उपलब्ध साहित्यात बाणाईने बनवला चमचमीत मसाले भात | Masale Bhat Recipe | BanaisRecipe
उपलब्ध साहित्यात बाणाईने बनवला चमचमीत मसाले भात | Masale Bhat Recipe | BanaisRecipe
#khichadirecipe #masalebhat
#मसालेभात #dhangarijivan #banaisrecipe
#banai #marathirecipe #khichadibhat
#siduhake #vatanabhat
Пікірлер: 155
बानाई म्हणजे हाके परिवाराला एक स्त्री रूपात साक्षात लक्ष्मीचे रूप मिळाले आहेत❤❤
बाणाई वहिनीच्या रुपात जणू अन्नपूर्णा च आहे ❤ स्वयंपाक करताना आणि माणसांना जेवू घालतांना नेहमी चेहऱ्यावर हसू आणि समाधान असते.❤
आहे त्या परिस्थिती मध्ये खुश राहायचे अशी बायको मिळायला भाग्य लागते❤
बाणाई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात 🎉👍❤️
हाके कुटुंबाची काहीतरी पुण्याईच असली पाहीजे म्हणुनच बानाईताईसारखी सुन त्यांच्या घराला मिळाली जय मल्हाम
खूपच चवदार मसालेभात ते पण बाणाई ताई बनवलेले 👌👌😋😋😋
दादा खूप छान व्हिडिओ त्यात बाणाई ची रेसिपी म्हणजे अजून भर मस्त भात ते पण मातीच्या भांड्यात 👌👌
सागर सगळ्या बरोबर जेवतो चांगली गोष्ट आहे
बानाई तूझ्या मसाले भात बघून तोंडाला पाणी सुटले व तूझे मातीचे भांडे खूप सुंदर आहे मला पण आसे भांडे घ्यायचे आहे खूप सुंदर व्हिडीओ धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
दादा आणि आई शिवाय वाड्याला मजा नाय बर का पोक्ती माणसं पाहिजेत कुटुंबात 👌👌👌
वहिनीसाहेब सुगरण आहेत.. प्रत्येक पदार्थ उत्तम होणारच...👌👌
Very tasty vegetable biryani . Banai very hardworking 👏 ❤️ ♥️
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌🌸🌸
खूप छान..मातीच्या भांड्यात खूप छान जेवण बनते....छान रेसिपी
👌👌👌👌👌👌 बनवला भात बाणाई
सदैव सुखी आदरणीय कुटुंब. प्रणाम
Ekdam masta masalebhatachi soppi recepie Banaine dakhvli 😋very nice 👌❤
खूपच छान मातीच्या भांड्यात ला भात
वहिनी खूप छान मसाले भात 👌👌👍 दादा video खूप छान वाटला 👍👍
राम जन्माचा व राम आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
Banaitai tar saakshat Annapurna Devi hai....❤
खुप छान मसाला भात एक नंबरच मस्तपैकी झाला,
मस्तपैकी मसाले भात.
Khup chaan Masala Bhaat Banai Tai.Nice video.
बानाई ताई ची तर गोष्टच वेगळी ,पण तुम्ही सर्वजण सोबत जेवायला बसता ते खूप छान वाटत
सुगरण आहात बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा
Fodnicha bhat mst 1 no jhala ki.❤
मस्त दादा
खुप छान 👌👌❤️❤️
खरच बानाई ताई तुम्ही खुप सुगरण आहात . छान व्हिडिओ
Chan video Banai Tai dada
जय श्रीराम, बाणाईने मसाला भात खुप छान बनवला,सागर मस्त खेळतोय !
खूप खूप छान बानाई ताई मातीच्या भांड्यात भात लई भारी 😋😋😋🤔
मस्त ❤❤
मातीच्या भांड्यात भात खूपच छान व्हिडियो 🎉❤❤❤❤
Khup ch bhari ahe jay mahar
खूप छान भातछान🎉🎉❤❤टटट
मस्त च झाला मसाले भात 👌👌🌹🌹
खुप खुप छान विडीओ आहे ताई तुमच्या विडीओ मध्ये खुप काही शिकण्यासारखे आहे
👌👌👌👌bhat 👍👍👍
मस्त बानाबाई गृहणी आहेत जेवन बनते आई,बाबा च्या जीवनाची आठवन येते कष्ठा
मसाला भात एकच नंबर बनवलाय बाणाईताई ने. तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. ❤❤
खूप छान छान बेत बनवता तुम्ही👍👌
बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब का नाही आनंदी राहणार कारण कष्ट केल्याशिवाय जेवन नाही आणि घरात चांगली सुगरण असल्याशिवाय जेवणाला गोडी नाही आणि ती बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब आनंदी राहणार चं बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
राम आगमनाच्या खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना सिध्दू ❤❤
Super Video 100/💯👌 Like
Khupch mast❤❤
छान आहे दादा ❤
Khup chan 👌🙏
खूप छान भात केला
खूप छान ❤ मस्त 👌
Nice delicious testy Masala bath spicy rice thanks
खूप छान 👌👌👌
Banai vahini kharch Annapurna davi ahe 👌😘🌹💐👍
साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई
जय श्रीराम
खुप सुंदर भात
मस्त बनावला आहे ❤❤
Chan kela❤❤❤
रानातली सुगरण. आनंदी कुटुंब. मस्त सुखी जिवन.🌹🙏
बाणाई ताईचा स्वयंपाक छान असतो 🙏🙏🙏
फार छान ताई
❤ बानाई मसाले भात खुप छान झाला 🎉😋😋
खुप छान 😮😮😮
khup mast swaympak
सुंदर ❤❤❤
Banaichi bhandi Chan ahet
जय श्रीराम 🙏🌹श्री रामांची मुर्ती स्थापण्याचा सर्वांना शुभेच्छा 😅😊
खूपच छान
Very nice yelkot yelkot jay malhar🌹
मस्तच बेत❤
Sagar aani maza mulga same aahe... Khup prem sagar la... Khup pudhe ja tumhi dogh❤
Khupch chan
खुप छान
Tayari khupch Sundar
Banai shengdane nahi ghatle aste tari chan zala asta bhat lay bhari vidio
Satisfactory dinner thanks
Banai sakshat annapurna❤❤❤❤
Nice bhat 1 no
बानाई ताई मसाले भात १नंबरच पण तुमचं सूप पण किती छान आहे
बानाई ताई मस्त मसालेभात केला
Kup Chan Tai
Mast 👌🏻👌🏻
मातीच्या भांड्यात छान आहे
Banaii🙏🙏♥️♥️
❤❤❤
असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारी स्त्री जिथे तिथे आनंद, सुख, शांती आणि समृद्धी हे सर्व एकत्र नांदतात. हेच इथे दिसून येते. कर्म तेरे अच्छे हैं तो किस्मत तेरी दासी हैं l नियत तेरी साफ हैं तो घर मे मथुरा काशी हैं l जय मल्हार जय अहिल्या 😊
🎉🎉❤❤
Banaie chi recipe ek number 👌👌👍👍😊aj mi kela lagech baghun 👍👍
Mast🎉
Banai tai mhanaje laxmi
🎉🎉
बानाई खूप सुगरण आहे
Chhan
खुप छान भानाई ❤❤
👌👌
असं वाटतं की,लगेच गरम गरम खायला बसावे ...इतपर्यंत बानाई तुमच्या मसाले भाताचा सुगंध आला ..😋😋
व्वा बानाई,भात एकदम छान मोकळा व सुटसुटीत झाला आहे.भाताच्या नुसत्या वाफा बघूनच तोंडाला पाणि सुटलं.
खरं सांगू का दादा आमच्या बाणाई ताईने जर फास्टर हॉटेल च्या शेजारी साधे हॉटेल जरी टाकले तरी 5 स्टार हॉटेल बंद पडते 100%
👌