Unlimited food for ₹300 | ४ एकरातल्या मळ्यातलं चुलीवरच जेवण - Videofrekzz
Ойын-сауық
Visited this huge restaurant serving Unlimited veg food just for 300 Rupees. Prepared on woodfire. Spread across 4 acres.
Address -
Anandvan Gokhale Mala
Anandvan near Sai Mandir 412105, Wadmukhwadi, Charholi Budruk, Pune, Pimpri-Chinchwad, Maharashtra 412105
Link - g.co/kgs/tv2cS3X
Tech used for filming - amzn.to/3V97tj1
Mic - amzn.to/4dMk4jw
Gimbal - amzn.to/4bwbcwT
For enquiries, promotions, sponsorships -
videofrekzz@gmail.com
Instagram ~ / videofrekzz
Facebook ~ / videofrekzz
comments welcome..
Thanks for watching
#vegfood #pune #thali
Пікірлер: 156
नेत्रसुखद, निसर्गरम्य वातावरणात असे सकस जेवण मिळणे म्हणजे मेजवानीच
घरात बसून फालतू सूचना करणार्याँचे ऐकू नका .आपण आजच्या काळात ५० जणांना रोजगार देता हे महत्त्वाचे 🎉 लोकांना किंमतीपेक्षा क्वालीटी महत्त्वाची असते .त्यामुळे रेट योग्य आहेत 🎉
फक्त महाराष्ट्रीयन लोक आहेत हे बघून छान वाटले
@shrushtikulkarni1392
2 күн бұрын
खरचं खुपच छान 👍👍
जेवणाच्या वेळेचा बोर्ड असला आणि आपणांस त्या वेळेत जायला जमले नाही तरीही येथील कामगार आपणांस कधीच उपाशी जाऊ देणार नाहीत. काहीही करून आपणांस जेवण उपलब्ध करून देणारच हे नक्की! अतिशय प्रेमळ staff आहे. 🙏
जे कामगार आहेत त्यांना निवासाची सोय करा, म्हणजे ते सहकुटुंब येथे राहतील, मुलावर चांगले संस्कार होतील,
120 रू मध्ये जेवण दिले पाहिजे. आणि क्षेत्र कमी वापरा. आणी कामगार पण कमी केले तरी चालेल. निसर्ग संवर्धन केले आपण त्या साठी अभिनंदन. आणी जेवण 150/170 पर्यंत ठेवा. आम्ही गरीब मंडळी जे्वायला येवु
@dreamchaser4765
26 күн бұрын
तुझ्यासारखे उंटावरून शेळ्या हाकणारे फुकटे हेच म्हणणार.
@apollouniverse9639
15 күн бұрын
श्रीमान / महोदय, तुम्ही सुरु करा मग ग्यान द्या सर!
@jaywantpatil1574
15 күн бұрын
Fukat kase milel he aapan bagto, mahanun aapan mage aahot.
@TM-xk6hu
12 күн бұрын
Are fuktya tula fuktat pahije he sang
खूप महिलांना रोजगार दिला आहात. अभिनंदन ❤❤
@user-ki6un1dy5i
19 күн бұрын
तु चालु कर
ताई तुमच्यामुळे रोजगानिर्मिती झाली . कि तेक kutubacha घर चालत.पण तुम्ही जे चप्पल घालून फिरता ना ते जर बंद केलं तर अन्न हे पूर्णब्रह्म आहे
किती अस्वच्छ आहे स्वच्छता अजिबात नाही.पायात चप्पल घालून kitchen madhe आत बाहेर करत आहेत.डोक्यात कॅप नाही.खूपच वाईट आहे हे.😮😮
@jaihind421
Ай бұрын
टिपीकल मराठी खेकडा प्रवृत्ती ..
@atulpatil7878
19 күн бұрын
कोणत्या हॉटेल मध्ये किचन मध्ये चप्पल काढून जातात बाई
@mahalaxmi-6
19 күн бұрын
kity khote bolta तुम्ही.. taste अप्रतिम taste... very good... ag bai adhi tuzhya kitchen cha video post kar. vinakaran badnami karu naye
@vidnyankalve1119
18 күн бұрын
आपणास चश्मा बडलवला लागेल... नंबर वाढलेला दिसतोय.
अशा उद्योगामुळे लोकांना रोजगार मिळाला
३०० रु म्हणजे जास्त आहे ,हे फक्तश्रीमंतांचा विचार केलेला आहे !सर्वसाधारण माणसाला केवळ अशक्य !
@lalitsurywanshi2970
27 күн бұрын
Very nice👍👍👍
We pay 300 Rupees for Pizza and reluctant to pay for Marathi thali, whole meal , nutritional and good for health.
@nivaspawar2600
15 күн бұрын
Good thought.
Khanawal madhil kitchen clean pahije.....chapal sudha aat ghalyn jatat....plz man power ahe continues kitchen saaf thevale pahije....tumacha upkaram chan ahe..keep it up👍👍
🎉कदाचित त्या ज्या चप्पल वापरतात त्या फक्त तिथेच वापरतात, कारण बाहेरील चप्पल वेगळी असते. असो पण अवाढव्य आहे.
Khupch chhan taste aahe jevnachi, aani gavachya jeven chi taste. Aamhi 25 years pasun nehmi che favorite
खूपच छान पण किचन मध्ये चपला घालून फिरणे चुकीचे आहे किचन रूम म्हणजे लक्ष्मीचे ठिकाण
Far sunder aahe Stainless steel chi bhandi vapar kara ,aluminum tala 😊
300Rs costly आहे,आमच्या सारखे सीनिअर 65+ अगदीच थोडे खातात,तर लिमिटेड ऑप्शन ठेवावा
@PatilBhau17
Ай бұрын
Barobar
@Hare_krishna6424
Ай бұрын
हो 150/- रु. दराने लिमिटेड थाळी असा दुसरा ऑपशन असावा ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना.
@nivaspawar2600
15 күн бұрын
Good thought.
Khupach Chan.Nakkich yeu.
Aamhi 20 year ago yethe Awarjun jevayala yeat hote Agdi khup gharguti Jevan shivay garam garam Jevan and clean khup chhan .
Limited Jevan theva pan Rate kami Kara 150/200 mdhe basva Sagle Khushi ne yetil
खुप छान
खूप छान ❤
Khup chan pratek marathi mansane asach pudhe java tumcha mule lokana rojgar pan miltoy khup chan
स्वच्छता नाही चप्पल घालून स्वयपाक घरात फिरत आहे
म॓डमनी स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरत आहेत आणि स्वच्छता कसली
@user-fj5ey9go7r
17 күн бұрын
कुठ दिसली चप्पल माहाराज
👍🏻
Very nice .
जेष्ठ नागरिकांना थाळी शेअर करू द्यावी किंवा त्यांच्या साठी मिनी थाळी ठेवावी
खुपच छान ताई 👌👌👍👍👍👍
chan tai 💐💐🙏🙏
खूपच छान, धन्यवाद सर.
@videofrekzz
Ай бұрын
🙏🙏❤️
आम्ही एकदा गेलो होतो, पैस्याच्या मानाने सर्विस पाहिजे तेव्हडी चांगली नव्हती, आपण एखाद्या सणाला घरी जे जेवण बनवतो तसंच काहीस असत, फार काही आऊट ऑफ द बॉक्स नसत. मुळात झाल काय कि लोकांना हॉटेलात जाऊन घरगुती चवीच जेवण पाहिजे आणि घरी ढाबा आणि हॉटेल स्टाईल... 🤣 300 रुपये जास्त होतात राव खरच, लहान पोरं तर नाकच मुरडतात इथे परत जायला... असो.. पुण्यात पैसा आहे, आपण कोण सांगणारे.
मस्त लुटमार चालू आहे
👍
👍👍👍👍👌👌
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@sambhajigodashe
4 күн бұрын
Mast
उत्तम उपक्रम आहे🎉🎉 प्लीज किचन मध्ये कोणीही चप्पल वापरू नये भाकरी हारावर भाजली तर अजूनच उत्तम
❤
🎉🎉🎉
bhare 😋😋
Super
Proud Of You Ghokhale Family ❤🎉
@mahadeohowal6398
28 күн бұрын
मॅडम किचन मध्ये फिरताना पायात शुज वा चप्पल घालून फिरू नका.
Mala yethi matkichi usal aani potatoche garam garam bhaji Apratim mi mumbai madhun.
@chandangandhi2524
Ай бұрын
👌
Nice ❤
300 rs per thali khupch jast aahe.. Eka family madhe 6 te 7 members astil tar parvdnach nahi
अहो 300 रू. खुप होत आहे. 300 रूपयांत 10/12 लोक घरी आरामात जेवतात.
@JK-lc1ve
27 күн бұрын
कमालीची comment आहे आपली … घरातल्या बायकांना मजुरी द्यावी लगत नाही शिवाय एका वेळेस एवढें पदार्थ नसतात घरातल्या जेवणात असा विचार केला तर कुठल्याच होटल मधे जायलाच नको कधी
@amolsmahainfo6915
26 күн бұрын
मग घरीच जेवा.... अन् तीनशे रुपये इस्त्री करून ठेवा.
@user-ki6un1dy5i
19 күн бұрын
🆗
@sanjaydhawaliker4878
18 күн бұрын
Tumhi Gharich jeva tikade javu naka
लय महाग आहे
३०० रूपये फारचं महाग... कोथरूड आणि एरंडवनेच्या लोकांसाठी उघडलेलं हाँटेल.... पुण्याबाहेरील पण नोकरीसाठी पुण्यात रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांसाठी हे नाही
Please share address of Anandvan
खूपच छान . आम्ही जेवण करून आलो आहोत.
गोखले म्हणजे १००% टैलेंट
अभिनंदन ताई
जबरदस्त bhawa 👍🔥🔥
@videofrekzz
Ай бұрын
Bhau❤️
@jayBharatiraanga6425
20 күн бұрын
@@videofrekzz Detail Address Type Karat Jaa Always 🤠💦✍️ Location Landmark Etc 😎
@videofrekzz
20 күн бұрын
Bhau detailed address description madhe.. along with Google map link✅
Super hotel❤
@videofrekzz
Ай бұрын
Yess 👌
Chappal ghalun annals hat kasa lavu shakata?
Looks great 👌👍
इतक्या साध्या जेवणाचे 300रू. घेता दुप्पट रुक्कम वाटते
All things 1000%perfect but avoid chapple in kitchen area.
Please, adress
ST नाही 65 वाले फुकट खायला
खूप महाग आहे 120 ते 150/- खूप झाले
खूपच सुंदर
@user-ki6un1dy5i
19 күн бұрын
तु नोकरीला आहे का
प्रत्यक्ष भाज्याचा मळा नाही दाखवला.
सासु बाई.तुमही पण थोड काम करा
300 /- bapre, ki mahag..?
So Costly
Shoes ghalun kitchen madhe jau naka .....
हे ठिकाण कुठं येतं
या गरीब महिलांना पगार किती देता
@user-ki6un1dy5i
19 күн бұрын
150
Ek No Bhangar Hotel Ahe Customer Shi Bolaychi Paddat Ekdam Udhat Ani Chukichi Ahe Yayche Tar Ya Nahi Tar Yeu Naka Ashi Jalya Jevayche Ahe Tyanech Aat Jave Bakichani Baher Gate Var Thambave Ase Sangnare Punyat le Pahile Ch Hotel Ahe He Bol La Var Customer Kon Janar Ka Jevayla Yanchakade Vlogger La Ek Vinanti Asha Hotels Che Videos Naka Banvaat Jau Plz
Very nice 👍👍👍👍
मॉल मध्ये गेले का शीळ पण महागात चालत गरिबांना 😢
निव्वळ लुटतात राव हे लोकांना ३०० रु. खुप होतात
महाग आहे khup
@Mallkhamb_Move
Ай бұрын
Fkt Pan Detat
उतरायची सोय करा
तुमचा परिसर पाहून १ दिवस मुक्कामी रहावं वाटतं.राहणेची सोय आहे का ❤❤, काकी
@videofrekzz
Ай бұрын
One day picnic karu shakta
Garibache Jevan changle 40/-
Mahag ...ahe...150.....paryant..,pahije ...hit...bhakri....jara...lhan....pahije....sandeep....andheri.....07.07.24....,.
Lutam lat business ahe ha Jevan nahi amche ghara che light bill 300/- yete
लोकल जेवण देतात तुम्ही मॅडम
Hotel kuthe ahe
@videofrekzz
19 күн бұрын
पत्ता description मध्ये
Nashtachi vel 10 te 12?very funny..
Nemke kuthe ahe
@videofrekzz
17 күн бұрын
पत्ता description madhe
Jevan khup mahag ahe 100 pahije Bombay la 100 ahe
@amolsmahainfo6915
26 күн бұрын
मग बॉम्बे ला च जेवा
सविस्तर पत्ता पाठवा
@videofrekzz
Ай бұрын
maps.app.goo.gl/6KQJfyAPF44cgQqe7
बूट घालून किचन मधे फिरते . म्हणजे किती तिला बिजनेस समजतो
@amolsmahainfo6915
26 күн бұрын
तुम्ही बुट काढून काय दिवे लावलेत ते सांगा
Mahagach kele pahije, ......lok ghari jevnar nahit
300 रुपये काय राव......गरिबांनी खायचं च नाही
₹300 जेवण जास्त म्हणता परंतु तुम्ही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते समजलं नाही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तुमचंबिल्स किती होतं याचा विचार केला का चांगल्या गोष्टी फक्त नाव ठेवायचे
Very costly
Swaschata avadhyk, Rate jada ahe
पायात चप्पल घालून किचनमध्ये जाऊं नये
Adress taka kuthe Aahe
@videofrekzz
Ай бұрын
Description
कुठे आहे हॉटेल
@videofrekzz
Ай бұрын
दादा पत्ता डिस्क्रिप्शन मधे✅
@SylviaGeorge-hs2pf
Ай бұрын
@@videofrekzz15:01
Record kiu
Hotel veg आहे की nonveg.पत्ता सांगा.
@videofrekzz
Ай бұрын
व्हेज आहे, पत्ता डिस्क्रिप्शन मधे
कुठे आहे पत्ता सांगा
@videofrekzz
Ай бұрын
पत्ता description मध्ये
RS 300 खूप जास्त आहेत.
@videofrekzz
25 күн бұрын
maps.app.goo.gl/pvH4F9PpaFq4g5yNA?g_st=com.google.maps.preview.copy
300 rs khoop mahaah hota