वेळेला कोणीच कुणाचे नाही| चंद्रकांत महाराज खळेकर किर्तन|Chandrakant Maharaj khalekar
@chandrakantmaharajkhalekar
#chandrakantmaharajkhalekar
#comedykirtan
ह. भ. प.समाजप्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर (खडांबेकर)9881850782
नमस्कार- चंद्रकांत महाराज खळेकर यु ट्युब चॅनेल वर आपलं स्वागत आहे.
सूचना-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हीडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कुठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
कृपया- चंद्रकांत महाराज खळेकर या चॅनल ला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
Please Like-Share and Subscribe - Chandrakant Maharaj khalekar Tube Channel
Пікірлер: 194
तुमचे कीर्तन ऐकून असाच प्रसंग माझ्या मित्रा सोबत घडलेला मला आठवला त्याने पण तीन व एक बहीण करिता असाच संघर्ष करतांना मी त्याला बघितले एकदम सत्य महाराज जी
100% खरे आहे महाराज आपण कीर्तनातून खूप सुंदर असा बोध दिलेला आहे जगामध्ये कुणीच कुणाचे नाही❤ राम कृष्ण हरी
खरं आहे महाराज चागलाचे कोणी नाही 🙏🏻
खरं आहे महाराज एकदम सत्य घटना आहे
जय हरी महाराज खरोखर
खरंच अतिशीय सूंदर
जबरदस्त लय भारी जय हरी 🙏😢
खर आहे महाराज ह्या जगात कोणी कोणाचं नाही
खरी आहेमहाराज बरी बिकट परस्थितीत जमाना, कोणी नाही कोणाचे😢😢😢
❤
जय जय महाराज 🙏🏻
महाराज तुम्ही च कीर्तन खूप लोकं मन लावून ऐकतात व तुम्ही कीर्तन खूप छान सांगतात
Jay hari maharaj khupch chaan
खुप छान,
Khup Chan kirtan
सत्य आहे
खरं आहे महाराज
लय चांगल
खरं आहे 100%
Khup chan ahe kirtàn
खरंच खुप स्वार्थी असता पण असे भाऊ असेल तर त्या जीवनाला काही अर्थ नसतो
Ram Krishna hari
सत्य परिस्थिती सांगितली महाराज
अप्रतिम कीर्तन महाराज
बरोबर आहे महाराज 🥀🥀🥀🚩🚩👏🌹🌹🌹
Ram Krishna Hari
काळजाला भिडणारा प्रसंग सांगितला महाराज तुम्ही अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले
खरं आहे महाराज तुमचं
अगदी बरोबर खुप आवडले
@vishnugarje3201
Жыл бұрын
Very good
महाराज खुपच धान कीर्तन केलात
@divyanshpanchole2304
11 күн бұрын
का हो तुम्हाला घान काय दिसले😢
जय गजानन माऊली मुक्ताआई माऊली
भारी महाराज 🙏🏽
खरं आहे महाराज 100%
@bapusapkal8744
Жыл бұрын
फार छान
@BhaskarravDhedhmuk
21 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pp . @@bapusapkal8744
रामकृष्ण हरी
बरोबर महाराज खरंच खूप मस्त
@dadashebshelakhe7638
Жыл бұрын
Ĺ
@nobitamusic902
Жыл бұрын
@@dadashebshelakhe7638 l
@gulabraokokadepatil2188
Жыл бұрын
ऐकत्रपणात चांगले कर्म केले जाते त्याची हि फळे मिळतात
रडायला लावले महाराज तुम्ही 😭😭😭
खूप सुंदर कीर्तन महाराज... अक्षरशा डोळ्यात पाणी आले... 🙏
अगदी बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली
जय हरी महाराज
जय हरी
अप्रतिम एकदम सत्य परिस्थिती वर अत्यंत सुंदर किर्तन ..जय हरी महाराज. जय साक्षेश्वर भगवान
@sagarkchavanchavan1171
Жыл бұрын
शथश
Khup chhan sattya gost ahe maharaj
खर आहे 100%
खुप छान महाराज
Nice 👍
Jay Hari mauli
सत्य परिस्थिती आहे महाराज ,,,💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Real
महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे, संतांचे किर्तन प्रवचन सांगणारे आहेत म्हणून हे सर्व सूरळित चाललंय,
@sangitatodmal4476
Жыл бұрын
Beautiful,
@prajaktathorat4002
Жыл бұрын
@@sangitatodmal4476 🍳
Khar aahe
😢1
धन्य वाद महाराज
राम कृष्ण हरी
Wahk
खूप सुंदर महाराज 100टक्के बरोबर
Khup Chan Mharaj
👍🙏🙏👍
Very good
कर्तव्य कराच लागते कुणी असो वा नसो
😭😭😭😭😭😭
मस्त राम कृष्ण हरी 👍👌💐💐🙏🙏
मनाला धक्का बसला महाराज स्वाथी जमाना
खूप छान छान
Must
👌👌 किर्तन कथा खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली, खुप छान
@vaishaliparab5908
Жыл бұрын
धन्यवाद महाराज
मतलब की दुनिया आहे महाराज
🙏🙏
🚩🚩
👌🙏
Kharch ahe
@tdive7091
Жыл бұрын
कमेंट केले ते एकदम बरोबर आहेत
@pradippatil3698
Жыл бұрын
खुप खुप छान महाराज
👌👌👌🙏🙏
सत्य प्रसंग वास्तवदर्षी किर्तन खर प्रभोधन
Matlab King duniya
महाराज तुम्ही जे म्हणता ते खर आहे कोनकुनाचे नसते हेडर आहे
@user-kk5iu1pb2h
21 күн бұрын
खर आहे
न्यायदेवता भगवान शनि देव की जय
लयभारी सांगायच उदेश
Sad story aahe
😭😭😭😭😭😭😭🌺🌺
सत्य आहे.
महाराज धन्यवाद,, मी बाळासाहेब सस्ते मोशी जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा वारकरी,,,महाराज मी ही माझे चार भाऊ एक बहीण यांचेसाठी गरीबी जान ठेउन याना सून्यातुन आज पर्यंत खूप खूप काय ते दिलं आणि आज मला वैर्यासारख वागवतात ,,,, पण महाराज मी सर्व काही सोडून दिलं , मी वयाचा दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायात असून मी संतांचे विचाराच गुरु मानून, वारकरी संप्रदायात राहुन फारच सुखी आहे, मी जेष्ठ नागरिक आहे आज पर्यंत मी वारकरी संप्रदाय काय आहे हे मी माझा सख्खा भावांना दाखवून दिले, वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,, कधीही गर्व करीत नसतो तो कधीच कोणाच्या बापाला घाबरत नसतो,,खरं वागतो, खरं बोलतो, तो कधीच जिद्द मारत नसतो, जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@latalate7718
Жыл бұрын
महाराजांनी खुप गरीबीतुन दिवस काढले आहे त्यांची आई पहाटी 4वाजता गास कापयाला जायच्या त्याना तिनं बहीणी आहे खुप प्रेमळ कुटुंब होते त्याचे ते बेलापुर सोडून गेल्या पासुन त्याचीन आमची भेट नाही
@bhauraomusale3858
Жыл бұрын
@@latalate7718 9
@krishnanarsale7138
Жыл бұрын
महाराज आपल्या सोबत साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि वारकरी संप्रदाया सारखी संपत्ती आहे जी अखंड आपल्या सोबतच राहणार आहे. कर्तव्यात कसुर नाही केलीत या पेक्षा मोठं समाधान ते काय असतं.
सुंदर नियोजन सुंदर किर्तन नाशिक जिल्हा किर्तनकर कलाकार आशिक जिल्हा
@dnyaneshwarpawar8592
Жыл бұрын
कुठे आहे आशिक जिल्हा
खूप सुंदर सांगितलं महाराज
सत्य आहे महाराज सध्या आसच आहे समाजात धन्यवाद
एकच नंबर 🙏
@baliramgujar6151
Жыл бұрын
एकदम सत्य आहे
Must maharaj
खुप छान अप्रतिम महाराज
Khalekar great कीर्तनकार होईल.
@gurudattarakhade4073
Жыл бұрын
Satya aahe
Rohidsgujale
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान
@akashmahalkar5729
Жыл бұрын
333
😭😭😭😭
महाराज खरे आहे
किर्तनकारानी केलेले उपदेशाचे आचरण चालु काळात कोणिच करत नाही एका कानानी एकणे दुसऱ्या कानाने सोडून देणे हेच चालु आहे
@krishnanarsale7138
Жыл бұрын
बरोबर बोललात.
@yojnachaudhari2283
Жыл бұрын
👍 है
@rushiwagh1039
Жыл бұрын
@@krishnanarsale7138 ड
@dipakpatil1807
Жыл бұрын
@@yojnachaudhari2283 शशशश
Nice
अतीशय वाईट नाते.हे
खुप वाईट वाटतं ऐकून
खूप वाईट वाटले ऐकून महाराज
खरच सत्त आहे कोणीच कुणाचे नाही
बरोबर आहे महाराज डोळ्यांत पाणी आलं