उद्धव ठाकरे कडाडले, या एकनाथ शिंदेची लायकी आहे शिवसेनेचा अध्यक्ष होण्याची? निवडणूक आयोगावर केस करणार
Музыка
Uddhav Thackeray Live | Rahul Narwekar यांच्या निकालावर Uddhav Thackeray जनता न्यायालय | #UddhavThackeray #LIVE #ShivSena #SanjayRaut #LIVE #BEED #obcreservation #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali
Keyuddhav thackeray,uddhav thackeray live,uddhav thackeray speech,uddhav thackeray news,thackeray vs shinde,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray,uddhav thackeray speech today,eknath shinde vs uddhav thackeray,cm uddhav thackeray,uddhav thackeray today,uddhav thackeray latest,uddhav thackeray in ayodhya,uddhav thackeray latest speech,uddhav thackeray press conference,uddhav thackeray today on kalyan visit,uddhav thackeray pc,uddhav thackeray barsu
chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal on manoj jarange,chhagan bhujbal indapur sabha,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal today speech,chhagan bhujbal live,chhagan bhujbal news,chhagan bhujbal indapur,chhagan bhujbal latest speech,indapur chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal interview,chhagan bhujbal dj song,chhagan bhujbal property,chhagan bhujbal call recording,chhagan bhujbal beed speech
obc hingoli sabha
obc hingoli live
obc hingoli news
obc hingoli live news
obc hingoli sabha live today
obc hingoli live today
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant contentent creator. Stay tuned for
Пікірлер: 1 200
जिंदगी भर हेच करत रहा साहेब 🙏🏻ह्या टोमन्या टिपणण्याने जनतेचं भले होणार नाही
लोक म्हणजे तू नाही उध्दव
सहानुभूती साठी खटाटोप
कुठेही जा ,निर्णय पक्का एकनाथ शिंदेंनी दिला फार मोठा धक्का.
सहानुभूती अजिबात नसणार फक्त लढाई कोर्टात लढा. मंसुख वरून आणि बाळासाहेब सुधा वरून पाहत आहे
@mallinathkudavakal5479
6 ай бұрын
गोमू बोलतो काय नाटक आहे
@mallinathkudavakal5479
6 ай бұрын
तू मलई खाणार आहेस
अरे हा साफ वेडा झालाय. 🏠🐓 बस रे 🏠🤫🤐 दुसऱयांना वेड नको रे बनवू .🙏
नवटकी चालू आहे
अहंकार बघा सर्व गेलं तरी अकड अजून कायम...माफ करा बाळासाहेब तुमच्या आत्म्याला खूप त्रास होत असेल असे लोक तुमची सत्ता पुढे नेत आहे.
तेव्हा काम केल असत तर ही वेळ आली नसती?
@sachinpujari9611
6 ай бұрын
आता जाग आली आहे,,,,,
@kusumiyer8119
6 ай бұрын
Bar Zal Hi Vel Aali Nay tr BMC Sampoorn Gilnkrat Keli Asti Devanech Durbudhi Dili
वेळ निघून गेल्यावर रडुन काय उपयोग नाही ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज त्या वेळी आपण आपल्या घरात बसून शासन चाललवय एक मराठा लाख मराठा
@user-fd8ch3tx1f
6 ай бұрын
कुत्र्या त्यावेळी कोरोना होता मग कोनता मंत्री का पंतप्रधान त्या काळात काम करत होते तेव्हा ठाकरेच घरी बसून काम करत होता तो घरी बसून तरी काम करत होता बाकीचे बैल्ल कोटे होते ईलेक्शन लावा दम असेल तर मग बघू फक्त भुकायचे नाही
@user-lh4ge3wz4j
5 ай бұрын
.alavdya.tu.kutla.re.
पक्ष म्हणजे प्रायव्हेट मालमत्ता नाही धनुष्य पेलण्याची ताकद असावी लागते दादागिरी करून पक्ष वाढत नसतो..
@user-fd8ch3tx1f
6 ай бұрын
त्याच्यात दम तर दुसरा पक्ष काडयचा तुपासाठी उष्ट का खायोय अयत्या पीटावर रांगोळी काडय कोनाला पण येते
तुम्ही ऑनलाईन बोला फक्त😂😂
मानेला पट्टा नाही, खाजवता पण येतय वां क्या बात है. आता नुसतेच कडाडतात
पुळचट ..! 😂😂😂
याला म्हणतात अहंकार...
संजूबाबा तू पहिला राजीनामा दे .....या आमदारांच्या जीवावरच तू राज्यसभेवर गेलाय.तूच त्या आमदारांचा मिंद आहे.
ह्याने मुंबईची महापालिका लूट लूट लूटली आणि नंतर महाराष्ट्राची वाट लावायला मागच्या दाराने येऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला होता आपलंच दुर्दैव
@ASGXYZ
6 ай бұрын
कित्येक वर्षे जपून ठेवलेल्या ठेवी.... आताच्या प्रशासन काळात भाजपाने उडविल्या आहेत.... आलयं ना वाचनात
@sandhyaparab7102
6 ай бұрын
एकदम बरोबर
@sudharshanpatil8112
6 ай бұрын
lot of metro work was delayed - lot of trouble for road users - high costs burden on citizen passed
@VaishnviYelge-xk9ik
6 ай бұрын
उद्धव जी तुम्ही जनतेतुन निवडुन आलात आणि शिंदे साहेब काय घरातुन निवडुन आले काय, मी चांगला दुसरा वाइट म्हणनारा शिवसेना प्रमुख केले हिच शिवसेनेची चुक झाली, फक्त टोमण्या मारनारा पक्ष प्रमुख नकली शिवसेनेचा,खरी शिवसेना शिंदे साहेबाची,
@surendragiripunje2468
6 ай бұрын
Rigth
घराणेशाहीचा माज एवढा नसावा आजून उधवस्त होणार
नीट बोलावं शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांना पद आहे
Udhwast Thackrey
सत्तेचा मोह नाही तर आमदारकीचा राजीनामा द्या
विकृत घर कोंबडा
उध्दवां भाऊ पवॉराच्या नादी लागला आणि सर्वस्व गमावून बसलास बाळा... बघवत नाही रे तुझे हाल आम्हा मराठी माणसांना.
येणारे भवितव्य ठरवेल तो पर्यंत टोमणे मारत रहा धन्यवाद
@sachinpujari9611
6 ай бұрын
😂😂😂😂
@sachinpujari9611
6 ай бұрын
आता रडत राहा 😢😢😢
समाज साठी सत्ता असताना झोपा काढल्या,आता काय बडबड,गडबड, करून फायदा!
@ASGXYZ
6 ай бұрын
किती खोके पोहचले
साहेब तुम्ही खुप चांगले पण शरद पवारा बरोबर गेल्या मुळे मी तुम्हांला कधीच मतदान करणार नाही
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
काय पाहिलंस याच्यात?
@cateyesimba
6 ай бұрын
Bai pahili yane.😂😂😂😂😂😂. Baai. Madiwar chala.😂😂😂😂😂
आला टोमणे ऐक्सर्पट!
डोकं ठिकाणावर आहे काय साहेब तुमचे
जनतेला २०१९ मधे तुम्ही धोका दिला हे जनता विसरली नाही. शिवसेना आता खऱ्या शिवसैनिकांकडे आली आहे.
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
अगदी बरोबर
जे आहेत ते जाऊ नये म्हणून नाटक चालू
@Saachii24
6 ай бұрын
Ho re bamana
@ASGXYZ
6 ай бұрын
ते पण खुशाल घेऊन जा
@rodneyclooney1
6 ай бұрын
@@Saachii24fattu hain tu. Brahman. Ka ma lete hi hag deta hain tu
राहुल गांधी यांच्या कडून पैसे घ्या उसने
@shrikantkittad5895
6 ай бұрын
2000 nota band jhalet sagale mokale aaheth
@manoharpatil2481
6 ай бұрын
Tula Kay pahije ahet Kay re
@cateyesimba
6 ай бұрын
@@manoharpatil2481 Nako. Bhik tumhich ghya hyanchya vatine.
तु वाजव तुझा झुनझुनाला
@sachinpujari9611
6 ай бұрын
😢😅😅😅😅
2019 जनतेला बरोबर कोलला.... अन आता जनता न्यायालय?
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
जनता न्यायालय असेल तर जनतेला स्टेजवर बसवून तू खाली बसायला हवे.
@nageshkshirsagar56
6 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍…
@yuvrajjadhav628
6 ай бұрын
Janata ata hushar zali ahe Ata sahanbhuti milanar nahi
@sachinawate6234
6 ай бұрын
उद्धव जी घरी आपण ठिक आहात हेच शोबत आहे आपल्याला आभारी आहे आमच्या बाप जाध्यांनी भांडी घासली आपली आता बास, सामान्य जनताच सांगतेय घरी बसा
@RK_FamilyPrism
6 ай бұрын
😂😂😂😂😂
शिंदे सरकार म्हणजे सामान्य माणसाचे सरकार.
@VilasDabhade-jv4kb
19 күн бұрын
Midela bolta yatka
आधी सांभाळलं नाही आणि आता बसा आव्हान करत.
नुसता थयथयाट होतोय सत्ता वचिन्ह गेले म्हणून.
@ramdasrozatkar2647
6 ай бұрын
Chat mindhe chi
@mahadevchougule8660
6 ай бұрын
Fatali ka re@@ramdasrozatkar2647
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
@@ramdasrozatkar2647जाटकर वडापाव भेटला का ??😅😂
@user-zu9xk6iv7z
6 ай бұрын
@@user-wb5tp7pc2l जाटकर नाही झाटकर आहे ते 😂
Aitey bilawar nagoba
टोमणे बहाद्दूर, इतके टोमणे तर बायका पन मारत नसतील 😂😂😂
फुकट मिळालेल आमदारकीचा पण राजीनामा दे बाबा 😅😂😂
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
जनतेला राजीनामा देतो म्हणून सांगितलं, पण दिलाच नाही.
@varadajoshi5679
6 ай бұрын
तेव्हा मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस.
@sudharshanpatil8112
6 ай бұрын
@@varadajoshi5679 मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस. मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस. मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस. मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस. मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस. मोदींच्या पाया पडला, आमदार होण्यासाठी.आता शिव्या देतोय. कृतघ्न माणूस.
@laxmangalande3747
6 ай бұрын
तुझ्या बापाने आमदारकी दिली नाही..😅
उबाठा यांनी विचार करावा आधी की बाळासाहेब यांचे हिंदुत्ववादी विचार सर्वतोपरी पोहोचू शकतात का ते
@ASGXYZ
6 ай бұрын
बरोबर ते विचार खोक्यात बांधून जपुन ठेवले आहेत अलीबाबा चाळीस चोरांनी
साहेब तुम्हीं घरी बसा जेव्हा सत्ता होती तेव्हा काम करता आले नाही तुम्ही कितीही बोला जनता समजदार आहे.
@sachinpujari9611
6 ай бұрын
एकदम बरोबर आहे
Jasa Ravan ahankarani Mela tasa ha
@kusumiyer8119
6 ай бұрын
Ravanachya Adharmala Virodh Mhanun Vibhishan Lanka Sodun Shre Ramachya Saidla Gela Mr Shindheni Tech Kele 😢😢😢
शिंदे साहेब 🚩🚩🚩
बोलायला पण उद्धव ji जमत नाही तुम्हाला तेच तेच रोजच रडगाणं झालाय तुमचं tumhla चींता नाहीच बरोबर बोलेत ना ईलाज होता म्हणून मुख्यमत्री पद सोडलात ओ
@kusumiyer8119
6 ай бұрын
Aata Kakane Fodun Tila Pusun Vidhva Rad Rad Radte Bodk Tasaych Baki Aahe 😂😂😂😂
@user-fd8ch3tx1f
6 ай бұрын
तो भोळा आहे म्हणून फायदा घेतला पण त्याला परमेश्वर न्याय दईल खरा न्यायादिश वरती आहे
सत्ता गेल्याचे परिणाम 😂
लोकसभा २०२४ मध्ये यांचा निकाल लागला तरी शहाणे होतील असे वाटत नाही... गिरा तो भी टांग उप्पर...
@pramodkambli6108
6 ай бұрын
साहेब तुम्हाला कंगना राणावत या अबलचा शाप लागलंय साहेब नेस्तनाबूत होणार तुम्ही
@pratapinamdar3337
6 ай бұрын
हरले की EVM मुळे आणि जिंकले की EVM बरोबर😂😂
ठाकरे संपले कारण हिंदूत्व सोडलं म्हणून
@kumarikirti7863
6 ай бұрын
पागल कहीं के
हे असे झाले आहे की लग्न झाले फोटो काढले व्हिडिओ काढले लोक आले जेवले आहेर देवून पाया पडून आशीर्वाद देवून निघून पण गेले परंतु सरकारी कार्यालयात नोंदच नाही केली मग काही दिवसांनी बायको पळून गेली आणि तिने पळून जावून लग्न केले आणि त्या लग्नाची सरकारी कार्यालय नोंद केली तेव्हा पाहिला नवरा आला आणि म्हणाला ही बायको तर माझीच आहे माझ्याकडे पुरावे आहेत फोटो लग्नाचे त्या नंतर कोर्टाने निकाल दिला की कोणत्या लग्नाची सरकारी कार्यालयात नोंद आहे ते खरे लग्न 😅
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
अरे फोटो व्हिडिओ तरी दाखव. घटना बदलल्याचा काहीच पुरावा नाही तुझ्याकडे. कार्यालय, तारीख, बायकोचं नाव काहीतरी एक गोष्ट तरी नीट सांग. एकदा एक आणि एकदा एक सांगतोस. तुझ्या सांगण्यात एक वाक्यता नाही. तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा.
@user-fd8ch3tx1f
6 ай бұрын
नोंदच नाही मग लग्नच कसे झाले पुर्वीची एक म्हन आहे लग्नच मग काय पाट लावला का महुतर लावला पहीला नवराच कुंकूवाच असतो दुसरा नवरा तलपसाठी असतो त्याची वंशावळ नसते
@ASGXYZ
6 ай бұрын
@@ajitnadgouda6079संपूर्ण क्लिप फिरतात सोशल मीडिया वर. उघडा डोळे बघा नीट
@robertbhat698
6 ай бұрын
Tujhi laaykee dakhavlee Shinde nee. Party geli. .chinn gell..Ghar gell. Paksh pramukh gell. Tarihee charbee geli nahee
@susheelchauhan7759
6 ай бұрын
😂😂☑✍👌••••• नवरी ने टाकलेला घटनाबाह्य हिजड़ा नवरा ।
शिंदे साहेब एक च नंबर
@manoharpatil2481
6 ай бұрын
Gaddhari madhe yek number👍👍
@jaysingzanjad5167
6 ай бұрын
Yes
@laxmanchature3233
6 ай бұрын
Udv gap bs ataordn kahi hot nahi
एकनाथ शिंदे 🙏🏼
उद्ध्वस्त ठाकरे, जनतेची सहानुभूति मिळविण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, असे दिसते.
अरे आता तरी समजदार माणसाची भाषा बोला..कधी सुधारणार..😢
@tanvijadhav7465
6 ай бұрын
हे बावळट आहे मेरे पर्यंत सुध्रणार नाही
@varadajoshi5679
6 ай бұрын
कधीच नाही 😂
@wisesoul269
6 ай бұрын
Bhata bramhananchya bhashepeskha sushikshit v Ch ahe 😂
@rodneyclooney1
6 ай бұрын
@@wisesoul269Tuzhi thasliy ka re brahmananni je tuzhi gaand fatat rahte tyanchya navane
@prajkeny4677
6 ай бұрын
jithparenta rout pawar an otherpeople milind and anil ji yanchesagle ghalaicha kapade sudha vikti teva pan nai samananar aapan konacha purta ahat karta kai ahat
आता तुला बाबा साहेबाची लोकशाही आठवणी येथे काय
@manoharpatil2481
6 ай бұрын
Tu babasaheb hote mahanun opan madhe firtos nahi tar Kay re firla astas Kay wichar puravak lihit ja
तेळ ही गेले आणि तूप ही gele 😂
साहेब तुम्हाला सल्ला देण्याइतपत मोठे नाही आम्ही..पण काही गोष्टी कळतात त्या अशा कि जे काही झाले ते दूर ठेवून तुम्ही जनतेची काम करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तर बर होईल..पण तस होताना दिसत नाही उलट तुमच्या कडे फक्त आणि फक्त टिका, जळफळाट, निंदा आणि शिवीगाळ यांच्या पलीकडे काहीही तुमच्या कडून होताना दिसत नाही... म्हणून तर जनता कंटाळली आहे तुमच्या राजकारणाला... तिकडे शिंदे सरकार बघा जनतेत जाऊन जनतेत एकरूप होऊन अशा कामाचा धडाका लावला आहे कि जनतेत त्याची वाहवा होताना दिसत आहे... नाहीतर तुम्ही.
@dineshs7953
6 ай бұрын
नुसते सतत रडत असतात आज दीड वर्षे सतत एकाच टेप माझा बाप चोरला,माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले. पोलिस protection काढून समोर या अशी धमकी.नक्कीच फ्रस्टेत झाला आहे.
पद गेले की हे राजकारणी लोक किती पागल होतात हे उत्तम उदाहरण
@ramdasrozatkar2647
6 ай бұрын
Gujarati Shah ani Modi cha Marathi gulam Mindhe ani faltu lok
@manoharpatil2481
6 ай бұрын
Pad gelele nahi pudha aatta power madhe ahe bho pad Kona kade yetr te pahu
पक्ष कुणाच्या बापाची मलमंता नसते u t saheb जय भीम
माझ्या तमाम हिंदू/मराठी बंधू भगिनींनो हा डायलॉग बंद केलेला दिसतोय. आता काय तर माझ्या शिवसेनेच्या बंधू भगिनींनो नवीन डायलॉग चालू झाला. म्हणजे हिंदूत्व सोडलय हे जनतेला कळलंय....
@rameshghodke4394
6 ай бұрын
Boss Dar thakre or Modi sab ko hai 😂.... Only B.R.
@rameshghodke4394
6 ай бұрын
Samjal ka bhava 😂 Jai bhim
@DetectiveRoy78
6 ай бұрын
Tu yadav....Marathi bandhu😂😂😂
@bhupeshghadi3556
6 ай бұрын
उद्धव ने बुढवली सेना
@ramakantparab208
6 ай бұрын
मराठी म्हणुन लायकी नाही महाराष्ट्र त
साहेब आपली मान फक्त सांभाळा परत पट्टा लागेल
@SunilThakur-gr7mg
6 ай бұрын
तुझी सांभाळ रे बाबा
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
@@SunilThakur-gr7mgतुझा वाजे आता जेलमध्ये आहे. तुझ्याकडे दुसरा वाझे आहे का कुणाची मान कापायला? कदाचित असेलही. कारण आजकाल खाटिक लोकांबरोबर दोस्ती वाढलेली आहे.
@yuvrajjadhav628
6 ай бұрын
😂😂😂barobar ahe
@shaileshkambere2934
6 ай бұрын
😅😂
@vandanadasarwar9174
6 ай бұрын
😂😂😂❤😂😂😂
तुम्ही नुसते आव्हाने दया दुसरे काही करू शकत नाहीत साहेब.
@sushrutagencies4140
6 ай бұрын
गांडू आहे, खोचक बोलणे आणि टोमणे मारणे इतकंच येत ह्याला 🚩🚩
@user-zb8rw4hz1k
6 ай бұрын
आव्हान स्वीकारले की मांडी ला पाय लावून पळत सुटतो.
@sushrutagencies4140
6 ай бұрын
@@user-zb8rw4hz1k मांडी ला नाही गां ###ला पाय लावतो तो
@amolpatil7690
6 ай бұрын
Favda
तुमचा कोणावरही विश्वास नाही उद्या सुप्रीम कोर्टाने तुमच्या विरुद्ध निकाल दिला तर राऊत साहेब मान्य करतील ?
सत्ता गेली मनून बाहेर पडला तू 😢
नुसते टोमणे
इतका अहंकार बरा नाही उद्भव.
@manoharpatil2481
6 ай бұрын
Kay ahankar kela to sang tuzya bapane tu Zi propertyi dusaralya dili tar tu Kay karnar bhagat basnar Kay
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
@@manoharpatil2481कुठलाही राजकीय पक्ष हा खाजगी प्रॉपर्टी नसतो... आपल्या मुलांना बाळांमध्ये वाटायला... म्हणे बाप की प्राॅपर्टी.
@manoharpatil2481
6 ай бұрын
Only uddhav balasaheb thakare sir dhyanst asu dhaya kiti pan comment Kara tumhi amhi pakka nirdhar kelela ahe
@ajitnadgouda6079
6 ай бұрын
@@manoharpatil2481 निराधार
@positivekumar3546
6 ай бұрын
@@manoharpatil2481खड्ड्यात जा तुम्ही तुमच्या nirdharasakat😂
बाजूचे चार खांदेकरी दूर करा.... पुन्हा चांगले दिवस येतील.... नाहीतरं काही खरं नाही...???
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
😅😂
@yuvrajjadhav628
6 ай бұрын
Agadi barobar
@sanoshnagrgoje-vv6hz
6 ай бұрын
Pahila Sanjay Raut dusara Anil parab donhi khandekari magachya darane alele baki Don mahit nahit 😂
शिवसेना गमावून, सात पिढ्या जगतील एवढे कमुन बसलात आता घरी काय नि दारी काय.😂😂
@sachinpujari9611
6 ай бұрын
घरी नाही, दारी फक्त दादागिरी?
@manoharpatil2481
6 ай бұрын
Tumachya purwajani kamwlele daan Kara nantar bolu
@kusumiyer8119
6 ай бұрын
Evdhe Aarop Asoon Dekhil Hyanche Body Language Bagha Hum Qno Kisise Darte Nahi Koi Hamara Bighad Naahi Sakta Narve Karanchi Security Kadha Mg Tuhmi Aaha Kay Karayche te Ashi Audiance la Aahvvan Karto Bhudhav Tuhmi Mazyasati Jeev denar Grahit Dharto Indirectly Bhdkavto Hyavar Karvai Ka Hot Naahi???
@wvishal8510
6 ай бұрын
शिव-लादेन बिन वाझेच्या घमेंडी बॉसला ना स्साली पक्षीय हुकूमशाही, ना तुमची आमची भारतीय लोकशाही, ना भाडोत्री ठोकशाही, ना घरगुती बेबंदशाही मानवली! पालघर साधू-दिशा-सुशांत-मनसुख-पद्मश्री कंगना-अर्णब-नवनीत-रवी-नारायण-नितेश-किरीट, वक्त का पहिया आणि राख-रांगोळी
@geetagangal6317
6 ай бұрын
Tumhi gharich basa bare hoil. Layaki nahi tumchi tomne bahadar ja ghari
निष्पळ कोटी😢😢
@gorakhkadlag385
6 ай бұрын
फक्त आणि फक्त वायफळ बडबड करत बसतो हा बिनकामाचा माजी मुख्यमंत्री उबाठा खान. तेच.. तेच टोमणे मारतो सारखे बायकांसारखे.. माझा बाप चोरला.. माझा पक्ष चोरला.. या पलीकडे काही च सुचत नाही या महामुर्ख आणि पागल पप्पू खान याने उबाठा खान ला..
@sudharshanpatil8112
6 ай бұрын
कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha ) कोटी😢😢 ( khokha khokha )
बी जे पी ने योग्य प्रकारे निर्णय घेऊन ह्यांना यथासांग धडा शिकवावा दुसरे काय सांगणे
भाषेचा योग्य वापर नाही ..फक्त दादागिरी करायची ऐवढेच
साहेब, खुपव्ह उत्तम काम चालू आहे आज महाराष्ट्रात, तुमच्या पेक्षा तर हजार पटीने जास्त,, कसं आहे जे काम करतात ने ते सहन होत नाही आणि सत्तेत राहुन आरोप करणाऱ्याला काही करता येत नाही.।
@DilipBathiya-it7sd
6 ай бұрын
Only uddhavethakare
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
@@DilipBathiya-it7sdउठा+बसा निघून जा😅😂
@user-zu9xk6iv7z
6 ай бұрын
@@DilipBathiya-it7sd उबाठा, उठा, बाठा, उरलेला बाठा.😂😂😂
@kachrukatare4557
6 ай бұрын
अधिवेशनाच्या वेळी बोलत जा
@livesheremarket2371
6 ай бұрын
रताळया काय काम चालू आहे ते सांग बरं एकदा .. कापसाला, तुरीला , सोयाबीन ला किती भाव आहे ते बघ ना एकदा
एकनाथ शिंदे सरकार 🚩
Dusryachi layki kadhto hyachi layki kay 😂😂😂😂😂
@manoharpatil2481
6 ай бұрын
Tu swatachi tapas nantar yewadaya motaya pakadha pramukhachi kad
@cateyesimba
6 ай бұрын
@@manoharpatil2481evadha motha ? 😂😂😂😂😂😂😂😂
Saheb tumchi tari Layaki aahe Kay?
56 पैकी 40 आणि जास्त आमदार ज्यावेळी सोडून जातात त्यावेळी नेतृत्व करणारे विषयी आणि नेतृत्वाभोवती असणाराविषयी निश्चितपणे अनेक प्रश्न असू शकतात....
Tomne adyaksh
एकनाथ शिंदे साहेब.
एक नंबर बोलल्या उद्धव ठाकरे आगे बढो हम तुमारे साथ है
@cateyesimba
6 ай бұрын
Usaka kapada samhalo tum.😂😂😂😂😂
साहेब बोलण्या पेक्षा जरा काम करा
@eshan24
6 ай бұрын
तेवढंच तर नाही जमत यांना
उपट सुंभ 😂😂😂😂😂😂
चूप एकदम चूप.
@manoharpatil2481
6 ай бұрын
Jare tu Kay Tula Kay tuzya pexaya wegale ahet shivsainik Tula nahi kalat shivsena
@kusumiyer8119
6 ай бұрын
No Use Tondane Bolunakosre Mhantle Ga........dine Shuru Karto Karanta
हि प्रेस काॅन्फरन्स नव्हे नेहमीप्रमाणे रटाळ भाषण आहे.
@Saachii24
6 ай бұрын
Tula kay tras aahe
@ASGXYZ
6 ай бұрын
पण सत्य आहे
@user-lf5ff9nd5r
6 ай бұрын
तमाम हिंदू बांधवांनो शब्द गायब... किती चाटचाल अजून काँग्रेस ची.... लक्षात घ्या
@positivekumar3546
6 ай бұрын
@@ASGXYZकाय सत्य आहे? शिक्का दाखवलाय, पन content कुठे दाखवला? पक्षआत बदल केले तर ते निवडणूक आयोग कडे रजिस्टर केले नाहीत. एवढी बेसिक गोष्ट केली नाही, म्हणे सत्य आहे. नुसते कागद फडफडून काय होणार?😂
@suhassatope4476
6 ай бұрын
खरंच रटाळ भाषण वाटलं असेल, तर मग त्यांनी पोलिस न घेता, जनतेसमोर यायचं आवाहन स्विकारण्याची हिंमत दाखवावी. तेवढं जमवून आणा. आणि मग, वायफळ बडबड करत रहा.
आपले कर्तृत्व काय तर फक्त वंदनीय बाळासाहेबांचा मुलगा बाकी शुन्य.
Frstreted man 😅😢
जनतेच्या न्यायालयाने जर झिरो निकाल दिला तर वोटिंग मशीन ला शिव्या देऊ नका
Mag kashala atapita
उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवाय महाराष्ट्रला पर्याय नाही शिव सेना फक्त ऊदव ठाकरे साहेबची
आमच्या मताचा विश्वासघात तुम्हीच केला. सत्तेसाठी
शिंदे साहेबांच्या वीप ला आमदार आणि खासदार तयार व्हा
@user-or5yy5te1k
6 ай бұрын
Janate la pehle tayaar kara 😂
Aajun orad ... kahi upayog honor nahi
लायकी आहे की नाही हे मला माहीत नाही, पण शिवसेना करता एकणाथ शिंदे नी,, खूप खूप मेहनत व योगदान दिले आहे,, आयत्या बिळावर नागोबा निश्चित नाहीं,,, त्या मुळे,,, कुणाची लायकी काढणे हे, योग्य, नाही,, जय महाराष्ट्र
मेंदूत ताप गेली उबाठा च्या😂😂😂😂😂
@gamingytspecial5948
6 ай бұрын
😂😂
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
😅😂
@manoharpatil2481
6 ай бұрын
Tuzaya madhe kute geli te bagha nantar bool
संवैधानिक संस्था यावर तरी विश्वास ठेवा !
@krushnapatil4112
6 ай бұрын
विकले गेले संवैधानिक संस्था
@wvishal8510
6 ай бұрын
Paalthaa ghadaa!
UBT Forgot now Shivsena.... It's now Mr. Eknath Shinde s custody. 😅😅
@surajthakur4724
6 ай бұрын
Progressive and safe custody Shinde has saved Balashheb chi shiv sena and hindutva.
@sagarwalke7173
6 ай бұрын
@@surajthakur4724Correct.
एकनाथ शिंदेची शिवसेना कधीच झाली आहे मुख्यमंत्री होऊन दीड वर्ष पूर्ण झाले शिवसेनेचे अध्यक्ष देखील झाले तुमी वीसरा ते दीवस आता
भावी पंतप्रधानानी बरोबर तुझा पक्ष संपवला.... 😆😆😆
ते मुंबई महाराष्ट्रा पासून तोडण्याचा डाव राहिलं ना साहेब..😂
@user-wb5tp7pc2l
6 ай бұрын
😅😂
@vrushaleedamle216
6 ай бұрын
हो, ते तुणतुणं राहिलं आज😂
@cateyesimba
6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे सारखा योग्य माणूस पाहिजे महाराष्ट्र ला.. या देशाचा विकास तर 100/-वर्षा पासुन सुरु आहे लोकशाही त लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे
उबाठा भावपूर्ण - ? -
@manoharpatil2481
6 ай бұрын
Bhavpurna shindela denar 2024 la tu bhagahat raha
शिंदे साहेब
Now stop it your Tomane giri 😅😅 That's better for your future 😊😊