No video

उसाच्या चालू फडातून टोळी फरार,1कोयता 70 हजारांचा,मालकाला 7 लाखाचा चुना sugarcane ऊस_शेती visionvarta

#व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #दूध_व्यवसाय #सोलापूर #ऊस_लागवड #ऊस_शेती #ऊस_तोड #ऊस_पिका_बद्दल_माहिती #मुकादम #साखर_कारखाना #विठ्ठल_कारखाना #ऊस
#ट्रॅक्टर_मालक #ऊस_वाहतूक_ट्रॅक्टर_मालक #शेतकरी_यशोगाथा #शेतकरी #शेतकरी_संघटना #ऊस_शेती_मशागत #sugar_cane #pandhrpur_sugar_faktari #साखर_कारखाना_ऊस_तोड #शुगर_फॅक्टरी
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथे रेवन मोरे या तरुण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू होती. 265 जातीचा ऊस त्या ठिकाणी चांगले ऍव्हरेज देत होता एका एकरामध्ये 105 टन ऊस निघत होता परंतु अचानक शेवटचे खेपेला टोळीने दणका दिला आणि रातोरात टोळी गायब झाली.मालकाचे 7 लाखाचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला मोठा दणका बसला पहा.
थेट उसाच्या शेतातील हा ग्राउंड रिपोर्ट.

Пікірлер: 511

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 Жыл бұрын

    अहो रातोरात आमदार गुहावटीला पळतात कामगारांच् काय घेऊन बसलात

  • @Sachin91853
    @Sachin91853 Жыл бұрын

    आम्ही १५ वर्षापासून उस लावायचे सोडले आहे .सगळे शेतकरी उस लावायचे पण उसतोड लवकर येत नव्हती आणि आली तरी उस गाडी लवकर येत नव्हती उस तोडलेला उस वाळून बारीक व्हायचा आता कांदा ,मका ,बाजरी, भाजीपाला असे पिके घेतो.

  • @Sunil_dhatrak_shetimitr

    @Sunil_dhatrak_shetimitr

    Жыл бұрын

    ❤️

  • @nandumurkute69

    @nandumurkute69

    Жыл бұрын

    दोन किंवा चार मानसे पोलीसांनी पकडून आनुन त्यांना चोप देउन राहिलेले लोकांचे लोकेशन मिळवायचे निदान ते कोणत्या गावात राहतात हे मुकादमाला माहिती असेल

  • @Sunil_dhatrak_shetimitr

    @Sunil_dhatrak_shetimitr

    Жыл бұрын

    Thik केलं

  • @ramkadam2331

    @ramkadam2331

    4 ай бұрын

    बरोबर आहे 😊 तेच खर

  • @knivara9122
    @knivara9122 Жыл бұрын

    या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर कायदा केला पाहीजे👍

  • @gangadharbahirat6673
    @gangadharbahirat6673 Жыл бұрын

    Advance देऊ नये.आठवडी payment kel पाहिजे, जेवढे काम झालं तेवढे payment dil पाहिजे.

  • @samadhankoli6538

    @samadhankoli6538

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @Ravimore1994

    @Ravimore1994

    Жыл бұрын

    कोण येत नाही भाऊ अस आठवड़ी पगार असेल तर

  • @krushnarathod7452

    @krushnarathod7452

    Жыл бұрын

    Pay with work

  • @shankaranpat893

    @shankaranpat893

    8 ай бұрын

    दररोज पगार द्यायची तयारी आहे.भाऊ हा विषय वेगळा आहे.

  • @shridharawatade7133
    @shridharawatade7133 Жыл бұрын

    सात लाखांच्या जर १०/१२ गाई घेतल्या असत्या तर मालकाला त्यातुन येणार उत्पादन सरल नसतं 👍त्यामुळे शहाण्या माणसांनी टोळी करु नये 🙏

  • @maheshkhedkar6312

    @maheshkhedkar6312

    Жыл бұрын

    Va

  • @shridharawatade7133

    @shridharawatade7133

    Жыл бұрын

    @@maheshkhedkar6312 TNX 🙏

  • @maheshkhedkar6312

    @maheshkhedkar6312

    Жыл бұрын

    Dada 35 gai hotya mazhya Jamin vikayla lagli

  • @shridharawatade7133

    @shridharawatade7133

    Жыл бұрын

    @@maheshkhedkar6312 अरे निट नियोजन करून केलं ना विकायला काय १० एकर जमीन घेचील तु मी ३५ लाखाचा बंगला बांधलाय गाई वर 👍🙏

  • @maheshkhedkar6312

    @maheshkhedkar6312

    Жыл бұрын

    Dada gav konate aahe aaple

  • @dadaransing9575
    @dadaransing9575 Жыл бұрын

    मुकादम आणि लेबर दोन्ही लोकांनी टॅकटर मालकाची फसवणूक करतात

  • @gbandhuke5558

    @gbandhuke5558

    Жыл бұрын

    Barobar

  • @anitagangurde5608

    @anitagangurde5608

    Жыл бұрын

    मुकादम खरा चोर

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 Жыл бұрын

    आता यात हे मुकादम आहेत किंवा नाही माहित नाही पण मुकादमा ची पण मिलीभगत असते यावर्षी भरपूर लेबर ने ट्रॅक्टर मालक(शेतकऱ्यांना)फसवले आहे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Жыл бұрын

    हावेऀस्टर मशीन वापरणे गरजेचे आहे.

  • @avinashhajare7144

    @avinashhajare7144

    Жыл бұрын

    🐂🐂chara kutun anaar🤫

  • @user-be9xg6by7g

    @user-be9xg6by7g

    Жыл бұрын

    हार्वेस्टिंग मशिन ने परत ऊस चांगल्या पद्धतीने फुटत नाही दादा सगळी कडुन समस्या आहेत शेतकर्या नां

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 Жыл бұрын

    सरकार ला विचारून टोळीवल्याला पैसे दिले काय।प्रत्येक गोष्टीत सरकार जबाबदार नसते।

  • @tukarambansode101

    @tukarambansode101

    Жыл бұрын

    Wdd

  • @vikasgaming832

    @vikasgaming832

    Жыл бұрын

    हो पण ह्या माणसाबरोबर फसवणूक झाली आहे. फसवणाऱ्या माणसांना शोधून काढणे हे पोलिसांचे काम आहे. आणि अश्या बाबतीत पोलिसांना कामाला लावणे हे सरकारचेच काम आहे की.

  • @prashantshinde8088

    @prashantshinde8088

    Жыл бұрын

    होय एकदा टोळी करून बघा म्हणजे कळले काय होतय ते

  • @balajichavan404
    @balajichavan404 Жыл бұрын

    कारखाना काही ही करत नाही तुम्ही स्वःता झक मारायचे त्या लेबरचे गाव माहीत आसते तो एक प्लानिंग आसतो

  • @mukundshinde3993

    @mukundshinde3993

    Жыл бұрын

    Garbi .pudhe. Yilaj nahi

  • @gajelesir102
    @gajelesir102 Жыл бұрын

    देताना विचार करून पैसे दिले पाहिजे मुकादम जबाबदारी तुमची आहे सरकार काहीही करू शकत नाही 🦯🦯🦯

  • @marutipatil8874

    @marutipatil8874

    Жыл бұрын

    Akhadyala dharun badvaltr Sarkar nakki yeil

  • @nandumurkute69

    @nandumurkute69

    Жыл бұрын

    इथुन पुढे प्रत्येक कारखान्याने उसतोड मजुरांचे आधार कार्ड रेशनकार्ड याची झेरॉक्स तसेच काही लोकांची साक्ष एका कागदावर लिहून तसेच साक्षीदारचे व उसतोड मजुरांचे फोटो घेऊन ठेवावे हि जबाबदारी कारखाना व मुकादम यांनी घ्यायला पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Жыл бұрын

    सध्या लोकावर विश्वास राहिला नाही त्यामुळे कुणीही उसा साठी अगोदर पैसे अथवा उचल देऊ नेये

  • @user-oy2is1kw2s

    @user-oy2is1kw2s

    Жыл бұрын

    मजूर सध्या खूप माजले आहे. पैसे घेऊन सुद्धा काम करीत नाही अगोदर पैसे दीले नाही तर एक जण सुद्धा ऊस तोड करायाला जाणार नाही.

  • @mohsinshaikh5201

    @mohsinshaikh5201

    Жыл бұрын

    Bhau he lok peshe dilya shivae yet nahi..

  • @prafulsathe1986
    @prafulsathe1986 Жыл бұрын

    सर्वप्रथम अभिनंदन सर ग्राउंड रिपोर्ट तुम्ही चांगल्या प्रकारे घेतल्याबद्दल ही जी घटना घडली खरोखर यामध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे सरकारने तसेच जर पाहिले तर ही वास्तविकता आहे सध्या सर्रास या घटना घडत आहे टोळी पळून जात आहे मुकदम ला टेन्शन येत आहे

  • @bhimraojadhav3525

    @bhimraojadhav3525

    Жыл бұрын

    Super sir

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    ज्या टायमाला मुकरदम आणि मालक टोळीला त्रास देतात त्या टायमाला तुमी शाहणी लोक

  • @rajeshjagtap1921

    @rajeshjagtap1921

    Жыл бұрын

    @@balubhaiwagh002 मूर्ख आहेस तू, बाकि काहि नाही गाढवा

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    @@rajeshjagtap1921 आणि तू दीड शहाणा माकडा

  • @rajeshjagtap1921

    @rajeshjagtap1921

    Жыл бұрын

    @@balubhaiwagh002 पैसे घेईन पळून जाणार्‍या लोकांचे समर्थन करतोय, तुझी मानसिकता समजते यातून. काम न करता फुकट खायची सवय झालीये तुम्हा लोकांना. याचमुळे देश मागे राहिलाय. तुझ्या सारखे लोक देशावर बोजा झाले आहेत. मला तर असे वाटतेय या पळून जाणार्‍या उस तोड कामगारांपैकी तू ही एक आहेस. खानदानी चोर दिसतोयस. शिकला असता तर तुझे विचार बदलले असते आणि मानसिकता देखील.

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 Жыл бұрын

    कारखाना किंवा सरकार याला जबाबदार नाही तुम्ही पैसे देताना उध्दव ठाकरे मुख्य मंत्री होते आता एकनाथ शिंदे आहेत

  • @meenakshikekan7677

    @meenakshikekan7677

    Жыл бұрын

    कोयते टोळी करताना सर्वांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, त्यांचे पत्ता , वैयक्तीक माहीती , ही सर्व माहीती पोलीसस्रटेशनमधे नोंद करावे । शक्यतो थोडा खर्च झालातरी चालेल , सर्रवांचे कायदेशीर अॅफिडीव्हेट करून , पोलीसस्टेशनमधे, तसेच संबधित कारखाना यांना लेखी माहीती द्यावी । कारखान्याने पण हमी घ्यावी ।

  • @sgstyle9737
    @sgstyle9737 Жыл бұрын

    तेथील स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कठोर चौकशी पाहिजे आणि न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Жыл бұрын

    पोलीस प्रोटक्शन घेऊन लेबर आणायला जावे..

  • @sanjaymastud7073

    @sanjaymastud7073

    Жыл бұрын

    Right.....

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    @@sanjaymastud7073 घंटा राईट ज्या टायमाला मालक आणि लेबर ला त्रास देतो तेव्हा तुम्ही कुठे राहतात राईट पोलीस प्रोटेक्शन वाले

  • @rajuwabale4867

    @rajuwabale4867

    Жыл бұрын

    Malak fukat tras det nay kam kele pahije

  • @Dijitalkropnes

    @Dijitalkropnes

    Жыл бұрын

    पोलीस प्रोटेक्शन घेऊन लेबर आणायला जरी गेला तरी प्रो पाहिजे ना तेव्हा काम पैसे त्याला दिलेत म्हणून

  • @Dijitalkropnes

    @Dijitalkropnes

    Жыл бұрын

    24 तास काम कोणाला आहे लेबर कोण 24 तास काम करून घेतले जाते

  • @vijaykumbhar618
    @vijaykumbhar618 Жыл бұрын

    फसवणूक करणाऱ्या मजुरांच्या जिवावर ऊसतोड व विटभट्टी व्यवसाय करणे फार घातक झाले आहे.

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    बंद पडल्यात ऊस तोड कारखाने वीटभट्टी

  • @smitarajeshkale2865

    @smitarajeshkale2865

    Жыл бұрын

    खरं आहे

  • @collectionalbumsongs4286

    @collectionalbumsongs4286

    Жыл бұрын

    खर आहे! मेहनत खूपच, मात्र मुनाफा कमी

  • @vijaykumbhar618

    @vijaykumbhar618

    Жыл бұрын

    @@smitarajeshkale2865 आपली पण फसवणूक झाली आहे का

  • @sauravchavan1302
    @sauravchavan1302 Жыл бұрын

    माझी स्वताची 27 लाखाची फसवणूक झालेली आहे हा नाद लय वाईट आहे कृपया करूण ह्यात नविन माणसाने पडू नये

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Жыл бұрын

    नोटरी करताना प्रत्येक पैसे घेणाऱ्या मजुरांचे पण लिहुन घ्यायला पाहिजे.पळून गेले तर पोलीस कम्प्लेंट करून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते

  • @Kasal269
    @Kasal269 Жыл бұрын

    खरं तर टोळी मालकाची आर्थिक नुकसाणीची थोडीतरी जबाबदारी साखर कारखान्याने घेतली पाहिजे तरच टोळ्याची एकधिकार शाही कमी होईल, या टोळ्या व त्याचें मुकादम हे ऐक प्रकारे ट्रॅक्टर मालकाला ब्लॅकमेल करत असतात व ऊस उत्पदक शेतकऱ्यांना पण त्रास देत असतात.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Жыл бұрын

    सर्व ऊसतोडणी ची जबाबदारी साखर कारखान्यांनी च घेतली पाहिजे ् 🇮🇳🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏

  • @tanajipatil2793
    @tanajipatil2793 Жыл бұрын

    लेबर ला पैसे देताना त्यांच आधार कार्ड पॅन कार्ड घ्यायला हव होत

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    गरीब माणसं आता फक्त पैसेवाल्यांचा गुलाम राहिलेत का तुमच्यासारखेच आधार कार्ड जमा करा पॅन कार्ड त्यांच्या जागा सुद्धा जमा करून घ्या

  • @shetkaritraders3284

    @shetkaritraders3284

    Жыл бұрын

    @@balubhaiwagh002 त्यांना पैसे घेऊन पाळायला लाज नाही वाटली का मग ....म्हणजे तुम्ही समर्थन करता का पैसे घेऊन पळणाऱ्यंचे

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    @@shetkaritraders3284 कारखान्याच्या सीजन संपल्यावर मालक आणि मुकरदम यांचा विषय असतो तो पैसा घेणे देण्याचा मुकदम

  • @ujwalapatil955
    @ujwalapatil955 Жыл бұрын

    आता सरकार काय करणार यात. फायदा झाला की सगळा मुकादम चा अणि नुकसान झाले की सरकार न भरपाई द्यायची. शेतकर्‍याच नुकसान झाले तर कोणी काही बोलत नाही.

  • @akshayk4012

    @akshayk4012

    Жыл бұрын

    Por nahi zal tri sarkar ni madat karayla pahije ka ky rav Tumhi mukadam ahe Tumhala fayda honar hota Mhanun Tumhi paise dile fayda zala tr tumhi bolta ka sarkarla thodi madat karayla pahije Mhanun

  • @sairlendve9569
    @sairlendve9569 Жыл бұрын

    आरे भाऊ टोळी पळुन गेली त्याला सरकारने काय करावे मुकादम आणी लेबल मिळुन असे करतात मला अनुभव आहे मी गावाकडे जातो तुम्ही पळुन जावा दुसऱ्या कडुन पैसे घेऊन तीकडे पाढवतात

  • @vitthalbhosale9147

    @vitthalbhosale9147

    Жыл бұрын

    Frod

  • @shrikantsalunkhegrepsfarme9641

    @shrikantsalunkhegrepsfarme9641

    Жыл бұрын

    Brober aahe tumche mukhadam ani lebal ykche astat

  • @aYashGamer298

    @aYashGamer298

    Жыл бұрын

    बरोबर आहे कोणत्या दवाखाण्यात गेला याची मालकाने चौकसी करावी त्याच्या गोऴ्या तपासाव्या ...चोर कोन भेटलाच समजा.

  • @nileshsawant3763

    @nileshsawant3763

    8 ай бұрын

    Right

  • @3lokd633
    @3lokd633 Жыл бұрын

    मुकादमांनी automatic harvesting machinary मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. त्यामुळे असल्या त्रासा पासून मुक्ती मिळेल. व काम पण अधिक चांगल्या पद्धतीने व जलद गतीने पार पडेल. शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांना हि त्रास होणार नाही.

  • @prafulsathe1986

    @prafulsathe1986

    Жыл бұрын

    अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहो सर्वांनी मशिनी द्वारे काम करायला हवे जेणेकरून हा त्रास वाचेल मुकदम आणि ट्रॅक्टर मालक यांच्या डोक्याला टेन्शन येणार नाही

  • @bhimashinde111

    @bhimashinde111

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @pramodsatale325

    @pramodsatale325

    Жыл бұрын

    1 crore 30 lakh

  • @narayanjadhav5330

    @narayanjadhav5330

    9 ай бұрын

    सरकार आणि साखर कारखाना यांनी मिळून दाखल घेतली पाहिजे.कुटुंब मालक फाशी घेऊन जीवन संपवत आहे. कुठेतरी थांबले पाहिजे.

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 Жыл бұрын

    हि मुकादम हुषार आहे याला दोण टाका खरं सांगल

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Жыл бұрын

    अंडव्हान्स देऊच नये शेतकरी ऊस उत्पादक

  • @bhausobhujbal5200

    @bhausobhujbal5200

    Жыл бұрын

    👌👌👌

  • @vaibhavgorkhe8123

    @vaibhavgorkhe8123

    Жыл бұрын

    तसं जर झालं तर कोणीच ऊस तोडणार नाही.

  • @sagarkale9708
    @sagarkale9708 Жыл бұрын

    शहाण्यांनी टोळी करू नये

  • @b0ss904

    @b0ss904

    Жыл бұрын

    क्या बात है !

  • @govindade696
    @govindade696 Жыл бұрын

    कमीशन पहिजे ना मुकदमाला भर आता घर इक

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Жыл бұрын

    मी देखील हा व्यवसाय करीत होतो परंतु समाजात केलेले उपकार जानत नाही,अगाऊ पैसा उचलून ते असेच बेईमानी करतात याकरिता ह्या ऊसतोड मजूरांसाठी पर्याय म्हणून मशीनरी उपलब्ध करावी व शासनाने त्यावर अनुदान उपलब्ध करून द्यावे.

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    अरे भाऊ तुला लेबर वापरता येते का त्यांना त्रास देतात काही करतात तिकडे रात्री कधी भरायला लावतात आणि काय म्हणतात लोकं लोक फसवतात होत आहे

  • @milindmane587
    @milindmane587 Жыл бұрын

    अश्या टोळ्या केजीएफ मोविहिसारखी सजा झाली पाहिजे गरीब लोकाचे पैसे घेऊन पळ काढने म्हजे विश्वास घात

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 Жыл бұрын

    ट्रॅक्टर मालकाने मुका दमाला सोडू नये मुकदम ऊसतोड कामगार हे मिळूनच असतात माझी गेल्या वर्षी दोन टोळ्या पळून गेले होत्या. माझ्या ऊस बिलातून पूर्ण पैसे कारखान्याने कट करून घेतले कमिशन डिपॉझिट वाहतो सर्व मिळून फक्त माझ्या हातात सहा हजार रुपये आले.

  • @nishapadvi8519
    @nishapadvi8519 Жыл бұрын

    आम्ही पण काम करून आलो आहेत की ऊस तोडण्याचं आम्ही 12 कोयते होते 9 महीने काम केल होत 4000 हाजार टन लागले होते पैसे नय देत मलाक लोक मुकडदम लेबर विकुन देतात 1व 2 लाख मध्ये मग लेबर पऴूनच येणार चं ना आम्ही पण नंदूरबारहून गेलो होतो भिगवण ऊस तोडत होतो

  • @shivbhkatrohit2815
    @shivbhkatrohit2815 Жыл бұрын

    शहाण्या माणसाने टोळी करू नये. ज्याला भिकेला लागायचे आहे त्याने टोळी करावी

  • @7star992
    @7star992 Жыл бұрын

    या, बिचार्या माणसाला मदतिची गरज आहे, सरकार असो किंवा नागरिक एक माणुसकी म्हणून, याना मदतिचे आव्हान करा, नाही तर हा रडणारा माणूस, देव ना करो, हा टेंशन मध्ये आत्महत्या ना करुन घेवो 😭कृपया मदत करावी यांची, जर हे मैटर खरा असेल तर 🙏🙏🙏🙏🙏

  • @chhatrapatimotors
    @chhatrapatimotors Жыл бұрын

    हा शेतकरी नाही मुकादम आहे खूप चालू असतात ही लोकं

  • @amolneharkar664

    @amolneharkar664

    Жыл бұрын

    .

  • @shankaranpat893
    @shankaranpat893 Жыл бұрын

    या साठी सरकारने स्वतंत्र कायदा केला पाहिजे .पोलिस कर्मचारी दक्कल घेत नाही.पोलिसावर कारवाई करणे गरजेचे आहे. ते पगार काय फुकट घेतात का.

  • @balubhaiwagh002

    @balubhaiwagh002

    Жыл бұрын

    पोलीस तुमच्यासारखे बिनलाजे नाही त्यांना माहिती गरिबांची हाल

  • @vikaspatil1545
    @vikaspatil1545 Жыл бұрын

    असा कायदा करा की जो लेबर उचल घेऊन ऊस तोडणीसाठी येत नाही त्याला किमान 10 वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल मग बगु कसे येत ना हित ते लोक कारखान दाराना फसवत होते मग सामान्य वहान मालकाना काय फसवणारच की सरकाने कायदा करून अशा लोकान वर चाफ बसवला पाहिजे

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Жыл бұрын

    मशीन घ्या ऊसासाठी, टोळ्या बंद करा, कारण माझ्या तुलत्यांना सुद्धा फसवलेले आहे टोळी वाल्यानी

  • @shindewadikar6182

    @shindewadikar6182

    Жыл бұрын

    मी पण तेच म्हणतो

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Жыл бұрын

    या नालायक मजुरांना चांगलं बदडून काढलं पाहिजे सरकारनी सरकारी मजूर नेमावे कारखाने यांनी मजूर द्यावेत

  • @venkatvallemwad628

    @venkatvallemwad628

    Жыл бұрын

    लेबल,ची,जबाबदरी,कारखाना,घतलपाहीजे,तरु,गाड़ी,मार्क,वाचतो

  • @shivdasmane2744
    @shivdasmane2744 Жыл бұрын

    ज्याप्रमाणे ट्रॅक्टर मालकाने मुकदमासोबत आडवान्स देताना नोटरी केली त्याप्रमाणे मुकादम यांनी कामगारासोबत पैसे देताना नोटरी करून पैसे द्यावेत. त्यामुळे कामगार पळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. व पळून गेले तर कायदेशीर कार्यवाही करता येईल.

  • @chhatrapatimotors
    @chhatrapatimotors Жыл бұрын

    कामं न करता कमिशन वर जगतात

  • @pandurangravat4238
    @pandurangravat4238 Жыл бұрын

    मुकादम आणी लेबर यांच्यात सेटलमेंट असती ...101 टक्के

  • @sunilsirsat3032
    @sunilsirsat3032 Жыл бұрын

    हित हॉस्पिटल नव्हती का .गावाला गेला... न तुला माहीत नव्हती त्यांची घर तर पैसे कशाला घेतले.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Жыл бұрын

    याल एक पर्याय आहे याचे खाते ऊघडून खातेवर ऊचल जमा करा व यंचेकडूनचेक घेतले तर केस करता आली आसती

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Жыл бұрын

    बोगस लेबर भरलेच कसे. ओळखीचे मजूर ठेवायचे होते.

  • @Dipakraojamdhade9974
    @Dipakraojamdhade9974 Жыл бұрын

    मुकादम आणि ट्रॅक्टर मालक यांची फसवणूक करणाऱ्या गुंडांवर शासनामार्फत कठोर कारवाई करण्याची नियमावली ची मागणी सर्व मुकादमांनी आणि ट्रॅक्टर मालकांनी शासनाकडे मोर्चाद्वारे मागणी केली पाहिजे त्यामुळे मुकादम आणि ट्रॅक्टर मालक यांच्यामध्ये सलोखा राहू शकतो तसेच ट्रॅक्टर मालकाचे व मुकादम यांचे घर उध्वस्त होणार नाही व त्यांच्या कुटुंबावर मुला बाळावर रस्त्यावर येण्याची पाळी येणार नाही मुकादम की करणे ट्रॅक्टरचा व्यवसाय करणे हा काही गुन्हा नाही गुन्हा करत आहे ते लेबर लोक म्हणून त्यांच्यावर सक्त कारवाईची करण्याची शासनाकडे मागणी केली पाहिजे आणि ती सर्वांनी केली पाहिजे त्यामुळे सर्वांना दिलासा मिळेल

  • @sunilpvlogs8520
    @sunilpvlogs8520 Жыл бұрын

    लेबर pabg किवा फ्री फायर केळणारे असणार अनुभव आहे

  • @canduaher7467
    @canduaher7467 Жыл бұрын

    यात मुकादमाचाच हात आसतो, त्याच दिवशीच कस काय तबेत खराब झाली

  • @gbandhuke5558

    @gbandhuke5558

    Жыл бұрын

    Barobar

  • @sandipgaikwad5665

    @sandipgaikwad5665

    Жыл бұрын

    मुकादमला त्यांचे गाव माहित असेल तर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन योग्य रीतीने पोलिस निरीक्षक घेऊन जाऊन योग्य रीतीने कारवाई करण्यात आली पाहिजे अशा फसव्या नां सोडु नये

  • @milindgavit5321
    @milindgavit5321 Жыл бұрын

    Gavach nav sanga ... Mi nandurbar cha ahe

  • @milindgaikwad201
    @milindgaikwad201 Жыл бұрын

    सर्व शेतकरी बांधवांनो शेती कमी असो किंवा जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा मशिनरीचा वापर करा पैसे खुप कमी लागतात. ना टोळ्यानां सांभाळा ना त्यांच खाणं पिणं करा. पारंपरिक सोडा काळा प्रमाणे चला.

  • @vkfanclub2086
    @vkfanclub2086 Жыл бұрын

    आहो माझ्या बापान पण टोळी केली आहे पण आम्ही प्रत्येकाचे HDFC बँकेत खाते काढूण चेक ताब्यात घेऊन तो आम्ही Noterised करुण घेतले आहे

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 Жыл бұрын

    काम केल्यावर दाम अशी पद्धत आहे परंतु टोळी ला कामाच्या अगोदर दाम मग कशाला उगाच करतील काम शेतकर्‍यांना वाली कोण नाही तर मुकादम आणि टोळी खुलेआम लुटणार ह्यामुळे शेतीकरने परवडत नाय ह्याचे सरकारला काहिदैने नाही सरकार गद्दार त्याचि च एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधत असतात

  • @balajiadsul9095

    @balajiadsul9095

    Жыл бұрын

    Bhau vidaut pyment ch kon yet tumhi yeta ka

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 Жыл бұрын

    वाहन मालकाने याच्यापुढे हार्वेस्टर मशीन घेतलेली चांगले. सगळीकडे बोंब तीच आहे मजूर काम करत नाहीत पळून जातात पैसे बुडवतात.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Жыл бұрын

    टोळी चा करार करुन चेक घेणे आवश्यक आहे

  • @rameshlatthe5659

    @rameshlatthe5659

    Жыл бұрын

    सरकारने अंकुश. ठेवला. पाहिजे

  • @chandrakantrane6421

    @chandrakantrane6421

    Жыл бұрын

    .ट सर्व

  • @sandipzhagde5021
    @sandipzhagde5021 Жыл бұрын

    सगळी कडे हे चालू आहे सरकारने यांची दखलं घेतली पाहिजे हे असलं बंद झालं पाहिजे

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 Жыл бұрын

    मुकादम मदली मलाई खातो नेहमी

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 Жыл бұрын

    मुकादम यांनी काहितरी अडचण निर्माण केली असन... नसता कोणी असं धोका देत नाही ... 🙄

  • @jadhavdairyfarm9657

    @jadhavdairyfarm9657

    Жыл бұрын

    आमच्या बाजूच्या गावातून 12 टोळ्या पैसे घेऊन सुध्दा आल्याचं नाहीत पळून गेले टोटल 1 कोटी 25 लाख रुपये घेतलेत मिळून

  • @jadhavdairyfarm9657

    @jadhavdairyfarm9657

    Жыл бұрын

    Tacter मालक तर कर्जखली दाबला जाणार

  • @satyashodhak123

    @satyashodhak123

    Жыл бұрын

    @@jadhavdairyfarm9657 प्रोब्लेम तर येणारच भाऊ आता . 😒😑 नुकसान शेतकरी मुकादम बाकीचे लोकं 🤦

  • @user-bd2zb5ff3j
    @user-bd2zb5ff3j Жыл бұрын

    दलाळगिरी कमी करा, कष्टकरी लोकांना त्यांना परिपूर्ण मोबदला द्या, ते कधीच पळणार नाही

  • @omkarpawshe4237
    @omkarpawshe4237 Жыл бұрын

    सरकार का मदत करेल तुला तू फायदा झाला असता तर पैसे सरकार कडे जमा केले असते का

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 Жыл бұрын

    माझ्या महाराष्ट्रतील सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यंना विनंती आहे की हितुन पुढे मशीनने ऊस कटींग करावी आणि मशीन शेतात चाललं ऊस लागवड करावी

  • @shivaniithape8524
    @shivaniithape8524 Жыл бұрын

    ऍडव्हान्स देऊच नका रोजचे तोडायचे पैसे रोज द्या त्यांना .20 शेतकऱ्यांचा ग्रुप करा आणि हार्वेस्टर खरेदी करा हार्वेस्टरने ऊस तोड करा.

  • @aannashebmane9765
    @aannashebmane9765 Жыл бұрын

    टोळी. ही मुखदम याच्या गावातील आहेत ना

  • @SanjayJadhav-ov9lm
    @SanjayJadhav-ov9lm Жыл бұрын

    मुकादम घेतो 7 लाख आणि टोळीला किती देतो?

  • @bairagi4518
    @bairagi4518 Жыл бұрын

    बारामतीला जावा अजित दादाकडे व शरद पवार साहेबाकडे त्यांना सांगा .

  • @sonawanenimchdh3380
    @sonawanenimchdh3380 Жыл бұрын

    शेतकऱ्याच्या चालू कामावरून शेतकऱ्यांचे पैसे बुडवून हे लोक माणसे पळवून नेता

  • @roshanjadhav1938
    @roshanjadhav1938 Жыл бұрын

    Rajya sarkarne tvarit action gheun toly til sarv vyaktinchi document ani adhar kard jama karun gheun tractor malkana sangane ....

  • @sanbhajikadam9178
    @sanbhajikadam9178 Жыл бұрын

    दादा कारखाना हात काडून घेतला. शतकऱ्यालाच घाटा सहन होतो. दुसर कोणाला होत नाही

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Жыл бұрын

    सरकार ने पैसे वसुल करावे कारवाई करावी नाहीतर उचल देण बंदच करा मुकदमकी बंद कारखाने मशीन उस तोडावा हाच प्रयाय आहे.

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 Жыл бұрын

    हे सगळ्यांचे साटेलोटे असते फक्त लुटायचे

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 Жыл бұрын

    अश्या बर्याच घटना घडतात बेदरकार ऊस तोड कामगार यांच्यावर कडक कारवाई व्हावी पोलिस ठाण्यात नोंद करून च यांना ऊस तोडणी कामगार यांना आनावे त्या साठी कायद्याची आवश्यकता आहे

  • @vilasbhosale7091

    @vilasbhosale7091

    Жыл бұрын

    J

  • @vinodjadhav2979
    @vinodjadhav2979 Жыл бұрын

    कारखाना किंवा सरकार ने या बाबाला 7 लाख मदत करावी

  • @DPBOSSking717
    @DPBOSSking717 Жыл бұрын

    आता कोयते बांधत असताना त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड नोंदणी करून त्यांना पैसे देणे गरजेचे आहे

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Жыл бұрын

    सांगली कोल्हापुर झाल आता पंढरपूरला गेली वाटत

  • @yogeshwagh3128
    @yogeshwagh3128 Жыл бұрын

    प्रेमाण वागत नाही ,मजुराला म्हणून आस व्हत

  • @dhawaleravindra23
    @dhawaleravindra23 Жыл бұрын

    काय खरं असतं मुकादामाचे लेबर ला मुकदमाचा हात असतो त्यामुळे लेबर पळून जातात याला कारणीभूत मुकदम असतो मुकदमासाठी अजिबात दया दाखवू नका

  • @shileshnarwade3719
    @shileshnarwade3719 Жыл бұрын

    कट्रोल गहू बंद करा आपोआप मंजूर जाग्यावर येते

  • @vijayghode106
    @vijayghode106 Жыл бұрын

    कारखाना नी टोळी यातली माध्यस्ती बंद करावी

  • @prithvirajpatil3482
    @prithvirajpatil3482 Жыл бұрын

    आता काय झालं , ठेवा की stetus ला , गोड उसाची कडू कहाणी तोलीवल्यांचे फोटो काढून , काय करायच त्या ट्रॅक्टर वाल्यानी ? घावलेत की त्या टोळीतल्या लोकांचे हातपाय तोडा , बाकी काय करू नका . तरच हे ऊस तोडणी करणारे लेबर सुधारतील .

  • @yuvrajmore6650
    @yuvrajmore6650 Жыл бұрын

    गावातल्या टोळीवालयाणी एकी करून दोन-तीन वर्ष टोळ्याच करायचे नाहीत मनजे कारखाना दखल घेईल

  • @pmg8425
    @pmg8425 Жыл бұрын

    मजुरांच्या घामावर पैसे कमवले तर कधीकधी असा झटका बसतोच.

  • @rohanbeldar7764
    @rohanbeldar7764 Жыл бұрын

    आपण म्हणतो गरीबाला काम द्या पण काय गरीब गुणाच रेडक ताणततय ऊनाचं मित्रानो अरे इतर देशात अस नाही

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🙏🙏

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Жыл бұрын

    फुकट रेशन बंद करा. कोणी काम करायला तयारच नाही. बसून आरामात जगतात.

  • @vilasdevlkar5010

    @vilasdevlkar5010

    Жыл бұрын

    राशन बंद कर म्हणतोय शहाण्या तुझ्या बापान 20 किलो गव्हाचं तांदळामध्ये महिना भाग आला होता का रे मुर्खा

  • @anilpawara1840

    @anilpawara1840

    Жыл бұрын

    Sarve lok kharab nastat

  • @DINESH_VELAWAD

    @DINESH_VELAWAD

    Жыл бұрын

    फुकट रेशन भेटत किती हो साहेब 3,4 किलो. आणि राहिली गोष्ट मजुरांची . मुकादम एवढे हाल करतात मजंराची दिवस रात्र काम करतात आणि पैसे पण वेळेवर देत नाहीत खर्चा साठी . मग ते लेबर पळनार नाहीत तर काय करतील साहेब...

  • @amolsonawane6116
    @amolsonawane6116 Жыл бұрын

    फोन नंबर च्या आधारे त्यांचे पत्ता नाव निघेल पोलीस मध्ये जाऊन

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Жыл бұрын

    अहो ती टोळी कोणत्या गाव,तालुका,जिल्हा कोठून आणली त्यांना शोधायचं टाकून हा काय तमाशा मांडलाय.हा तर मालकाकडून पैसे घेऊन लुटायचा धंदा झाला.या उलट त्या उसाच्या शेत मालकाने नुकसान झाले म्हानन यांच्यावर पोलिस केस करायला पाहिजे आणि झालेली नुकसान भरून घेतली पाहिजे.

  • @krish9802
    @krish9802 Жыл бұрын

    टोळी करायची असेल तर tych आधार कार्ड Ani रेशन कार्ड घेऊन ठेवा Ani मग ch त्यांना काम द्या

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Жыл бұрын

    नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सुगर कारखाना नवापूर तालुक्यातील डोकारे या कारखान्याचे नियोजन चांगले आहे

  • @Satarabailgadaexpress
    @Satarabailgadaexpress Жыл бұрын

    केस करा त्यांच्यावर कडक कारवाई करा

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Жыл бұрын

    अहो हे पाच वर्षे पासुन पळवुन जाते तेच्यामुळे कारखाना ने मुकादम यांच्यावर जिम्मेदारी यांनी घेतली कमिशन मिळते म्हणून हे फसले

  • @popatkeskar4559
    @popatkeskar4559 Жыл бұрын

    Comment भरपूर वाचल्या... कोणीही फुकटचे सल्ले देवू नये

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Жыл бұрын

    साहेब आपण हे ज्यास्ती,ज्यास्त लोकांना माहिती दिली जावी कारखाने अधिकारी व शेती अधिकारी ऊस तोडणी व्हावी म्हणून शेतकरी लोकांना पैसे खाऊन ऊस तोड करत आहेत याची दखल घेतली जाईल हे पहावे

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 Жыл бұрын

    सरकारने आगोदर फुकट रेषन देन बंद केले पाहिजे कारण खायला कमि न पडल्याने अशा लोक माजलेत लोकांना बुडवतात,कारखान्याने सुध्दा दखल घेतलि पाहिजे 🙏🙏

  • @ovi6304
    @ovi6304 Жыл бұрын

    Shetakaryani ekatra yavet and yavar upay shodhayala hava...Pan identification and documentation is very important....please understand to follow rule and make rules accordingly...

  • @india-oz7hq
    @india-oz7hq Жыл бұрын

    गरीब मुकादम. कशाला होतो.. पैसा लुबाडणूक खाणारे. कधी सुखी राहणार नाही त. सरकारला विचारले होते का पैसे देताना.. मुकादमाने.. मालकाला त्यांचे पैसे मुकादमाने दिले पाहिजे त

  • @jkpawar7802
    @jkpawar7802 Жыл бұрын

    त्याचं फोटो टाका युट्युब इन्स्टा फेसबुक ट्विटर वर १ दिवसात सापडतील.. पण सांगणाऱ्या ला २५ हजार बक्षीस द्या..

  • @tanajipatil2793
    @tanajipatil2793 Жыл бұрын

    मुकादम आणि लेबरची फसवफसवी आयडिया असते

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 Жыл бұрын

    ह्याला जबाबदार साखर कारखाने आहेत त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ बंद केल्यामुळे ट्रेक्टर मालकांवर ही परिस्थिती आहे

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 Жыл бұрын

    Ha mukadam khota bolat ahae

  • @subhashghogare1845
    @subhashghogare1845 Жыл бұрын

    त्यांच्यावर टोळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा

Келесі