabholkar sir is Great man

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Жыл бұрын

    धन्यवाद डाँक्टर साहेबं, कान टाेचल्या बद्दलं!

  • @prasadkokane2137

    @prasadkokane2137

    Жыл бұрын

    ग्रेट ङाकटर साहेब

  • @latadevikumbhar1948
    @latadevikumbhar19485 күн бұрын

    सरांनी खूप छान माहिती दिली. सरांना माझा प्रणाम. 🙏🙏

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9mАй бұрын

    शील प्रज्ञा सत्य***

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm34105 күн бұрын

    Dr.mast. aseche vichar Nirankari lok kartat mhanun lok tyana manat nahit

  • @birsabrigadesahyadri6244
    @birsabrigadesahyadri6244 Жыл бұрын

    डॉ. आपण महान.होता...।

  • @siddharthmohite3139
    @siddharthmohite3139 Жыл бұрын

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे.🙏🙏👌

  • @user-eq3nv1lo9f
    @user-eq3nv1lo9f Жыл бұрын

    🙏

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    महामानव दाभोळकर

  • @PawanGSalve
    @PawanGSalve Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली, सर. अजून अश्या कितीतरी कथा आहेत,उदा : करवा चौथ , वटसावित्री व्रत अशा बऱ्याच कथा आहेत. सर , तुम्ही सहज असे समजेल अशा भाषेत स्पष्ट पणे सांगितले. 🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @ramdastalekar6672

    @ramdastalekar6672

    Жыл бұрын

    तूझ्या घरी तू वाग ना असा इस्लाम ख्रिस्ती लोकांचे रूढी किती बुरसटलेल्या आहेत त्या.बद्दल का बोलत नाही शहाण्या.

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai10 ай бұрын

    Unfortunately we r lose great intelligent Person

  • @craftypiegaming307
    @craftypiegaming307 Жыл бұрын

    Dr.dabholkaranche vichar kharach Chan ahet. tumhi Ani tumche gret ahet.karan ata lok kitihi shikaleli asle tari Te kuthetari andhshradhechya ahari Jatana disat ahe.ani ata social media cha Tyamadhe khup motha hatbhar ahe.

  • @komaldhawale2796
    @komaldhawale2796 Жыл бұрын

    Really sir

  • @abhiabhi5663

    @abhiabhi5663

    Жыл бұрын

    Namobuddhy

  • @shamashinde4971
    @shamashinde497110 ай бұрын

    Sir pranam trivar pranam..aapke vichar samjayla budhi pahije ti ajunahi kahi lokana milaleli nahi aaple pran ghetle karmathani .durdaiv hw ki andhshradha ajunahi sampleli nahi aani sampanarhi nahi. Je manavar bimbavle gele te kami honare nahi..

  • @PawanGSalve
    @PawanGSalve Жыл бұрын

    अजून अश्या कितीतरी कथा आहेत त्यांच्या संदर्भातही माहिती दिली तर खूप खूप छान वाटले ऐकायला...सर. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @jyotigaikwad1948
    @jyotigaikwad1948 Жыл бұрын

    Khup chan

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Жыл бұрын

    Satya lokana aavdat nahi. Sir.aaple vichar aatmsat karayla budhichi aavshykta aahe. Je chhhalle aahe te asech chalat rahnar..

  • @lalitargade

    @lalitargade

    11 ай бұрын

    तस नाही भावा आपन मानसिक गुलाम आहे कींवा अंधश्रद्ध आहे हेच जर कळत नसेस तर यातुन बाहेर नाही येऊ शकत

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    विचार करा चीकीस्तक बुद्धी वापरा हेच दाभोळकर सांगत होते पण अनेक बापांंची पैदाईश याना ते पाहवत नव्हत

  • @siddhantvidhate8445
    @siddhantvidhate8445 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    अंधभक्तांचा भारत

  • @rahulkeni2306
    @rahulkeni23064 күн бұрын

    एक व्हिडियो बकरी ईद ह्या विषयावर नक्कीच ऐकायला आवडेल.

  • @pradipchaudhari2656
    @pradipchaudhari26565 күн бұрын

    Dr. Na nemk mhanaych ky hot apn aplya rudhi parampara sanskruti japayla pahije ka nahi..

  • @ajitwelling
    @ajitwellingКүн бұрын

    दाभोळकर एक नंबरचा हिंदू द्वेशी होता.टीका करताना त्याचा उद्देश समाज सुधारणे ऐवजी पूर्ण नकारार्थी होता. मुस्लिम समाजामधील एकही रुढीवर त्याने टीका कधी कीली नाही. अनेक हिंदूंना आजही वाटते की तो ज्या तऱ्हेने मेला ते XXXX झाले...😬😬😬

Келесі