हे किर्तन चुकवू नका ! ह.भ.प.नेहाताई भोसले (साळेकर) यांचे संपूर्ण किर्तन ! Nehatai Bhosle Kirtan
किर्तनकार : ह.भ.प. नेहा महाराज भोसले, संपर्क : 9921911265 7304519164
#मराठी_तडका #Marathi_Tadka
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!
Пікірлер: 232
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा राम कृष्ण हरी ताई
नेहा ताई अतिशय सुंदर आणि मार्मिक कीर्तन अभिनंदन ताई .
ह भ प नेहा ताई महाराज कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आलं खुपच छान आवाज आहे राग कृष्ण हरी 👏👏👏
Khup khup sunder vichar sangitle tai
ताई अतिशय सुंदर कीर्तन ताई तुम्ही परिपूर्ण आहेत धन्यवाद ताई
खुप छान किर्तन महाराज
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खूप सुंदर किर्तन ताई
Khup sundar aavaj samadhan vatale
खुपचं सुंदर सत्य विचार केला पाहिजे ताई. दया भी दवा भी. मिळाली.
Ram krushn hari tai khup sundar godach vardan chan chan kiryan tai
व्हेरी सुपर कीर्तन राम कृष्ण हरी beutipul 🎉❤❤
खूप सुंदर भोसले ताई आपले व्याख्यान जय हरी विठ्ठल
❤जगदंगुरू, तुकोबा, महाराज ❤🎉🎉💐💐☝️👏👏👌👌
हा काय भारी कीर्तन🎉
खरचं खूपचं छान सेवा केली नेहाताई धन्यवाद 🙏🙏
वा.काय.आवाजयम...माझे.सोनीचा.अती.शय.नाईस.बीयूटीफुल
Ho ji nice ji heha bhosle ji madam ji kirtan kar ji mast ji
जय हरी माऊली
जय,जय,राम,कुरषणहारी ताई मी तुमच किर्तन समोर बसुन स्रवन केलं आहे बारामती तालुक्यात