Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या दोन भाषणात कोणाची सरशी?

19 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यक्रम वरळीमध्ये पार पडला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेवर टीका केलीच, पण भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर लक्ष्य करताना लोकसभा निवडणुकीतली मतांची टक्केवारी, कोणाला अधिक मतं मिळाली यावर भाष्य केलं.
दोन्ही नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपात कोण कोणावर भारी ठरलं? कोणाच्या भाषणात जोर दिसला? एकनाथ शिंदेंच्या भाषणातील दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि ही भाषणं म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी आहे का? जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण व्हीडिओ.
#maharashtrapolitics #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #loksabhaelection2024 #prashantkadam #wideangleprashantkadam

Пікірлер: 762

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993Ай бұрын

    एकनाथ शिंदे तडीपार करायच्या पण लायकीचा नाही... अडाणी cm...... Only उद्धवसाहेब ❤️❤️🔥🔥

  • @sureshkolvankar9148

    @sureshkolvankar9148

    Ай бұрын

    खोकंनाथ मिंध्या आहे तो.

  • @Msg2442yyy

    @Msg2442yyy

    Ай бұрын

    घर कोंबड्या पेक्षा बराच आहे ...😂😂

  • @todaystruggletommorrowsucc6603
    @todaystruggletommorrowsucc6603Ай бұрын

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-er2qb8qv7n
    @user-er2qb8qv7nАй бұрын

    शिवसेना फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांची

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782Ай бұрын

    उध्दवजी ठाकरे यांच्या वर्धापन दिनी सभ्यता होती शिंदे साहेब यांच्याकडे असभ्य भाषा होती.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    आम्ही दोन्ही नाही तर फक्त उद्धवसाहेब यांचेच भाषण ऐकले, दुसऱ्याला आम्ही खिजगणतीतही पकडत नाही.

  • @parmeshwarkhandare890

    @parmeshwarkhandare890

    Ай бұрын

    एकदम बरोब्बर. 👍🏻🙏🚩

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    Ай бұрын

    मी काल पहिल्यान्दाच शिंदें चे भाषण वाचन ऐकले😂 थोडे जास्त ऐकले ! काय आवाज काय भाषा शैली काय तो साळसूद पणा हसावे 😂 कि 😢 रडावे असे विजयाचे विश्लेषण

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    👌

  • @manineesawant610

    @manineesawant610

    Ай бұрын

    ​@ilbabambasi👌👌👌😛lbabambas2556

  • @smitadalvi3317

    @smitadalvi3317

    Ай бұрын

    बरोबर

  • @RajuMore11
    @RajuMore11Ай бұрын

    मी रात्री १ ते दीड पर्यंत you tube वर उद्धवजींचे संपूर्ण भाषण ऐकले. फार बरे वाटले. उत्तम वक्ता.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bxАй бұрын

    पक्षनाव , पक्षचिन्ह सोबत नसताना ..ईडी, सीबीआई , आयोग,यंत्रणा विरोधात असताना.... गद्दारीचे विष पचवून शिवसेनेने फिनिक्स भरारी घेतली.

  • @deelippatil811
    @deelippatil811Ай бұрын

    मुख्यमंत्री असून अजून भाषण करता येत नाही.. खरी शिवसेना.. ठाकरे यांचीच..

  • @jaywantbobade6663

    @jaywantbobade6663

    Ай бұрын

    आणि म्हणून

  • @user-hd6wq5wg4k

    @user-hd6wq5wg4k

    Ай бұрын

    एकन्या दारू पिऊन बोंबंलत आहे असे वाटत

  • @sureshkolvankar9148

    @sureshkolvankar9148

    Ай бұрын

    कुक्कुवाला खोकंनाथ मिंध्या.

  • @devrane9572
    @devrane9572Ай бұрын

    शिवसेना म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजेच शिवसेना...🚩

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491Ай бұрын

    प्रगल्भ नेतृत्व म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे ❤

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948Ай бұрын

    एकनाथ शिंदेचे गणित कच्चे दिसते. त्यांच्या १४.५० टक्क्यात १२ टक्के भाजप ची मते आहेत.

  • @manineesawant610

    @manineesawant610

    Ай бұрын

    अगदी बरोबर 👌

  • @kailaspagar903

    @kailaspagar903

    Ай бұрын

    Right

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    👍🏻

  • @arundeshmukh2927

    @arundeshmukh2927

    Ай бұрын

    एकनाथ हा चोरच आहे गद्धार आहे

  • @vijayrandive8906

    @vijayrandive8906

    Ай бұрын

    सुरेश भाऊ, अगदी बरोब्बर सांगितलेत !!!😊

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196Ай бұрын

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तमाम जनतेला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे या विधान परिषदेच्या निवडणूक मध्ये उद्धव ठाकरे यांना भरपूर यश मिळेल महाराष्ट्राला ठाकरे साहेबांची गरज आहे तोच खरा जाणणारा जाणता राजा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    आम्हाला महाराष्ट्रात गुजरात धार्जिणे सरकार आजिबात नको आहे.

  • @ajaydesai6993

    @ajaydesai6993

    Ай бұрын

    ❤❤

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    Ай бұрын

    True

  • @ÆPhoenix-zxi

    @ÆPhoenix-zxi

    Ай бұрын

    💯💪

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    बरोबर, गुजरातीची खूप दादागिरी वाढली आहे

  • @vaishaliupadhye2767

    @vaishaliupadhye2767

    Ай бұрын

    पालघर केतकी व

  • @manineesawant610
    @manineesawant610Ай бұрын

    आम्ही फक्त्त उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं.🙏🚩

  • @nitinkate4836
    @nitinkate4836Ай бұрын

    खरी शिवसेना ही उद्धवजी ठाकरे यांचीच आहे हे जनतेने दाखवले आहे

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    Ай бұрын

    हिरव्याची सेना

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594Ай бұрын

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे इथे गद्दारांना माफी नाही.... आम्ही शिवसैनिक मान श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187Ай бұрын

    उद्धव ठाकरे 🔥🔥🚩🚩

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2sАй бұрын

    फक्तनी फक्त उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आमची खरी शिवसेना आहे.

  • @shivajishinde7209
    @shivajishinde7209Ай бұрын

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होते

  • @Avaarya15

    @Avaarya15

    Ай бұрын

    हो काय बोलतात ऊदधव साहेब आणि किती जोडे हाणतात ते बघून तर अघोषित आणीबाणीतील मुख्यमंत्र्यांसह सव॔ भाषण करतात तेच तेच तेच.nothing more expectations

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    🤣🤣

  • @lataharade6614

    @lataharade6614

    Ай бұрын

    चिन्ह चोरलं पक्ष चोरलं बापही आणि आता भाषणही

  • @vijaykumarchavhan7680

    @vijaykumarchavhan7680

    Ай бұрын

    😂

  • @Shilalokhanderecipes

    @Shilalokhanderecipes

    Ай бұрын

    Right

  • @DrAshani
    @DrAshaniАй бұрын

    शिवसेना म्हणजे एकच 🚩🚩 श्री उद्धव ठाकरे 🚩🚩🚩

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727Ай бұрын

    आम्ही फक्त माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच भाषण टीव्ही 9 वर बघितले, त्या मिंधेच भाषण ऐकलेच नाही, कारण अशा गद्दारांचे भाषण आम्ही बघित नाही, त्याचे तोंड बघवत नाही. जय महाराष्ट्र.

  • @nisha280
    @nisha280Ай бұрын

    कालचे सर्वात दमदार भाषण शिवसेनेचा वाघ संजय राऊत यांचे झाले.

  • @ashmikadu5292

    @ashmikadu5292

    Ай бұрын

    400खुळखुळे 😂😂

  • @JaiHind_SB

    @JaiHind_SB

    Ай бұрын

    Modi brand = Modi Brandy now😂😂😂

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    Ай бұрын

    चोर पत्रा चाळ प्रकरण आठवत नाही का

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    शिंदेंच्या त दम असेल तर त्यांनी स्वताचा वेगळ्या नांवाचा पक्ष काढून, नवे चिन्ह घेऊन व शिवसेनेचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते न घेता पक्ष काढून निवडणूका लढवाव्यात. आहे का हिंमत शिंदेंच्यात? दुसऱ्याचं चोरून त्यावर रुबाब करणे म्हणजे मर्दानगी कसली?

  • @creativity5049

    @creativity5049

    Ай бұрын

    Ekdam correct 💯

  • @prakashb.nakate6930

    @prakashb.nakate6930

    Ай бұрын

    एकदम बरोबर

  • @deepakjagtap1476

    @deepakjagtap1476

    Ай бұрын

    Te shandha ahet .

  • @tusharhatte5416

    @tusharhatte5416

    Ай бұрын

    Ye hui naa bat ❤💯💯💯💪

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394Ай бұрын

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व निष्ठावंताची खरी शिवसेना मग वर्धापनदिन त्याचाच ऐकला असणारच निष्ठावंत शिवसैनिकानी 🚩 🚩

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @vanmalimayekar3586

    @vanmalimayekar3586

    Ай бұрын

    हों

  • @user-qb4cy4te9d
    @user-qb4cy4te9dАй бұрын

    आम्ही एकच भाषण ऐकलं ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे दुसऱ्या गटाला आम्ही शिवसेना मानतच नाही

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8wАй бұрын

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955Ай бұрын

    आम्ही फक्त ओळखतो उद्धव साहेब जय भवानी जय शिवाजी जय मातोश्री 🙏🙏🙏🙏🙏

  • @yashgavade9963
    @yashgavade9963Ай бұрын

    वाघाच चंबड लावलं म्हंजे कोण वाघ होत नाही. शिवसेना फक्त ठाकरे

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560Ай бұрын

    मुख्यमंत्री पैसे किती वाटलेत ते सांगा जनतेने आपल्याला मत दिली नाहीत हा पैसा बोलत आहे

  • @user-so2on1mf4n
    @user-so2on1mf4nАй бұрын

    संभाजी शिंदे चा फौटो लावा आणि धनुष्यबाण चिन्ह न घेता लढा आपली काय किंमत आहे हे लक्षात येईल भावा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshkolvankar9148

    @sureshkolvankar9148

    Ай бұрын

    बरोबर

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    Ай бұрын

    विकास कामअडीच वर्षे असताना केली नाहीत घरात ऑनलाईन कारभार केला त्या पेक्षा शिंदे साहेब बांधा वर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतात

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    Ай бұрын

    दिल्लीत आत्ता सरकार झाले ते पडायची वाट बघतात टोमणे राव फक्त वाट बघा

  • @pranaywadaye2123

    @pranaywadaye2123

    Ай бұрын

    ​@@vinodkathale3582 Corona kalat tu ghara baher hindat hotas ka re .. are tevha saglech jan ghari ch hote

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    Ай бұрын

    @@pranaywadaye2123 मंत्रालय ऑनलाईन होत आणि पहिला नंबर c m यांचा कस काय

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605Ай бұрын

    शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेंसाहेब यांचे भाषण खूप छान होते

  • @user-yu7lo8mt1i

    @user-yu7lo8mt1i

    Ай бұрын

    Only uddao Thacker sahab mashal Thacker 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️👍♥️👍👍👍👍

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377Ай бұрын

    मिंधे गटाची विधान सभेला उमेदवाराची डिपाॅझिट जप्त होईल

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282Ай бұрын

    विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी जास्त महत्वाची आहे कारण त्यांना भाजीपाला पार्टीचे मनसुबे राबवायचा आहे. त्यांना मुंबई तोडायची आहे.

  • @GovindThakare-gh7lx
    @GovindThakare-gh7lxАй бұрын

    द किंग ऑफ महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @deelippatil811
    @deelippatil811Ай бұрын

    शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिंदे साहेब कुठे होते... मग खरी शिवसेना कोणाची.. जनतेला माहित आहे..

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    हाफ चड्डीत होते. 58 वर्षे झाली आहेत. 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती.

  • @anandashingte9926
    @anandashingte9926Ай бұрын

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-uh7os6xv7r
    @user-uh7os6xv7rАй бұрын

    यात काही शंका नाही माननीय उद्धव ठाकरे यांनी जो प्रश्न या ठिकाणी उभा केला तो म्हणजे सुप्रीम कोर्टातील अ पात्रतेचा विषय तो बरोबरच आहे सुप्रीम कोर्टाने यावर लवकरात लवकर पूर्णपणे निकाल द्यावा

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🙏

  • @chandupavale9662
    @chandupavale9662Ай бұрын

    फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मी संपूर्ण भाषण पाहिले खुप छान वर्धापन दिन झाला गद्दार यांना वर्धापन दीन शोभत नाही सपोर्ट उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩💪💪

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745Ай бұрын

    प्रशांत भाऊ कदम तुमच्यासारखी पत्रकाराची खूप आवश्यकता आहे आपल्या महाराष्ट्राला सत्याच्या बाजूचे पत्रकार अभिनंदन

  • @ashmikadu5292

    @ashmikadu5292

    Ай бұрын

    💯💯

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435Ай бұрын

    एकनाथ ला हाकला

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636Ай бұрын

    Only udhav Balasaheb Thakary

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590Ай бұрын

    आमच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे कसला मुख्यमंत्री डोक्यावर बसला आहे

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    बरोबर

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    Ай бұрын

    पण त्याला तर फडणवीस ने च केलं ना मुख मंत्री.

  • @pravinpawar8183
    @pravinpawar8183Ай бұрын

    खरा शिवसेनेचा मतदार हा श्री ठाकरे यांच्या सोबत आहे आता फक्त कमळीला बाजूला होऊन जाऊ दे मग ह्या दाढीवाल्या बाबाची मजा बघा.

  • @amarpatil6297
    @amarpatil6297Ай бұрын

    महाराष्ट्राला आत्ता पर्यंतच्या मुख्यमंत्रत्री यादीत सर्वात अडाणी, अशिक्षित स्वतःच डोकं नसलेला मुख्यमंत्री मिळाला आहे

  • @ravindravilankar5647

    @ravindravilankar5647

    Ай бұрын

    दुसऱ्याच्या ओंजळीने पाणि किंवा ..पिणारा.

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574Ай бұрын

    उद्धव ठाकरे 🎉🎉

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227Ай бұрын

    आम्हाला शिंदेशी काही देणेघेणे नाही. एकच शिवसेना म्हणजे उद्भव साहेबांची सेना.

  • @deepakmulye6040
    @deepakmulye6040Ай бұрын

    ONLY udhavji thakre

  • @user-vv1ns4mm4h
    @user-vv1ns4mm4hАй бұрын

    दमदार भाषण फक्त उद्दव साहेब

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842Ай бұрын

    Jay Maharashtra UBT

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363Ай бұрын

    कोर्ट तेव्हाच विकलं गेलं आहे 😢

  • @suryakant1423
    @suryakant1423Ай бұрын

    Uddav बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @tukaramdhokefanclub4078
    @tukaramdhokefanclub4078Ай бұрын

    Covid Yodha Shriman Udhavji Thakare Saheb

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579Ай бұрын

    शिंदे च्या शिवसेनेचा विजय हा " EVM "ला " घासून " मिळविलेला विजय आहे.

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377Ай бұрын

    मिंधे हा रिक्षाचालक त्यामुळे त्यांची काय ला...आहे ते महाराष्ट्रातील लोकांना माहीत आह

  • @NitinVispute-xn7im

    @NitinVispute-xn7im

    Ай бұрын

    Bhau sagalya rickshaw chalkan baddal bolne yogya nahi karan khup shikshit lokanna govt. job bhetat nasalyamule(BJP chya rajayt) bichare rickshwa chalavtat konya eka mule sarvana badnam karne yogya navhe maf kara.

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekarАй бұрын

    Uddhav Balasaheb Thackeray 🐅

  • @netsavvy1971
    @netsavvy1971Ай бұрын

    I like Uddhav Thackeray.

  • @successorthoayurvedicmedic2600
    @successorthoayurvedicmedic2600Ай бұрын

    Only uddhav balasaheb Thakre

  • @rushikeshdewar9052
    @rushikeshdewar9052Ай бұрын

    Uddhav thackeray only

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946Ай бұрын

    खरी शिवसेना पुन्हा एकदा फिनीक्स पक्षा प्रमाणे भरारी घेत आहे ❤ जय महाराष्ट्र ❤ जय शिवराय फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद ❤

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800Ай бұрын

    कोणतीही सत्ता आणि पुरेसे अर्थबळ नसताना आणि मूळ पक्ष संघटना, निशाणी नसताना देखील ९ खासदार निवडून आणले.५ चे ९ झाले हेही पुरेसे आहे. श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हे महाराष्ट्र हळू हळू पण आत्मविश्वासाने पादाक्रांत करणार हे नीच्छित आहे.

  • @user-ug3ly7br3l
    @user-ug3ly7br3lАй бұрын

    शिंदे साहेब राजीनामा देणार होते एक जरी उमेदवार पडला तर आता 15पैकी 8पडले आणि 7आले काय सांगता...13चे 7.... आणि काय फुषारकी....

  • @PranayGaikwad-dj1wn

    @PranayGaikwad-dj1wn

    Ай бұрын

    To gaddar chor kay denar rajinama....... Gaddar Shinde ni Maharashtra chi vaat lavli

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    काहींना सवय असते "थुंकून चाटण्याची"

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346Ай бұрын

    No comparison at all Uddhav ji is best Mindhe is fake no oratory

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @deepakkokare7162

    @deepakkokare7162

    Ай бұрын

    ❤❤ only thakare jindabad ❤❤

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383Ай бұрын

    महाराष्ट्रात फक्त एकच आवाज उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @santostirlotkar2888
    @santostirlotkar2888Ай бұрын

    उद्धव साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253Ай бұрын

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jitendrabari560
    @jitendrabari560Ай бұрын

    कदम साहेब मिंधे चे भाषण नका दाखवु मनाला वाईट वाटतय् चोराचे भाषण ऐकुन

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    आम्ही त्यांचं तोंड बघत नाही

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426Ай бұрын

    मुळ शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि मुळ शिवसेनेला वर्धापनदिनाच्य हार्दिक शुभेच्छा.

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745Ай бұрын

    खरी शिवसेना कोणाच्याही जनतेने दाखवून दिले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

  • @amollakade9819
    @amollakade9819Ай бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥

  • @ajinkyamahale2876
    @ajinkyamahale2876Ай бұрын

    उद्धव ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @LovelyNature-yv5op
    @LovelyNature-yv5opАй бұрын

    Only UBT

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253Ай бұрын

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @vanmalimayekar3586

    @vanmalimayekar3586

    Ай бұрын

    मुख्य मंत्री साहेब टक्केवारी काढत बसा खरा शिवसैनिक उद्धवजी बरोबरच आहे

  • @hitendragore5409
    @hitendragore5409Ай бұрын

    Marathi lokani BJP la vote kartana vichar karava

  • @sureshkolvankar9148

    @sureshkolvankar9148

    Ай бұрын

    खाजपला कधी मतदान केलेलं नाही आणि इथून पुढे कधीही करणार नाही.

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068Ай бұрын

    शी... बोलण्याचीशैली अजिबात चांगली नाही. एकनाथ शिंदेची.

  • @creativity5049
    @creativity5049Ай бұрын

    अहो कदम साहेब तुम्ही सद्या खूप चुकीचे विश्लेषण करतात..... शिंदे ना सांगा वायकर यांचे निवडणूक घोळ हा evm मुळे नाहीये....तर पोस्टल voting मध्ये घोळ करून वायकर निवडून आले आहेत...

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7eАй бұрын

    9 वि पास रिक्शावाला कसले गणित मांडतोय त्याला फक्त उद्धवजींना जलवाय साठी c. M. केलंय मठ्ठ बायलकर कसा खासदार निवडून आला तसेच मिंदेचे खासदार निवडून आले आहेत

  • @user-yu7lo8mt1i

    @user-yu7lo8mt1i

    Ай бұрын

    Only uddao Thacker sahab mashal Thacker 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620Ай бұрын

    Only udhavji balasaheb thacrey jai maharastra god is grate. Jai maharastra

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435Ай бұрын

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @MrShree26
    @MrShree26Ай бұрын

    Me fkt उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ❤

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    👍🏻

  • @dhananjaypilankar7411
    @dhananjaypilankar7411Ай бұрын

    Fakt n Fakt udhav saheb

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369Ай бұрын

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @gauravimangale5502
    @gauravimangale5502Ай бұрын

    Only UBT & MVA

  • @pibangar9910
    @pibangar9910Ай бұрын

    एकनाथ शिंदे कागद समोर ठेऊन भाषण करतात मात्र उद्दव काही लिहून आणत नाहीत हा मोठा फरक आहे

  • @ravindravilankar5647

    @ravindravilankar5647

    Ай бұрын

    आता व्हाॕटसअप वर भाषण पाठविले जात असेल.

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533Ай бұрын

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩 श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥

  • @Rushiiii17775
    @Rushiiii17775Ай бұрын

    Only Thackeray 🔥🔥

  • @RS03315
    @RS03315Ай бұрын

    सुप्रीम कोर्ट को अभी तक फुर्सत नहीं मिली इससे यही साबित होता है कि भारतवर्ष में न्याय मिलना मुश्किल ही नहीं नामुमकिन है जिस तरह से भारत के न्याय व्यवस्था चल रही है

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105Ай бұрын

    💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳uddhavji

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335Ай бұрын

    गुजरातचे चाटु सरकार नको, स्वाभिमान महाराष्ट्र सरकार हवे, संविधान वाचवणारे सरकार हवे,

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8scАй бұрын

    जो स्वतः दिघे साहेबांच्या पुण्याई वर जगत आहे निवडून येत आहे तो दुसऱ्याला ज्ञान शिकवतोय

  • @tahiRRjamadar
    @tahiRRjamadarАй бұрын

    मुख्यमंत्री साहेब निवडणुकीच्या वेळी ते हेलिकॉ्टरमधून आणलेल्या ब्यागच काय झालं हो..काय होत त्यात जनतेला सांगा

  • @vanitakandalkar1590

    @vanitakandalkar1590

    Ай бұрын

    काय असणार मनी

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161Ай бұрын

    आम्हाला ज्यांना खरी शिवसेना कुणाची हे दाखऊन दिले नाद केला की बाद जय महाराष्ट्र ठाकरे ब्रँड ❤

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791Ай бұрын

    Jai Maharashtra

  • @suniljagtap2049
    @suniljagtap2049Ай бұрын

    एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा कोणताही अधिकार नाही

  • @SagarHarpude
    @SagarHarpudeАй бұрын

    प्रशांत कदम तुम्ही सुप्रीम कोर्टात काय होतंय यावर लक्ष ठेऊन रहा सर

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks surely

  • @nagarajdesai2783

    @nagarajdesai2783

    Ай бұрын

    Prashant sir अंतीम निकाल कधी लागेल??

  • @rameshsurve377
    @rameshsurve377Ай бұрын

    ठाणे कल्याण पैसे वाटून निवडून आणलं एकनाथ ने स्वतःच्या कर्तृत्वार नाही

  • @ARP1820
    @ARP1820Ай бұрын

    Ami fakt Udhav Thackray yancha speech ikla!! Not at all interested in listing shinde’s speech!!😅

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791Ай бұрын

    कृपया त्या फालतू शिंदे काय एक सांगू नका

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKholАй бұрын

    ह्या दाढी वाल्याच भाषण आम्ही पहात नाही.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160Ай бұрын

    आमहुफकत ठाकरे यांचेच भाषणं ऐकतो

Келесі