Uddhav Thackeray On Reservation : मराठा -ओबीसी आरक्षणासाठी ठाकरेंनी सरकारला फॉर्म्युला सांगितला

#UddhavThackeray #Reservation #Maratha #OBC
आज (७ जुलै) छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबाबत भूमिका मांडली.
मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत असं ठाकरे म्हणाले.
या परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढविणे हाच एकमेव पर्याय असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.
आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव विधिमंडळात घ्या आणि लोकसभेत पाठवा. आम्ही पाठिंबा देतो असं ठाकरे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 201

  • @kiranthosar9013
    @kiranthosar90139 күн бұрын

    किती नाटक करता, सोबत नका राहू, आरक्षण द्या. OBC मधून

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p9 күн бұрын

    कृपया बैठकीत कुणीही 90 लावून येऊनये 🙏

  • @SunilTaide-wp9ji

    @SunilTaide-wp9ji

    9 күн бұрын

    😜😜

  • @indian-rl5ge

    @indian-rl5ge

    8 күн бұрын

    😂😂😂

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp9 күн бұрын

    पाचवी नापास vs PHd holder

  • @user-me4tk7gt1s

    @user-me4tk7gt1s

    9 күн бұрын

    Original Youdha VS Supari gewun Pada Paw youdha

  • @bharattakalkar2483

    @bharattakalkar2483

    9 күн бұрын

    Original उपोषण v/s वडा पाव खाऊन उपोषण.

  • @vkpatil9795

    @vkpatil9795

    9 күн бұрын

    😅😂😅

  • @kailaskolape5900
    @kailaskolape59009 күн бұрын

    उद्धव ठाकरे साहेब द्या तुम्ही पत्र अधिकृत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे आणि या मागणीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे उगीच दोन्ही बाजूंनी टपरी वाजवू नका आणि जनतेला येड्यात काढू नका

  • @user-vz2bv9ev5g

    @user-vz2bv9ev5g

    9 күн бұрын

    सर्व पक्षीय नेत्यांचा विरोध आहे ओ.बी.सी. मधुन आरक्षणाला फक्त हे स्प्ष्ट बोलत नाही

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk9 күн бұрын

    हा माणूस काहीच कामाचा नाहीं.....

  • @digambarrandive5571

    @digambarrandive5571

    9 күн бұрын

    डबल ढोलकी आहे फावडू

  • @Apsksdf
    @Apsksdf9 күн бұрын

    होऊन जाऊंद्या एकदा जरांगे आणि हाके ची चर्चा समोरा समोर कलन कोण शहाणा हे दोघा मदून😂😂😂😂

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji9 күн бұрын

    विधानसभा निवडणूकीत मध्ये सर्व Sc. St. Nt. Obc यांनी एकत्र येऊन . महाराष्ट्र त आपली सत्ता संपादन करावी 🙏

  • @vksvsk8517

    @vksvsk8517

    9 күн бұрын

    😅😅😅

  • @Mahavir.Dombale.
    @Mahavir.Dombale.9 күн бұрын

    4थी नापास ला काय शेमण पण समजत नाही त्याला कशाला बोलावतात...

  • @indian-rl5ge

    @indian-rl5ge

    8 күн бұрын

    😂😂😂😂

  • @uttamshinde5195

    @uttamshinde5195

    7 күн бұрын

    मग् तूझ्या माय ला पाठव 😂

  • @askA146
    @askA1469 күн бұрын

    😂😂 *डबल ढोलकी दोन्ही ठाकरे*

  • @vishalshingade568
    @vishalshingade5689 күн бұрын

    याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. हे दोन्ही समाजाला आता बनवायला लागला आहे. ह्याच्या अगोदर हे जी सत्ता होती. तेव्हा ह्यो कुठे गेला होता 😇😭😂🤣

  • @santoshpandhare3394
    @santoshpandhare33949 күн бұрын

    चपटी किंग बरोबर अकत्र नको मिटींग

  • @user-ci3lt4jr2j
    @user-ci3lt4jr2j9 күн бұрын

    हाके साहेब सोबत खरांगे चाटील ची बरोबरी करू नका....

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s9 күн бұрын

    अभ्यास पूर्ण हाके साहेब

  • @vksvsk8517

    @vksvsk8517

    9 күн бұрын

    😂😂😂

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom48349 күн бұрын

    तुमी होतात ना... मुख्यमंत्री ओ सर तेव्हा आपण काय केला ते बोला काय राजकारण करताय तुमी... 🙏🏽🙏🏽

  • @eaglehandle
    @eaglehandle9 күн бұрын

    2500 मते घेणाऱ्या हाके ला बोलवून पाटलांचा अपमान करू नका😡

  • @3top146

    @3top146

    9 күн бұрын

    साक्षात जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांना ६०० मते मिळाली.

  • @dajighutukade2665

    @dajighutukade2665

    9 күн бұрын

    3 napas jarangela hake samor bolayla pan yenar nay an rahila prashn nivdnukicha jarangechya gandit dum nahi ubh rahaycha😂😂😂

  • @R.D.R112

    @R.D.R112

    9 күн бұрын

    5 वी नापास झालेला माणूस जरांगे आणि त्याचे तुम्ही supporter 😅

  • @amarpawar6417

    @amarpawar6417

    9 күн бұрын

    😅😅😅😅😅

  • @user-rd1zl2mx1u

    @user-rd1zl2mx1u

    9 күн бұрын

    Gandit dam nhi jarange chya😂😂😂😂

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq9 күн бұрын

    वाचवा वाचवा ओबीसी च आरक्षण वाचवा पुढाऱ्यांनो नाहितर ओबीसी तुमची जागा दाखवून देईल जय ओबीसी जय संविधान

  • @sandipankurund2627
    @sandipankurund26279 күн бұрын

    तुमच्या आघाडीच्या काळात संभाजी राजे भोसले मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे उपोषणाला बसले होते त्यावेळी तुम्ही खोटं आश्वासन देऊन उपोषण संपवले 15 दिवसात मराठा आरक्षण देऊ असे सांगितले होते पण तुम्ही सारंच विसरून गेलेले आहेत आता खुपच वाचाळ झाले आहेत मराठा समाजाला तुम्ही बुध्दू समजत आहेत मराठा आरक्षणचे मारेकरी पवार व तुम्ही च आहेत.

  • @ravindrakunte77

    @ravindrakunte77

    9 күн бұрын

    एक नं खोटारडा याच्या बरोबर जाणारे मुर्ख

  • @user-qo6hn3xq6d

    @user-qo6hn3xq6d

    9 күн бұрын

    Bala tu jevha mukhyamantri hotas tevha ka aarakshan dile nahis? Tevha Ketaki Chitale , Disha- Sushant, vasuli ...ase karaname karanyat , kandya karsnyat guntala hotas ni aata msdadar virodhat gele mhanun aata hi radaradi karatoy? NATSKYA !

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow61729 күн бұрын

    मराठा समाजाला obc तुण आरक्षण पाहिजे. Obc समाजातील लोकांना आरक्षणात कोणीही आले नाही पाहिजे. हयातील एक पर्याय उध्दव साहेबांना निवडावा लागेले. फक्त हे म्हणुन चालणार नाही कि सर्व मान्य निर्णय घ्यावा. उद्या तुम्ही सत्तेवर आला तर तुम्ही काय करणार आहे. ते सांगा.

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar93279 күн бұрын

    वा बेटा जेव्हा तू सत्ता मधे होता तेव्हा तु कुठे गेला होता आरक्षण देण्यासाठी. सत्ता भोगून झाली तर आता मराठे आठवण येते याला

  • @ssg7685
    @ssg76859 күн бұрын

    तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट सांगा उगाच मी बोलणार मी बोलणार हे सांगून राजकारणाची भाषा करू नका..

  • @shubhamrode6648
    @shubhamrode66489 күн бұрын

    आरक्षणावर बोलणार काय शेटट बोला र हे...

  • @uttamtapal7289
    @uttamtapal72899 күн бұрын

    मराठा - OBC समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ संविधान तज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु ॲड . बाळासाहेब आंबेडकरचं सोडवु शकतात फक्त त्यांना सर्वांनी पाठींबा देण्याची गरज आहे. ॥ जयभिम ॥ जय संविधान ॥ जय महाराष्ट्र ॥

  • @anilware5173
    @anilware51739 күн бұрын

    Great sir ❤❤❤

  • @r.seducationalplatformpune7425
    @r.seducationalplatformpune74259 күн бұрын

    झाले राजकारण सुरू यांचे.

  • @avinashwayal4465
    @avinashwayal44659 күн бұрын

    हे kahi बोलते.. बोल बच्चन 😅😅

  • @rajukharskar7528
    @rajukharskar75289 күн бұрын

    ठाकरे तु देणा मराठा आरक्षण ओबीसी तुन अरक्षणाला पांठिंबा उगाच बोलून बोलून वेडयात नको काढू एक मराठा लाख मराठा आरक्षण आम्ही मराठे जरांगे पाटलाला सोबत आहोत ⛳⛳💪💪🙏🙏💪💪🙏🙏💪💪🙏🙏💪⛳⛳💪💪🙏🙏💪💪🙏🙏💪

  • @Fyugggdr72t
    @Fyugggdr72t9 күн бұрын

    गावटी मिथुन ला औबीसी ची पावर दाखवु

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar18009 күн бұрын

    धनगर समाजासाठी काय केले

  • @subhashgardi2045
    @subhashgardi20459 күн бұрын

    जाती पातीत भांडण लावण्याचे काम कोण करतंय हे सर्वांच्या लक्षात आले आहे .

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi86749 күн бұрын

    Great sarji

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte779 күн бұрын

    नुसते हातवारे करून बाळासाहेबांचा आव हाच औरंगजेब राजसाहेब चांगले गप्प बसायला विचारत कोण समोरची चार टाळकी

  • @vikasnimbalkar928
    @vikasnimbalkar9289 күн бұрын

    याचि फाटली कशी टररर

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan9 күн бұрын

    🙏🏻❤️

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g9 күн бұрын

    जरांगे ची कुवतजच नाही 😂हाके साहेबांसमोर मुद्देसुद बोलण्याची

  • @railwayhisabkuchh8710
    @railwayhisabkuchh87109 күн бұрын

    Uddhaw Saheb Maratha tumachya sobat aahe tumhi pn satya nyay aani hakka chya bajune raha

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid369 күн бұрын

    खर आहे ठाकरे साहेब

  • @tilakpatil8559
    @tilakpatil85599 күн бұрын

    Jarange sarkya 5td pass la bolvun. Tumi hake cha apman karal. Jay obc

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode69919 күн бұрын

    उगाच नाक खुपसु नका

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale23549 күн бұрын

    साहेब हाके हा तुमचा माणूस आहे त्याला अगोदर बाहेर काढा तरच तुमच्या पाठीशी मराठा समाज मागे उभे राहतील

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare18429 күн бұрын

    महाराष्ट्रात ओ बी सी चे वेगळे राज्याची मागणी करणार जय ओ बी सी

  • @vinodrase1244
    @vinodrase12449 күн бұрын

    व्वा! व्वा! उध्दव साहेब आपले विचार उच्च व अगदी बरोबर आहे.

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs9 күн бұрын

    आता तुमचा सर्वनाचा नंबर आहे ओन्ली मराठा

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe35299 күн бұрын

    प्रत्येक जण आपापल्या परीने मी कसा खरा आहे यांची चढाओढ सुरू झाली आहे मगं तुम्ही मुख्यमंत्री होते मगं त्या वेळेस कुठे गेले होते

  • @sawantmeghraj465
    @sawantmeghraj4658 күн бұрын

    ओबीसी माझी. मराठा माझा. तुम्ही तर मराठ्यांना कधीच न्याय देणार नाहीत साहेब.

  • @आईवडील
    @आईवडील9 күн бұрын

    मी काय म्हणतो... किंबहूना तूम्ही आरक्षणावर बोलूच नका....

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar93189 күн бұрын

    Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dineshshinghavi6834
    @dineshshinghavi68349 күн бұрын

    Apan kay dive lavle mahit ahe

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale23549 күн бұрын

    जे आरक्षण विरोधी आहे त्यांना एकत्र बोलवता कसे शक्य आहे अगोदर सांगा मराठा हा कुणबी आहे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj9 күн бұрын

    जे आग लावला ते उद्धवनी आजच्या महाराष्ट्रामध्ये आग लावू लागली

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi29269 күн бұрын

    शिवसेनेच्या लेटरहेडवर स्पष्ट पत्रक काढा आणि सांगा ओबीसी मधून मराठ्यांच्या आरक्षण मागणीला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा. नाहीतर लोकसभेत जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला आणि तो विधानसभेत व्हायला हवा एवढ्यासाठी नुसता पाठिंबा.

  • @user-pz8lj2ix3l
    @user-pz8lj2ix3l9 күн бұрын

    धनगरांना तिकिट किती दिले ते सांगा

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde9 күн бұрын

    आजपर्यंत न बोलणारा माणूस जाहीर बोलायला निघाल्यावर आरक्षणावर काय चाललंय

  • @hemanthb9723
    @hemanthb97239 күн бұрын

    Uddhav Thakre should tell what is solution. Finally he shall tell this is problem of Center. Not Maharashtras problem. He should explain how he lost reservation. Finally let Center handle it.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh86669 күн бұрын

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gakomti3281
    @gakomti32819 күн бұрын

    जारांगे जी मागणी करताय त्या बाबत बोला त्याच्या मागणीस पाठींबा आहे का एवढच बोला😮😮

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge8 күн бұрын

    जरांगेला संविधानातल काहीच कळत नाही तर बोलवून उपयोग काय?

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav88319 күн бұрын

    एक मराठा लाख 😮😮😮😮

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil9 күн бұрын

    तुम्हीं राजकरण करणार फक्त

  • @indianreality7536
    @indianreality75369 күн бұрын

    कुणबी आणि मराठा एकच...... जय जरांगे जय ओबीसी जय कुणबी मराठा

  • @sandipjarag5235
    @sandipjarag52359 күн бұрын

    Tumi kay kel aarakshan sati

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k8 күн бұрын

    जरांगे बसतो आणि हाके बसतात तुम्ही विसरू नका जरांगे पाटील यांच्या मुळे तुमच्या जागा आल्या आहेत. तुमचा आजही मराठा समाजाला पाठिंबा नाही.

  • @vishalmore4310
    @vishalmore43105 күн бұрын

    टॅंन्गो किंगजरांगे हाके साहेबां समोर कधीच येणार नाही दुकान बंद होईल ना त्याचं

  • @parshugadge4675
    @parshugadge46759 күн бұрын

    Vote khalaas udhav atha alas Baher Lai Lavkar alas nakli hindu😢

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav96749 күн бұрын

    1500000/- वरून 1500/- वर बीजेपी ने विषय संपवला.कळलं कां 🚩🌺🌹🚩

  • @user-em6vx8kq5n
    @user-em6vx8kq5n9 күн бұрын

    दिशा सालेनला पहिला न्याय द्या.

  • @rameshkdhatriya4143
    @rameshkdhatriya41439 күн бұрын

    लवकरच काँग्रेस अध्यक्ष होतील ठाकरे😂

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k8 күн бұрын

    ठाकरे साहेब आतापर्यंत तुम्ही मराठा आरक्षण साठी बोललेले नाही त्यांनी जर आरक्षण दिला असता तर तुमचा सुपडा साफ झाला असता विचार करा आता तरी.

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj9 күн бұрын

    सगळा पैसा पुरवते फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा फक्त दंगली घड्याळ माणूस आहे

  • @user-hx7pp9lc1z
    @user-hx7pp9lc1z9 күн бұрын

    Appreciate.. sarkar bass obc and Maratha la bhandvt ahe.. solution donhi basvun kadha

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale23549 күн бұрын

    आत्ता तुम्हाला कोणी निवडून देणार नाही मराठा समाज आणि हाके चे नाव घेतले कोणीच निवडून देणार नाही

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare18429 күн бұрын

    ओबीसी समाज वेगळे राज्य सरकारने वेगळं करावं यासाठी मागधी करनार

  • @dnyaneshwarbudhwant3902
    @dnyaneshwarbudhwant39029 күн бұрын

    उद्धव ठाकरे ला पण बोलवा त्याचा चेहरा उघडा पडेल खरं बोलतो का खोटं बोलतो.

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur54079 күн бұрын

    नाटकी उद्धवा किती धनगर समाजाला लोकसभेची विधानसभेची तिकिटे देतोस ते सांग

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh86669 күн бұрын

    Gret obc 👍

  • @Humanist17
    @Humanist179 күн бұрын

    Muka morcha mhanun hinavnare tumhi Maratha samaj kadhi maaf nahi karnar

  • @VishwkarmaKranti
    @VishwkarmaKranti9 күн бұрын

    उद्धव साहेब, खरचं तुम्हाला आरक्षणातील काही कळत का ? मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागणीसाठी लढत आहेत.. आणि स्वतच्या जातीला ३.५०% घेणारा हाके हा काही पूर्ण ओबीसीचा नेता नाही. आरक्षणाचा गंभीर विषय हा १९% च्या आतील ३४२ जातीचा आहे. केवळ माळी धनगर वंजारी जातीतले राजकिय गुलाम म्हणजे संपूर्ण ओबीसी नाही

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh86669 күн бұрын

    Jai obc 👍

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe529 күн бұрын

    म्हणजे संविधान बदलायच म्हणतात काय.... परत बोंबलत बसायचं मोदी नी संविधान बद्दल......😅😅

  • @surajyelpurwar9491
    @surajyelpurwar94917 күн бұрын

    Ha double dholki wajwto...

  • @rameshpatil9226
    @rameshpatil92269 күн бұрын

    Hya.aardhawatala.kahich.kalat.nahi.aare.tuzya.baapane.aarakshanala.virodh.kella.hotta.tyanchya.mhananyanusar.aarakshan.aarthik.nikashawar.dhyave.his.tyanchi.magani.hoty.aare.aarakshakana.samajawoon.saang.aarakshan.haawech.kashala.tumachyat.gunwatta.aashel...tar.tumhi.gaganala.gawasani.ghaloon..kahihi.milawoo.shakata..

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat50709 күн бұрын

    हाके ला का बोलवायच हा कोण हाके सरकार सी मागण आहे

  • @hemanthb9723
    @hemanthb97239 күн бұрын

    Uddhav is telling his standatd solution this is centers problem.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande80559 күн бұрын

    नाटक

  • @Radhanagari3030
    @Radhanagari30309 күн бұрын

    😂

  • @learncodebyaaryasoft8995
    @learncodebyaaryasoft89958 күн бұрын

    केहणा क्या चाहते हो.....

  • @uttamshinde5195
    @uttamshinde51957 күн бұрын

    Yachi पण् हिंमत होत नाही मराठा समाजा च्या बाजूने बोलण्या चि 😂

  • @digvijaypatil8415
    @digvijaypatil84159 күн бұрын

    Ha labad ahe

  • @user-pz8lj2ix3l
    @user-pz8lj2ix3l9 күн бұрын

    जानकराच डिपाझिट जप्त करा असे म्हणतोस

  • @vijay-ne3ge
    @vijay-ne3ge9 күн бұрын

    Balashebaancha aarakshanala purn virodh hota va he aarakshanaala pathimba kase detaat ??

  • @suvarnabokare2186
    @suvarnabokare21869 күн бұрын

    Bhandan lawun dilele ahe, barobar ahe..

  • @pratikpatil8811
    @pratikpatil88119 күн бұрын

    Ek number saheb ❤

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s9 күн бұрын

    मराठा पाहतोय.. तुम्ही गोल गोल बोलू नका

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs9 күн бұрын

    ठाकरे तुमी पण शांत राहा हाकेची वहा वाह करू नका

  • @Prakashmor538
    @Prakashmor5389 күн бұрын

    😂😂😂😊😅🎉🎉

  • @DaradeLahu
    @DaradeLahu2 күн бұрын

    आतापर्यंत झोपले होते का बोलाय

  • @hanumantpotdarmodizidabad4545
    @hanumantpotdarmodizidabad45459 күн бұрын

    Te tumche kam

  • @jagdishgaikwad6628
    @jagdishgaikwad66289 күн бұрын

    Samjat nhi

  • @ankushgadade8548
    @ankushgadade85489 күн бұрын

    tumi kay kele

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u9 күн бұрын

    Jarange chi layaki nhiye😂😂😂😂 अशिक्षित ahe to 😂😂😂😂

  • @kanifnathsul6598
    @kanifnathsul65989 күн бұрын

    Hya pandya la niwdun yaychay padlay..

Келесі