देव, धर्म आणि अंधश्रद्धा निर्मूलन- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माबद्दलची भूमिका या विषयाला सुरुवात करतोय. महाराष्ट्रामध्ये दोन्ही बाजूने हा प्रश्न सतत विचारला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही देव आणि धर्म यांच्याबद्दल तटस्थतेची आहे. समितीच्या व्यासपीठावरून जाहीर कार्यक्रमामध्ये देव आहे का नाही आणि देव मानावा किंवा न मानावा त्यांच्याबद्दल समिती काहीही सांगत नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाच्याबद्दल ते कशासाठी आहे हे सांगताना आम्ही असं सांगतो की, 'अंधश्रद्धा निर्मूलनाचे आमच्या दृष्टीने चार महत्वाचे भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. दुसरी गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणं. तिसरी गोष्ट म्हणजे विधायक, कठोर आणि कृतिशील धर्मचिकित्सा करणं आणि चौथी गोष्ट म्हणजे विवेकाच्या आधारे स्वतः नीतीनं वागणं. या चार गोष्टींसाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालते. आणि या चार गोष्टी करीत असताना आम्हाला देव आणि धर्म कुठंही आडवे येत नाहीत. म्हणून देव आणि धर्म यांच्याबद्दलची आमची भूमिका ही तटस्थतेची आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर (श्रद्धा-अंधश्रद्धा या पुस्तकातून)

Пікірлер: 74

  • @user-hr3kj2go3r
    @user-hr3kj2go3r8 ай бұрын

    देशाला डॉ नरेंद्र दाभोलकर यांची खुप गरज होती 😔सर सलाम तुमच्या🙏🏻 कार्याला

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    भयमुक्त झाल्यशिवाय अंधश्रध्दा मुक्त अशक्य

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt9 ай бұрын

    कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या सुधारकास धर्म विरोधी ठरवून त्यांचे विचार न ऐकता आपलेच घोडे दमटवणे, हा आततायीपणा , मेंदू न वापरता केलेलं कृत्य आहे.Dr.दाभोळकर, शाम मानव सर, कॉ.पानसरे ई मंडळीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. धन्यवाद.🙏

  • @pravinshimpi8459
    @pravinshimpi8459 Жыл бұрын

    खूपच छान डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे व्याख्यान आहे एकूण निश्चितच प्रभाव पडतो,मन परिवर्तन होण्यास साह्यभूत आहे💐💐

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath70899 ай бұрын

    भारत देशात महामानव हेच देव आहेत म्हणजे गौतम बुद्ध बसवण्णा कबीर रविदास मीराबाई तुकाराम शिवाजी महाराज जोतिबा सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज गाडगेबाबा नरेंद्र दाभोलकर एम एस कलबुर्गी गोविंद पानसरे गौरी लंकेश असे महामानव चालते बोलते देव आहेत यांना वंदन करून आपण देव ही संकल्पना समजुन घेतले पाहिजे जय संविधान

  • @mrbhaskarbirajdar7778

    @mrbhaskarbirajdar7778

    8 ай бұрын

    शरणु शरनार्थीगळु

  • @marotishinde9931

    @marotishinde9931

    8 ай бұрын

    @@kailaspatil9009 बरोबर आहे

  • @maharudrahiremath7089

    @maharudrahiremath7089

    8 ай бұрын

    पंढरपूर चा विठ्ठल देव हा बुद्ध आहे मंदिरात शिलालेख कोरलेला आहे जरुर शोध घ्यावा म्हणजे समजुन येईल अधिक माहिती साठी सायन्स जर्नी युट्यूब चॅनेल पहा

  • @ajitkatariya4673

    @ajitkatariya4673

    3 ай бұрын

    ​@@maharudrahiremath7089 Absolutely true Ha shuddha Buddha maza channel on utube

  • @ajitkatariya4673

    @ajitkatariya4673

    3 ай бұрын

    ​@@maharudrahiremath7089 Also said by Prabodhankar Thakare, Babasaheb etc

  • @marutijadhav7752
    @marutijadhav775210 ай бұрын

    डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना कोटी कोटी प्रणाम...

  • @Mr.kiran007
    @Mr.kiran0072 ай бұрын

    विचारांशी लढा देता आला नाही की, देहाची हत्या होते.. विनम्र अभिवादन 💐

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar63028 ай бұрын

    Dr apan aapan aaj pahije hota apalysarkhe nirman hone garjeche aahe aapli khup univ bhasate satty, khare patvinysathi aapan aapala paran gamavava lagala. Parantu apale vichar jivant aahet ani rahatil. Yamadhy shanka nahhi.

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    जबर्दस्त . महामानव.

  • @Jitendrakhirade
    @JitendrakhiradeАй бұрын

    दाभोलकर सर सही मायने आप बोधिसत्व थे आपको कोटि कोटि नमन 🙏

  • @ashvingavit7877
    @ashvingavit78773 ай бұрын

    आपो आप अल्लख निरंजन त्री गुण तो हवा हैं.. ब्रम्ह विष्णू महेश ठगा है... ये शरीर गुलाम आहे अनंत ब्रम्हांड चे... जीव निर्माण होतो जल देवता.....बीज अंकुरण गर्भ पण पाण्यात निर्माण होतो. स्री ही जल देवता व पुरूष कर्म योगी.... या वर नियत्रन अनंत ब्रम्हंड जल वायू अग्नी, जमीन आपो आप परम सत्य आहे....आप की जय तुम्ही स्वतः आई वडील सेवा करा देव माणसात आहे

  • @prakashawathare3291
    @prakashawathare32918 ай бұрын

    खूप छान डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे व्याख्यान आहे ऐकून निश्चितच प्रभाव पडतो ,आणि मन परिवर्तन होण्यास साह्यभूत आहे 🙏🙏🙏🙏

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Жыл бұрын

    फार सुंदर सर

  • @vickypawar3768
    @vickypawar3768 Жыл бұрын

    नमो बुद्धाय 🙏

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya46733 ай бұрын

    As usual very nice, logical rational and scientific Great job

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    देवाला रामराम करा

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad15164 ай бұрын

    Great work sir EVM hatao bhesha bachao.❤

  • @j.sterlingvideo762
    @j.sterlingvideo7629 ай бұрын

    विष्णू नाही,शंकर नाही तरी शिकलेले लोक आडानी असल्या सारखे वागतात.

  • @nivratisonkamble5416
    @nivratisonkamble5416 Жыл бұрын

    Barobar aahe

  • @sushmashinkar2535
    @sushmashinkar25359 ай бұрын

    खूपच सुंदर❤

  • @Mjadav4435
    @Mjadav44359 ай бұрын

    Eka hindu manasane agadi abhyas karun apale mat mandale hote. Dr. Dabholkar amar rahe.

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo3 ай бұрын

    I am big fan of zaatoo Narendr Dabholkar Sir

  • @Shinminha

    @Shinminha

    23 күн бұрын

    Very zaatoo man। Greatest zattoo

  • @sachinbhosale2059
    @sachinbhosale20597 ай бұрын

    Great Dabholkar

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar37599 ай бұрын

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे परंतु जगाला नेमकं हेच नको आहे हीच खरी समस्या आहे.कधीतरी परिस्थिती बदलेल.

  • @prashantsalve9601
    @prashantsalve96019 ай бұрын

    खुप सुंदर महिती दिलीत सर तुम्हाला नमन तुम्ही आता जरी नसाल पण तुमचे विचार कायम आमच्यात राहतील

  • @user-cl7gd7wz9b
    @user-cl7gd7wz9b9 ай бұрын

    The great of dafolkar❤❤❤❤❤

  • @user-cl7gd7wz9b
    @user-cl7gd7wz9b9 ай бұрын

    The great of dhafolkar❤❤❤❤❤

  • @hukumchandpawar8685
    @hukumchandpawar86858 ай бұрын

    सुंदर विवेचन आहे

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware9 ай бұрын

    खुप छान ! डॉ दाभोलकरांना कोटी कोटी प्रणाम.

  • @nileshborse8441
    @nileshborse8441 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt9 ай бұрын

    👌❤❤❤

  • @nilambhomkar1567
    @nilambhomkar156710 ай бұрын

    Jabardast mahamanv

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Жыл бұрын

    खूपच छान माहिती मिळाली.

  • @snehaltambe3865
    @snehaltambe38652 ай бұрын

    मती ढवळुन निघे ल या विचारांनी खुप छान

  • @smitadalvi8629
    @smitadalvi8629 Жыл бұрын

    Agadi barobar aahe

  • @pravinmote1973
    @pravinmote1973 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @user-ts9zw5dg8o
    @user-ts9zw5dg8o8 ай бұрын

    Sir geat

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane13519 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohinishinde336
    @rohinishinde336Ай бұрын

    Dev aahe . ❤

  • @sahebraowaghode3098
    @sahebraowaghode30989 ай бұрын

    Jaybhimnamobuddhay

  • @varshajoshi651

    @varshajoshi651

    Ай бұрын

    जय श्री राम 🎉🎉

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    जय अंनिस

  • @Mjadav4435
    @Mjadav44359 ай бұрын

    Andhashraddha nirmulanache adhyaksha dr. dabholkar yani agadi vichar karun abhyas karun apale mat mandale hote. Parantu dharmakanda pakhandi manuvadi lokani yanchi hatya keli hoti he ya deshache durdavya. Andhshraddha mulasakat nashta dhali pahije. Jai bharat jai bhim

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana84129 ай бұрын

    अगदी योग्य आहे.पण लोकं स्वतः ला गुरफटून घेतात कार्यकारणभाव न समजून घेता.

  • @sushamagorle796
    @sushamagorle7963 ай бұрын

    Sir mala masik pahije aahe tumch

  • @BharatGaikwad-qc2rk
    @BharatGaikwad-qc2rk11 ай бұрын

    दाभोलकर साहेब खरे होते pan kahi लोककन्ना patale nahi

  • @user-cy1rz9jq1y
    @user-cy1rz9jq1y9 ай бұрын

    अंधश्रद्धा समाजाला लागलेली किड आहे..

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    देव जात धर्म नाकारतो त्यालाच अंद्धश्रद्धा कळतात

  • @ramsukashe8811
    @ramsukashe8811 Жыл бұрын

    Vichar kase marashal

  • @gajananparteti
    @gajananparteti9 ай бұрын

    मला अंधश्रद्धा निर्मूलन समिति शी जुडायच आहे

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m7 ай бұрын

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***

  • @shamashinde4971
    @shamashinde497111 ай бұрын

    Sir..aaple vichar Samjun ghyala uchh vichar asayla havet. .andhshrdha sampnari nahi.

  • @prashantnikam1173
    @prashantnikam1173Ай бұрын

    हेबघ जास्त सांगत नाही एवढंच सांगतो हे ब्रहमांड आहे त्याला दैवी शक्तीचा पुरावा आहे ते कुठलं सायन्स ऑपरेट करत नाही।।स्वतः आपलं दैवत छत्रपती हे स्वतः दैवी शक्ती असलेले युगपुरुष होते जे स्वतः देव आणि देशधर्म करत होते ।।तुमि कुठल्याही गोष्टी च अस्तित्व नाकारु शकत नाही

  • @prashantpatil7426
    @prashantpatil74268 ай бұрын

    🎉. Read Buddhism and Jainism. All scientific.

  • @allwell8570

    @allwell8570

    3 ай бұрын

    The very concept of non violence itself is fraud. Prefer non violence, don't make it the ultimate target.

  • @vishnudasladda8799
    @vishnudasladda87998 ай бұрын

    Yena Marle gele pan koni he kretye karayela lavel ,yacha,,shode lagla ki nahi ,kon hote master mind.

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya46733 ай бұрын

    Shocking videos of,, Science journey, Rational world, Hamara Ateet, Realist azad, Bodhi satva, Kamal Ghalib like channels on utube Unbelievable

  • @BharatGaikwad-qc2rk
    @BharatGaikwad-qc2rk11 ай бұрын

    Devch nahi ho sagle faltu kaam chalu ahe

  • @pitambarwankhede5580
    @pitambarwankhede55809 ай бұрын

    Very good information sir.

  • @premsagarkalamkar9794
    @premsagarkalamkar97949 ай бұрын

    छान स्पष्टीकरण 😊🎉

Келесі