फलज्योतिष शास्त्र का नाही?-डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech/Faljotish shasra ka nahi

प्रारंभीच्या काळात फलज्योतिषामध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित आणि ॲस्ट्रोलॉजी म्हणजे भविष्य या तीनही गोष्टी एकत्र होत्या, परंतु जसजसा मानवी संस्कृतीमध्ये विज्ञानाचा इतिहास वाढत गेला, त्याप्रमाणात गणिताची परिपूर्ण अशी वेगळी शाखा मांडली जाऊ लागली. १६ व्या शतकात खगोलशास्त्राचीही स्वतंत्र शाखा निर्माण झाली. या सर्वांतून चोथा म्हणून बाजूला फेकून दिलेला प्रकार म्हणजे फलज्योतिष, परंतु तोपर्यंत ज्योतिषी वर्गाचे हितसंबंध तयार झाले होते. तसेच दुबळ्या मानवी मनाला सतत लागणारा आधार पुरवण्याचा अभ्यास निर्माण करण्यात ज्योतिषी यशस्वी झाले होते. या हितसंबंधातून फलज्योतिष टिकून राहिले.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर (तिमिरातुनी तेजाकडे)

Пікірлер: 21

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz8 ай бұрын

    महामानव दाभोळकर समजुन घ्या आणि जिवन योग्य मार्गांवर चला

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONSАй бұрын

    ही विवेकवादी चळवळीतील बौद्धिक साधनसंपत्ती विज्ञानवादी व मानवतावादी विचारांच्या लोकांचे अखंडपणे प्रबोधन करत राहील ! 👁️🧠👁️

  • @lalitargade
    @lalitargade Жыл бұрын

    देव हीच जगातली मोठी अंधश्रध्दा आहे हे कळल्याशिवाय अंधश्रध्दा मुक्ती होणार नाही

  • @vikasjadhav7495

    @vikasjadhav7495

    9 ай бұрын

    DEV AAHE KI NAHI HA PRASHANCH NAHI HEI. mulee (value )vivek ha prashanh aahe? khara

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Жыл бұрын

    Dr. साहेब मनापासुन हातजाेडुन आणि तुमच्या पाया पडुनं तुम्हाला धनयवाद, कारण तुम्ही आमचे पैसे वाचवलेतं 🙏

  • @dilipbadgujar5358
    @dilipbadgujar5358 Жыл бұрын

    वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा. /डॉ दिलीप

  • @ambikaavk6455

    @ambikaavk6455

    Жыл бұрын

    Very well explained

  • @rashmitamalandkar556
    @rashmitamalandkar556 Жыл бұрын

    Sunder vivechan, udbodhak

  • @nitinshahane26
    @nitinshahane2617 күн бұрын

    miss u doctor 😢

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती दिली आहे, जय विज्ञान,

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Жыл бұрын

    सुंदर मांडणी सहज सोपी

  • @divakarmane3746
    @divakarmane3746 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @jyothichavan6725
    @jyothichavan6725 Жыл бұрын

    खूप छान 👍

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar49599 ай бұрын

    उत्तम माहिती, समाज उपयोगी माहिती.धन्यवाद सर.

  • @sadhanachaudhari-kr7bk
    @sadhanachaudhari-kr7bk7 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद किती छान बोलतात सर😊

  • @meenakshidhanvijay8019
    @meenakshidhanvijay80197 ай бұрын

    खूष छान आणि वास्तव 💐🙏

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 Жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @shailendraborkar8417
    @shailendraborkar84179 ай бұрын

    Sadhu Sadhu Sadhu

  • @saurabhjadhav3261
    @saurabhjadhav32616 ай бұрын

    Vivek budhhi❤

Келесі